दिव्यांगाना मिळणार दर महिना 3000 रू योजना सुरू | dharmveer aanand dighe divyang yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @GautamKharat-nu6qx
    @GautamKharat-nu6qx 6 днів тому +1

    कसाला खोटी आश्वासने देतात तिन हजार रुपये म्हणत आणि फक्त एक हजार रुपये पेन्शन देतात तर सरकारला नम्र विनंती आहे की लवरतलवकर पेन्शन जमा करण्यात आली पाहिजेत

  • @MandaKurhe
    @MandaKurhe 26 днів тому +1

    मी स्वतःच अपंग आहे पण कायमस्वरूपी पाहिजे ते फक्त पाच वर्षासाठीच आहे 40% आहे मी अपंग मंदाबाई मधुकर गोरे

  • @santoshbangar9312
    @santoshbangar9312 3 місяці тому +3

    फक्त त्यांच्यासाठीच आणि बाकीच्यांनी का नाही केला तर सर्वांसाठी करा नाहीतर कुणालाच नको हे सरकार आपापसात भांडण लावायचा काम करत आहे

  • @surajtadas5583
    @surajtadas5583 2 місяці тому +1

    अमरावती मध्ये कधी येणार साहेब का मुब्बेई ची माहिती द्याल

  • @SarthakSuryawanshi-d4g
    @SarthakSuryawanshi-d4g 2 місяці тому +1

    Draming Baga Sati kanahi. Nahit. Anorada Vijay. Sorry wool sea

  • @minukalshetty370
    @minukalshetty370 2 місяці тому +1

    Aadhi sangayach mumbai sathi
    Aamacha vel west

  • @SanchitaGosavi-bv4lw
    @SanchitaGosavi-bv4lw 3 місяці тому +4

    अपंगाचि पेशन ही. दर महिन्याला सहा हजार ते. आठ. हजार रुपये. करा मग. कोणि. अपंग. हा. आनंद दिघे. साहेब. पेशन. फार्म. भरणार नाही. तुम्ही. जर. पेशन. वाठवलि.नाही.तर.प्रतेक.अपंग.हा.आनंद.दीघे.साहेब.पेशन चा. फार्म हा. भरणार. त्यात अपंगाचि. चुक हि. बोलु. शकत. नाही सर कारला. अपंग व्यक्तीं. दिसत. नाही. आधार. काड. जसे. सगळीकडे. एकच. चालते. तसे. युआयडि. काड. पण. सर्व ठिकाणी. चालले. पाहिजे.

  • @urmilachaudhari8132
    @urmilachaudhari8132 2 місяці тому +1

    Nandurbar ghilha ahe

  • @uddhavthombre7475
    @uddhavthombre7475 Місяць тому +1

    बाकिच्या दिव्याग भाधंवावर आन्याय का करत आहे

  • @urmilasonawane214
    @urmilasonawane214 3 місяці тому +1

    ब्रम्ह मुंबई नाही रे...
    बृहन्मुंबई

  • @RaviEngavle
    @RaviEngavle Місяць тому +1

    संजय गांधी निराधार यांना 3000 रुपये नाही होणार का

    • @badrinathtoge4069
      @badrinathtoge4069 18 днів тому +1

      @@RaviEngavle
      संजय गांधी निराधार योजने मध्ये म्हणजे फक्त अपंगांणाच - दिव्यांगांनाच 6000 ₹ प्रती महीना जो व्यक्ती 45% टक्या पासून ते 80% टक्या पर्यंतच अपंगत्व असणारे
      आणि
      80% टक्या पासून ते 100% टक्या पर्यंतचे अपंगत्व असणारे 10000 ₹ प्रती महीना झालेच पाहिजे लवकर

  • @uddhavthombre7475
    @uddhavthombre7475 Місяць тому +1

    बाकीचे महाराष्ट्रातले दिव्यांग बाधंव पाकीस्तानातुन आले आहे का