ह.भ.प सोनालीताई महाराज कर्पे संपूर्ण नवीन किर्तन मन प्रसन्न होईल असे गोड गायन l Sonali tai karpe
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- !! श्री स्वामी समर्थ !!
#माऊली#𝐌𝐀𝐔𝐋𝐈#𝐇𝐃 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
ह.भ.प सोनालीताई महाराज कर्पे संपूर्ण नवीन किर्तन मन प्रसन्न होईल असे गोड गायन l Sonali tai karpe
आमच्या चॅनल वरती किर्तन, प्रवचन, श्रीमद् भागवत कथा, राम कथा, भजन. इत्यादी वारकरी सांप्रदायीक कार्यक्रम पाहु शकता.
ज्या भाविकांना संपूर्ण सप्ताहाची शुटींग करायची आहे त्यानी या नंबरवर संपर्क साधा.
विजय उंबरकर मो.7620807773.
ऋषिकेश पाबळ मो.7798476058.
तुमचे नवनवीन किर्तन, भजन,प्रवचन, असे video आमच्या MAULI HD channel वर सोडायचे असेल तर
आमच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा
मो. 7798476058. 7620807773
टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करून अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
माऊली MAULI HD UA-cam channel subscribe please.& Video Saher & Like.
Instagram Follow
www.instagram....
Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam Channel
#marathikirtan
#comedykirtan
#kirtan
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @maulihd
--------------------𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫--------------------
𝐂𝐨𝐩𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐒𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐀𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔, 𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞" 𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩, 𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐚𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐭𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧-𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐚 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞
ताई राम कृष्णा हरी विठ्ठल प्रभू राधे कृष्णा गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद खूप छान गोड अप्रतिम वाणी माऊली माऊली माझी ताई माझी मुक्ताई माते चरणी नतमस्तक कोटी कोटी प्रणाम धन्यवाद वंदन करते ताई खूप खूप आनंद प्रेम कृपा नामस्मरण सोहळ्a अविस्मरणीय कीर्तन आहे ताई तुमचा विसर न व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत ताई मी partek कीर्तन श्रवण करते आहे ताई सर्व संताच्या पायावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम धन्यवाद वंदन माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माझी ताई भगवान परमात्मा उदंड आयुष्य देवो तुम्हाला हिच भगवंतांच्या चरणी प्रार्थना राम कृष्णा हरी हरी हरी हरी विठ्ठल प्रभू राधे कृष्णा गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद
खूप गोड आवाज
चाल पण खूप सुंदर गायन केलं
राम कृष्ण हरी माऊली.
मस्त आवाज..... 🙏🙏
Khup chan didi ram krishan hari🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup khup chan 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻
ताई तुमचा कंठ खूपच गोड आहे
खूप छान आवाज आहे ताईसाहेब
धन्यवाद
खूपच छान ताई👌👌
महाराष्ट्राची शान सोनाली दिदी करपे व गायक वादक .
खुप छान दिदी, धन्यवाद!
🎉har.har.mahadev🎉
❤sonali.didi.tula.maja.kotti❤
❤kotti.dhanwad.sat.sat.pra❤
❤nam.didi.tu.devi.ambha.❤
❤bhavani.hai.karan.ki.tu❤
❤adyatmik.gyan.santes.❤
🎉har.har.mahadev🎉
❤didi.sonali.nasun.tu.devi.❤
❤bhavani.ambha.hai.
जय हो महाराज
जय हरी माऊली
👏👏👏
खूप छान किर्तन ताई च
ताई👌👌👌👌👌👌
सुंदर कितने आहे।
जय हरी सोनाली दीदी 🙏🙏दीदी -मी दत्तात्रय साळुंके वंजारवाडी वरून कीर्तन पाहतोय दीदीची निष्ठा, अभ्यास, गायन तल्लीन होऊन कीर्तन करतात. ऐकतच राहावे वाटते. समाधान वाटते जीवाला.
साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे
गायक मंडळीचा खूप छान आवाज आहे असं वाटतं ऐकतचं रहाव🤗🤗🤗
खूप छान
ताई खूप सुंदर कीर्तन करता तुम्ही साक्षात भगवंतांच दर्शन होत ,,आपली संस्था कुठे आहे
ताई मनाला भावणारे कीर्तन .वारकरी संप्रदायातील नामवंत वारकऱ्यांची साथ लाभली म्हणून कीर्तन आठवानित राहील.
1 नंबर माऊलि🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏‼
Prakashwaghmare
जय जय रामकृष्ण हरी...🙏🙏🙏🙏
भारत माता की जय
मंत्रमुग्ध करणार गायन आहे ताई तुमचं। आणि भगूरे गुरुजी😍🙏
ताई रामकृष्ण हरी खुप सुंदर अतिशय मनाला भावले अविस्मरणीय कीर्तन
राम कृष्ण हरी दीदी खुप छान 👌
Apratim, Ram krushn hari.
जय हरी माऊली अप्रतिम
माऊली लवकर टाका प्रमाण चाली
ताई फार छान ज्ञान
जय हरी ✌
नो चॅलेंज ताई
Apratim jay harimauli
Vlmal
अति सुंदर गायन👌👌👌🚩👏👏माउली,,तुमचा मो,नंबर द्या ताई कीर्तन घ्यायच आहे
एकच नंबर दीदी
खुपच छान आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे
👌👌👌👌
ताईंचा आवाज मला खूप आवडतो मी नेहमी ताईंचे किर्तन ऐकते धन्यवाद
Vimalprakashwaghmare
Prijalsantoshwaghmafe
Tejal
TanujawaghmRe
Jay ram krusna hari
Kuap sundar Tai gayan any kirtan.....🙏🙏🙏🙏🙏🙏
Gurujinche Gayan Mhanje ....Maaze Shabda Apure Padatil .....
Gurujin sarakhe Gurujinich Gave..Itarani Tyancha Naad Karu Naye...
खुप छान काम कारातात दीदी शहिद जावन च्या बायको चा सत्कारकरण्यात आला शक्यतोर करत नाही कोणी 🚩🚩🙏🙏🙏👌✌👌👏👏👌👌❤
🌷🌷🌷💐💐💐
हभप सोनाली ताई कर्पे महाराज आपण खूपच सुंदर अभंगाच चिंतन सांगितल !!
🙏🏻 रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻
👌👌
सोनाली ताईंचा नंबर मिळेल का किर्तन तारिख द्यायची आहे
ज्ञानोबारायांची मुक्ताबाई साक्षात
ह . भ . प सोनाली ताई महाराज कर्पे संपूर्ण नवीन किर्तन
खुप छान चिंतन आणि गायन, शहीद वीर जवान केशव गोसावी यांच्या पत्नी यशोदाताई गोसावी यांचा सत्कार अप्रतिम
Kharch tumchya channal che manapasun dhanyavad,evdhya sarv gunijananche gayan ekayla milale.sonalitai gayan ani nitindada yanche pakhavaj sath apratim.ram krushn hari.
धन्यवाद 🙏
साधना निष्ठ महिला अभ्यासू कीर्तनकार🙏
रामकृष्ण हरी🙏🏻🙏🏻🙏🏻
1:33:01 👃
खुप छान गायन ताई 👌🙏
Tejalwaghmzre
Kanhuvirale
Aawaj jast gondhal hoto .. kadhi kadhi
Sistem operating nhi barobar
खूप छान आवाज आहे ताईसाहेब
धन्यवाद
खुप छान ताई 🙏🙏
खुफ छान
राम कृष्ण हरी दिदी
अप्रतिम सुंदर चिंतन 🙏🙏🙏🙏
Khup chan bhagure gurji
अतिशय छान सर्व टिम
Ram krahns hai🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान आवाज आहे ताई
खुपच सुंदर आवाज आहे दीदी चा 👌👌
खुप छान ताई 🙏
एकच नंबर ताई 🙏🙏🙏
खूप छान ताई
खूपच छान दिदी
Guruji 1 no.
खुप सुंदर आवाज आणि अर्थपूर्ण सर्व समावेशक किर्तन
खुप खुप छान
जय हरी दिदि