तन्वी, खूपच सुंदर vdo share केला आहेस त्यामुळे या छोट्या व्यावसायिकांना खुपच orders मिळोत ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. Thanks for such delicious vdo.
Without measuring she ...Akanksha makes 70 gms each modak , each one looks as if made in a mould ... meaning the level of perfection ...its too good. Salute to her honesty to do it herself to maintain quality and hygiene therefore limiting employed help. Just amazing. Ishwar bless her and the family that is helping her. Akanksha not only has culinary talent but also management talent. I wish her good health and happiness. Compliments to the video maker for covering this genuine skilled human. Lots to learn from Akanksha
Huge respect... Super woman... i know how difficult modak making is as i prepare it at home every year and i cannot imagine how tiring it would be for preparing 1000 modaks.. i completely agree to what she said about preparing it all by herself and not taking help from anyone else... the reasoning is so much accurate... Hats off Akanksha Kaku..!! Keep it up..!!
तन्वी तुझे खूप आभार कारण साक्षात अन्नपूर्णेच्या हातची रेसिपी आम्हाला तुझ्यामुळे पाहता आली. खूपच छान सुंदर उपक्रम आहे हा 👌👌👌 आणि तुझ्या चॅनेललाही खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 अस नाही की मोदक बनवता येत नाहीत पण विडिओ पाहताना खूप छान वाटत होतं आणि उकडीचे मोदक बनवणं सोप्प काम नाही पण आकांशा काकू जितक्या सहजतेने करतात हे पाहून खूप हुरूप येतो त्यांच्या business ला ही खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
आकांक्षाताई तुमी खूप सुंदर आणि एकसारखे दिसणारे मोदक खूपच मेहनतीने तैयार केले खरोखरच अशा मेहनती व कला दोन्हीना नमस्कार,दण्डवत आहे गणपती बाप्पा सारखेच मोदक म्हणजेच सगळीकडे प्रसन्नता समृध्दी सुख शांती आणी समाधानाचे मोदक आहेत🙏🙏गणपती बाप्पा मोरया❤❤🚩🚩🚩👍👍
This is the real Indian dream. Such a wholesome beautiful video. Thank you and big kudos to you for covering this family and their amazing journey. Please do more of these! Lots of love 💙
I made ukadiche modak for the first time this year and that's when I realized how difficult this task it. It needs precision at every stage. I really appreciate how hygienically and with so many efforts she makes each modak and that too with that smile on her face. Amazing!! I will surely order from her next time when I am in Mumbai. May almighty bless you with more and more orders.
☺ तन्वी किशोर , मनापासून धन्यवाद आकांक्षाताईंना हे व्यासपीठ दिल्याबद्दल ! त्यांच्या आणि नीतेशच्या मेहनतीला सलाम ! हातचं न राखता सगळ्या टिप्स त्यांनी दिलदारपणे सांगितल्या ! 👍👍
Standing ovation to Akanksha Kaku, making modaks overnight to meet the deadline is indeed commendable. Thanks Tanvee for such a brilliant video.take care 🙏
अप्रतिम अप्रतिम... खरंच एकदम शिस्तबद्ध पद्धतीने व उत्कृष्ट पद्धतीने अतिशय मनोभावे मोदक तयार करणाऱ्या मुंबईतील काकु पहिल्यांदा बघितल्या आहेत... खरंच खूप जिद्द चिकाटी आणि बाप्पा बद्दल असणारी निस्वार्थ सेवा... म्हणूनच एवढी अफलातून कलाकुसर आहे हातामध्ये... जबरदस्त वेग आहे मोदक बनवण्याचा... अद्भुत.. आणि तुझा आवाज तुझी देखील उत्सुकता.. प्रत्येक गोष्ट अगदी योग्यपणे नमुद करून आमच्या पर्यंत स्पेशल मोदकाची रेसिपी पोहचल्या बद्दल मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा पुढच्या अशाच स्पेशल व्लॉग साठी .. तन्वी..🙌👌🤗 जय श्री स्वामी समर्थ 🙏
मी हा व्हिडीओ आज पाहिला खरच मोदक इतके सुरेख केले आहेत त्याचे शब्दांत वर्णन किती ही केले तरी थोडे च असेल. प्रत्येक मोदक एक सारखा एक आकाराचा अगदी मोदकाच्या साच्यात केल्या सारखा खूप खूप सुंदर मोदक केले खरच गणपती देवाचा आशिर्वाद म्हणून तुम्ही इतके छान मोदक करता.
आपल्या संस्कृतीत बाप्पा चे मोदक हे फार सुंदर नैवेद्य आहे , ती एक कला आहे.,चविष्ट व देखणे मोदक वा वा 👌👌आपला बाप्पा खूषच ना🙏🙏 ते सुंदर मोदक नैवेद्य दाखवून खाणे हे एक Amazing Experience .
खुपचं छान 👌👌👌 तन्वी तुझे खुप आभार 🙏.. अश्या कानाकोपऱ्यात दडून असलेल्या कलाकारांना समोर आणल्या बद्दल तुझे खुप आभार 🙏 आकांक्षा ताई खुपचं सुरेख मोदक बनवता 👌 आणि तुमच्या छोट्या छोट्या आणि महत्त्वाचे टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
खूप खूप कौतुक आकांक्षा ताई तुमचे.👌कित्ती छान प्रकारे तुम्ही मोदकाच्या काळ्या करताय ग्रेट👌तुम्ही आमच्याच एरियात राहत आहात आणि आम्हांला तुमच्या विषयी तन्वी मुळे आज कळतंय..thank u तन्वी..आणि हो तुझे ही कौतुक की तू सर्वसामान्य लोकांचे लपलेले टॅलेंट लोकांसमोर आणल्याबद्दल.👍
फारच मेहनतीचं आणि काळजीपूर्वक करण्याचं काम आहे, उकडीचे मोदक.मी फक्त गणपतीच्या दिवशी वर्षातनं एकदाच बनवते, तरी खूप कष्ट पडले असे वाटतं.. त्या मात्र ईतक्या ऑर्डर पूर्ण करतात, खूप विशेष आहे, साचा न वापरता हाताने बनवलेले एकसारखे मोदक कौतुकास्पद. हा खरा कष्टाचा व्यवसाय आहे. साध्या चाळीत राहूनही त्यांनी घर स्वच्छ ठेवले आहे.ही खास बाब.
फारच मेहनती आणि कौशल्याचे काम आहे. प्रत्येक पातळीवर बारीक लक्ष नाही दीले तर इतके perfection येणार नाही.. . म्हणूनच त्याला नैवेद्याचे महत्त्व आहे. काकूंना अनेक शुभेच्छा.
प्रथम तुमच्या कामाला सलाम. कारण ते असे थोडस किचकट काम आहे.सुरुवातीपासून ते शेवटपर्यत एकाच जागेवर राहुन काम केले जाते. मला तुमची मोदकाची रेसिपी आवडली.👍👌🙏🙏
Hats off to Akansha tai and all the Marathi ladies who can do modaks in large numbers as it is very difficult to make the covering and give it such a excellent shape that to uniformly 🙏🙏🙏🙏
ताई मोदक खूप खूप खूपच सुंदर आहे सलाम तुम्हाला तुमच्या मेहनतीला तुमचा व्यवसाय खूप खूप भरभराट होवो हिच प्रार्थना तन्वी तुला पण खूप धन्यवाद तुम्ही हा व्हिडीओ आमच्या पर्यंत पोहचवला
खरच आकांक्षा ताई तुम्हाला गणपती बाप्पा चा खुप मोठा आशीर्वाद आहे. खुप सुंदर मोदक बनवता तुम्ही. आणि सर्वांना खाऊ घालता. उत्तम आहे. तनवी तू हा विडिओ तयार केलास त्या मुळे सर्वांना माहिती होते आहे. मी तुमचा चँनल subscribe केला आहे. भारती. टिटवाळा 56 वर्ष.
ताई तुम्ही खूप छान मोदक बनवता उकडीचे मोदक म्हटले कि नेहमीच तोंडाला पाणी सुटते आणि तुमचे सगळे मोदक एकदम लाजवाब दिसतात एका आकाराचे कुठेही कमी जास्त नाही, त्यामागे तुमची खूप मेहनत आहे 🙏👌👌
ताई तुमच्या मेहनतीला हात जोडून नमस्कार.... खूप कष्ट लागतात मोदक करायला.मी पण दोन वर्षांपूर्वी पासून हा व्यवसाय करते मी पण बनवते म्हणून समजु शकते ....बाप्पाच्या कृपेने तुमच्या या व्यवसायाला भरभरून यश मिळेल.
I am also stay in parel. And also taking modak orders.two types of modak. Also taking order of kachori, all ladoos, puranpoli, cakes, all diwali sweets.
This needs a lot of skill. I've been making 21 modaks for sthapana and visarjan for last 8 years and it takes me about 3 hours 🤦♀️ Tyachyat suddha mi 12 kadyancha karat naahi. Jasa zaala tasa karte.. Akansha kaku is awesome.. super duper skill 👌
Kevdhi mehnat ahe, hats off 👏🏻 Ek suggestion ahe, modakala 12 paklya kartana 1,2,3,4 asya na mojta jar tyanni Ganapati chi 12 nava ghetli tar nakalatpane jap hoil & correct 12 paklya pan hotil e.g Sumukh, ekdant, kapil ……………bhalchandra, gajanan.
"जय श्री राम" गणपतीची तुमच्यावर छाया आहे. तुम्हाला लवकरात लवकर दर्शन घडू दे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मोदक बनविणे ही बाप्पाची सेवा आहे. तसेच, ऑर्डरप्रमाणे वेळच्यावेळी मोदक पुरविणे ही आपणास शक्ती प्राप्त झाली आहे. खरंच, धन्य धन्य! 👌👌👌👌👌 💐🌸🌹🥀🌺⚘
Awesome Modak making video, Tanvee! Heart goes out to the people in the home, transforming the jaggery and flour into amazing Modaks! I keep secretly wishing that their lifestyle too improves as a result of their hard work..U too made a good attempt at styling Modak! But, it would be good if there was a text for her answers too.. it would be difficult for many to follow the language..other than that, u rock as always Tanvee!
मोदक ला पाकळी बनविणे सोपे आहे ...मी मोदक बनविताना माझा जास्त वेळ पारी बनविण्यात जातो .रोटी मेकर ची कल्पना खूपच छान आहे पारी छान आणि एकाच आकाराची बनते .मी या वर्षी नक्की रोटी मेकर पासून पारी तयार करेल आणि माझा वेळ नक्की वाचवेल ....thx तन्वी
Superb tai, khupach Chan kala ahe tumchya hatat. May God bless you with lots of Blessings. May your Hard work take you to the top of the success ladder..😊😊
प्रथम तन्वी किशोरचे आभार.आणि नितेश आणि ताईंचं कौतुक. मेहेनत करणाऱ्याला मुंबईत काही कमी पडत नाही . हेच खरं.पण त्यांच्या मेहेनतील
सलाम!👌☺️💐💐
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
Khar ahe 👏👏
तन्वी, खूपच सुंदर vdo share केला आहेस त्यामुळे या छोट्या व्यावसायिकांना खुपच orders मिळोत ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. Thanks for such delicious vdo.
Please do support her 😇😇🙏🙏🙏
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
मोदक गोड, तन्वी तू पण गोड. डाऊन टू अर्थ !
तन्वी खरच खूप मस्त व्हिडिओ.... तू इतके भारी काम केले आहे ना काय सांगू तुला.
या ताई किती साध्या आहेत.
तन्वी तू केला तो मोदक पण खूप छान होता.
ताई तुम्ही मोदक खूप छान बनवले आहेत एकसारखे कष्टाचा पैसा आहे गणपती बाप्पा तुम्हाला आणि मुलाला खूप आशीर्वाद देवो
Without measuring she ...Akanksha makes 70 gms each modak , each one looks as if made in a mould ... meaning the level of perfection ...its too good. Salute to her honesty to do it herself to maintain quality and hygiene therefore limiting employed help. Just amazing. Ishwar bless her and the family that is helping her. Akanksha not only has culinary talent but also management talent. I wish her good health and happiness. Compliments to the video maker for covering this genuine skilled human. Lots to learn from Akanksha
गणपती बाप्पा व त्याच्या आवडीचे मोदक हा महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. दोघींचे धन्यवाद आणि शुभेच्छा!
Huge respect... Super woman... i know how difficult modak making is as i prepare it at home every year and i cannot imagine how tiring it would be for preparing 1000 modaks.. i completely agree to what she said about preparing it all by herself and not taking help from anyone else... the reasoning is so much accurate... Hats off Akanksha Kaku..!! Keep it up..!!
Hi
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
She is really superwoman. Such a wonderful preparation. God bless her.
तन्वी तुझे खूप आभार कारण साक्षात अन्नपूर्णेच्या हातची रेसिपी आम्हाला तुझ्यामुळे पाहता आली.
खूपच छान सुंदर उपक्रम आहे हा 👌👌👌
आणि तुझ्या चॅनेललाही खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
अस नाही की मोदक बनवता येत नाहीत पण विडिओ पाहताना खूप छान वाटत होतं आणि उकडीचे मोदक बनवणं सोप्प काम नाही पण आकांशा काकू जितक्या सहजतेने करतात हे पाहून खूप हुरूप येतो त्यांच्या business ला ही खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
!! ताई फारच सुरेख पध्दत आहे,तुमची चांगलीच प्रगती होऊ देत, हीच प्रार्थना.
तन्वी तुम्हाला मनापासून धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ आमच्या पर्यंत पोचवला🙏🙏🙏🙏
ताई खूप सुंदर मोदक. गणपती बाप्पा नक्कीच खुश होणार. आपला व्यवसाय छान आहे. बाप्पा कृपेने आपला व्यवसाय असाच वाढत जायो. 🌹🙏🌹👍
🙏l
ताई खूप छान
👌🏻👌🏻
फारच सुरेख ,सुबक ! पण ताई, आता पीठ मळायचं,नारळ खोवायचं मशीन देखील मिळतं...खूप मदत होईल तुम्हाला आणि वेळ पण वाचेल.
@@jyothipathakk1086 q
सलाम आहे काकी तुमच्या मेहनतीला 🙏
😇😇🙏🙏
आकांक्षाताई तुमी खूप सुंदर आणि एकसारखे दिसणारे मोदक खूपच मेहनतीने तैयार केले खरोखरच अशा मेहनती व कला दोन्हीना नमस्कार,दण्डवत आहे गणपती बाप्पा सारखेच मोदक म्हणजेच सगळीकडे प्रसन्नता समृध्दी सुख शांती आणी समाधानाचे मोदक आहेत🙏🙏गणपती बाप्पा मोरया❤❤🚩🚩🚩👍👍
This is the real Indian dream. Such a wholesome beautiful video. Thank you and big kudos to you for covering this family and their amazing journey. Please do more of these! Lots of love 💙
योग्य वेळी योग्य माहिती... छोटी पण महत्त्वाची टिप..मोदक अप्रतिम...।आवडअसेल तर कुठलेही काम आनंद देऊन जाते... अण कष्ट हि जानवत नाही 🙏🙏🙏👍
I made ukadiche modak for the first time this year and that's when I realized how difficult this task it. It needs precision at every stage. I really appreciate how hygienically and with so many efforts she makes each modak and that too with that smile on her face. Amazing!! I will surely order from her next time when I am in Mumbai. May almighty bless you with more and more orders.
I also this yrs first time making modak . I realised how difficult modak recipe.
....... पीठ कुठलवापरतात तांदळाचपीठकीती आणी पाणी वित्ता
Panda Shukrawar par Kal Ka Pani Kitna padta hai
@@ratanshinde3670nnnnnnnnn nn m bbn nnnnm nnmnmऋऋ ँऋऋऋक्षृ
566
☺ तन्वी किशोर , मनापासून धन्यवाद आकांक्षाताईंना हे व्यासपीठ दिल्याबद्दल ! त्यांच्या आणि नीतेशच्या मेहनतीला सलाम ! हातचं न राखता सगळ्या टिप्स त्यांनी दिलदारपणे सांगितल्या ! 👍👍
Standing ovation to Akanksha Kaku, making modaks overnight to meet the deadline is indeed commendable. Thanks Tanvee for such a brilliant video.take care 🙏
Kharach khup mehnat gheta tumhi kaku.... Modak mind blowing....
Very nice 🌹🙏
8L8पPवOPLO0बामKव1व3।प उपललल9ओळल्लूउकक्कमोकम्पक्कक्कोकूकक्क
प
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
Ek no. Kaki....👏👏👌👍🏻
अप्रतिम अप्रतिम... खरंच एकदम शिस्तबद्ध पद्धतीने व उत्कृष्ट पद्धतीने अतिशय मनोभावे मोदक तयार करणाऱ्या मुंबईतील काकु पहिल्यांदा बघितल्या आहेत... खरंच खूप जिद्द चिकाटी आणि बाप्पा बद्दल असणारी निस्वार्थ सेवा... म्हणूनच एवढी अफलातून कलाकुसर आहे हातामध्ये... जबरदस्त वेग आहे मोदक बनवण्याचा... अद्भुत.. आणि तुझा आवाज तुझी देखील उत्सुकता.. प्रत्येक गोष्ट अगदी योग्यपणे नमुद करून आमच्या पर्यंत स्पेशल मोदकाची रेसिपी पोहचल्या बद्दल मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा पुढच्या अशाच स्पेशल व्लॉग साठी .. तन्वी..🙌👌🤗 जय श्री स्वामी समर्थ 🙏
How dedicated she is ! Excellent management, quality, explanation skill, art, and hardworking.
मी हा व्हिडीओ आज पाहिला खरच मोदक इतके सुरेख केले आहेत त्याचे शब्दांत वर्णन किती ही केले तरी थोडे च असेल. प्रत्येक मोदक एक सारखा एक आकाराचा अगदी मोदकाच्या साच्यात केल्या सारखा खूप खूप सुंदर मोदक केले खरच गणपती देवाचा आशिर्वाद म्हणून तुम्ही इतके छान मोदक करता.
Amazing, hats off to the lady for sharing tips & tricks
ताई तूम्ही फार मेहनती आहात ! बाप्पा तूमच्या कष्टाचे फळ नक्की देणार.!!! गणपती बाप्पा मोरया......
Salute to her hardwork...Thanks for promoting her🙏
आपल्या संस्कृतीत बाप्पा चे मोदक हे फार सुंदर नैवेद्य आहे , ती एक कला आहे.,चविष्ट व देखणे मोदक वा वा 👌👌आपला बाप्पा खूषच ना🙏🙏 ते सुंदर मोदक नैवेद्य दाखवून खाणे हे एक Amazing Experience .
Mashaallah,
Allah aap ko tarraki atta farmay ,nazrebat se mehfuz rakhe,
Modak is my favorite ,
Bappa ki krupa hamesha aap pr rahe Tai,❤️
खुपचं छान 👌👌👌 तन्वी तुझे खुप आभार 🙏.. अश्या कानाकोपऱ्यात दडून असलेल्या कलाकारांना समोर आणल्या बद्दल तुझे खुप आभार 🙏 आकांक्षा ताई खुपचं सुरेख मोदक बनवता 👌 आणि तुमच्या छोट्या छोट्या आणि महत्त्वाचे टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
Thanks Tanvee for promoting such local talent 👍
Tai paak kela mule kdk nahi ka honar
Kharch khup mast kelat tai. Mi pn asch karnar😊. Thanks tai.
yes.she is doing great job
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
😅😮
खूप खूप कौतुक आकांक्षा ताई तुमचे.👌कित्ती छान प्रकारे तुम्ही मोदकाच्या काळ्या करताय ग्रेट👌तुम्ही आमच्याच एरियात राहत आहात आणि आम्हांला तुमच्या विषयी तन्वी मुळे आज कळतंय..thank u तन्वी..आणि हो तुझे ही कौतुक की तू सर्वसामान्य लोकांचे लपलेले टॅलेंट लोकांसमोर आणल्याबद्दल.👍
khar ahe
Skill aahech ani tyabarobar confidence sudda iytkya orders ghyachya, hatts off to Akansha Tai,stay Blessed, Thanks for such a video
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
फारच मेहनतीचं आणि काळजीपूर्वक करण्याचं काम आहे, उकडीचे मोदक.मी फक्त गणपतीच्या दिवशी वर्षातनं एकदाच बनवते, तरी खूप कष्ट पडले असे वाटतं.. त्या मात्र ईतक्या ऑर्डर पूर्ण करतात, खूप विशेष आहे, साचा न वापरता हाताने बनवलेले एकसारखे मोदक कौतुकास्पद.
हा खरा कष्टाचा व्यवसाय आहे.
साध्या चाळीत राहूनही त्यांनी घर स्वच्छ ठेवले आहे.ही खास बाब.
Modak making is really a difficult task, hats off to her
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
सर्वात भारी ती म्हणजे स्वच्छता आहे काकू ची
हाताचा स्पीड पण खूप मस्त....
Mast माहिती दिली मलाही मोदकांची order aahe thank you❤🙏 tai
फारच मेहनती आणि कौशल्याचे काम आहे. प्रत्येक पातळीवर बारीक लक्ष नाही दीले तर इतके perfection येणार नाही..
. म्हणूनच त्याला नैवेद्याचे महत्त्व आहे. काकूंना अनेक शुभेच्छा.
मस्तच आकाक्षा ताई खुप छान पटापट बनवता लई भारी 👌👌 तुम्ही मोदकचे क्लासेस पण चालू करा
From where we can buy that roti maker? This is also imp
प्रथम तुमच्या कामाला सलाम. कारण ते असे थोडस किचकट काम आहे.सुरुवातीपासून ते शेवटपर्यत एकाच जागेवर राहुन काम केले जाते. मला तुमची मोदकाची रेसिपी आवडली.👍👌🙏🙏
Hats off to Akansha tai and all the Marathi ladies who can do modaks in large numbers as it is very difficult to make the covering and give it such a excellent shape that to uniformly 🙏🙏🙏🙏
ताई मोदक खूप खूप खूपच सुंदर आहे सलाम तुम्हाला तुमच्या मेहनतीला तुमचा व्यवसाय खूप खूप भरभराट होवो हिच प्रार्थना तन्वी तुला पण खूप धन्यवाद तुम्ही हा व्हिडीओ आमच्या पर्यंत पोहचवला
So much hard work... All the best Tai... May Lord Ganesha always bless u n ur family....
खरच आकांक्षा ताई तुम्हाला गणपती बाप्पा चा खुप मोठा आशीर्वाद आहे. खुप सुंदर मोदक बनवता तुम्ही. आणि सर्वांना खाऊ घालता. उत्तम आहे. तनवी तू हा विडिओ तयार केलास त्या मुळे सर्वांना माहिती होते आहे. मी तुमचा चँनल subscribe केला आहे. भारती. टिटवाळा 56 वर्ष.
Thank you for promoting local talent. Good place to order homemade modak. Very hardworking mother and Son duo.
ग्रेट ताई कीती मेहनत आहे हो ही.
फारच सुंदर सुबक मोदक आहेत.
नुसते पहात रहावेसे वाटत आहेत.
काय कला आहे ही सुंदर.
मस्तच
Simply amazing what a skill, hard work & speed.Cannot believe manually made so uniform
She is too good 😇😇🙏Thankyouu so much😃😃🙏
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
@@tanveekishore5903pith konte hote rice flour plz reply mam
आकांक्षा ताई खुप सूंदर मोदक आहेत् मला पन् मोदक बनवता येतात
कमाल आहे.खूप सुंदर.मानले बुवा
Thankyouu so much😃😃🙏
@@tanveekishore5903 Hi काकूंचा नंबर मिळेल का
ताई तुम्ही खूप छान मोदक बनवता उकडीचे मोदक म्हटले कि नेहमीच तोंडाला पाणी सुटते आणि तुमचे सगळे मोदक एकदम लाजवाब दिसतात एका आकाराचे कुठेही कमी जास्त नाही, त्यामागे तुमची खूप मेहनत आहे 🙏👌👌
"जय श्री राम" तन्वी तुझे मन:पूर्वक आभार! अशा छान छान रेसिपी पाठव. धन्यवाद धन्यवाद
मस्तच खूप छान. निततेश चं पण कौतुक . आणि हे सर्वांपर्यंत पोहचवल्या बद्दल तनवी चे आभार.
Modak always fav😍 बाप्पा चें आणि aamche पन्😍, nice vdo,काकू talented, aa its difficult task,कोकण rocks 🥰in ganpati
ताई तुमच्या मेहनतीला हात जोडून नमस्कार.... खूप कष्ट लागतात मोदक करायला.मी पण दोन वर्षांपूर्वी पासून हा व्यवसाय करते मी पण बनवते म्हणून समजु शकते ....बाप्पाच्या कृपेने तुमच्या या व्यवसायाला भरभरून यश मिळेल.
Thank you so much Tanvee for this recipe ukadiche modak is my favourite. Bola Ganpati Bappa Morya🙏🌺🙏🌸
काकू खूपच सुंदर मोदक. ज्या स्पिडने तुम्ही मोदक बनवले ते पाहून थक्क झाले.तुमच्या हातुन असेच सुंदर मोदक घडूदेत या शुभेच्छा
खूपच छान पद्धतीने दाखवले मोदक काकू आभारी आहे 😍👌🙏❤️ नक्की करून बघणार
आपल्या जिद्दीला सलाम. भविष्यासाठी आकांक्षा काकूंना शुभेच्छा .
तनवी फारच सुंदर विडीओ असेच विडीओ दाखवत जा ताईच्या हातचे मोदक फारच 👌🏻😍👍
Thankyou so muchh !!!so sweet of you 😇😇
खूपच सुंदर बनवले मोदक ... अगदी एक सारखे... आणि काकी च्या चेहरावरील हास्य ही तितकेच सुंदर.... अभिनंदन...
Excellent..खूप शुभेच्छा काकींना ❤️ तन्वी तुला पण खूप प्रेम ❤️
अप्रतिम....काय बोलू...कृपा आहे बाप्पाची तुमच्यावर...
I am also stay in parel. And also taking modak orders.two types of modak.
Also taking order of kachori, all ladoos, puranpoli, cakes, all diwali sweets.
Kuthe vikta?
@@ankitakedare3211 orders ghete gharun.
Parel la rahte
वहिनींचं भरपूर कौतुक आहे! याला किती कष्ट लागतात, ते बनवणा-यालाच माहीत! मनापासून अभिनंदन वहिनी तुमचं या कौशल्यासाठी!💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏👌👌👌🤍🤍🤍
Modak is the most difficult Marathi dish especially the pakalya and the phit. Hats off to Kaki Sundar ❤️ modak👌👌👌
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
kamal..thx tanvi for showing kakus so much efforts.tyanchya mehenatila maza salam..kharach kamal ahe..
फारच सुंदर मोदक आणि अप्रतिम व्हिडिओ 👌❤️😋
Thankyouu so much😃😃🙏
खूप छान मोदक,मोदक बनवणाऱ्या काकू आणि इतका सुंदर video आमच्या पर्यंत पोहोचवणाऱ्या तन्वीचे मनःपूर्वक धन्यवाद!गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा!!💐💐
She is such a lovely lady so hardworking and when I saw that doggu that made me soooo happy 😊
फार छान आकांक्षा ताई.तुमच्या मेहनती ला सलाम.माझा एक प्रश्न आहे गूळ जास्त परतला तर गूळाचा पाक कडक नाही होत का?
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
This needs a lot of skill. I've been making 21 modaks for sthapana and visarjan for last 8 years and it takes me about 3 hours 🤦♀️
Tyachyat suddha mi 12 kadyancha karat naahi. Jasa zaala tasa karte.. Akansha kaku is awesome.. super duper skill 👌
Kevdhi mehnat ahe, hats off 👏🏻
Ek suggestion ahe, modakala 12 paklya kartana 1,2,3,4 asya na mojta jar tyanni Ganapati chi 12 nava ghetli tar nakalatpane jap hoil & correct 12 paklya pan hotil e.g Sumukh, ekdant, kapil ……………bhalchandra, gajanan.
"जय श्री राम" गणपतीची तुमच्यावर छाया आहे. तुम्हाला लवकरात लवकर दर्शन घडू दे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मोदक बनविणे ही बाप्पाची सेवा आहे. तसेच, ऑर्डरप्रमाणे वेळच्यावेळी मोदक पुरविणे ही आपणास शक्ती प्राप्त झाली आहे. खरंच, धन्य धन्य! 👌👌👌👌👌 💐🌸🌹🥀🌺⚘
This looks so dam tempting...
It's all about the art of cooking... Kudos, to this lady nd her son.
Absolutely brilliant all the best
God bless you 🙏❤
Kharch amazing mla fast time vatle he modak sacha madhil ahe..pn same ahe ani te pn hatane banavlele ...lovely
Really amazing.tyancha speed was great.
Khupach sunder surekh modak banawile tai tumhi.sagle modak agdi eksarkhe tyachya paklya pan eksarkhys surekh.pothache praman mothe asun sudha chhan mausut malun modak kelet.awesome amazing.
Khup mast kelet kaku ne modak...its a really hard working kaku...bappa Always bless you both
Thankyouu so much😃😃🙏😇😇
खूप छान मोदक आणि आकांक्षा ताईचा हसत चेहरा बघून मस्त वाटले
Awesome Modak making video, Tanvee! Heart goes out to the people in the home, transforming the jaggery and flour into amazing Modaks! I keep secretly wishing that their lifestyle too improves as a result of their hard work..U too made a good attempt at styling Modak! But, it would be good if there was a text for her answers too.. it would be difficult for many to follow the language..other than that, u rock as always Tanvee!
Tai khuapch sundar modak karun dakhawle Dhanaywad
खुप छान मोदक ! बघूनच तोंडाला 😋😋😋 सटले. गणपती बाप्पा मोरया ! 🙏🙏🌹
अनपूरणा आहे माऊली खूप छान मस्त
Thankyouu so much😃😃🙏
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
खूप सुंदर आहेत मोदक मी असे मोदक नक्कीच करून बघेन.
Kaay subak sunder Modak ..that also so quick.. really appreciate the skill and your as usual jara hatkey vlog ❤️
Thabks mai mau, kharach veey tasty modak 😃😇🙏😘😘
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
खुप खुप धन्यवाद आकांक्षा ताई 🙏😊.. मी मोदक दिलेल्या पद्धतीने केले आणि मोदक अप्रतिम बनले .. Thanks for sharing....🥰😘
Thanks Tanvi for showing real hardworking and beautiful inspiring story. May God bless you all😍
खूपच मेहनतीचं काम आहे, ताई ना सलाम, 🙏🙏🙏
मोदक ला पाकळी बनविणे सोपे आहे ...मी मोदक बनविताना माझा जास्त वेळ पारी बनविण्यात जातो .रोटी मेकर ची कल्पना खूपच छान आहे पारी छान आणि एकाच आकाराची बनते .मी या वर्षी नक्की रोटी मेकर पासून पारी तयार करेल आणि माझा वेळ नक्की वाचवेल ....thx तन्वी
Thankyouu so much😃😃🙏
श्री गणरायाचा आर्शिवाद सदैव आपल्या पाठीशी राहो...गणपती बाप्पा मोरया.
Khup hardworking ahe kaki👍👍🙏
Ganpati Bappa bless you 🙏
God bless kaki 😇😇
फार च सुंदर .खूप मेहनतीचे काम .दोघांना धन्यवाद .
Tai u r taking lots of efforts. very nice.Bappa bless you
tanvi aawaj must
खुप खुप धन्यवाद मनःपूर्वक शुभेच्छा, recipe नीट समजावून सांगितली, त्याबद्दल विशेष आभार!!आकांक्षा ताई, निलेश चे खुप खुप कौतुक...लय भारी!!❤❤✌✌गणपती बाप्पा मोरया!!🌹🌹🙏🙏
May GOD bless her always 🙏
खूप छान मोदक... भरपूर मेहनत घेतात. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आकांशा ताई ...👍👍👌🙏😊
Khub Chan Vlog Tanvee Ma'am. Wonderful Skills and alot of Hard Work. Really Yummy 😋. One of my Favorite Sweet Dish. Kalji Ghya
खूप कष्ट आणि मेहनातीला नक्कीच गोड फळ मिळते...काकू फार छान...all the Best for many more orders
Superb tai, khupach Chan kala ahe tumchya hatat. May God bless you with lots of Blessings. May your Hard work take you to the top of the success ladder..😊😊
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
फारच मस्त मोदक तयार केलें आहेत नवलच आहे प्रणाम ताई
मस्तच आहेत ताई तुमचे मोदक 👌👌👌😊
Thank You so much 😃🙏
Akakanksha Tai is skilled artist of Modak . Practice make Perfection , Trust Tanvee will make perfect Modaks in next year Ganapati Festival .
😅😅😅👍😃🙏
Delicious 😋 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Her dedication, passion and most importantly hygiene while making the 'Modaks' impressed me a lot.
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
।।गणपती बाप्पा मोरया।। सुंदर मोदक,छान माहिती दिली. 👌🏼👌🏼🙏🙏👍
Bappa Bless You Aunty for such a great hardwork😍😍😍🙏
Beautiful video.....last words of kaku about responsibility n hygiene shows she is such a hard working lady....May ganpati bappa bless her🙏🏻
ua-cam.com/video/9VQjq_XGqp0/v-deo.html
पिठ कसं करावं हे सांगा