नमस्कार रसिक माय बाप आज गेली 30 वर्ष तुमचे माझ्या वर खूप मोठे उपकार आहेत. ते मी कधीच फेडू शकत नाही. तुम्ही माझ्या प्रत्येक कथे ला गाण्याला प्रेम दिल आशीर्वाद दिले. उंच शिक्रा वरती न्हेऊन पोचवलं. घरा घरा मध्ये तुम्ही माझी गाणी वाजवली... मला डोक्यवर घेतलं.. खूप मोठे उपकार... तुमचे माझ्यावर आहेत... तसाच... आजून एक.. नवीन प्रेयत्न केला.. माझ्या तोड्या मोडक्या आवजात... येरमाळ्याच्या येडामाईची संपूर्ण कथा माझ्या भोळ्या अडाणी धंगात.. जसं तुम्ही माझ्या सर्व गाण्याला प्रेम दिल तसंच याही कथे ला प्रेम द्या ही अपेक्षा 🙏🥰❤️ तुम्हा सांगाळ्याचा आवडता गायक - स्वर सम्राट मनोज दास 🙏🥰
खरच. कथा गाईली. आम्ही भरपुर गाणे आईकले पण कधीच. अशी आईकली नाही तुम्ही. ज्या. शिखराच वरणन केल तो म्हणजे मुळ ढवळगिर. एकचं नंबर गुरुदेव. कोणीच असुन पर्यंत केला नाही त्या शिखराचा उल्लेख. ❤ याला म्हणतात शास्र. खुप. छान मस्त 🙏🙏🙏🥰🥰❤️❤️🥳🥳

Great voice ...
खूप छान सर खूप छान
बाप लेक आवाजात आता काळूआई ची ही कथा होऊ द्या विनंती
चांगभलं
Video madhe pathava na baghaysathi
अप्रतिम👌👌👍
खूप छान कथा सांगितले आहे दादा 👌👌🌺🌹🙏🙏🌹
चाल ऐकत लहानाचे मोठे झालो
तेच नव्या ढंगात
खूप सुंदर काका
कथेचा बादशहा ,only one, मनोज गुरुजी....
आई राजा ऊदे ऊदे
एक नंबर कथा
दादा असेच नवीन नवीन गाणी घेऊन येत जा खुप छान गाणी आहेत तुमची तुमच्या गाण्याची तोड नाही दादा खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
1नंबर कथा आहे दादा
खुप छान दादा कथा आहे🙏❤🚩🔱
ओम येडेस्वरी ❤❤❤❤ खूप छान दादा
आई राजा उदो उदो
आईराजा उदे उदे आईसाहेब येडेश्वरी देवी नम:
1 Ch No 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
वाह येडामाईचा भक्त,धन्य हो।
❤ आई येडामाई 🙏
Kharch khup chan Aahe katha ❤❤😊😊🙏🙏☺️☺️👌👌👌👌👌
स्वर सम्राट मनोज दास तुमच्या कथेला माझा सलाम आहे very nice Best of luck
Kya bat hiye kaka mast kunal jaan ❤️
आई राजा उदे उदे 👏👏👏
कथेचा बादशहा मनोज गुरुजी तुम्हाला नत् मस्तक तुम्हाला 🍁🍁🌹🌹🌹💐💐💐
तुमचा तुमचा व्हिडिओ आमच्या बहिणीला फारच फारच आवडला धन्यवाद😂
एक नबर गुरुजी
नवनाथ बाबा ची कथा 🙏🙏🙏
Wa kya bat hai ❤️🙏🏻
खुप छान कथा आहे,, रसीक माय बापानी पुर्ण कथा आयका खुपच सुंदर 🙏🙏
काय...गोड आवाज आहे 🎉🎉
खुप सुंदर ❤🎉🎉
अति सुंदर कथा आहे दादा
❤❤ खूप छान
Vaa kya batt hai.......कथेमधला king माणूस आहे..... मनोज काका......जुनं ते सोंन
अप्रतिम कथेचा स्वर सम्राट एकच मनोज भडकवाड 😎🤏🏻
खरंच... कथेचा बादशहाला शतशा नमन...
खरच. कथा गाईली. आम्ही भरपुर गाणे आईकले पण कधीच. अशी आईकली नाही तुम्ही. ज्या. शिखराच वरणन केल तो म्हणजे मुळ ढवळगिर. एकचं नंबर गुरुदेव. कोणीच असुन पर्यंत केला नाही त्या शिखराचा उल्लेख. ❤ याला म्हणतात शास्र. खुप. छान मस्त 🙏🙏🙏🥰🥰❤️❤️🥳🥳
मनोज दादा खुप छान कथा आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan aavaj baba❤️❤️❤️❤️❤️
गेंदन फुल व या कथेत, आवाजात कायच फरक वाटत नाही... वा खूप छान..आईसाब...🙏👍💐💐
मनोज दाद तुमची गानी आवडतात
गुरूजी खूप छान आहे ऐकुन अंगावर काटाच आला ,,,
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 very nice sir 💕💕💕💕
खूप च मस्त गुरुवर्य मनोज दादा भडकवाड ....🙏🏻🙏🏻😊😊😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आईसाहेब आई येडाईच्या चरणी संपुर्ण कथा अर्पण. मनोज दासाच जिवन जसं लखलखित दर्पण. बाप लेकाची जोड आहे नायारी अन् येडाईची कथा गाईली खरी
🙏🏻
छान आहे
खूप छान
1no kakasaheb
Khup chhan katha aahe❤
खूप. छान दादा.
जय हरी माऊली अतिशय सुंदर कथा आहे महाराष्ट्र भूषण दादा
खुप छान आहे मी 4 वेळेस आयकली 😘
आई साहेब ❤
क्या बात हैं काका आणि कुणाल भाई 👌
खुपच छान भाऊ
1 नंबर ❤️
Kunal dada khup Chan 💕💕💕💕💕💕💕
एकच नंबर मनोज दादा
खूपच सुंदर कथा सादर केली आहे आपणास मनापासून सलाम🙏🙏👌👌❤❤🌺🌺
🙏🏻अप्रतिम शाहीर. सुंदर
सुपर हिट कथा पप्पा मण हेच ध्यान झाल
Your video is great
खूप खूप छान कथा सुदंर वर्णन ऐकुन छान वाटल सादरकर्त्या ना धन्यवाद 🙏❤
Awesome
खुप सुंदर आवाज आहे खुप छान
क्या बात है दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान कथा गायिली मन प्रसन्न झाले
एक नंबर कथा झाली दादा 🎤🎹🥁🎷🎺🌹🌹👍
खूप छान 👌👌
Nice manojdas sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏super
खूप छान कथा आहे
खूपच सुंदर. नमस्कार.
Super hit🥰
जय मातादी
खुप छान आहे कथा
Kadkkkkkkkkķ
*स्वर सम्राट*
❤आई राजा उदो उदो ❤
असा आवाज पुन्हा होणे नाही
खुप छान कध सागीतली
Mast 🔥🔥
आभारी आहे 🙏🙏
कया बात है,,,,,,,,,,, काका आणि दादा
🙏🙏🙏🙏🙏🙏🔥💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🔥💐💐🔥🌄💐🔥🌄🔥🌄🙏🌄🌄🙏💐🙏🌄🔥🔥🌄 khub chan mla lai aavdl
Ja.matadi
Super ❤❤🌺🌺🌺🙏🙏🙏
Suparrrrrrrrrrr❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ kya bat hai ❤️❤️❤️
Khup chan ahe katha
आई राजा उदो उदो❤️❤️❤️❤️❤️❤️
Music is Outstanding.( hats off you)
Khup sundar dada
Khup sundar......🙏🙏
Wa kya baat hai
❤️❤️❤️❤️❤️🤗
आई राजा उदे उदे 🙏🙏🙏❤️❤️
👌👌👌🙏🙏🙏
🙏🌺
Chan
खूपच छान सुंदर अप्रतिम कथा मनोज जी!गाणकोकिळा मनोज भङकवाङ यांचे हार्दिक अभिनंदन
Oustanding Voice And Extra ordinary banjo
Marun पुन्हा जन्म घ्यावा तुमच्या पोटी राजे
असा कथा कार पुन्हा होणे नाही
Vaaa रे माझ्या ढण्या वाघा
एक नंबर आहे कथा अशीच एखादी कथा आपल्या सर्वांचीच आई लक्ष्मी लखाईची कथा नवीन तुम्ही गायिलीत तर खुप आवडेल ही लखाईची भक्त कायम रुणी राहील
🙏🙏🙏🙏👌👌
👌👌👍👍
Jay mata di 🙏