मनोज भाऊ कथा संपूर्ण खूपच छान आहे तुमच्या आवाजाला शतशा प्रणाम 🙏🙏 तुम्ही जो कथेच्या शेवटी उल्लेख केला सूर्डी गावचा (आपल्या गावाचा) अप्रतिम 🙏🙏 पुन्हा एकदा तुमच्या आवाजाला शतशः प्रणाम🙏🙏🙏🙏 तुमचा आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्रा भर घुमू दे हीच खंडेराया चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏 आणि ग्रामदैवत भैरोबा च्या चरणी प्रार्थना 🙏🙏
गोंधळाचा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला खंडोबाचं लग्न बानू बाईशी कसे झाले आख्यायिका ऐकायला आनंद झाला येळकोट येळकोट जय मल्हार सुंदर आवाजात गायलेले असल्याने मन प्रसन्न झाले
मनोज भडकवाड तुम्ही ग्रेट आहात तुमचा आवाजही खूप सुंदर आहे आणि तुम्ही सादर केलेली कथा खूपच छान आहे आणि अशीच नवनवीन खंडेरायाची गाणी कथा आमच्यापर्यंत पोहोचत राहो व पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 शिव मल्हार🙏🙏🌹🌹
जय भोले बाबा 1नंबर कथा आहे
एकदम चांगली कथा गायली आहे मस्त
श्री मार्तंड भैरवाय नमः❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
, खूप छान वाटले हिकथा ऐकून
❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर असं वाटतं सारखा एकत्र राहावे
मनोज दादा 1नंबर कथा सादर केली छान वाटले
Dada Khup cchan Katha aahe pn mla tumchi dolki vajvan Khup sandals👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🌹🌹🌹jy malhar
Mast
मनापासून धन्यवाद मनोज दादा
यळकोट यळकोट जय मल्हार 👌👌👈👍
एक नंबर कथा आणि एक नंबर स्वर आहे , महाराष्ट्राचा पोतराज गायनाचा स्वरसम्राट मनोज भडकवाड , सलाम तुमच्या गायिकेला
खुपच छान दादा मन प्रसन झाल आपनस शेत शेत प्रनाम येळकोट येळकोट जय मल्हार
Jfh jc vk
खरचचुमचिकथामहणजेअमृतआहे
खुपच छान अण्णा
येळकोट येळकोट जय मल्हार...सदानंदाचा येळकोट...मार्तंड भैरवाच्या नावानं चांगभलं...खुप सुंदर सादरीकरण🙏🕉
वा ढोलकी वाले दादा 1 च नंबर 👌👌🤗🙏
खुप अतिशय सुंदर कथा 📖 आहे संपूर्ण टीमला जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार
संगीत एक नंबर
लय भारी
अप्रतिम दादा ......
Superb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान आहे
जय मल्हार
जबरदस्त म्युझिक केले कुलदीप भाऊ सचिन भाऊ एक नंबर दादा 😘😘😘👌👌👌
खूब सुंदर खूब सुंदर
एक च नंबर
आ न्द
अप्रतिम कथा
🌹🌹🙏🌹🌹wow Manoj dada tumacha aawaj kup god aahe aamala aawadala aahe Your beautiful song.🌹🥀🌷🌸💐🌺🌼💮🍁🌸🌷💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
1नंबर खूप छान
Wa ek nambar 🙏 katha cha Aanna farcha chan
आमचे मित्र स्वरसम्राट मनोज भडकवाड साहेब खूप उत्तम प्रसारण.
(श्री.राजकुमार कोलतेपाटील )
सदस्य
पंचायत समिती लातूर
💐💐💐💐
Nice 🙂🙂
मनोज भडकवाड आणि कुणाल भडकवाड खुप छान आहे
खंडोबा कथा आहे .
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार शिव मल्हार कडेपटार
@@rajendragayake6212 नंदनवन वंश न र्
एकच नंबर मनोज दादा सादर केलंय मन भाराऊन गेले खंडोबाच्या नावाने चागंभल चागंभल येळकोट येळकोट जय मल्हार
एक नंबर मनोज दादा
खूप खूप धन्यवाद मनोज दादा
खूप छान दादा
अभिनंदन
खरंच आपला आवाज सुमधूर आहे
खूप छान 🙏👌👌👌👌👌❤️❤️❤️
नमो आदेश लै भारी
Manoj kaka सुंदर गाणं कथा आहे
खूपच छान आहे कथा
@Mahesh Bansode ,...
पहाडी आवाजातील खंडोबाची कथा खूप सुंदर
Khup khup chan aahe katha🙏🙏
खूप छान गायलं गाणं
खुप छान वाघोबा जय म्हलार
💐💐🙏🙏 nice 👌
एकच नंबर कथा सांगीतली तूम्ही, आवाज अप्रतिम आहे.
दादा नवनाथांची कथा आपल्या मुखातून ऐकावी हिचं मागणी पाया पडून विनंती आहे🙏 दादा
छान. तुमच्या सर्व कथा महाराष्ट्रात फेमस आहेत
मनोज भडकवाड 👌🏻👌🏻👌🏻❤❤👑
khupch chhan kttha ahe dada...
आवाजाचा जादूगार.
जगदंबा मल्हार साहेबांचा लाडका बाळ
एकदम मस्त कथा आहे यळकोट यळकोट जय मल्हार
ढोलकी वादक 1 नंबर व बाकी मस्तच 👌👌🙏💐
खुप छान जय मल्हार 🙏🙏
सुंदर देवाची कथा सांगितली
खुपच छान..🥰🙏🏻
👌👌
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✋👌✋👌👌✋👌✋👌✋👌
खरंच बादशाह अहे तूम्ही
जय मल्हार 🙏🙏👌👌
, जय.मलहार.👋👋👋👋👋
1namber katha good❤
जय मल्हार,,👌🏻👌🏻👍🏻👍🏻
जबरदस्त गायन आणि वादन.👌👌👌🤟
वा क्या बात है खुप छान
Very nice
AZ Àaj In ln
ppp
p
P
खंडेरायाची कथा खूप छान आवाजात सांगितली खूप खूप धन्यवाद🙏
मनोज भाऊ कथा संपूर्ण खूपच छान आहे
तुमच्या आवाजाला शतशा प्रणाम 🙏🙏
तुम्ही जो कथेच्या शेवटी उल्लेख केला सूर्डी गावचा (आपल्या गावाचा) अप्रतिम 🙏🙏 पुन्हा एकदा तुमच्या आवाजाला शतशः प्रणाम🙏🙏🙏🙏
तुमचा आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्रा भर घुमू दे हीच खंडेराया चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
आणि
ग्रामदैवत भैरोबा च्या चरणी प्रार्थना 🙏🙏
9
Farcch Sunder Katha
एकदम कडक
खूपच छान दादा अतिशय सुंदर आवाज ,
मस्त आहे कथा छान.जय मल्हार
गोंधळाचा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला खंडोबाचं लग्न बानू बाईशी कसे झाले आख्यायिका ऐकायला आनंद झाला येळकोट येळकोट जय मल्हार सुंदर आवाजात गायलेले असल्याने मन प्रसन्न झाले
जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार खूप छान
L Ĺ0l
Yoù1k
Khup mast aasech junya thevitil najrane pesh kra hich vinati
अत्ता पर्यंत जेव्हढ्या कथा ऐकल्या त्यांच्यात ही कथा माझी आवडती आहे एक नंबर गेंदनफुला पेक्षाही अधिक छान 🙏
ek number katha ahe
खूपच छान कथा सादर केली कथा ऐकतानी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही येळकोट येळकोट जय मल्हार🙏🙏
,a,, p
P
जय मल्हार....
श्री गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे श्री खंडोबा प्रसंन्न शुभ शनिवार मस्त गाण आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
मनोज भडकवाड तुम्ही ग्रेट आहात तुमचा आवाजही खूप सुंदर आहे आणि तुम्ही सादर केलेली कथा खूपच छान आहे आणि अशीच नवनवीन खंडेरायाची गाणी कथा आमच्यापर्यंत पोहोचत राहो व पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 शिव मल्हार🙏🙏🌹🌹
Nice
भडकवाड सर हे तुम्हाला खरंच भंगवंताची कृपा आहे, नशिबवान आहात सर.स्थुतीकरायची म्हणुन नाही.पण ध्यन्य तुमचे आई बाबा
खरच खूपच छान आवाज आहे
जय मल्हार
मस्त 👌👌
Mast
खूप छान कथा आहे
मनोज दादा मी तुमच्या गाण्याचा मोठा फेन आहे.
खरच खूप छान कथा आहे ....
श्री जय मल्हार मनोज भडकवाल भाऊ एकदम मस्त तुमची चाल असेच देवाचे गुन गाण तुमच्यात येतो अशी खंडेराया चेरणी प्रार्थना करतो.
मनोज भाऊ तुमच्या आवाजाला तोडच नाही खूप छान कथा
खूप छान गोड आहे कथा
मनोज भाऊ एक नंबर👌👌👌👌👌
Shared Bagul🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Jai malhar
दादा तुमचा आवाज खूपच छान आहे कथा एकताच अंगावर शहारे आले प्रणाम तुमच्या आवजाला 🙏🙏🙏👌💯
Sundar
खूप छान वाटल 🙏🙏🙏🙏🙏
Waaaahhh Guruji
As kahitari dya khup shikyla milty
मनोज दादा अप्रतिम आहेत तुम्ही
Khup chhan❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏👌👌👌
अतिशय सुंदर आहे आवाज कथा लय भारी आहेत
खुप मस्त 🙏🙏👌👌👌👌⚘⚘⚘ *यळकोट यळकोट जय मल्हार*
Khup sunder
🙏जय मल्हार जय वाघोबा प्रसन्न 🙏