Nanded Gaurav Kotgiri :नांदेंडमध्ये ठाकरेंच्या शहर प्रमुख अपहरण, पोलिसांची नाकाबंदी,पाऊण तासात सुटका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @Ananta_22702
    @Ananta_22702 3 дні тому +16

    धनु भाऊ ने नांदेड चा पण बिहार केला🛑

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 3 дні тому +8

    महाराष्ट्राचा बिहार झाला

  • @bhaskarbejgamwar9615
    @bhaskarbejgamwar9615 3 дні тому +3

    °ही तर दादागिरी झाला असं वाट तय की महाराट्र मध्ये गुंडा राज चालू झाल की काय बिहार फक्त बदनाम आहे कुठं नेऊन ठेवला माझा महाराट्र

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 3 дні тому +11

    Enjoy Bihar up sarkar

  • @vilasvirar
    @vilasvirar 3 дні тому +5

    ज्यांचं अपहरण झालं ते स्वतः सांगत आहेत की अपहरण करणाऱ्यांनी एक तासांनी त्यांना सोडून दिले. तर मीडिया जे सांगते की पोलिसांनी सुटका केली. ते चुकीची माहिती देत आहेत. आरोपीनी स्वतःच सोडून दिले असताना पोलीस आपली पाठ का थोपटून घेत आहेत.?

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 2 дні тому

    कायदा भीतीच राहिली बीड चां बिहार होणारच याला देवेंद्र फडणवीस जी जबाबदार आहे

  • @Samirk5999
    @Samirk5999 3 дні тому +1

    नक्की नांदेडलाच झालाय का.. की बीड मधे झालाय...जात जात करणार्‍यांनीच बीड जिल्ह्य़ाचे नाव खराब केलं...

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 3 дні тому +1

    यासाठी गृह खाते भाजपला हवेच आहे... सामान्य लोकांनी बोले की त्याला अशा प्रकारे धमका वा याचे..

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 дні тому +1

    हे दोन महाशक्ति करत आहेत सुरुवात झाली

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 3 дні тому +4

    Hasnavis 😂