Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
छान मुलाखत.. 🙏🙏
परखड मुलाखत. विचार स्पष्ट मांडलेत
❤❤❤❤❤
शंभू ड्रायव्हर दुसऱ्यांचे पयरे फोडतो.
KY PN NKO BOLU
@@AbhiJagtap-k4s😂एकदा उंब्रज मदे दोन गाड्या सेमी मधे बदलून हांनत होता दोन्ही गाड्या बाद झाल्या याचा शहान पणा मुले ४ मालकांचा नुकसान झालं रीतसर हानल्या अस्त्या तर दोन्ही पास झाल्या असत्या गाडी मस्त हाणतो पण आती शहाणा त्याचा बैल रिकामा 😂😂😂
@@AbhiJagtap-k4s माझ्या मित्रा चे फोडले . त्याला तो बैल पाहिजे होता म्हणुन
उंब्रज च मैदान सोडून दुसर कोणत मैदान पाहिलंस का कधी@@Unknon99
@@Unknon99 kuthlays?
आम्ही मैदानात होतो महिब्या छा ड्रायव्हर गाफील राहिला आणि शंभु ने हात चालू ठेवला
Bhau तो माळशिरस च चिवळा आहे त्यांचा अनुभव 20 वर्षा च आहे मोठा लक्षा पासून सगळे बैलं हनलेत
@vikasghule7373 माहीत आहे दादा पण जुने ड्रायव्हर एक बैल हातात ठेवून गाडी हातात आणि नवे दोणी हात चालू ठेवतात तोच फरक पडतो
@@Unknon99 दादा मोठा गाड्यात बैलं वाडला की हातात तेवाव लागतो नाही गाडी तास पलटी होत
@@vikasghule7373 परवा doni bail thamb hoti nikalat doni haat chalu पाहिजे होतं
😂😂😂😂@@Unknon99
छान मुलाखत.. 🙏🙏
परखड मुलाखत. विचार स्पष्ट मांडलेत
❤❤❤❤❤
शंभू ड्रायव्हर दुसऱ्यांचे पयरे फोडतो.
KY PN NKO BOLU
@@AbhiJagtap-k4s😂एकदा उंब्रज मदे दोन गाड्या सेमी मधे बदलून हांनत होता दोन्ही गाड्या बाद झाल्या याचा शहान पणा मुले ४ मालकांचा नुकसान झालं रीतसर हानल्या अस्त्या तर दोन्ही पास झाल्या असत्या गाडी मस्त हाणतो पण
आती शहाणा त्याचा बैल रिकामा 😂😂😂