गौरी तू खूप छान आहेस. अमेरिकेत राहून पण तू शुद्ध मराठी बोलतेस. आपल्या मातृभाषेवर तुझं असणारे प्रेम बघून मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यामुळे आम्हाला अमेरिकेतल्या विविध गोष्टींची माहिती मिळते. तेही आपल्या मातृभाषेत , बिल्वा खूप क्युट आहे.😊 तुम्हाला गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
इतर देशाची माहिती जाणून घेण्यासाठी खुप उत्सुक असतो . अमेरिकनतील माहिती तूम्ही मात्रभाषेतून सांगता त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन नंबर दिला तर निश्चितच फोनवर बोलेण. झोंबाडे पी एम उस्मानाबाद
अमेरिकेतील चांगल्या गोष्टी दाखविता पण वाईट गोष्टी सांगत नाही त्या सर्वाना सांगा मला त्या माहीत आहेत. कारण माझी मुल अमेरिकेत आहेत. म्हणजे लोकांना कल्पना येईल.
नमस्कार प्रिय गौरी आणि अविनाशजी देशमुख साहेब प्रश्न उतराचा विडीयो मी आज पाहायला क्षमा असावी त्या दिवशी मी घरा बाहेर होतो. असो आपल्या हया उपक्रमा बदल धन्यवाद। विडीयोत आपण माझा उलेख केल्याबद्दल धन्यवाद। असो मला मुलगी नाही त्या मुळें मला गौरी सारक्या मुलींचा अभिमान वाटतो. कधीतरी प्रत्यक्ष भेट होवो असो खुप काही बोलावं वाटतं पण कही मर्यादां पाळायच्या असतातं असो मन उदास वारयाचे ऊन पावसाचे अशी अवसथा आहे. सुखी मानसाचा सदरा मिळत नाही सुखी परीवार पाहयला मिळाला हे भाग्य असो आज गुढी पाडवा आहे. आपणां सर्वांना मित्र परिवारास लाख लाख शुभेच्छा. आशिर्वाद कायम आहेत ते तसेच रहातील बिलुचे केस लय भारी आहेत त्याला सुध्दा गुढीपाडव्याची गोड गोड पपी धन्यवाद। जय महाराष्ट आ. हितचिंतक. मारुती माने. कल्याण
धन्यवाद माने काका. आणि आमची कधीही क्षमा मागू नका. आम्ही फार लहान आहोत. तुमच्या सवडीनुसार व्हिडीओ पाहत जा. हरकत नाही. तब्येत सांभाळा😊 आपण प्रत्यक्ष तर भेटूच आणि भरपूर गप्पागोष्टी करू.
खूप छान👏✊👍 तुम्ही दोघांनी मिळून छान गप्पा मारल्या प्रत्येक कमेंट वाचता कुणी लवकर कमेंट नाही केली तर त्यांची अवर्जुन विचारपूस करता उदा माने काका तिथे राहून माणसे जोडले खूप छान वाटले गौरी तुला अवीला शुभाशिर्वाद लाडोबा बिलवाला गोड गोड पापा गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 All the best👍💯
khup sundar ahet tumche videos bharpur sundar mahiti tumhi saglyana det ahat tumchya channel through me just tumhala subscribe kela ahe pan mala tumche videos faar avadle khup khup subhecha , me sudha 3-4 mahine zale Oman shift zala ahe lagnanantar ani tumche videos pahun mala sudha asa channel open karava jyane sarvana bharpur kahi navin apan tya country baddal deu shakto asa vatata. tumhi tumchi journey kashi start keli kase videos tumhi banavta plz nakki ek video banva
अविनाश फार कष्टाळू मुलगा आहे जीवनात त्याला बराच संघर्ष करावा लागला अनेक अडचणींना सामोरा जाऊन सातारा ते अमेरिका हा प्रवास सुखकर केला खूप प्रगती करा खूप पुढे जा ह्याच शुभेच्छा
तुमचे व्हिडिओ उदबोधक असतात.माहिती ही छान असते .तसेच अविनाश यांनी त्यांच्या बालपणापासून सांगितलेला जीवनपट ऐकला.भाजी विकण्या पासून तुम्ही विद्यार्थी दशेत कामे केली.फारच स्फूर्तीदायक वाटले.🌹🙏
गौरी खुप छान विडीवो आहे ग तुझा तुम्ही दोघे खुप असतात तुझे केसांवर चा तेलाचा विडीवो खुप छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे 👌👌👍👍🙏🙏🎉🎉❤❤❤❤🥰🥰🍫🍫🍫
शुभ सकाळ गौरी कालचा वीडियो खुप चांगला होता आणि माझ नाव घेतला बद्दल धन्यवाद आणि तू असेच छान छान वीडियो बनवत जा आणि जेव्हा तू आपल्या महाराष्ट्र मध्ये येशील तेव्हा तू मुंबई ला नक्की ये तेव्हा आपण भेटू आणि बिल्व बरोबर फोटो पण काढायचे आहे.
तुम्ही खरे मानवतावादी आहात.महाराष्टातील जातीयवादी राजकारण्यांना तुमचे विचार सांगा.थोडेफार ते माणुसकी शिकतील.आपण उत्कृष्ट भारतीय आहात.तुमचा आम्हाला अभिमान वाटतो.
कशामुळे येताहेत ते आधी पहावं लागेल? फार सिरीयस काही कारण असेल तर लगेच त्वचारोग तज्ञांची मदत घ्या. मी सांगितलेल्या फेसपॅक नेही फरक पडेल पण त्याला बरेच महिने लागतील कारण हा नैसर्गिक उपाय आहे.
Tumhi doghe far changale ahat. Avinash tu khup dukh bhogun sukhi zalays. Tumhi doghe down to earth ahat. Dev tumchala sukhi thevho. We all family love you couple as you keept Marathi at the top. Being Marathi hich aapali jaat Ani dharma ahe
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! मला वेळ मिळाला की आवर्जून मी व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ काढून बघते. गौरी तु प्रोफेसर का नाही बनत छान विषय समजावूनही सांगते
Hello Tai tumche sagle video kupp Chan astat..🙂amch hi Amerike la yaych plan suru ahe.mazya Mr chya company mathun amhala opportunity ahe....tr mala as vicharaych hot ki dependent vissa vr alyavr tith job search krta yeto ka ..
गौरी तू खूप छान आहेस. अमेरिकेत राहून पण तू शुद्ध मराठी बोलतेस. आपल्या मातृभाषेवर तुझं असणारे प्रेम बघून मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यामुळे आम्हाला अमेरिकेतल्या विविध गोष्टींची माहिती मिळते. तेही आपल्या मातृभाषेत , बिल्वा खूप क्युट आहे.😊
तुम्हाला गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
तुम्हालाही खूप शुभेच्छा आणि धन्यवाद😊😊
खूप छान प्लॅटफॉर्म आहे, अमेरिकेत जनाऱ्यासाठी आपल्या लोकांसाठी एक विश्वासू प्लॅटफॉर्म आहे. मनापासून अभिनंदन हा प्रवास निरंतर सुरू राहो.
अभि न गौरी तुमचं मराठी खुप उत्तम आहे, खुप अभिमान वाटतो तुमचा, तुम्हाला न बल्लू ला खुप प्रेम
जय महाराष्ट्र तुमची जोडी खूपच सुंदर आहे व तुमची बोलण्याची पद्धत अणि विचार खूप छान आहे
इतर देशाची माहिती जाणून घेण्यासाठी खुप उत्सुक असतो . अमेरिकनतील माहिती तूम्ही मात्रभाषेतून सांगता त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन नंबर दिला तर निश्चितच फोनवर बोलेण. झोंबाडे पी एम उस्मानाबाद
अमेरिकेतील चांगल्या गोष्टी दाखविता पण वाईट गोष्टी सांगत नाही त्या सर्वाना सांगा मला त्या माहीत आहेत. कारण माझी मुल अमेरिकेत आहेत. म्हणजे लोकांना कल्पना येईल.
Yavar Detail video already kela ahe
गौरी खुप खुप अभिमान वाटतो आम्हाला... तूम्ही दोघं ही खूप प्रगती करा... माणुसकीचे धर्म आणि आणि माणुसकीची जात...🙏🙏🙏
खूप छान बातचीत तुम्हाला बोलताना पाहिल्यावर तुम्ही अमेरिकन बोलता असं वाटत नाही तुम्ही इथे आहात आणि इथल्या सारखंच सगळं ठेवलेला आहे खूप छान
नमस्कार प्रिय गौरी आणि अविनाशजी देशमुख साहेब
प्रश्न उतराचा विडीयो मी आज पाहायला क्षमा असावी
त्या दिवशी मी घरा बाहेर होतो. असो आपल्या हया उपक्रमा बदल धन्यवाद। विडीयोत आपण माझा उलेख केल्याबद्दल धन्यवाद। असो मला मुलगी नाही
त्या मुळें मला गौरी सारक्या मुलींचा अभिमान वाटतो.
कधीतरी प्रत्यक्ष भेट होवो असो खुप काही बोलावं वाटतं पण कही मर्यादां पाळायच्या असतातं असो मन उदास वारयाचे ऊन पावसाचे अशी अवसथा आहे.
सुखी मानसाचा सदरा मिळत नाही सुखी परीवार पाहयला मिळाला हे भाग्य असो आज गुढी पाडवा आहे. आपणां सर्वांना मित्र परिवारास लाख लाख शुभेच्छा. आशिर्वाद कायम आहेत ते तसेच रहातील
बिलुचे केस लय भारी आहेत त्याला सुध्दा गुढीपाडव्याची गोड गोड पपी
धन्यवाद। जय महाराष्ट
आ. हितचिंतक. मारुती माने. कल्याण
धन्यवाद माने काका. आणि आमची कधीही क्षमा मागू नका. आम्ही फार लहान आहोत. तुमच्या सवडीनुसार व्हिडीओ पाहत जा. हरकत नाही. तब्येत सांभाळा😊 आपण प्रत्यक्ष तर भेटूच आणि भरपूर गप्पागोष्टी करू.
जाती बद्दल खूप छान मत आहे तुमचं
Tai chaan boltes .malahi aawadt asach bolayla thod far bhashn kaoushaly aahe mazyakde pan tuzya itk trbez honyasaathi Kay Kel pahije kiwa konte Books waachle pahijet.please guide
खूप छान👏✊👍
तुम्ही दोघांनी मिळून छान गप्पा मारल्या
प्रत्येक कमेंट वाचता
कुणी लवकर कमेंट नाही केली तर त्यांची अवर्जुन विचारपूस करता उदा माने काका
तिथे राहून माणसे जोडले
खूप छान वाटले
गौरी तुला अवीला शुभाशिर्वाद
लाडोबा बिलवाला गोड गोड पापा
गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
All the best👍💯
खूप धन्यवाद😊
खूप छान वाटले, तुम्ही सर्व जणांना उत्तर दिले.
माझा डोक दुःखत होते पण video बघून बर झालं❤️love you इंडिया ❤️ तुम्हां सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💕
khup sundar ahet tumche videos bharpur sundar mahiti tumhi saglyana det ahat tumchya channel through me just tumhala subscribe kela ahe pan mala tumche videos faar avadle khup khup subhecha , me sudha 3-4 mahine zale Oman shift zala ahe lagnanantar ani tumche videos pahun mala sudha asa channel open karava jyane sarvana bharpur kahi navin apan tya country baddal deu shakto asa vatata. tumhi tumchi journey kashi start keli kase videos tumhi banavta plz nakki ek video banva
ताई तुझे बोलणं खूप गोड आहे, तुझा चेहरा पहिला की खूप खूप पॉसिटीव्ह वाटते. तुमची जोडी खूप छान आहे. बिलवा आणि तुम्हांला ईश्वर उदंड आनंदी आयुष्य देवो.
किती ग्रेट आणि गोड आहात ग तुम्ही. खूप खूप आशिर्वाद तुम्हाला आणि बिल्वला❤
खूप खूप छान माहिती देता आपण आम्ही दोघे 2 वेळा आलो एकदा शिकागो आणि आता अटलांटा येथे
मुलगी,जावई,2 नातवंडे
पुण्यात आलात की नक्की या आमचे घरी
Thank u so much.
आम्हालाही आवडेल भेटायला😊
प्रयत्न आणि नशिबाची साथ हि lagtech
तुम्ही दोघ मराठी उत्तम बोलता... English khup येत म्हणुन त्याचा show करत नाही हा गुण खूप आवडला मला
खूप inspiration भेटते तुम्हाला बघून ताई तुझा आवाज खूप गोड आहे.
खुप छान व्हिडिओ छान मराठी बोलता, तुमच रहाण्याचे शहर कोणते? तिथली हाॅटेल रहाण्याची व्यवस्था कीती काॅस्टली आहेत?
धन्यवाद 🙏 प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल
अमेरिका बद्दल मनात खूप कुतूहल होतं पण ह्या प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ पाहीला खुप छान माहिती दिली.
अविनाश फार कष्टाळू मुलगा आहे जीवनात त्याला बराच संघर्ष करावा लागला अनेक अडचणींना सामोरा जाऊन सातारा ते अमेरिका हा प्रवास सुखकर केला खूप प्रगती करा खूप पुढे जा ह्याच शुभेच्छा
Tai tumchyakde bghun khup utssah yeto
Highly Educated couple,.from Maharashtra..proud...of Indian....NRI..speaking best marathi...,..be happy both..,nice baby,Bilwa..like blogs..usa..show agri.auto.industry.,rules..traffic...,travels.,festivals,shops..malls.,etc.Super...both.
Tuzya marathi pronaunsation clear ahet tevha tu educated family tun watate
मॅडम तुमचा आवाज खूपच छान आहे तुम्ही जे व्हिडिओ बनवतात ते खूप छान असतात कधी-कधी खूप भारी वाटतं तुम्ही अमेरिकेत राहून सुद्धा किती टॉर्च तो ग्राउंड
Thanks ❤
Khup chan... Tumi sarvanche personally nav gheun ans dile.. Tyabaddal dhanyavaad 😊🙏
तुमचे व्हिडिओ उदबोधक असतात.माहिती ही छान असते .तसेच अविनाश यांनी त्यांच्या बालपणापासून सांगितलेला जीवनपट ऐकला.भाजी विकण्या पासून तुम्ही विद्यार्थी दशेत कामे केली.फारच स्फूर्तीदायक वाटले.🌹🙏
khup apratim video banwat ahat amhala karad madhe basun america anubhavayala milale, avi dada apli bhet jhaleli ahe
खूप चांगली माहिती दिली ताई....😇
सर्व विडिओज खूप छान असतात तुमची 👍👍😊
तुमचे व्हिडिओ पाहून खूप मस्त वाटते... घरच्यांना.पाहुणे सगळे किती जीव लावतात हे पाहून खूप मस्त वाटल
आमची जात फक्त माणूस आहे, हा ऊत्तर खूप आवडला, छान
धन्यवाद😊
तुम्ही मानसा सारखे दिसत नाही,पोपट मैना वाटता,म्हणून कुणी जात विचारलं असाव.
गौरी खुप छान विडीवो आहे ग तुझा तुम्ही दोघे खुप असतात तुझे केसांवर चा तेलाचा विडीवो खुप छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे 👌👌👍👍🙏🙏🎉🎉❤❤❤❤🥰🥰🍫🍫🍫
शुभ सकाळ गौरी कालचा वीडियो खुप चांगला होता आणि माझ नाव घेतला बद्दल धन्यवाद आणि तू असेच छान छान वीडियो बनवत जा आणि जेव्हा तू आपल्या महाराष्ट्र मध्ये येशील तेव्हा तू मुंबई ला नक्की ये तेव्हा आपण भेटू आणि बिल्व बरोबर फोटो पण काढायचे आहे.
जरूर😊
खूप छान व्हिडिओ होता..👌👌 दोघांमध्ये खूप पेशन्स आहेत..🙏🙏. इतका वेळ व्हिडिओ करताना बिल्वला कुठे ठेवलं होतं..
बिल्लू मयंक सोबत खेळत होता.😊
मराठी भाषेत सगळी खूप छान माहिती देता धन्यवाद 👍
गौरी आणि अविनाश तुम्ही दोघेही परदेशात कसं असतं आणि काय असत ते सांगता ते खूप छान सांगता त्यामुळे आम्हालाही ते कळत
विद्या इचलकंजी
♥️😊
Loved your thoughts on religion. So proud of you . Very intelligent smart couple
ताई माझं अवी दादाकडे थोड काम आहे
तुम्ही कराड ला कधी येणार आहे
तुम्ही खरे मानवतावादी आहात.महाराष्टातील जातीयवादी राजकारण्यांना तुमचे विचार सांगा.थोडेफार ते माणुसकी शिकतील.आपण उत्कृष्ट भारतीय आहात.तुमचा आम्हाला अभिमान वाटतो.
खूप खूप धन्यवाद नंदकिशोरजी 🙏🙏😊
तुम्ही व्हिडिओ खूप चांगले बनवतात
माझी कमेंट वाचली खूप छान वाटलं पुढील विडिओ साठी खूप खूप शुभेच्छा
Khup chhan mahiti dili avinash aani vahini tumhi pn.
Khup chan ans dile saglya question chi ....thnk u
Ho tai tu Marathi khupch chhan bolte
जातीच काय करायचं ,आपली मानवता हीच जात आहे.
Exactly 👍👍
Gouri belgavla tumchya aajjche ghar kothe ahe. Ani adnav kay
नुसतं वर्षाभिनंदन बिल्लु,,अवि, खुप गोड आहात तुम्ही, गौरी
Tumhi jat manus jari sangitli tari subscribe la proper ans dyayla pahije tumhi mule inspire hou shaktat
खरच खूप छान आहे व्हिडियो मी आताच तुमचे ब्लॉक बगते
Hi gauri....mala tuzi he deva chi sakalpana khup avdli
मनापासून धन्यवाद 😊😊
Karad naav ameriketun eaykayla Khup chan vatey MI malkapur madhe rahate tumhi Khup chan bolta video Khup chan astat tumche
खूप धन्यवाद
खुप छान गौरी ताई जय 🚩महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳
अविनाश दादा ला किती पगार आहे. तुम्ही एका व्हिडिओत सांगितला आहे 60000 डॉलर ते दीडशे आहे पण कळलं नाही प्लीज अविदादा चा accurate पगार सांगा 😊
Video. Sudar. Aahe. Aapan. Chan. Hasata. Aapala. Phone. Naubat. Hava
तुम्हा दोघांना खूप सारं प्रेम तुमचा मुलगा खूप क्युट आहे .
गौरी तु MSW सातारा जकातवाडी येथे केले आहेस का.माझं गाव जकातवाडी आहे.
Tai khup chan vatat tumhala baghun. Dada ani tula khup khup shubhecha
Thanks Ravi
फारच छान vdo आहे. माझाही मुलगा 2019 मध्ये nyit मधून ms पास झाल्यावर nov.19 पासून Seattle मध्ये tcs through liberty mutual insurance मध्ये job करतोय.
Tai live ye 2 date la and advance madhe happy new year
Wow Tu karad chi ahes....majhi mavashi shukrawar pethet asate....velhal tailering material che shop tula mahit ch asel
🤩 I know
@@aamerikecha1384... ohh...bhari
मला तुमचे विचार खूप आवडतात.
खूप छान झाला व्हिडिओ.असेच आनंदी राहा.
कविता खूप छान करताय तुम्ही ताई ....
didi tuz kont American food favourite aahe?
America mde gelya nantr kont American food tu 1st time try kel hot?
मला applepie खूप आवडतो आणि इथे आल्यावर पहिल्यांदा हाच पदार्थ खाल्ला होता
Maja cheharyavar doni side la thode dark kalpat colour che dag alet ata pahila navate te ghalavanya sathi kahi upay sangal
कशामुळे येताहेत ते आधी पहावं लागेल? फार सिरीयस काही कारण असेल तर लगेच त्वचारोग तज्ञांची मदत घ्या.
मी सांगितलेल्या फेसपॅक नेही फरक पडेल पण त्याला बरेच महिने लागतील कारण हा नैसर्गिक उपाय आहे.
👍 नास्तिक म्हणजेच वास्तविक .....!
Avu dada tu tcs madhe astanach tikade gelas ki tcs sodun tikade job search kelas… mhnhe direct ameriket yeu shkto ka
Tai tuze skin product Kay वापरते आणि चांगला face wash किंवा क्रीम konti आहे आम्ही ऑर्डर केली तर तू कराडला पाठवू शकतेस का
Cetaphil vaprte. भारतात पण मिळते
भारतातून जाताना तुम्ही किती पैसे घेतले होते म्हणजे आम्हाला अंदाज येईल की रुपयांच डॉलर मध्ये कसं रूपांतर होईल
खूप छान प्रश्नोत्तराचा सेशन
Mane kaki kolhapur ...khup chhan jodi ahe tumchi
सातारा ला कधी येणार आहात लवकर या सुट्टी भेटली की खुप छान वाटते मराठी माणसे अमेरिकेत राहून माणुसकी जपत आहात जराही गमंड नाही खास करून गौरी
आलो की सांगूच 😊 धन्यवाद ♥️
तुमचा संसार सुखाचा आहे बर वाटल 👌👍
Thanks
खूपच छान.....मी सुरवातीपासून सगळे भाग पाहिल्या आहेत ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ मस्त वाटत आहे .....miss u
Thank you answer dilya baddal...
Chan ch video👌👌👌
मी कराडमध्ये राहतो अमेरिकेमध्ये वडापाव आणि भजी किती रुपयाला मिळतात
Tumhi doghe far changale ahat. Avinash tu khup dukh bhogun sukhi zalays. Tumhi doghe down to earth ahat. Dev tumchala sukhi thevho. We all family love you couple as you keept Marathi at the top. Being Marathi hich aapali jaat Ani dharma ahe
खुप शुभेच्छा तुमच्या चँनल साठी आणि सुखी संसार करा
Hi dada and vahini mi priya Patil tumche vidio fhar thode divas zale bghate fhar chaan asata
Thanks you so much 😊
Khup chaan video ankhin ek Kolhapur la alat tar nakki ya aapan tambda pandhra rassa ani mutton khauya sagle milun
😋😋😋 जबरदस्त बेत🤩🤩 नक्की येऊ
Baher deshat Indian it madhech ka astat
India madhe it sector asun sudha
Ky vegl ahe us Europe madhe
Workculture, salary, lifestyle.. बऱ्याच गोष्टींमध्ये फरक दिसून येतो.
कमेन्ट साठी धन्यवाद दादा😊🙏
Gauri mala tuze bolne aani tu khup aavdte
धन्यवाद😊
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
मला वेळ मिळाला की आवर्जून मी व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ काढून बघते. गौरी तु प्रोफेसर का नाही बनत छान विषय समजावूनही सांगते
धन्यवाद😊😊
Hello Tai tumche sagle video kupp Chan astat..🙂amch hi Amerike la yaych plan suru ahe.mazya Mr chya company mathun amhala opportunity ahe....tr mala as vicharaych hot ki dependent vissa vr alyavr tith job search krta yeto ka ..
Thank you so much mla video madhe answer kelyabaddal best wishes for your future
Hair oil tips dya pl.
Hair loss khup aahe
'या' उपायांनी वाढले केस | केसांच्या समस्यांवर खात्रीशीर उपाय आहे 'हे' तेल | My hair growth secrets
ua-cam.com/video/S6Zv8ZTVqI4/v-deo.html
Khupch chhan vlog hota.... tuze video khup chhan astat. nehmi kahitri navin vishay asato tuza...... dada mhanala tas daily routine tr saglyancha samech asat... pn parkya deshabaddal navin sangan he mahattvach ahe... ase khup yoytubers astat te ugachach apal daily vlog banavat astat.... pn ur different.... best of luck & be happy....from Aurangabad.
Thank u so much 😊😊
गौरी तुमची जोडी खूप छान आहे..🥰
गौरी तुमचे सर्व व्हिडिओ मी टीव्हीवर बघते तुम्ही तुमच्या चैनल चे नाव कसे ठेवले अमेरिकेचा
सहज सुचलं होतं 😊
Khup chan video mala tumche video pahun khup chan vatat
Khhup sundr aahat tumhi
धन्यवाद ♥️
Tai ameriket sarv san hotat ka ?
Ambedkar, jayanti hoteka tychavarti kahi mahiti sangshilka
जरूर याबद्दल आम्ही चौकशी करू😊👍
माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले मनापासून धन्यवाद🙏
Tikde TV channels var kay dakhvtat....aplya Sarkhe serials pan astat ka....tumhi Marathi seriels baghtat ka?
इथे बरेच tv shows असतात. मी मराठी सिरीयल कधीच बघत नाही.
Thanks tai tu mazya hii la Ripley dila tai Tula UA-cam paly golden batan lavkar milo
Thank you so much varsha😀♥️
महाराष्ट्राची शान आहे तुम्ही महाराष्ट्र विसरला नाही जय महाराष्ट्र
Thanks😊