सगळी प्रॉपर्टी हातातून जाताच रागाच्या भरात रागिणीने असली रूप दाखवलेच Shubhvivah today episode review

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @suvarnavjoshi5392
    @suvarnavjoshi5392 11 годин тому +1

    आईच जर मालमत्ता मिळविण्यासाठी असे कारस्थान karit असेल तर स्वताच्या आणि ईतर मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार करावा
    फालतू संस्कार मुलांवर
    बंद करा अश्या सिरियल

  • @snehakulkarni964
    @snehakulkarni964 16 годин тому +3

    बंद करा फालतू सिरीयल.

  • @sayalimayekar9242
    @sayalimayekar9242 14 годин тому +1

    बकवास सीरियल... नुसता tp चालू आहे

  • @vishwanathbapat6573
    @vishwanathbapat6573 15 годин тому

    आता एकदा रागिणी ची कारस्थान थांबवा.end न सांगता ही कळला.

  • @suchitakhade2761
    @suchitakhade2761 15 годин тому +1

    रागिनीचा नवरा कुठे झोपला आहे

  • @vivekshinde1791
    @vivekshinde1791 17 годин тому +1

    He Akash la disat nahi ka evada bagala ahe camere nahi
    Murkh ahe tech tech nalayak ahe time pass chalu ahe director cha