काखेतील काळेपणावर अगदी छान व्हिडीओ बनवला आहात. 👍🏻 काखेतील केस काढण्यासाठी वॅक्सिन्ग, शेव्हिंग की लेजर यांपैकी कोणता पर्याय तुम्ही वापरला आहेत ते कळवावे.
खुप खुप धन्यवाद सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होत राहो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कबीरला गोड गोड पापा बाळा
खूप छान सांगितल आहे mam तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूप छान आहे दिसायला आणि इतक्या सोप्या टीप्स सांगितल्या मुळे आम्ही नक्कीच तुमच्या टीप्स फॉलो करू आणि अजून काही व्हिडीओ बनवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा Thank you so much in all the best keep it up 💓😍😍🤗🤗👍
Tai mala khup aavadat jevha tu bolates mala tuza bolana khup khup aavata 🤗😘❤aani thank u so much yachi karacha khup garaj hoti kharacha thank you 😘🙏🤗🤗♥️
❤ खूप छान सांगितलं ताई माझ्या मुलगीच्या मानेवर आणि काखेत खूप काळ झाले मी हा प्रयोग नक्की करून बघेन तिला थायरॉइडचा पण प्रॉब्लेम आहे त्याबद्दल योगा काय करायचं ते पण सांगा धन्यवाद ताई
मी आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला व मला छान वाटला आहे मी व माझी भाची आसे उद्योग खुप करत होते लग्ना आधी तर हे मसूर डाळीचे उपाय केले आहेत व त्याने फायदाही होतो खुप दिवसांनी पुन्हा एकदा आपल्यासाठी वेळ द्यावा असे वाटत आहे तुमच्या मुळे त्याकरता धन्यवाद व मला अजून एक गोष्ट विचारावी शी वाटते ती म्हणजे मला खुप म्हणजे खुपचं चांमखिळा येत आहेत काखेत मधे ते बघूनच खुप घाण वाटते कृपया काही घरगुती उपाय सांगावा
Nice video ma'am 😊 tumhi sangitlele makeup products magvle mi khup chhan ahet..ani mi same makeup follow karte jo tumhi makeup chya video mdhe dakhvla hota..kharach patkan Ani khup chhan hoto makeup..thanks❣️😘
Hi खूप छान वाटत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मला कोण सांगेल का अस नेहमी वाटायचे तुम्हचे विडियो पाहिले आणि मला उत्तर मिळाले. मी खूप खूप आभारी आहे तुम्ही चेहऱ्यासाठी सांगतात तसं केसांसाठी काही टिप्स दिल्या तर किंवा केसांसाठी योगा आहे का सॉरी मी काही चुकीचे विचारले असेल तर मी पहिल्यांदा पाठवते आहे पण मला खूप आवडतात तुम्हे विडियो पाहायला.
काखेतील काळेपणावर अगदी छान व्हिडीओ बनवला आहात. 👍🏻
काखेतील केस काढण्यासाठी वॅक्सिन्ग, शेव्हिंग की लेजर यांपैकी कोणता पर्याय तुम्ही वापरला आहेत ते कळवावे.
विचार सुंदर असतील तर तुम्ही सुंदर दिसता..... किती सुंदर विचार आहेत तुमचे......thank you for the video
खुप खुप धन्यवाद सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होत राहो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कबीरला गोड गोड पापा बाळा
Very nice smita didi use ful tipes.😍😍😍 मन पण सुंदर पाहिजे स्वभाव पण सुंदर पाहिजे अगदी तुझ्यासारखा स्मिता दीदी😍😍😍😍😍
Hi !....अगदी बरोबर आपलं मन जेवढं सुदृढ, निर्मळ असेल ते चेहेऱ्यावर नक्कीच दिसतं... खूप छान आणि महत्वाची माहिती दिली..थँक्स 👌😊
धन्यवाद ,तुला खुपखुप छान माहिती दिली तुला व कुटुंबाला सुखी , सुरशित ठेवो आमचा तुला खुपखुप आर्शिवाद 👌👌👌👌💐👍👍👍👍
खूप छान सांगितल आहे mam तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूप छान आहे दिसायला आणि इतक्या सोप्या टीप्स सांगितल्या मुळे आम्ही नक्कीच तुमच्या टीप्स फॉलो करू आणि अजून काही व्हिडीओ बनवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा Thank you so much in all the best keep it up 💓😍😍🤗🤗👍
खूप खूप धन्यवाद स्मिता तुझा संसार सुखाचा होऊदे
धन्यवाद 🙏 ताई माने साठी मी नक्की करून बघेन
Tai mala khup aavadat jevha tu bolates mala tuza bolana khup khup aavata 🤗😘❤aani thank u so much yachi karacha khup garaj hoti kharacha thank you 😘🙏🤗🤗♥️
ua-cam.com/video/2nkeqlX4T-s/v-deo.html tai nakki bhag ha
आज खुप सुंदर दिसताय, असेच सुंदर दिसत रहा, आनंदी रहा, छान माहिती दिली.
Thank you ☺️
Smita mam tumche sagle video khup useful astat
This is valuable advice because your treatments include all natural ingredients
Thank you
Your videos are very helpful. It's really works wonder for me thank u so much..
Khup Chan samjun sangta tumi sarv 👌🏻👌🏻 mst
Mast koob chhan bolta .ani koob sunder dista tumhi.🌹😊
You are such a positive personality 😊😊 In every video, good vibes only 😍❤
Thank you 🙏
Hi mem aapn shabas sunvai hya मालिकेत khupch chan kam kele medam 😊 aapn dilel mahiti खूप useful video 😊
Very useful information di ❤
अगदी बरोबर बोललात ❤
आती सुंदर माहिती दिली ताई ❤❤😮ताई तुम्ही खुप छान दिसतात
खुप छान माहिती सांगितली ताई
Ha upay nkkich krun bghnar aahe so thank u so much Madam
दंडवतजी..प्रणाम..दिदिजी..छान उत्तम..माहिती.अप्रतिम..छान..काळे.डाग..मानेवर..छान निरूपन..दिले.दिदिजी..?!!
❤ खूप छान सांगितलं ताई माझ्या मुलगीच्या मानेवर आणि काखेत खूप काळ झाले मी हा प्रयोग नक्की करून बघेन तिला थायरॉइडचा पण प्रॉब्लेम आहे त्याबद्दल योगा काय करायचं ते पण सांगा धन्यवाद ताई
खूप छान माहिती सांगता तुम्ही.. हेअर implant वर काही माहिती असेल तर plz त्यावर व्हिडिओ बनवा.
I started using aquasoft cream watching your video...and it really worked...😊 I love your videos♥️.Pls make video on clean up and facial at home.
For what you used aquasoft cream can you please rply?
For what you used aquasoft cream can you please rply?
Khup chan information milali ❤️❤️❤️ lots of love
खूप महत्वाची आणि खूप छान माहिती दिली, धन्यवाद 👌👌
Thank you ☺️
तुम्ही मला खूप आवडता
खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Hi mam chamkhili vr gharguti ani fast upay sanga pls
Khup chan mahiti dilet tai...majhi skin dry ahe tr ekhada lotions sanga tai plz
Mam videonis very very excellent 👌👌👍👍
Tqsm siso🥰
Khup chan disteys❣️
Thank you ☺️
Absolutely useful video Smita..tysm
स्मिता तुझ्या सकारात्मक सौंदर्याने मी खुप तणावमुक्त feel करतो
स्मिता तु जेवढी सुंदर आहे तेवढे तुझे विचार पण खुप सुंदर आहे तु नेहेमी खुप सुंदर माहीती सांगत असते धन्यंवाद मला तु खुप आवडते
Thank you 🙏
खुप चांगली माहिती मिळाली...
Thank you ☺️
Khup chan mahiti dili Smita tai
Tumhi khup chan mahiti deta .ani te hi natural padhhtine
It's my 1st comment on UA-cam
Seriously tumhi khup chan videos banavata I loved it ❤😊
मी आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला व मला छान वाटला आहे मी व माझी भाची आसे उद्योग खुप करत होते लग्ना आधी तर हे मसूर डाळीचे उपाय केले आहेत व त्याने फायदाही होतो खुप दिवसांनी पुन्हा एकदा आपल्यासाठी वेळ द्यावा असे वाटत आहे तुमच्या मुळे त्याकरता धन्यवाद व मला अजून एक गोष्ट विचारावी शी वाटते ती म्हणजे मला खुप म्हणजे खुपचं चांमखिळा येत आहेत काखेत मधे ते बघूनच खुप घाण वाटते कृपया काही घरगुती उपाय सांगावा
Khupch chan video diii thanks..👌👌
Thank u...khup chan information hoti
Khup Chan sangitle tumhi vangache black dag khadhayche home made upay sanga tumhi
Very nice tai kup chan mhahiti dili tai tumi
Hello Mam...तुमचे विचार खुपच सुंदर आहेत... खुप सुंदर माहिती दिली... Thank you
Khup Chan mahiti sangitli mam
छान आणि खूप उपयोगी वाटतात तुमचे सगळेच videos...
Thanq so much 🥰❣️💞
काखेतील दुर्गंधी साठी काही उपाय सांगु शकाल का????
Hello tai... aplya lahan mulinchi skincare pahilyapasn kashi ghyavi yavr please ek video banav.
Mamdam pcod sathi video banva konti yogasne kele pahije ani pcod ha prblm thik hou shakto ka kiva kiti divsatatun thik hoto
खुप छान माहिती ❤
Very useful information. 🙏🙏
Thanks didu.khup imp reasons sangat aste tu.correct akdam sangtes.
Hello tai, kal ch use krun bghitla ha pack, mala eka ch application madhe positive result aala
Thank you
Really
Harmonium balance sathi konta yoga karava
Majya othanchya khali ani var kalpatpana ahe upay sanga cream sanga (pooja)
Mam. Tumhala star Pravah vr muramba serial vr pahile chan vatle all the very best mam good luck to your mam to your fan
Thank you 😊
Nice idea simta
हरे कृष्णा कृष्ण चक्र धरा जी..चक्र धरा जी..हरे राम कृष्णा श्री..?
खूप छान माहिती Right 👌👌🙏
Sagle video khup mast ahet Ani useful ahet...👍👍 Thanks Smita
Vitamin c & hylorochloric acid serum badal aani je ajun serum aahet tybadal information saga plz video banava
Aapke sare video's usful h thanku so much
Tu hair fall sathi je upay sangitala te kharach khup chan hote ani mla tyala khup fayda zalay
Lips cha kalepna janyasathi video banav na Di...plzzz
खूप छान माहिती सांगितली स्मिता ताई.
Thank you ☺️
Khup chan diste tu smita di😘
Thanks madam. Maaza kakhetala kalepana veet use karun aalela aahe. Mi ha upay nakki karel
Khoop chhan mahiti like.
Daily shetat kam krnaryani konte sunscreen vaprave plz reply me
धन्यवाद 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏ताई
Mla tumhi muramba madhil janhavi mhanun khup aavdta 😊
Chan महीती दीली ताई
Upper lips varche kes kayamswarupi कसे ghalvave यावर please mahiti dya
Khup chan information
Kake Dil kayam ch case karun thakniyasathi kayamche yavar ek video banva
Hi ..mam tumhi samgitlel mandyanvr lavl tri chalel ka???? 🙏 hormone ksa balance thevava yavr ek video banava...plz 🙏
Hi Smita
Mahiti khup sundar sangitali pan mishranach praman sangital nahi tevadha please sang
खुप छान माहिती सांगितली मॅडम , धन्यवाद🙏
Maza hair fall kami zalay .thank u
Payavaril pulyachye /fodyanchya kalya dagavril upay plz sanga
Khup mahatwachi mahiti tai.
Khop mast ahe video
Tumhe Khup shan bolta Myadam
Nice video ma'am 😊 tumhi sangitlele makeup products magvle mi khup chhan ahet..ani mi same makeup follow karte jo tumhi makeup chya video mdhe dakhvla hota..kharach patkan Ani khup chhan hoto makeup..thanks❣️😘
Love uhh di thnk uh so much ❤
खूपच उपयोगी माहिती आहे
आणि तुम्ही सोप्या शब्दात ती सांगीतली
धन्यवाद 🙏
Mala thyroid ahe tyamule as zalel ahe plz tyavar konte yoga karave he sanga.
Khup chan tips milalya
Nice info mam mi sagale video tumache follow karate acne mule je black spot yetat tyavar home remedies cha ek video banava na
Hi खूप छान वाटत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मला कोण सांगेल का अस नेहमी वाटायचे तुम्हचे विडियो पाहिले आणि मला उत्तर मिळाले. मी खूप खूप आभारी आहे तुम्ही चेहऱ्यासाठी सांगतात तसं केसांसाठी काही टिप्स दिल्या तर किंवा केसांसाठी योगा आहे का सॉरी मी काही चुकीचे विचारले असेल तर मी पहिल्यांदा पाठवते आहे पण मला खूप आवडतात तुम्हे विडियो पाहायला.
Smita ji weight gain sathi video banava....
Khup Chan video didi
Beautiful look khup sunder 🤗💃😘
Waw Smita khup chan tips dilyas
Chamkhile वर घरगुती उपाय sanga
Khup Chan tai mst
Dii, tula pahilya nantarch ek positivity tayar hote. Mala tula bhetnyachi khup echha ahe.