खुप खुप निष्ठावंत कलाकार आहे हा.. एका कार्यक्रमासाठी नांदेड येथे भेट दिली होती त्याप्रसंगी .... पहिलीच भेट झाली सरांची... दोन दिवस सहवास लाभला.... जवळून त्यांना अनुभवता आलं आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळीं ते वापस निघणार त्याचवेळी त्याचे माझ्याविषयी चे त्याच्या मुखातून निघालेले उद्गार की....श्याम स्वकर्मी बन, खुप मेहनत कर, हार मानू नकोस, तूझ्या आयुष्याच्या पुढच्या यशस्वी वळणावर नक्की भेटू... तोपर्यंत साठी all the best shyam... ❤️
मकरंद अनासपुरे सरांचा खरच खूप अभिमान वाटतो. कारण पहिली गोष्ट ते बीड जिल्ह्यातील आहेत. आम्हा सर्व बीडकरांना सदैव अभिमान आहे. व सर्व युवा पिढीचे प्रेरणा स्थान आहेत. कारण नाम फाउंडेशन या नावाने प्रसिद्ध असलेल्या संस्था मूळे ते माणूस म्हणून कसे जगावे. व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून देणारे जीवनातील चित्रपटाचे खरे हिरो आहेत. माझी एकदा तरी भेटायची इच्छा आहे.
सामाजिक प्रश्नांची जाण असलेला व त्यासाठी कार्य करणारा उत्तम कार्यकर्ताव उत्कृष्ट अभिनेता.याना खूप खूप शुभेच्छा व डॉक्टर आपण मुलाखत घडवून आणली खूप खूप धन्यवाद.💐💐
वा छान खुप छान मकरंदादा आपणं आमच्या साठी खूप मोठा बीड जिल्ह्यातल्या साठी खूप आम्हाला अभिमान आहे.मला दादांचा नंबर मिळवून दिला तर छान रावसाहेब बोर्डे:- 🙏
आमच्या मराठवाड्यातल्या आणि माझ्या औरंगाबादचा बाप माणूस. इतका माती शी इमान राखणारा अभिनेता. पण सामाजिक भान राखून काम करणारा मकरंद भाऊ. Proud of you.
Tai mi Aurangabad cha आहे.
आमच्या जवळच गाव मकरंद अनासपुरे सरांनी दत्तक घेतले आहे
Sambhaji Nagar
@@adinathshelke4948 the same time huu and
@@adinathshelke4948 red mo de de rhi hu hu hu khu ni hu hu hu
खुप खुप निष्ठावंत कलाकार आहे हा.. एका कार्यक्रमासाठी नांदेड येथे भेट दिली होती त्याप्रसंगी .... पहिलीच भेट झाली सरांची... दोन दिवस सहवास लाभला.... जवळून त्यांना अनुभवता आलं आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळीं ते वापस निघणार त्याचवेळी त्याचे माझ्याविषयी चे त्याच्या मुखातून निघालेले उद्गार की....श्याम स्वकर्मी बन, खुप मेहनत कर, हार मानू नकोस, तूझ्या आयुष्याच्या पुढच्या यशस्वी वळणावर नक्की भेटू... तोपर्यंत साठी all the best shyam... ❤️
1:41
एवढे मोठे कलाकार आपण पण आणखी बीड ची माती आणि तीच नातं कसं जापून ठेवलं आहे
शेतकरी मित्र आहेत ते मकरंद अनासपुरे त्यांना व नाना ना शेतकऱ्यां बद्दल खूप आत्मीयता आहे त्याचे खूप खूप आभार
मन गुंतवून ठेवणारी अविस्मरणीय मुलाखत.
साधा सरळ निगर्वी मेहनती माणुस मकरंद अनासपुरे .
मकरंद अनासपुरे यांचा जीवन प्रवास...
काट्यावरचा प्रवास...
आणि फुलवरचा वास...
खुप मोठा अभिनेता आहे मकरंद, आणि माणूस म्हणून सुद्धा
सतत प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्त्व आहे मकरंद सरांचे... खास आभार... शीर्षक सुद्धा समर्पक आहे.
L
दृढ इच्छाशक्ती.... सलाम सर...
खूपच छान संवाद ❤❤. व्हिडिओ कधी संपला ते कळलं च नाही. खूप inspirational story आहे 👏👏
मकरंद अनासपुरे सरांचा खरच खूप अभिमान वाटतो. कारण पहिली गोष्ट ते बीड जिल्ह्यातील आहेत. आम्हा सर्व बीडकरांना सदैव अभिमान आहे. व सर्व युवा पिढीचे प्रेरणा स्थान आहेत. कारण नाम फाउंडेशन या नावाने प्रसिद्ध असलेल्या संस्था मूळे ते माणूस म्हणून कसे जगावे. व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून देणारे जीवनातील चित्रपटाचे खरे हिरो आहेत. माझी एकदा तरी भेटायची इच्छा आहे.
मकरंद अनासपुरे ह्यांच्या जिद्दीला सलाम.
Great माणूस 👍
Ek number manus ahhe, Nana patekar nantar maza fevorate kalakar
Great interview. Salutes to Makarand ANASPURE
बीड चा भूमी पुत्र असल्याचा अभिमान,good human being
Khup Sadha bhola ani khara.natkkar. Salam Anaspurd saheb.
Khoop khoop chaan sir , inspiration for us
मकरंद.अनासपूरे.पावरफूल.मानूस
ग्रेट माहिती
Nice ❤️❤️❤️❤️
खुपच छान सर
खुप छान
Best kalakar dusra hone nahi super
Love you sir.....
Simple aani best Nat abhinay vasi🌷🌹
Super se ↖️ uper
Khup chan sir 👍👍👍👍
Wèw1w
अतिशय मोकळ्या स्वभावाचे, मेहनती, मकरंद अनासपुरे सर त्त्यांच्या सुंदर मुलाखती मुळे समजले ❤ धन्यवाद डॉ.आनंद नाडकर्णी सर 🙏
फार छान संघर्षातून चं मानुष मोठा होतो
Kalyan kaylay manvat Ishwarachi sayva kayli puaych donger rachala anmol kary kay lay Bharat Dhyshasathi permaysher hamaysha khush strong Shakti dhyao Jay mahabharat prannam Makrandji Anajpuray
Best
Great Sir
खूप मोठा अभिनेता. खूपच अविस्मरणीय मुलाखत.❤❤❤
Awesome, So inspired, honest and real experienced interweave.... Great artist
सामाजिक प्रश्नांची जाण असलेला व त्यासाठी कार्य करणारा उत्तम कार्यकर्ताव उत्कृष्ट अभिनेता.याना खूप खूप शुभेच्छा व डॉक्टर आपण मुलाखत घडवून आणली खूप खूप धन्यवाद.💐💐
लाजवाब
मस्तच
तुमच्यात स्वतःलाच बघितल्या सारखे वाटले.
🙏 नतमस्तक 🙏
ग्रेट
मक्या तु लयं भारी माणूस!!!!
Great Makrand Anaspure saheb, Marathi. Man, I am proud of you. as a great comedian also.
great manus God bless you
फार लवकर संपली राव मुलाखत
Khup jabardast pravas,chane khave lokhandache....saphalta ashich nahi milat aani ti aapan pachavalihi vyavasthie,manapasun salute.
Nice 🙏
Nice
खुपचं सुंदर
खूप छान... परस्थिती माणूस घडविते..
Great
🙏💯dhayanvad manav jivnachay
Excellent interview. Makarandji is my favourite.
Very good speech and it is appreciate,
फारच छान मुलाखत
😊
Khup chan Mulakhat
श्री मकरंद अनासपुरे यांना हार्दिक शुभेच्छा अभिनंदन प्रेमी कलाकार आहे
Comady King
खूप सुंदर आहेत
अनुभवाचे हे बोल !
रसिकांच्या मनात
उतरतात अगदी खोल !!
#कमेंट #अभिप्राय #दाद #प्रतिक्रिया #परिसस्पर्श #सौ.सविता उर्फ प्रतिभा
11/8/2024
तु म्ही बीडकर लाईच भारी
Khup chhan
Lay bhari. 🙏🙏🙏Namaskar mi aapanala Karito.
नमस्कार वा छान अभिनंदन आणि शुभेच्छा काळजी घ्या साहेब दत्ता कोळी संगीतकार कलाकार ऑर्केस्ट्रा मुंबई
मराठवाडा भागातील एक शेतकरी पुत्र आज अक्का महाराष्ट्र हसवत आहे धन्यवाद मकरंद अनासपुरे सर 🙏🏻💐
Good luck🤞🤞🤞🍀🍀
अामच्या बीड ची शान
Apratim 👍👍
Great makarand
Great Makarand dada!
लय भारी !
सर खूप छान मुलाखत दिली पण माझ्या आईच्या श्रद्धाला अवश्य यावे येणाऱ्या येणाऱ्या दिवाळीला
मकरंद सर आपण well educated आहात. हे आज समजले👌👌👌👌
वा छान खुप छान मकरंदादा आपणं आमच्या साठी खूप मोठा बीड जिल्ह्यातल्या साठी खूप आम्हाला अभिमान आहे.मला दादांचा नंबर मिळवून दिला तर छान
रावसाहेब बोर्डे:- 🙏
Nice
❤❤❤
What an inspiring interview
❤❤
Good night,
Chan
अप्रतिम 👌
ग्रेट मकरंद अनासपुरे सर 👍👌👌👌🙏
He vichar aaj pidhila aavshyk ahet
🎉🎉🎉
Ok😊
खरा माणूस
शब्दच नाहीत कौतुक करायला 🌹👌
Majalgon
🙏🙏🙏
छान मुलाखत
Anaspur sir tumhi amcha WAGH aahat.OriginalActer!!!.
खुपच छान❤सर
Sar tumi khup mothe aple shrey dusryala deta
Ok
शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी नाम संस्था कार्य करीत आहे..
Sambhaji Nagar
🙏🙏🌹
Sarancha no milelka❤
Oo
Bhau ase video takat ja mi sub. Kele
❤❤❤❤❤
भारी मानू स
Botany 87%
Mangyach ky zal