Dada tumhi v aai saglech sundar hat tayarichi garaj nahi lagat mulgi jara kamachich bagha aaila aaram pahije na aai atta nahi aaram karnar t kadhi karnar
मी पालघरचा आहे व्हिडीओ छान आहे पण मुलगा मुलगी एकमेकांना दाखवून दोघांना पसंत आणि होकार आहे का ते नाय दाखविले आणि मुलगी बघायला पहिल्यांदाच त्यांच्या दारात जातात आणि जेवतात हे मी पहिल्यांदाच पाहिले
नमस्कार मित्रा खूप छान व्हिडिओ आहे.मी बंदू मोहनकर सर मी तुम्हांला कधी पाहिल नाही पण नवरदेव प्रकाश चा भाऊ का?आपली परंपरा दाखवली त्याबद्दल खूप बरं वाटलं.
आम्ही आदिवासी वारली डहाणू गागंणगाव आमच्या कडे एकदा भाताची पेरणी झाली कि लग्नसंबधी कोणतेही व्यवहार करत नाही गावदेव झाल्याशिवाय 🙏🙏
Ok tai mi vicharto aaila mala ky evhadhe mahiti nahi
हा खरं आहे
माझी पण सासरवाडी गांगणगाव ची आहे , तुम्ही बरोबर बोलता😊 गाव देव झाल्याशिवाय काहीही कार्यक्रम नाही करत
Tai ...
Right 👍 ❤@ashokvangad
Right now ❤
आमच्या तलासरी गावा मध्ये (गावदेव वाघोबा) झाल्या शिवाय असे व्यवहार गावकरी करत नाही .
खूप छान दादा.आम्ही आदिवासी आहोत.नगर जिल्ह्यातील अकोले तालुका.जय आदिवासी..जय जोहार....आपली संस्कृती आपला मन आपली शान 🎉❤
जय आदिवासी
Congratulations bro jaaaan ❤❤ full support 😊
thanks
Khuo chan gav aahe
Pitaru Paksha madhe lagan julvaycha karykarm karaycha nasto dada
आई मस्त बोलते रे दादा आवडला .
Thanks 🙏🏻
मी विजय गवळी सर, तुझे व्हिडिओ खूप चांगले असतात. आपली संस्कृती टिकवण्याचा एक चांगला प्रयत्न आहे. तू माझा विद्यार्थी आहेस. तुला आठवण आहे किंवा नाही.
Sir तुम्हाला कधी विसरणार नाही धन्यवाद sir 🙏🏻🙏🏻
जय आदिवासी
जय आदिवासी
Dada chan disto , smile very cut
Thanks 🙏🏻
ar pn dada pshan aalika nay pori
दादा मस्त विडिओ बनवला.. असंच अजून बनवत जा 🙏🙏🙏
Thanks 🙏🏻
दादा 🎉 फार भारी विडियो 👌🏻👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप खूप छान आहे
Thanks 🙏🏻
Nice❤❤
लोकेशन पाठव
खूप छान vlog आहे ❤❤❤❤❤❤❤
Thanks
छान वीडियो 👌
VAHINI BAGHKTLI. NY. AMHI. BAROBAR. AJUN. 1. VIDEO. BANAV. DADA & VAHINI. VARTI❤❤❤
Are Deva aamch kava as dish yetila
😮😮😮😮
Khup chan bawa video
Thanks 🙏🏻
ओडे लवकर कस काय र नोवरी नागय जात गावदेव झाल काय त
तुम्ही कसे अगोदर आलात...
कुठली शूटिंग आहे भाऊ
Bahiripondha
Hello. मी कुडुस ला राहतो कार्यक्रम खुप छान झाला ❤❤❤❤❤❤
Thanks mi dar Sunday la kudus varun jato
Futbol athvt ahes
Dada tu kuthla
Savare
Dada tumhi v aai saglech sundar hat tayarichi garaj nahi lagat mulgi jara kamachich bagha aaila aaram pahije na aai atta nahi aaram karnar t kadhi karnar
गाव देव झाल्याशिवाय मुलींचा बधवनी होत नाही दुसरं म्हणजे मुलगी वयाने लहान दिसते
Hight ne Kami aahe bhau vay 21 aahe
Are Sachin dada congratulations 🎉🎉🎉🎉
Thanks
Bhava tu kodcha r ❤
Savare
Hello. मी बोईसर ला राहतो. आणि असा कार्यक्रम मला खुप आवडतो. आणि दोघान्ची जोडी खुप छान आहे. आणि हो लग्न असेल तेव्हा मला बोलवा हा मी येइल लग्नाला. ❤️
Ho bhau and thanks 🙏🏻
Ha
Konte gavat gele Tumhi dada vahini baghayla
Bahiripondha
आई बोलते फार बेस आयकव
Thanks 🙏🏻
भावाच.लगन.झालका
New Kaki cha photo bagaycha aahe
Jayadivashi bhu me arun Waghmare panvala Raigad masat video
जय आदिवासी भाऊ
Dada konty gav ahey
Savare
Gaon.konta.mitra
Savare
जाम भरी
Pori nay dakhavlis ti dada🎉
फिक्स झाले की दाखवेन
मी पालघरचा आहे व्हिडीओ छान आहे पण मुलगा मुलगी एकमेकांना दाखवून दोघांना पसंत आणि होकार आहे का ते नाय दाखविले आणि मुलगी बघायला पहिल्यांदाच त्यांच्या दारात जातात आणि जेवतात हे मी पहिल्यांदाच पाहिले
Aata fakt baghun aalo ajun bolane karayche aahe thodya diwasat video yeil
आमच्या कडे पण असच असतं, जेव्हा मुलीचा होकार असेल, तेव्हांच जेवण वैगरे करून येतात, नाहीतर . नुसतं पावणे म्हणून थंड घेतात.
😂😂@@gavali5035
Dada tumchayat as kas mulgi baghala jatat pahune yetat ani mulichi man's ghrat nahi he kas
Tai tikde network nahi manun tyana call lagla nahlvhata
Nice bro
Thanks
भाऊ शिक्षण घ्या... एकमेकांना शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करा.... मुख्य प्रवाहात या......
Bhau mi Mumbai la job karto
@@DSMBondVlogs छान दादा असेच आपल्या समाजात जागरूक ता आणा....
नमस्कार मित्रा
खूप छान व्हिडिओ आहे.मी बंदू मोहनकर सर मी तुम्हांला कधी पाहिल नाही पण नवरदेव प्रकाश चा भाऊ का?आपली परंपरा दाखवली त्याबद्दल खूप बरं वाटलं.
Ho and thanks sir
गावदेव झाला काय र भाई ❓🤔🤔
Bhahu mala nahi mahit aata ghari gelo ki vicharen aaila
आम्ही मोखाडाचे आहे आमच्या ताईचागाव आहे सावरडा
Paghar mokhada ka
San dhawa
Ho
दादा अजून गावदेव नाय झाला तरी तुमचे कड नोवरी पहाय जात काय
अरे किती लहान मूलगी आहे 18वर्ष पण पूर्ण नशतील तिला
Bhau 21 varsh purn aahet hight kami aahe manun lahan vatate
भाऊ आपल्या बहुतेक आदिवासी मुलींची तब्येत कमी असते म्हणून वयाने लहान वाटता
Hi 😮😮😮😮
Tumcha gharala colour kra
Ho chalel
Ghar Kay khay la denar ka colour marlyavr
Right brother
तुजा जाशती चिंता आहे तो कलर करूं। दे,, ती गरीब मानसा आहै🤬🤬
पाचशेऱ्या,😂साखरपुडा आम्हाला सांगा आम्ही पण येणार
Ho
Are bhau vinicha chehra tr dakhavlach nahi to
फिक्स zale ki nkki dakhaven
Sandesh 5
रिक्षा ऐवजी जिप गाडी करायची ना
4 jan fakt hote manun riksha keli
Ecco karaychi na bhai
4 jan fakt hote manun riksha keli bhau
दादा तुम्ही गेले ते कुठला गाव
Bahiripondha
माझी कमेंट्स बघून रीपलाय दया
Ho tai
Porgi dakhav
हो भाव फिक्स झाले की नक्की दाखवेन
Aadhi ghar clean kara. Mulgi koan denar nahi. Rang kara
Thanks 🙏🏻
Navri mulgi dakhvi nahi
Mast❤️
Dada.setav.ja
Ho
दादा आम्हाला वैनी चा चेहरा पण नाही दिसला.
Next video aala ki disel
ऐबुर
Thanks
पोरगी नाय दाखवली
Thodya divasat nkki dakhavanar bhau
मुलगी दाखव
Ho thodya divasat nakki
1 number distos bhava
Thanks bhava
लग्नाला बोलवा
Ho
Aami मनोर कर dada
मनोर ला आम्ही बाजार करायला येतो
mast
बहिरी पोंडा गाव आहे तो मी जाधेल आहे ते गावात
मि पण पालघर चा आहे 😊😊😊😂😂🎉
Ok bhau
Mulgi baghayala gele Ani mukagich nay dakhavali
aata baghun alo na fakt manun aata fix karayla gelo ki dakhaven
Nice video, मस्त दिसत होता तू आणि बाकीचे सगळे
Thanks 🙏🏻
Are pan mulgi baghayla gele tumhi tar mulich tond tari dakhvayche ha asa ky video ❌👎
Bhau fix zalyavar dakhaven nantar mulila problem nko na manun and thanks 🙏🏻
दोन माणसं बाजूची बसल्या शिवाय व्यवहार करता येत नाही भाऊ घरातच्या घरात नाय करता येत
Bhau ajun fix nahi kele aamhi fakt baghayla gelelo aani fix zalyavar nakki video yeil
दोन माणसं बाजूची बसल्या शिवाय व्यवहार करता येत नाही भाऊ घरातच्या घरात नाय करता येत