भटसाहेबांच्या मुखातून, सुस्वर, भावपूर्ण, आशयसंपन्न गझल ऐकणे म्हणजे एक पर्वणी ! आमच्या पिढीला त्यांना जवळून ऐकण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मुंबई दूरदर्शन वाहिनीचे कौतुक, अभिनंदन आभार आणि शुभेच्छाही! पुन्हा पुन्हा दाखवा अशा क्लीप्स.
रंग माझा वेगळा हा कार्यक्रमच मुळी सुरेश भटांनी सादर केला धनवटे रंगमंदिरात. तो कार्यक्रमच मी ऐकला पाहिला .मराठीतला हा गालिब पुरोगामित्वाचा एकसाहित्या मधला हिरा होय.
खरंच असा कवी पुन्हा होणं नाही त्यांच्या आवाजात जी जादू✨🎩✨ आहे ते खरंच आपल्या मराठी साहित्यातील एक अनमोल रत्न आहे. परंतु जो सुर्या सारखा 🌟तेजस्वी तारा असून धुव्र तारा आपण आठवणीत ठेवतो आजही सोशल मीडियाद्वारे आपण सगळ्या नी अशा महान कवी गझलकार साहित्य प्रचार व प्रसार करूया.
जस पंडित भीमसेन जींना प्रत्यक्ष गातांना पाहणे हा वेगळाच अनुभव असतो. तसेच सुरेश भट स्वतः गझल पेश करत असतात तेंव्हा त्यांना पहात गझलचा आनंद हा वेगळाच असतो.
भट साहेबांबद्दल काय लिहावं...! या सामर्थ्यशाली कवी बद्दल शब्दकळा कमी पडतील.. अलौकीक प्रतिभेचं लेणं घेऊन आलेल्या, काव्यविष्काराने भारलेल्या आणि खऱ्या अर्थानं गज़ल, कविता जगलेल्या कविराज, गज़लचे बादशाह आदरणीय श्री. सुरेश भट साहेबांना विनम्र अभिवादन.......!! 💐💐💐💐💐💐💐
Sakar karne wali kavita suresh ki rachna karuna k shabd sur ka prem jivprem ki abhivykti jo samay beetne par aaye gaye ak sukta vrikchh ak navin kopal footi aur jharti esa geet bhav koi dhyan deta nahi gazal prem nein gate hain vo bhi aniwali samast jiv kalyan dristi far sundar bhav
मराठी गझलदेवता..सुरेश भटसरांना साष्टांग दंडवत..!
सुरेश भट पुन्हा होणे नाही... त्यांचा रंग वेगळा.....
Suresh Bhatanchya ajramar rachana sadev aavanit rahatil.
भटसाहेबांच्या मुखातून, सुस्वर, भावपूर्ण, आशयसंपन्न गझल ऐकणे म्हणजे एक पर्वणी ! आमच्या पिढीला त्यांना जवळून ऐकण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मुंबई दूरदर्शन वाहिनीचे कौतुक, अभिनंदन आभार आणि शुभेच्छाही!
पुन्हा पुन्हा दाखवा अशा क्लीप्स.
अशी गझलाई धाटणी फक्त आणि फक्त सुरेश भट यांच्या संपन्न शब्दभांडारातच.
................असा शब्दप्रभू पुन्हा न होणे.
Thanks to sahyadri 🎻🎻
गझल सम्राट सुरेशभट ह्यांची अविस्मरणीय मैफल...
काळजाला भेदणारे शब्द होते मोजके,कोणते हे दु:ख आहे,चंदनाने लिंपले...
अनघा पवार....
गजल म्हणजे सुरेश भट, शब्द अर्थ पूर्ण, लय बद्ध काळजाला भिडणारी रचना, चीर स्मरणीय 👏
कितीही वेळा पाहिला.. ऐकल्या या गझला.. मन भरतच नाही. भट साहेब 🙏🙏🙏
माय मराठीवर नितांत प्रेम करणारा हा मराठी मनाचा कवी......मी कधीच विसरणार नाही! आजन्म ऋणात रहाणार सुरेश भटांच्या.....
"आजन्म,आम्ही बोलणार मराठी....
सुरेशजींच्या वचनात आम्ही.....
कायम बोलणार मराठीच .......
आपण माझ्या चॅनल| व्हिजिट केल्याबद्दल आणि subscribe केल्याबद्दल आपले खूप खूप आभार ! मनापासून धन्यवाद 🙏
जुने ते सोने... 🙏🏻🙏🏻
हा अप्रतिम व्हिडीओ युट्युब वर शेयर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. 🙏👍
आपण माझ्या चॅनल| व्हिजिट केल्याबद्दल आणि subscribe केल्याबद्दल आपले खूप खूप आभार ! मनापासून धन्यवाद 🙏
सॅल्युट
रंग माझा वेगळा,बहुरंगी असुनही...खुपचं छान.
खूप सुंदर रचना. सुरेश भट यांना सलाम
रंग माझा वेगळा हा कार्यक्रमच मुळी सुरेश
भटांनी सादर केला धनवटे रंगमंदिरात.
तो कार्यक्रमच मी ऐकला पाहिला .मराठीतला
हा गालिब पुरोगामित्वाचा एकसाहित्या मधला हिरा होय.
कुठले तरी पुण्य असावे म्हणून अशा माणसांना प्रत्यक्ष पहाणे ऐकणे झाले आपणास...
असा कवी परत होणे नाही
चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!
Q à q qq wa awa q As qqaqàq
@@saritadeshmukh391 😂
खरे आहे
खरंच असा कवी पुन्हा होणं नाही त्यांच्या आवाजात जी जादू✨🎩✨ आहे ते खरंच आपल्या मराठी साहित्यातील एक अनमोल रत्न आहे. परंतु जो सुर्या सारखा 🌟तेजस्वी तारा असून धुव्र तारा आपण आठवणीत ठेवतो आजही सोशल मीडियाद्वारे आपण सगळ्या नी अशा महान कवी गझलकार साहित्य प्रचार व प्रसार करूया.
Swarga shukh
Kharach ky to kal hota....
Ajunhi he shabd jivant ahet....
Ky rachana ahe... wah....
चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!
अदभुत ह्या कॅटेगरीत मोडणारी हि व्यक्ती
श्रीकांत पारगावकर यांचे गायन अप्रतिम!
ह्यांना ऐकले की वाटते कितीदा आणी कुठल्याही स्वरूपात जन्म झाला तर तो या मराठी मातीत व्हावा
सुंदर छान 👌
Ajramar .Suresh Bhat.salam❤️🙏
चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!
जस पंडित भीमसेन जींना प्रत्यक्ष गातांना पाहणे हा वेगळाच अनुभव असतो.
तसेच सुरेश भट स्वतः गझल पेश करत असतात तेंव्हा त्यांना पहात गझलचा आनंद हा वेगळाच असतो.
खूप खूप धन्यवाद
चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!
खूपच ग्रेट कवी_🙏🙏🙏🙏
अतिसुंदर
Thanks for sharing. I love Panditji and Sureshji❤
चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !१
भट साहेबांबद्दल काय लिहावं...! या सामर्थ्यशाली कवी बद्दल शब्दकळा कमी पडतील.. अलौकीक प्रतिभेचं लेणं घेऊन आलेल्या, काव्यविष्काराने भारलेल्या आणि खऱ्या अर्थानं गज़ल, कविता जगलेल्या कविराज, गज़लचे बादशाह आदरणीय श्री. सुरेश भट साहेबांना विनम्र अभिवादन.......!! 💐💐💐💐💐💐💐
आपण माझ्या चॅनल| व्हिजिट केल्याबद्दल आणि subscribe केल्याबद्दल आपले खूप खूप आभार ! मनापासून धन्यवाद 🙏
Apratim marathi Gazal ek vel nahi tr anekda ikavese vatate.
वाह... हा शब्दखजिना आहे!
वाह व्वा... खूप छान 🌹👌👍
चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!
अप्रतिम!
चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!
अप्रतिम
Very nice
Bahut khub
काय काळ असेल तो ❤❤
आजही अंगावर शहारे येतात
सुंदर कार्यक्रम....
महान कवी राज
Farch chan
सही...👍👍👍
चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !१
👌👍
या अनुभवाला काही उपमाच नाही।
Apratim
चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !१
नमस्कार. शेअर केल्याबद्दल धन्यवाद
आपण माझ्या चॅनल| व्हिजिट केल्याबद्दल आणि subscribe केल्याबद्दल आपले खूप खूप आभार ! मनापासून धन्यवाद 🙏
Very nice 🙏🙏🙏
चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!
Amazing , wonderful. It was a feast to watch this. 🙏
. Qm
Glad you enjoyed it!
सह्याद्री म्हणजे सरकारी दोष 🎉
Sundar ❤
चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !१
Great ❤
Sakar karne wali kavita suresh ki rachna karuna k shabd sur ka prem jivprem ki abhivykti jo samay beetne par aaye gaye ak sukta vrikchh ak navin kopal footi aur jharti esa geet bhav koi dhyan deta nahi gazal prem nein gate hain vo bhi aniwali samast jiv kalyan dristi far sundar bhav
Hi kvita asu shakte gzalicha baaz kahi veglach asto
Mrathi gzal mhanje panyat bhijvlela pav
Bhat saheb he murtimant kawita ahet...shabdachi kadun ,ani shabdatun dukkah kase mndta yete he tyanchya peksha kunachyach kawitet disun yet Nahi...amchi prerna ahe...mi rang pahila ya murdad maifilicha...kuthlyahi kaljacha thoka jiwant Nahi ...
आपण माझ्या चॅनल| व्हिजिट केल्याबद्दल आणि subscribe केल्याबद्दल आपले खूप खूप आभार ! मनापासून धन्यवाद 🙏
Yala gzal mhanat nahi
अप्रतिम
अप्रतिम
चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !१
अप्रतिम
चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!