शाळेच्या दाखल्यावरून जेव्हा जात लिहणे बंद होइल तेव्हाच जाती व्यवस्था नष्ट होइल बर्याच ठिकाणी यापद्धतीची वास्तविक स्थिती आहे आणि ती या फिल्म मध्ये अचूकमांडण्याचा प्रयत्न खूपच छान केला आहे
आजही दलित समाज, ग्रामीण भागात कमी अधिक अशाच परिस्थितीला सामोरे जात आहे, म्हणून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही शहरात या, भरपूर काम - धंदा आहे. मुलांना खूप शिकवा, शहरामध्ये प्रगती होते, एक वेळची भ्रांत असताना आम्ही औरंगाबादला आलो, मेहनत घेतली खूप, आता परिस्थिती उत्तम आहे, सधन लोकांना लाजवेल अशी.सप्रेम जय भिम.
कातडं ही शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या डिरेक्टर चे खूप आभार , आम्हाला बत्म्यान वरती फक्त दाखविले जाते की गो मता के मास बेचने वलोको लोगोने पिटा पण त्या मागील खरी कहाणी सांगत नाही मीडिया पण दलाली चे काम करतात फिल्म च्या शेवटी एक ऑडिओ आहे की पिढी जात धंदा सोडून सरकार ने दुसरे काम धिले पाहीजेल पण मी म्हणतो की आपली प्रगती आपल्याला करावी लागते कोणी सरकार काम येत नसते शहरामध्ये जा चांगले शिक्षण द्या मुलांना मजुरी करू शकता आपोआप प्रगती होते आणि अन्याय सहन करू नका
...जातीव्यवस्थेचे वास्तव चित्रण.या गोष्टी समाजासमोर येणं खूप गरजेचे आहे.जे लोक म्हणतात न् की आता जातिव्यवस्था राहिली नाही.त्यांनी एकदा ही शार्ट फिल्म पाहावीचं.`कातडं' च्या टीमचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !👍🌹🌹🌹
खुप छान आहे शॉर्ट फिल्म... समाज कोणता ही असुदे... मराठा, कूणबी,दलीत,धनगर, कोणता ही,, फख्त्त मानुसकी जपा. आपण सर्व एक आहोत, आजुन ही भरपुर गावा खेड्यात खुप समाज कंटक माणसे आहेत, त्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे.
बाबासाहेब तुमि आमाला खुप आधिकार दीले तुमाला कोटी कोटी प्रणाम पन आमच्या समाजातील लोकांना त्याचा उपयोग करून घेता येतनाहि याच गोष्टीच दूख वाटत आपल्या साठि देवनाही आपल्या साठि शिक्षण हेच देव बाबासाहेबानी सांगितले आहे शिका संघटीत व्हा आनि शहराकडे चला कितेक नोकऱ्या खाली पडल्यात पन करनारकाय आमचा समाज शिकत नाही सरकार तरीकाय करनार समाज फक्त दगडाचे देव आणि उच जातीच्या माघ लागलाय नशिब देवावर सोडतात आरे आपले नशिब देवावर नाहीतर आपल्या हातात आहे जयभि
🙏🙏 बाबासाहेब आंबेडकर यांनी जर शिक्षण घेतले नसते तर आपण आता हेच्ं करत असतो म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिका आणि संघटित हौ जय भीम जय लहुजी🙏 जय शिवराय🙏 😇
विडिओ पाहताना माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते, डोळयात अश्रूं आले... भारत देशाची वास्तविकता खूप अप्रतिमपणे सादर केली...! अभिनय, कला प्रदर्शन उत्कृष्ट 👍 पूर्ण टीम ने उत्तम काम केले👍 We all indian neeed to change . We can't partition among human being Be Human🙏 Best Presentation By Amit Dada. Thanks For This👍🙏
उद्धरली कोटी कुळे ,भिमा तुझ्या जन्मामुळे ।बहुजनां जाणीव झाली तर उनीव भाषणार नाही । अशा घटना जर घडत असतील तर कृपया आम्हाला कळवा.खरच जर बाबा साहेबांनी संविधानातुन अधिकार दिले नसते तर आजुन पण असेच दिवस असते आपले जय भिम 🙏🙏जय भिम
सत्य परिस्थिती आहे ही आपल्या देशातील.. अशा काही गोष्टीमुळे आपला देश खूप मागे आहे.😪 गणेश मुंढे सर आणि अश्विनी ताई तुमचा अभिनय खूप चांगला वाटला..👍👌🙏 मन सुन्न झालं हे बघून 😪😥
विषय खूप चांगला घेतला आहे , पण अद्यापही मागासवर्गीय युवा पिढी व्यसनाच्या आहारी गेलेली आहे , पूर्वी लोकांनी परिस्थिती मुळे तो व्यवसाय केला पण आताच्या परिस्थिती चांगली असतानासुद्धा युवा पिढीने शिकून सुधारण्या ऐवजी बिघडतच चालली आहे,यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत हे पहाणे गरजेचे आहे, मुलांना समाजात एक चांगला व्यक्ती म्हणून जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,,,,
मित्रांनो ,सदरिकरण खुप छान, अन्तकरणाचा टाहो फोडनारा नारा . परंतु वस्तवाचे चटके ज्यानीं ज्यानीं भोगले त्यांना धरनी माय सुद्धा जाग देत नव्हती.... आज बी. आर.बाम्बेडकर यांच्या संविधानामुळे समता प्रस्थापित झाली... परंतु गाफिल राहून चालणार नाही.. मनुवाद गचाळ मनसिकतेच्या व्यक्ति मध्ये कधी उफालुन येवू शकतो आणि राहून राहून अनेक ठिकाणी नांगी वर काढत आहे...... " कतड़ " केवळ मनोरंजन नसून गर्भित ईशारा आहे....😢👍
सर्वात आधी या डायरेक्टर यांना माझ अभिनंदन की त्यांनी फिल्म खूप बारकाईने बनवली आहे. आणि त्यांचही अभिनंदन जे नवोदित कलाकार असलयावरही त्यानी खूप छान अशी भूमिका केलेली आहे. विषय ही खूप गंभीर आहे. तूमचया टीमने खूप मेहनत घेतली. त्या बद्दल मी आभार मानतो.
खुप छान !सर्व कलाकारांनी कापडं या लघु चित्रपटात आपली भूमिका सादर केली धन्यवाद सर्व कलाकारांचे . या मालीकेतून आजच्या तरून पिढीने नविन बोध घ्यावा आणि अन्याय अत्याचाराला आळा घालावा बस!येवढेच मी आपनाला सांगू इच्छीतो.
भंयावहं, समाज यातुन बर्याच प्रमाणात बाहेर आला आहे आणि अंजुनहि असा प्रकार कुठे असेल तर देश आणि माणुस म्हणून सगळ्यात मोठं अपयश आहे. ज्याचया नशिबात हे जंगनं आलं त्याचा आता कुठे न्याय होउ शकत नाही याची खंत वाटते आणि ज्यानी असा अन्याय केला ति खंरच माणसंच होति का यांत शंका, मला माझ्या वयाच्या १० वर्षापासुन सगळ्या गोष्टी बर्यापैकि आठंवतांत त्यात पुसटशीही अशि कुठली आठवन नाही यांत स्वताला धन्य मानतो, हां सगळा राग मनात धरून त्या मोठ्या झालेल्या मुलाने कुठे प्रक्षोभ केला तर त्याला दोष देउ धजत नाही. जय शिवभिम .....
खूप छान movie बनवली आहे ..सर्वांचा अभिनय सूंदर होता.समाजामध्ये असलेलं भयानक वास्तव आपण मांडलं आहे.एकीकडे आपण जगाशी तुलना करतोय आणि दुसरी कडे आपण हजारो वर्षे मागे जातोय आणि हे जर असच चालू राहिलं तर मग आपलं महासत्ता होणं खूप अवघड आहे.Dr बाबासाहेबांना अपेक्षित असणारा हा भारत नाहीये..त्यामुळे आपण सर्वांनी विचार करायला हवा या गोष्टीवर..
Incredible ..... या जातीवादी लोकांमधून बाबासाहेबानी आपल्याला एक स्थान निर्माण करून दिल the great बाबासाहेब त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही , भाऊ खूप भारी तुमची शॉर्ट फिल्म खूप चांगले विचार मांडले जय भीम
ह्या कलाकारांना माजा सलाम खूप छान काम केलं आहे दुसरी गोष्ट अशी की प्रशासन आणि मूर्ख लोक ह्या गोष्टी करतात त्यात पोलीस अश्या समाजाला मदत करत नाही उलट दलित गरीब लोकांना कसा त्रास होईल त्याच्या कडून कसे पैसे काढला येतील हे बगतातत म्हणून मी सगळ्या दलित ,गोरगरीब लोकांना हेच सांगतो की शिक्षण खूप गरजेच आहे शिका शिकून अधिकारी बना तेव्हाच तुमच्या मागचे हे गराने कमी होईल
पं. पु. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा, या महामानवाचा, मानव जातीच्या उद्धारकाचा समस्त भारतीय नागरिक हे रुणी आहेत . अशा जातीवादी, मनुवादी राक्षसांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला एकजुट व्हावं लागेल ,आपसात सहनशिलता ठेवली पाहिजे,व समस्त समाजासाठी प्रत्येकानी योगदान केलं पाहिजे. नहीतर हे दिवस दुर नाहित.
अभिनय खुप छान आहे. पण् खंत वाटते ती एका गोष्टीची . ही आजची वास्तव स्थिती नाही,माझ्या खांन्देश ची तरी. असेल बहुतेक कुठली तरी , आमच्या साठी हा इतिहास च आहे.
तुझं एकतर पेपर वाचणं बंद आहे किंवा या संदर्भात नेहमीच येणाऱ्या बातम्या तुझ्या डोक्यावरून skip होतात. Get well soon तसंही मनुवादी लोक सत्तेत आहेत त्यामुळं कुणी काय खावं काय करावं हे असले लोक ठरवू लागलेत. त्यातच मन्या भिडे एकबोट्या सारखी लोकं मोकाट फिरतायत
@@A_for_AML तुझ्या पेक्षा जास्त पेपर वाचन आहे आणि असल्या गोष्टीना जागेवर विरोध होतो म्हणून त्या पेपरात येतात समजलं का तुला शॉर्ट फिल्म मध्ये जसं चित्रण केलं आहे तस माझ्या शहरात घडत नाही आणि ते दिवस आता संपले आहेत कायदे खूप कडक आहेत , पोलीस यंत्रणा खूप सक्षम आहे
Excellent acting by all character s . खूप छान सादरीकरण, वास्तविक व विदारक चित्र. आजही या शतकात विखुरलेल्या समाजातील लोकांवर असेच अत्याचार पाहायला मिळतात. काहींना न्याय मिळतो तर काही उपेक्षित राहतात.या भारतात माणंसांच मरण स्वस्त आहे. इथे माणसांपेक्षा जनावर महत्त्वाचे आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मार्गावर चालल्यास अशा गोष्टींचे प्रमाण कमी होईल. Too good picturization. Keep it up Team कातडं. 💐🙏 जयभीम
ज्वलंत विषय अगदी जिवंतपणे मांडला त्या बद्दल सर्व टिम चे मनापासुन अभिनंदन...वर्षानुवर्ष धर्म आणि देवाच्या नावाआड माणुस व माणुसकी या खर्या धर्माला पायदळी तुडवणार्या ह्या असल्या धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांना समाजच त्यांची जागा दाखवेल परंतु त्या साठी प्रत्येक माणसाने माणुस माझी जात व माणुसकी माझा प्रथम धर्म हे तत्व अंगीकारायला हवं!असल्या गिधाढीच्या औलादींना कायमचं गाडायला बाबासाहेबांनी दाखवलेला साक्षरतेचा मार्ग व छत्रपती शिवरायांनी दिलेली स्वाभिमानाची शिकवण पुरेशी आहे, गरज आहे फक्त त्यावर चालण्याची व अंगिकारण्याची...!!!
Shvidhan che Marg he ya jgat sikvile aahet pn srkar kdun kahich apexa nahi yachi Karn jnavr kapne he srkar kdhich Roku skt nahi aaj bhi jnavr kapnya sati vikle jatat tech aatt pryt Roku skele nahi tr atta Kay krnar tatpurte bnd hote aani don 4 mhine zale ki puhn suru hote
अत्यंत संवेदनशिल विषयावर चित्रण करून समाजातील शोषित वर्गातील समाजचित्रण आजही मागास आहे..हे लक्षात येत... आपण हा विषय सादर करून ही खरी परिस्थिती समोर आणली..
उत्कृष्ट फिल्म ,कथानक कलाकार पण मला असं म्हणायचं आहे सगळीकडे असं वास्तव नाहीये कारण,आमच्या गावात पण दलित आहेत आणि ही लोकं आमच्याबरोबर सगळ्या कार्यात सहभागी असतात
पहिली अशी सॉर्टफिल्म पहिली की डोळ्यातून पाणी आलं. विषय खूप छान होता. आजही या लोकांना न्याय मिळत नाही. त्यांच्यावर अत्याचार होत आहे . तस पाहिलं तर मनुष्य जात ही एकच आहे ही गोष्ट सर्वांना कळली पाहिजे. कधी कधी वाटतं असे आत्ताचार करणाऱ्यांना गोळ्या घालाव्या पण त्यांच्या दोष नाही . विनाश काली विपरीत बुद्धी. बुद्धीवर इफेक्ट करणारे असे काही शोधायला हवे.
Very nice film. Every one must watch this movie specially people from backwards who forgotten their history....you remembered me film of nagraj manjule i.e fandry .that movie also like this movie showing harsh part of our society...well done 👍👍👍👌👌
सगळ्यांच्या अभिनयाला खरच दाद दिली पाहिजे... अगदीच नागराजच्या हटके अभिनया पर्यंत जाऊन पोहचलात तुम्ही सगळे... #खरच काम चालू ठेवा अभिनयात वास्तवदर्शता खुप आहे जी बाकी सगळ्या पेक्षा खूप महत्वाची आहे...
अप्रतिम लेखन, निर्देशन आणि अभिनय. खास करून अश्विनी व्हावळ यांचा अभिनय खरंच भिडणारा होता. संवाद खरंच कुठेही अतिशयोक्ती करणारे नव्हते. अभिनय सगळ्यांचाच उत्तम होता.
भारतीय शिक्षणाने भारतीय संस्कार निर्माण होतील आणि मग भारतीय विचार , मग अशा क्षुल्लक गोष्टीना थारा नाही राहणार, आता जो भेदभाव उच निच हे इंग्रज शिक्षण गुलामगिरी विचारांचे लक्षण आहे, चला भारतीय शिक्षण आणि विचारांचा शोध घेऊया, चित्रपट अत्यंत दर्जेदार , लाजीरवाणी व्यवस्थेचे दर्शन, आणि मार्मिक आहे, जय भारत, जय भारतीय विचार, शिक्षण, संस्कार
अस इतिहासात घडत असेल आज अशी परिस्थिती नाही, इतिहास दाखवताना सुध्दा जे चांगले घडले आहे असा प्रेरणादायी गोष्टी दाखवाव्यात, चुकीच्या घटना कडुन शिक घ्यावी असे आपल्या आजुबाजूला घडणार नाही याची काळजी घ्यावी, इतिहासातील वाईटाचे असे Glorification करू नये अशा फिल्म फक्त समाजात तेढ निर्माण करु शकतात, बाकी फिल्म म्हणून बरी आहे, एॅक्टिग चांगली
खूप छान लघुपट आहे, वास्तवदर्शी सत्यघटना घडलेल्या आहेत, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, चित्रण, संकलन सर्व काही अप्रतिम. सर्व कातडं टीमचे अभिनंदन. अशाच परिवर्तन वादी दर्जेदार कलाकृती निर्मिती करावी ही अपेक्षा. माझी Bleak Balloons ही शॉर्ट फिल्म UA-cam वर आहे, तुमच्या सारखी दर्जेदार नाही. पण मी प्रयत्न केलाय. वेळ मिळाल्यास अवश्य पहा.👌🙏
रात्री १:३० ला मी ही छोटी पण मनाला भीडसनारी लघुकथा पाहिली! कौतुक कराव तितक कमी, खुप सुंदर चित्रण,सत्यपरीस्तीथी👌👍 शेवटी एक सांगतो आता तरी सर्वानी एकत्र व्हा🙏 शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा✒️📘
सर्व टिमचं काैतुकं सुन्दरं मांडणि व वास्तव हे सर्व प्रकार ,कायदयाने थांबवल्या बद्दलं मला त्या महामानवाची आठवन हाेते, आणि आपसुकचं हातं जाेडल्या जातातं, मस्तक नमन करण्या साठि झुकतं . माझ्या बा डॉ भिमराया समाेरं जय शिवराय जय भिम आपल्या सगळयानां मानाचां कडकं जय भिम
यह सच्चा ई है. गरीब और दलितों के साथ गांवो मे ऐसा सुलूक उच्च वर्णीय समाज अभी करता है. इसलीये गांव सोडो शहर मे आओ.पढाई लिखाई करो .हिंदु धर्म छोडो और मानवतावादी धर्म अपनाओ .जो सबको समानता का अधिकार मिल सके.
ही फक्त म्हण नाही तर हे या विश्वातील सत्य आहे ☝🏻खातो तो घास आणि घेतो तो श्वास 🫶🏻फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे ❤🫶🏻🙏🏻💙बाबांचे उपकार मेलो तरी फेडू शकणार नाही 😘
ज्यानं ही फिल्म बनवली ना त्याला त्रिवार वंदन ...
Jai lahuji bhava
मोबाईल च्या काळात असं
आम्हला जन्म जरी आमच्या आई वडिलांनी दीला आसला तरी खऱ्या आर्थने जीवन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेय ..
या महामानवला कोटी कोटी त्रिवार आभीवादन वंदन 🙏🙏
Sagar Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
kharay jay bhim
Yes
शाळेच्या दाखल्यावरून जेव्हा जात लिहणे बंद होइल तेव्हाच जाती व्यवस्था नष्ट होइल
बर्याच ठिकाणी यापद्धतीची वास्तविक स्थिती आहे आणि ती या फिल्म मध्ये अचूकमांडण्याचा प्रयत्न खूपच छान केला आहे
तुम्ही स्वतः ही तसे करू शकता.... Only indian द्या टाकून..?
Aarakshan cha Kay.
सर्व जाती धर्माचे लोकांच्या शाळेच्या दाखल्या वर भारतीय s.c.भारतीय o.b.c.भारतीय e.b.c.भारतीय n.t.असं (उदाहरणं )केल्यान काय होईल.
भीमा तुज़्या जन्मा मुळे ..!
उद्धारली कोटी कुळे ....!
आमच्या बापाला त्रिवार नमन ..!
जय भीम ......!
आम्ही fhakt बाबासाहेबांमूळे चांगले जीवन जगतो आहे तेच आपले देव तेच आपले परमेश्वर
Yes
Jai Beem
👌👌👌
जयभीम
आजही दलित समाज, ग्रामीण भागात कमी अधिक अशाच परिस्थितीला सामोरे जात आहे, म्हणून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही शहरात या, भरपूर काम - धंदा आहे. मुलांना खूप शिकवा, शहरामध्ये प्रगती होते, एक वेळची भ्रांत असताना आम्ही औरंगाबादला आलो, मेहनत घेतली खूप, आता परिस्थिती उत्तम आहे, सधन लोकांना लाजवेल अशी.सप्रेम जय भिम.
कातडं ही शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या डिरेक्टर चे खूप आभार , आम्हाला बत्म्यान वरती फक्त दाखविले जाते की गो मता के मास बेचने वलोको लोगोने पिटा पण त्या मागील खरी कहाणी सांगत नाही मीडिया पण दलाली चे काम करतात फिल्म च्या शेवटी एक ऑडिओ आहे की पिढी जात धंदा सोडून सरकार ने दुसरे काम धिले पाहीजेल पण मी म्हणतो की आपली प्रगती आपल्याला करावी लागते कोणी सरकार काम येत नसते शहरामध्ये जा चांगले शिक्षण द्या मुलांना मजुरी करू शकता आपोआप प्रगती होते आणि अन्याय सहन करू नका
Raj Pardhe Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
...जातीव्यवस्थेचे वास्तव चित्रण.या गोष्टी समाजासमोर येणं खूप गरजेचे आहे.जे लोक म्हणतात न् की आता जातिव्यवस्था राहिली नाही.त्यांनी एकदा ही शार्ट फिल्म पाहावीचं.`कातडं' च्या टीमचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !👍🌹🌹🌹
Ajinkya Kamble होय.... आपण अगदी खरं बोललात👍
@@kalpakArts हो...धन्यवाद.पण,मनाला जे भिडलं तेचं सांगितल.🙏
hey sagale far varsha purvi chalat hota aata chitra vegale aahe
He khup Aadhi whyache ASE aata ASE kuthech hot nahi he ASE video faqt samajat Ted Nirman karnyasathi banvtat aata ashe kuthech hot nahi
हे असल्या गोष्टी आज कोण सहन नाही करत,आमच्या हिथे दलित तर कसाला पण ऑट्रासिटी करु लागले..परिरिस्थती आज उलटी आहे,
खुप छान आहे शॉर्ट फिल्म... समाज कोणता ही असुदे... मराठा, कूणबी,दलीत,धनगर, कोणता ही,, फख्त्त मानुसकी जपा. आपण सर्व एक आहोत, आजुन ही भरपुर गावा खेड्यात खुप समाज कंटक माणसे आहेत, त्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे.
Abhishek Main Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
ua-cam.com/video/k3ZYCeJJV7Y/v-deo.html marathi web series nakki bagha Horror
Please mazi sudha short film bagha
ua-cam.com/video/GyE87ILHYYM/v-deo.html
झालीच पाहिजे
Huge respect to father of Indian constitution Sir Dr.Babasaheb Ambedkar.Salute to him.
Brahmin created these all... what's your view about your forefathers?
हे वास्तव आहे याला एकच पर्याय
'बुध्दाचा धम्म'
बाबासाहेब तुमि आमाला खुप आधिकार दीले तुमाला कोटी कोटी प्रणाम पन आमच्या समाजातील लोकांना त्याचा उपयोग करून घेता येतनाहि याच गोष्टीच दूख वाटत आपल्या साठि देवनाही आपल्या साठि शिक्षण हेच देव बाबासाहेबानी सांगितले आहे शिका संघटीत व्हा आनि शहराकडे चला कितेक नोकऱ्या खाली पडल्यात पन करनारकाय आमचा समाज शिकत नाही सरकार तरीकाय करनार समाज फक्त दगडाचे देव आणि उच जातीच्या माघ लागलाय नशिब देवावर सोडतात आरे आपले नशिब देवावर नाहीतर आपल्या हातात आहे जयभि
कातडं काढणं एवढं महागात पडेल असं वाटलं नव्हतं....सर्व कलाकारांनी अप्रतिम काम केले आहे....दिग्दर्शन आणखी चांगले पाहिजे होते.
Milind Aglawe Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
मी मराठी माणूस पन मला या सर्व पनाचा राग आहे सर्वाना न्याय मिळाला पाहिजे ☺️ एक.महाराष्ट्राच समाजसेवक विचार करा .
🙏🙏 बाबासाहेब आंबेडकर यांनी जर शिक्षण घेतले नसते तर आपण आता हेच्ं करत असतो म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिका आणि संघटित हौ जय भीम जय लहुजी🙏 जय शिवराय🙏 😇
जय भिम ,जय लहुजी
खरच जर बाबा साहेबांनी संविधानातुन अधिकार दिले नसते तर आजुन पण असेच दिवस असते आपले
जय भिम 🙏🙏जय भिम
म्हणावा तसा अनुभव पाठीशी नसताना नवोदीतांना घेऊन खूपच छान सादरीकरण.... सर्व टिमच मनपूर्वक अभिनंदन...
Jeetendra Ohal Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
केवळ मनोरंजन म्हणून पाहू नये, हे सत्य आहे, जे कि खूप हृदय द्रावक आहे.
ही शॉर्ट फिल्म बनवणाऱ्याला 21 तोफाची सलामी कलाकाराची अचूक निवड
खरच लाज वाटते की,
स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही वास्तवात ते कागदावरच आहे याची....
विडिओ पाहताना माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते, डोळयात अश्रूं आले...
भारत देशाची वास्तविकता खूप अप्रतिमपणे सादर केली...!
अभिनय, कला प्रदर्शन उत्कृष्ट 👍
पूर्ण टीम ने उत्तम काम केले👍
We all indian neeed to change .
We can't partition among human being
Be Human🙏
Best Presentation By Amit Dada. Thanks For This👍🙏
Kalpak Bhushan Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
संत गाडगेबाबा म्हणतात, देव कुणी पाहिला का? देव भेटला? त्याहीपुढे ते म्हणतात की जो देव दिसत नाही भेटत नाही तो कसला देव... खरे देव आई वडील आहेत.
Real fact bro
Your Ri8
barobar aahe
Right
फेसबुक पोस्ट वाल्यांना व कमेंटधारीना ही फिल्म दाखवा...डॉ बाबासाहेबांमुळे ८०% फरक पडला....
हा लघुपट खुपच छान आहे..धन्यवाद
आता नाही गरज आपल्याला त्या देवाची......
आपल्या पूर्वजांनी त्या देवासाठीच मार खाल्ला ना......
आपला फक्त एकच देव......
Dr Babasaheb Ambedkar........
उद्धरली कोटी कुळे ,भिमा तुझ्या जन्मामुळे ।बहुजनां जाणीव झाली तर उनीव भाषणार नाही ।
अशा घटना जर घडत असतील तर कृपया आम्हाला कळवा.खरच जर बाबा साहेबांनी संविधानातुन अधिकार दिले नसते तर आजुन पण असेच दिवस असते आपले
जय भिम 🙏🙏जय भिम
सत्य परिस्थिती आहे ही आपल्या देशातील..
अशा काही गोष्टीमुळे आपला देश खूप मागे आहे.😪
गणेश मुंढे सर आणि अश्विनी ताई तुमचा अभिनय खूप चांगला वाटला..👍👌🙏
मन सुन्न झालं हे बघून 😪😥
shrimant choudhari Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
Thanku so much
जबरदस्त
लाजवाब
सगळ्या गोष्टी जुळून आल्या आहेत
बापाची भूमिका बाप केली आहे
विषय थेट भिडतो.
कातडं all टीम सदिच्छा💐💐💐
विषय खूप चांगला घेतला आहे , पण अद्यापही मागासवर्गीय युवा पिढी व्यसनाच्या आहारी गेलेली आहे , पूर्वी लोकांनी परिस्थिती मुळे तो व्यवसाय केला पण आताच्या परिस्थिती चांगली असतानासुद्धा युवा पिढीने शिकून सुधारण्या ऐवजी बिघडतच चालली आहे,यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत हे पहाणे गरजेचे आहे, मुलांना समाजात एक चांगला व्यक्ती म्हणून जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,,,,
Vijay Kamble Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
Vijay Kamble
मित्रांनो ,सदरिकरण खुप छान,
अन्तकरणाचा टाहो फोडनारा नारा .
परंतु वस्तवाचे चटके ज्यानीं ज्यानीं भोगले त्यांना धरनी माय सुद्धा जाग देत नव्हती....
आज बी. आर.बाम्बेडकर यांच्या संविधानामुळे समता प्रस्थापित झाली...
परंतु गाफिल राहून चालणार नाही..
मनुवाद गचाळ मनसिकतेच्या व्यक्ति मध्ये कधी उफालुन येवू शकतो आणि राहून राहून अनेक ठिकाणी नांगी वर काढत आहे......
" कतड़ " केवळ मनोरंजन नसून गर्भित ईशारा आहे....😢👍
Sam Dake 8 partyo3f3fwf2jhz3ukxwx2d8300 party Kuchh chhupati
खुप छान तरूण कलाकारांचे अभिनंदन ,दलित समाजावर होणारे अत्याचार दाखवलेत, कथा छान
Vilas Vaydande Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
खरच रे वास्तव दाखवलं
देशा मधून जाती वाद
जायला पाहिजे
जय हिंद
Prashant Sainane
hi
Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html Prashant Sainane
Jay hind manlyavar jativad kasa jail tuhmi itach jativad nirman kelaki jay bharat mahana ki
न मगर
सर्वात आधी या डायरेक्टर यांना माझ अभिनंदन की त्यांनी फिल्म खूप बारकाईने बनवली आहे. आणि त्यांचही अभिनंदन जे नवोदित कलाकार असलयावरही त्यानी खूप छान अशी भूमिका केलेली आहे. विषय ही खूप गंभीर आहे. तूमचया टीमने खूप मेहनत घेतली. त्या बद्दल मी आभार मानतो.
लाज वाटली पहिजे या समाजाला
अशी वागणूक माणसाला देतता
खूप छान विषय खूप छान सादरीकरण खूप छान निर्देशन आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा
खुप छान !सर्व कलाकारांनी कापडं या लघु चित्रपटात आपली भूमिका सादर केली धन्यवाद
सर्व कलाकारांचे . या मालीकेतून आजच्या तरून पिढीने नविन बोध घ्यावा आणि अन्याय अत्याचाराला आळा घालावा बस!येवढेच मी
आपनाला सांगू इच्छीतो.
भंयावहं, समाज यातुन बर्याच प्रमाणात बाहेर आला आहे आणि अंजुनहि असा प्रकार कुठे असेल तर देश आणि माणुस म्हणून सगळ्यात मोठं अपयश आहे. ज्याचया नशिबात हे जंगनं आलं त्याचा आता कुठे न्याय होउ शकत नाही याची खंत वाटते आणि ज्यानी असा अन्याय केला ति खंरच माणसंच होति का यांत शंका, मला माझ्या वयाच्या १० वर्षापासुन सगळ्या गोष्टी बर्यापैकि आठंवतांत त्यात पुसटशीही अशि कुठली आठवन नाही यांत स्वताला धन्य मानतो, हां सगळा राग मनात धरून त्या मोठ्या झालेल्या मुलाने कुठे प्रक्षोभ केला तर त्याला दोष देउ धजत नाही.
जय शिवभिम .....
Mahesh Bachhav Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
खूप छान movie बनवली आहे ..सर्वांचा अभिनय सूंदर होता.समाजामध्ये असलेलं भयानक वास्तव आपण मांडलं आहे.एकीकडे आपण जगाशी तुलना करतोय आणि दुसरी कडे आपण हजारो वर्षे मागे जातोय आणि हे जर असच चालू राहिलं तर मग आपलं महासत्ता होणं खूप अवघड आहे.Dr बाबासाहेबांना अपेक्षित असणारा हा भारत नाहीये..त्यामुळे आपण सर्वांनी विचार करायला हवा या गोष्टीवर..
Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html Rohit bagade
🙏शिका.... संघटीत व्हा..... संघर्ष करा🙏
Incredible ..... या जातीवादी लोकांमधून बाबासाहेबानी आपल्याला एक स्थान निर्माण करून दिल the great बाबासाहेब त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही , भाऊ खूप भारी तुमची शॉर्ट फिल्म खूप चांगले विचार मांडले जय भीम
Ashu Kambale Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
विश्व वंदनीय डाॅ बाबासाहेब ना विनम्र अभिवादन
Dadasaheb Barse Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
@@AmitDattaFilmProduction salute sir tumhla
Dadasaheb Barse
ह्या कलाकारांना माजा सलाम खूप छान काम केलं आहे
दुसरी गोष्ट अशी की प्रशासन आणि मूर्ख लोक ह्या गोष्टी करतात त्यात पोलीस अश्या समाजाला मदत करत नाही उलट दलित गरीब लोकांना कसा त्रास होईल त्याच्या कडून कसे पैसे काढला येतील हे बगतातत
म्हणून मी सगळ्या दलित ,गोरगरीब लोकांना हेच सांगतो की शिक्षण खूप गरजेच आहे शिका शिकून अधिकारी बना तेव्हाच तुमच्या मागचे हे गराने कमी होईल
लहान मुलांनी खूप छान काम केलं त्याचे अभिनंदन तसेच सर्व कलाकारांनी छान काम केले खूप छान
Kale Yogesh Shivaji Kale Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
ध्यनवाद..सर...गडूळातल..गडूळ काम..गर्द गडत..दाखीविले...आज अभिमानाने जगतो..विसर..ना पडावा...धन्य..धन्य...त्यांचा कायदा...महाप्रणाम...आमूचा..महाप्रणाम...आमुचा...😥😥😡😡😂😂👍👍👍👍👍
उद्धरली कोटी कुळे ,भिमा तुझ्या जन्मामुळे ।बहुजनां जाणीव झाली तर उनीव भाषणार नाही ।
👌👌👌🙏 Dr Babasahab JINDABAAD
DadaSaheb Patole Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
Jay bhim ....Jay lahuji
मित्रा ङोळ्यात पाणी आनलं तुमच्या कलाकृतीनं. कलाकारांचे अभिनंदन. ताकदिन केलेल्या अभिनयाला मानाचा मुजरा.
जय शिवराय.
मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो. - Dr. B. R. AMBEDKAR
मग असा धर्म कोणता?
हिंदू, मुस्लिम की khrishan...!
@@Bharattengale5454 buddhism
पण असा konata हीधर्म नाही.,.,,. सॉरी भाऊ.,,.
शिक्षण हाच पर्याय....,.,,! ..,....,.
@@Bharattengale5454 must study buddhist canons both sanskrit and pali .
पं. पु. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा, या महामानवाचा, मानव जातीच्या उद्धारकाचा समस्त भारतीय नागरिक हे रुणी आहेत . अशा जातीवादी, मनुवादी राक्षसांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला एकजुट व्हावं लागेल ,आपसात सहनशिलता ठेवली पाहिजे,व समस्त समाजासाठी प्रत्येकानी योगदान केलं पाहिजे. नहीतर हे दिवस दुर नाहित.
हि सत्य परिस्थिती आहे। आज पण हि सामाजिक विकृती ह्या भारतात सबुत आहे।
भातातील सत्य पुढे आणल्या बद्दल धन्यवाद व कलावंताचे आभार व सादरी करणाला सलाम
भारतीय यूवकांना एकच विनंती आहे कि, त्यानी भुतकाडात न बघता भविष्यात भारताची प्रगती,सुख समृधी कशात आहे,यासाठी झटाव . जय हिंद .
Barobar
खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर या देशात जन्माला आले नसते तर खूप हाल-अपेष्टा भोगाव्या लागल्या असत्या बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम
अभिनय खुप छान आहे. पण् खंत वाटते ती एका गोष्टीची . ही आजची वास्तव स्थिती नाही,माझ्या खांन्देश ची तरी. असेल बहुतेक कुठली तरी , आमच्या साठी हा इतिहास च आहे.
Right
अगदी बरोबर असं पाहिल्यावर खूप वाईट वाटते अशी स्थिती आता अजिबात नाही माझ्या शहरात तरी नाही
तुझं एकतर पेपर वाचणं बंद आहे किंवा या संदर्भात नेहमीच येणाऱ्या बातम्या तुझ्या डोक्यावरून skip होतात.
Get well soon
तसंही
मनुवादी लोक सत्तेत आहेत त्यामुळं कुणी काय खावं काय करावं हे असले लोक ठरवू लागलेत.
त्यातच मन्या भिडे एकबोट्या सारखी लोकं मोकाट फिरतायत
खरं आहे...
@@A_for_AML तुझ्या पेक्षा जास्त पेपर वाचन आहे आणि असल्या गोष्टीना जागेवर विरोध होतो म्हणून त्या पेपरात येतात समजलं का तुला शॉर्ट फिल्म मध्ये जसं चित्रण केलं आहे तस माझ्या शहरात घडत नाही आणि ते दिवस आता संपले आहेत कायदे खूप कडक आहेत , पोलीस यंत्रणा खूप सक्षम आहे
Excellent acting by all character s . खूप छान सादरीकरण, वास्तविक व विदारक चित्र. आजही या शतकात विखुरलेल्या समाजातील लोकांवर असेच अत्याचार पाहायला मिळतात. काहींना न्याय मिळतो तर काही उपेक्षित राहतात.या भारतात माणंसांच मरण स्वस्त आहे. इथे माणसांपेक्षा जनावर महत्त्वाचे आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मार्गावर चालल्यास अशा गोष्टींचे प्रमाण कमी होईल. Too good picturization. Keep it up Team कातडं. 💐🙏 जयभीम
आपण शिकलो पण समाजाचे काय ? बहुतांशी गाव खेड्यामद्धे आजही हीच सत्यता आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की गावगाडा सोडून शहरांकडे चला, गाव सोडून दिले आज समाज पुढे गेला। फिल्म चांगली आहे।
हिंदू धर्मातील मातंग समाजाची ही अवस्था होत असेल तर धर्म सोडा ,हाथ जोडुन विनंती
He matang Samajache Nahi Tar Dhor Samache Aavsta aahe.He Dhor Samajacha Dhanda aahe
Hindu Dhor
खुप छान विषय हाताळलाय.सर्व कलाकारांचे कौतुक, गणेश मुंडे माझा मित्र आहे याचा मला स्वाभिमान आहेे.... शुभेच्छा
Thanks
Khemraj Patil Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
भारत तीय समाजाची वास्तविकता जागतिक पातळीवर दाखवली पाहिजे तेव्हा कळेल मनूवाद्या ना भारत गुलाम का राहिला आणी शरम ही वाटेल
जय भीम , जय भारत
Kharokhar....
Sunil Bhalerao Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
ज्वलंत विषय अगदी जिवंतपणे मांडला त्या बद्दल सर्व टिम चे मनापासुन अभिनंदन...वर्षानुवर्ष धर्म आणि देवाच्या नावाआड माणुस व माणुसकी या खर्या धर्माला पायदळी तुडवणार्या ह्या असल्या धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांना समाजच त्यांची जागा दाखवेल परंतु त्या साठी प्रत्येक माणसाने माणुस माझी जात व माणुसकी माझा प्रथम धर्म हे तत्व अंगीकारायला हवं!असल्या गिधाढीच्या औलादींना कायमचं गाडायला बाबासाहेबांनी दाखवलेला साक्षरतेचा मार्ग व छत्रपती शिवरायांनी दिलेली स्वाभिमानाची शिकवण पुरेशी आहे, गरज आहे फक्त त्यावर चालण्याची व अंगिकारण्याची...!!!
सुंदर कथानक, सुंदर अभिनय, ज्वलंत विषय, नेमके भाष्य...
Shilpa Sawant-Salunke Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
Very nice स्टोरी spseiyal thank all acter and produsar👌
हे दिवस पुन्हा न आणण्यासाठी आतातरी समाजाला एक होण्याची गरज आहे नाहीतर कातळ हेच भविष्य राहील संविधान वाचवा देश वाचवा जय भीम जय मूलनिवासी
खुपच छान अभिनय केला सर्व कलाकारांनी किती कठीण होत या लोकांच जीवन आजही अन्याय अनेक प्रकारचे होतात या लोकांना खूप अडचणी लोक आणतात माणुसकी हरवली
आजुन वेळ गेलेली नाही ..
शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा ...
बौद्धधर्म स्वीकारा ...
जय भीम ..
Sagar Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
Why baudh dharmaa jativad nast zala pahije Koni konala jatine olkhu naye sagle aapan human aahot so mansane mansasarkhe vagave v tasi manuski dyavi
एकदम मस्तच फिल्म बनविली आहे सवोर्त्कृष्ट जय शिवराय जय भिम
संविधान म्हणजे काय जे विचारतात त्यांना ही फिल्म दाखवा मग समजेन.म्नुस्म्रुती आणि संविधान यातील फरक
Rahul Kankute Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
Shvidhan che Marg he ya jgat sikvile aahet pn srkar kdun kahich apexa nahi yachi Karn jnavr kapne he srkar kdhich Roku skt nahi aaj bhi jnavr kapnya sati vikle jatat tech aatt pryt Roku skele nahi tr atta Kay krnar tatpurte bnd hote aani don 4 mhine zale ki puhn suru hote
जय भीम
Dr बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेला बदल व त्यांचे कार्य न विसरता एकजुट होऊन लढण्याची गरज आहे आज अशा जातीवाद्याना कठोर शिक्षा व्हायला हवी
Kharch khup apratim kaam kelay.
Khup jawlun baghitlelya ahe ASHA sanwedna. Pn ATA ladhaych
अत्यंत संवेदनशिल विषयावर चित्रण करून समाजातील शोषित वर्गातील समाजचित्रण आजही मागास आहे..हे लक्षात येत... आपण हा विषय सादर करून ही खरी परिस्थिती समोर आणली..
ram mahalkar Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
उत्कृष्ट फिल्म ,कथानक कलाकार पण मला असं म्हणायचं आहे सगळीकडे असं वास्तव नाहीये कारण,आमच्या गावात पण दलित आहेत आणि ही लोकं आमच्याबरोबर सगळ्या कार्यात सहभागी असतात
tiger hindu Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
Thumachi cast konti aahe
पहिली अशी सॉर्टफिल्म पहिली की डोळ्यातून पाणी आलं.
विषय खूप छान होता. आजही या लोकांना न्याय मिळत नाही. त्यांच्यावर अत्याचार होत आहे . तस पाहिलं तर मनुष्य जात ही एकच आहे ही गोष्ट सर्वांना कळली पाहिजे.
कधी कधी वाटतं असे आत्ताचार करणाऱ्यांना गोळ्या घालाव्या पण त्यांच्या दोष नाही . विनाश काली विपरीत बुद्धी. बुद्धीवर इफेक्ट करणारे असे काही शोधायला हवे.
फक्त तुमच्यासाठी Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
Very nice film. Every one must watch this movie specially people from backwards who forgotten their history....you remembered me film of nagraj manjule i.e fandry .that movie also like this movie showing harsh part of our society...well done 👍👍👍👌👌
Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html akash zakde
खूप खूप छान लघुपट अभिनंदन तुमच्या सर्व टीमचे परंतु एक विनंती आहे की आपण खैरलांजी वर असाच एक लघुपट काढावा
मि स्वता मांग समाजाचा आहे आणी मी फिल्म फेस्टीवल आयोजक आहे
Mi pn mng
Jay lahuji........
Hi Samaj Vyawastha Badalu Ya Aapan Dolyat AASAW Aali he pahun .....
JAY Lahu ji
Me too
mi dhhangar ahe bhau pan Hindu dhharm manto Pan aslya vait prvurtila virodhh krto
Jay mlahr Jay lhuji
Jay shivray
झाले गुलाम मोकळे बा भिमा फक्त तुमच्यामुळेच
हि गोष्ट गुजरात ची सत्य कथा आहे
Ankush Garud Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
सगळ्यांच्या अभिनयाला खरच दाद दिली पाहिजे... अगदीच नागराजच्या हटके अभिनया पर्यंत जाऊन पोहचलात तुम्ही सगळे...
#खरच काम चालू ठेवा अभिनयात वास्तवदर्शता खुप आहे जी बाकी सगळ्या पेक्षा खूप महत्वाची आहे...
Arun Kamble Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
खूप छान . . . अभिनंदन सर्वांचे .
Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
खुप छान फिल्म बनवली आहे. डोळ्यात अश्रू उभे राहिले. खरच कसा सहन केला या समाजाने एवढा अन्याय. खरच डाॅ.बाबासाहेब नसते तर.......😔😔
No .1 Shortfilm
Fantastic team
K Sharad Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
विषय सेन्सिटिव्ह असून चांगल्या प्रकारे हाताळला आहे, लेखन कमाल, सुंदर दिग्दर्शन, आणि अप्रतिम परफॉर्मन्स.....👌👌👌👍
No words .......just awesome........nice.....such a great movie
Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html only for you
अप्रतिम लेखन, निर्देशन आणि अभिनय. खास करून अश्विनी व्हावळ यांचा अभिनय खरंच भिडणारा होता. संवाद खरंच कुठेही अतिशयोक्ती करणारे नव्हते. अभिनय सगळ्यांचाच उत्तम होता.
tushar warange Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
bhau khup jabardast jatiyatech vastav mandal ahe tumhi, pahatana dolyat pani yet deshatali jati vyavastha ani jativyavasthetil majalele lok gramin bhagatil vastav mandalt tumhi khup chan saheb
Sachin Jadhav Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
भारतीय शिक्षणाने भारतीय संस्कार निर्माण होतील आणि मग भारतीय विचार , मग अशा क्षुल्लक गोष्टीना थारा नाही राहणार, आता जो भेदभाव उच निच हे इंग्रज शिक्षण गुलामगिरी विचारांचे लक्षण आहे, चला भारतीय शिक्षण आणि विचारांचा शोध घेऊया, चित्रपट अत्यंत दर्जेदार , लाजीरवाणी व्यवस्थेचे दर्शन, आणि मार्मिक आहे, जय भारत, जय भारतीय विचार, शिक्षण, संस्कार
अप्रतिम अभिनय....अप्रतिम लघुपट....
Arun Adsule Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
Thank you so much Dr. Babasaheb Ambedkar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢तुम्ही होते म्हणु आम्हि आहोत 🙏🙏
Shubh Thorat Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
अस इतिहासात घडत असेल आज अशी परिस्थिती नाही, इतिहास दाखवताना सुध्दा जे चांगले घडले आहे असा प्रेरणादायी गोष्टी दाखवाव्यात, चुकीच्या घटना कडुन शिक घ्यावी असे आपल्या आजुबाजूला घडणार नाही याची काळजी घ्यावी, इतिहासातील वाईटाचे असे Glorification करू नये अशा फिल्म फक्त समाजात तेढ निर्माण करु शकतात, बाकी फिल्म म्हणून बरी आहे, एॅक्टिग चांगली
Amit Vibhandik Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
खूप छान लघुपट आहे, वास्तवदर्शी सत्यघटना घडलेल्या आहेत, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, चित्रण, संकलन सर्व काही अप्रतिम. सर्व कातडं टीमचे अभिनंदन. अशाच परिवर्तन वादी दर्जेदार कलाकृती निर्मिती करावी ही अपेक्षा. माझी Bleak Balloons ही शॉर्ट फिल्म UA-cam वर आहे, तुमच्या सारखी दर्जेदार नाही. पण मी प्रयत्न केलाय. वेळ मिळाल्यास अवश्य पहा.👌🙏
Kharach babasaheb nste tr kay jhal ast, hya halkat lokani kiti atyachyar kele aste. Aapn aplya mulana sikwal pahije ani babasahebache vichar tyanchya manat takle pahije. Jai bheem
Nilesh Patil एकदम बरोबर मणथल तुम्ही👍👍
ही फिल्म आहे.
Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html Nilesh Patil
Bhai me vichartoy baba Saheb Che vichar Kay hote ....jara sang na
@@shouryabhosale5792 shika sanghatit vha ani sanghrsh karun ektra ya sarv bahujan mhnjech 18 pagad jaati ni milun rahila pahije samajat ekopa nirman kela pahije he vchar ahet tyanche
रात्री १:३० ला मी ही छोटी पण मनाला भीडसनारी लघुकथा पाहिली!
कौतुक कराव तितक कमी,
खुप सुंदर चित्रण,सत्यपरीस्तीथी👌👍
शेवटी एक सांगतो आता तरी सर्वानी एकत्र व्हा🙏
शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा✒️📘
Great concept dear.....Well done team work.
Keep it up.
dattuchavan Chandrakant Bhalekar Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
खुप छान फिल्म आहे...खरच संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा आधिकार दिला....
😢😢 salute to All Backward caste 🙏🙏🙏
सर्व टिमचं काैतुकं सुन्दरं मांडणि व वास्तव
हे सर्व प्रकार ,कायदयाने थांबवल्या बद्दलं
मला त्या महामानवाची आठवन हाेते, आणि
आपसुकचं हातं जाेडल्या जातातं, मस्तक नमन करण्या साठि झुकतं .
माझ्या बा डॉ भिमराया समाेरं
जय शिवराय जय भिम
आपल्या सगळयानां मानाचां कडकं जय भिम
Yogesh Salve Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
यह सच्चा ई है.
गरीब और दलितों के साथ गांवो मे ऐसा सुलूक उच्च वर्णीय समाज अभी करता है. इसलीये गांव सोडो शहर मे आओ.पढाई लिखाई करो .हिंदु धर्म छोडो और मानवतावादी धर्म अपनाओ .जो सबको समानता का अधिकार मिल सके.
My thoughts exactly.
Dilip Kumar Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
मित्रा तुझे विचार चुकीचे आहेत सर्वच लोक वाईट नसतात
हिंदु धर्म सोडायची काय गरज रे
बामणवुत्ती पासुन लांब रहा हिंदु धर्म खुप महान आहे
@@ganeshhinge3111 bhava bollas ekdm barobr fakt hindu dharm as bolnya peksha bahujan ha shabd vaprla tr br hoil karan bahujan mhntla ki chatrapati shivaji maharajnche 18 pagad jatiche svrajya athvte
खूप छान कथा आहे सर्व कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे तात्पर्य अजून सुद्धा या महान भारत देशामध्ये जातीयवाद फोफावत चाललाय
Sandeep Surve Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
Mi marathi ahe pn I love first time dalit love u bhawano tumchya sarkh aamhi nahi karu shakat nich ahe ha samaaj
chetan dakre Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
फार वाईट वाटले भाग पाहून ही समाज व्यवस्था केव्हा बदलनार कुणास ठाऊक
I m speechless, Salute for all team.
Sunny Awate Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
ही फक्त म्हण नाही तर हे या विश्वातील सत्य आहे ☝🏻खातो तो घास आणि घेतो तो श्वास 🫶🏻फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे ❤🫶🏻🙏🏻💙बाबांचे उपकार मेलो तरी फेडू शकणार नाही 😘
Superb Film & Direction.. perfect casting... all the best
Please watch our first shortfilm also & share it
ua-cam.com/video/vQuPNpiMkN8/v-deo.html
खूप छान कथा आहे,.... एक्टिंग खुपच सुंदर.... सत्य परिस्तिथी ...