उस्मानाबादचा शेतकरी करतोय स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती | strawberry farming| आधुनिक शेती आणि उद्योग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 60

  • @nileshchvan7926
    @nileshchvan7926 2 роки тому +2

    अभिनंदन सचिन दादा.सलाम आहे तुमच्या नवीन पिकाच्या पृयोगाला

  • @surajlakal675
    @surajlakal675 2 роки тому +3

    अभिनंदन सचिन 💐, तुझा हा यशस्वी प्रयोग ,आम्हा तरुण शेतकतऱ्यांसाठी प्रेरणा दाई आहे !
    आणि सचिनचा स्ट्रॉबेरी🍓 शेतीचा यशस्वी प्रयोग , सर्वांपर्यंत पोहंचवल्या बद्दल आधुनिक शेती आणि उद्योग चॅनल चे सुध्दा मनःपूर्वक आभार !

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому +1

      आभारी आहे लाकाळ साहेब ❤️🙏

  • @Adhunikshetianiudyog
    @Adhunikshetianiudyog  2 роки тому +1

    हा व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा 🙏

  • @marathiyoutuber7892
    @marathiyoutuber7892 2 роки тому +2

    अभिनंदन सचिन सुर्यवंशी 💐💐

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      🙏🙏

    • @ketangejage9473
      @ketangejage9473 2 роки тому

      @@sachinsuryawanshi8327 hiii

    • @ketangejage9473
      @ketangejage9473 2 роки тому

      भावा मला पण लागवड करायची आहे
      तुझा mo no पाहिजे

    • @rameshwarvirale
      @rameshwarvirale Рік тому

      मोबाईल नंबर पाठवा ना दादा

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 2 роки тому +1

    खूप छान अभिनंदन

  • @shesheraogiram6240
    @shesheraogiram6240 2 роки тому +1

    छान सचिन

  • @appasahebausarmal5918
    @appasahebausarmal5918 2 роки тому +1

    सचिन जी अभिनंदन

  • @sangramthakur5348
    @sangramthakur5348 2 роки тому +1

    Congratulations Sachin Bhava 🎉

  • @sunilsapre7675
    @sunilsapre7675 2 роки тому +2

    Saheb video chaan aahet tumche but thodi voice quality clear aani mothi theva. Keep it up & thanks sir.

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      हो नक्कीच सर.. आभारी आहोत 🙏

  • @satishsable9836
    @satishsable9836 2 роки тому +1

    Super 🙏🙏

  • @dnyaneshwargopalghodakegho5784
    @dnyaneshwargopalghodakegho5784 2 роки тому +1

    Supar dada

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 Рік тому +1

    साहेब नंबर देऊन तुम्ही छान माहिती दिली 👌👍👍👍👍👍नाही तर बाकीचे चैनल वाले स्वतची हुशारकी पुढे पुढे करतात

  • @tukaramwaghmode5422
    @tukaramwaghmode5422 2 роки тому +5

    Kontay mihinata lagavad karav

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      सर व्हिडिओ मध्ये नंबर आहे सचिन सुर्यवंशी यांचा त्यांना कॉल करा

    • @manthankshatriya5590
      @manthankshatriya5590 2 роки тому

      Sar no. Nahi yena video madhe

  • @rushipatil6202
    @rushipatil6202 2 роки тому

    नाद करा पण शेतकऱ्याचा कुठ.. 🎉

  • @abhayshah6417
    @abhayshah6417 2 місяці тому +1

    कुठे आहे गाव व पेरणी कुठले महीन्या आपले भागात करावयची ?

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 місяці тому

      टाकी तोरंबा, तालुका तुळजापुर, जिल्हा धाराशिव

  • @ketangejage9473
    @ketangejage9473 2 роки тому

    तुमचा कॉन्टॅक्ट नो ... पाहिजे सर

  • @sushantwagh3020
    @sushantwagh3020 Рік тому

    पूर्ण माहिती देत जा राव

  • @marathiiqgk7224
    @marathiiqgk7224 2 роки тому +5

    आहे ती सत्य परिस्तिथी सांगा
    शेतकऱ्याची दिशाभूल करू नका
    12 गुंट्यात 5 लाख उत्पन्न येत असेल तर
    प्रत्येकाने स्ट्रॉबेरी केली असती

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому +1

      ज्यांना जमत नाही ते असच बोलतात.. ज्यांना जमते ते करून दाखवतात Marathi IQ

    • @marathiiqgk7224
      @marathiiqgk7224 2 роки тому +3

      @@Adhunikshetianiudyog
      दादा आम्ही पण स्ट्रॉबेरी करतो
      गेली दहा वर्ष
      त्यामुळे सत्य परिस्थिती सांगा
      स्ट्रॉबेरी त पैसे मिळतात मान्य आहे
      पण एवढे 12 गुंत्यात 5 लाख

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      हो सर मग आपण एवढा त्या शेतकऱ्याचा नंबर डिस्प्ले केला आहे त्यावर कॉल करून माहीती घेण्याऐवजी आपण कमेंट करत बसतो, सचिन दादा ला कॉल करा तुमचे जे काही डाऊटस असतील ते त्यांना विचारा 🙏

    • @marathiiqgk7224
      @marathiiqgk7224 2 роки тому +1

      @@Adhunikshetianiudyog डा उ ट स नाही फक्त जास्त वाढवून काही सांगू नका
      आणि कोथिंबीर आणि मेथी चे भाव रोज सांगत जा

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      Marathi IQ हे आम्ही नाही तर शेतकरी सांगत आहेत 🙏

  • @ashokudamale7047
    @ashokudamale7047 2 роки тому +2

    स्ट्रॉबेरीची लागवड कधी केलती दादा

  • @abhayshah6417
    @abhayshah6417 2 місяці тому +1

    कॅाल करा

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 місяці тому

      व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे

  • @gajuandge9920
    @gajuandge9920 2 роки тому +1

    Pudhachya vrshasathi rop pahije contact no dya

  • @ashokudamale7047
    @ashokudamale7047 2 роки тому +5

    सचिन चा नंबर मिळेल का दादा

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 роки тому

      Video मध्ये आहे त्यांच्या नावाबरोबर

    • @surajlakal675
      @surajlakal675 2 роки тому

      Call करण्यापेक्षा प्रतक्ष भेट द्या ,नक्की फायदाच होईल !

    • @manthankshatriya5590
      @manthankshatriya5590 2 роки тому

      Nahi sar no.

  • @gopalwadajkar765
    @gopalwadajkar765 Рік тому +1

    आपला नंबर पाहिजे

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Рік тому

      Video स्क्रीन वर शेतकऱ्याचा नंबर आहे

  • @athravambawale644
    @athravambawale644 2 роки тому +2

    If anyone interested to buy strawberry crops then message me or contact me
    जर कोणाला स्ट्रॉबेरी ची रोपे पायजे असतील तर contact Kara

    • @sudhirkapase5015
      @sudhirkapase5015 2 роки тому +1

      तुमचा मोबाईल नो सेंड करा

    • @dattatraysamble5688
      @dattatraysamble5688 Рік тому

      तुमचा मो नंबर टाका कमेंट मध्ये

    • @abhayshah6417
      @abhayshah6417 2 місяці тому +1

      ९४२२०७१४१४