पंचायत राज: सरपंचांची थेट जनतेतून निवड (IMP Lecture) By Vijaykumar Shinde Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 91

  • @empsckatta
    @empsckatta  2 роки тому +2

    Download "SpardhaGram" App Now:
    bit.ly/3ghHyQe
    अधिक माहितीसाठी संपर्क : 9604020277

  • @arjunmore1370
    @arjunmore1370 Рік тому +1

    खूप छान माहिती सर धन्यवाद

  • @sanjaydodwade6331
    @sanjaydodwade6331 Рік тому

    बहोत अच्छी जानकारी सर 🙏🙏🙏

  • @balasahebjagdale-h9f
    @balasahebjagdale-h9f 11 місяців тому

    Very nice lecture sir

  • @yuvrajgaikwad9926
    @yuvrajgaikwad9926 2 роки тому +2

    धन्यवाद सर... 👍

  • @dipakdere7709
    @dipakdere7709 2 роки тому +1

    खूप CHAN,SIR

  • @siddharthraibole8611
    @siddharthraibole8611 2 роки тому +1

    बोहोत बडीया सर ty

  • @umang3852
    @umang3852 2 роки тому +1

    As always too good.. great lecture.. thank you very much sir

  • @ALAKA-ml8ie
    @ALAKA-ml8ie 2 роки тому +1

    Khup chan sir thanku so much 🙏 ya topic chi concept clear zali 🙏

  • @vidyapatil9914
    @vidyapatil9914 2 роки тому +3

    नेहमीप्रमाणे खूप छान lecture 👌

    • @indianpolitybyprof.v.k.shi7541
      @indianpolitybyprof.v.k.shi7541 2 роки тому

      धन्यवाद

    • @kavitamane3504
      @kavitamane3504 Рік тому

      Ghanta chaan aahe 🔥

    • @indianpolitybyprof.v.k.shi7541
      @indianpolitybyprof.v.k.shi7541 Рік тому

      तरीही धन्यवाद मॅम कारण भारतीय घटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे.

  • @vishh_5494
    @vishh_5494 2 роки тому +1

    very informative lecture.... great..

  • @Dipaliso
    @Dipaliso 2 роки тому

    Dhanyavad sir

  • @jivangore7836
    @jivangore7836 2 роки тому +1

    Very nice 👍👍👍👍 sir

  • @nileshgawai8776
    @nileshgawai8776 2 роки тому

    Thank you sir ji khup important points kaver kele

  • @dnyaneshwarsuryawanshi3055
    @dnyaneshwarsuryawanshi3055 10 місяців тому

    सर जनतेतून निवडून आलेल्या सरपंच यांनी जर 2 वर्षांनंतर राजीनामा दिला तर नवीन निवडणूक कशी होणार

  • @Rrocky.07
    @Rrocky.07 2 роки тому

    Sir ji thank you...khup mast ani sutsutit teaching karta..,🙏🏻👌👌👌👍

  • @sonalimane8737
    @sonalimane8737 2 роки тому

    Thanks sir

  • @kpwr665
    @kpwr665 2 роки тому +2

    Nehamich chan teaching sir...
    Nahitar khup misguide chalu ahe market made.
    Thx

  • @satyajeetgawande1879
    @satyajeetgawande1879 2 роки тому +1

    Sir jee . sarpanch pd rikt zalyvr kiti divasat punha nivdnuk kravi lagtey..

    • @indianpolitybyprof.v.k.shi7541
      @indianpolitybyprof.v.k.shi7541 2 роки тому

      थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाचे पद रिक्त झाल्यास ते 2017 मधील सुधारणे नुसार 6 महिन्याच्या आत थेट जनतेतून निवडून भरले पाहिजे.

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 2 роки тому

    Thanks

  • @itscomplicated2290
    @itscomplicated2290 Рік тому

    Sirji sarpanch nivdisathi panel. Cha criteria ksa asel

  • @chaitaleeg7013
    @chaitaleeg7013 2 роки тому +1

    40min.50 sec---gramsabhechi majorty kiti asawi lagel sarpanch la post varun dur karnyasathi? @eMPSCKatta

    • @vishh_5494
      @vishh_5494 2 роки тому

      1/2 पेक्षा अधिक..

  • @billurnagari7332
    @billurnagari7332 Рік тому

    सदस्य व थेट दोन्ही लढवू शकतो का ❓

  • @AP12389
    @AP12389 Рік тому +1

    सर,थेट जनतेतुन निवडूण आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यास....नवीन सरपंच हा पुन्हा जनतेतुन निवडला जातो का सदस्यांमधून ?

  • @khandurajmane9468
    @khandurajmane9468 Рік тому

    सर आमच्या गावात निवडणूक झाली . थेट जनतेतून सरपंच निवडून आला परंतू दोन महिन्यात च सरपंचाचे निधन झाले . पुन्हा निवडणूक होणार का

    • @santoshnhavade8064
      @santoshnhavade8064 Рік тому

      सदस्य आहेत त्यातून निवड करण्यात येईल

    • @khandurajmane9468
      @khandurajmane9468 Рік тому

      म्हणजे निवडणूक होणार नाही का . शासनाचा जीआर आहे का .

  • @promodgadpayle6160
    @promodgadpayle6160 2 роки тому

    Thanks sir. 🙏🙏🙏

  • @apnevideos1830
    @apnevideos1830 Рік тому

    समजा एखाद्या ग्रामपंचायत मध्ये सात सदस्य आहेत पूर्वी असे होते की त्या सदस्यांमधून एक सदस्य सरपंच म्हणून निवड होत होती आता जर जनतेतून सरपंच निवडायचा आहे तर ते सात सदस्य आणि आठवा सरपंच निवडला जातो का?

  • @kondeshwarkashikar3266
    @kondeshwarkashikar3266 2 роки тому

    Thanku aadarniy sirji 💐🙏💐

  • @pawankuklare4189
    @pawankuklare4189 2 роки тому

    Super teaching sir ji

  • @RamRaut6981
    @RamRaut6981 2 роки тому

    Sir plz 10 lecture's chi Series ghya
    Last revision.

    • @indianpolitybyprof.v.k.shi7541
      @indianpolitybyprof.v.k.shi7541 2 роки тому +1

      या अगोदरचे माझे जवळपास 80+ lectures आहेत त्यातील महत्वाचे lecture पाहा तुमची rivision होईल.मागील राज्यसेवा परीक्षा वेळी rivision lecture घेतले आहे तेदेखील उपयोगी पडेल.

  • @vishh_5494
    @vishh_5494 2 роки тому

    असच एक लेक्चर थेट नगराध्यक्ष, नगरपरिषद /नगरपंचायत या पदासाठी पन घ्या...

  • @jivangore7836
    @jivangore7836 2 роки тому +1

    Sir test paper miltil ka please

  • @vishh_5494
    @vishh_5494 2 роки тому

    थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाचे पद काही कारणास्तव रिक्त झाले तर ते किती दिवसात भरण्यात येते???

    • @indianpolitybyprof.v.k.shi7541
      @indianpolitybyprof.v.k.shi7541 2 роки тому +1

      6 महिन्यात भरण्यात यावे अशी तरतूद 2017 च्या आदेशात दिली आहे

  • @Shriram_fruits
    @Shriram_fruits 2 роки тому

    👍🏼👍🏼

  • @yuvrajgaikwad9926
    @yuvrajgaikwad9926 2 роки тому

    Sir PPT nots kuthe miltil

  • @vishh_5494
    @vishh_5494 2 роки тому

    थेट जनतेतून आलेला सरपंच आणि उपसरपंच यांचे पद काही कारणास्तव एकाच वेळी रिक्त झाल्यास सरपंच पदाचा कारभार कोण पाहतो???

    • @indianpolitybyprof.v.k.shi7541
      @indianpolitybyprof.v.k.shi7541 2 роки тому

      सरपंच पद रिक्त झाल्यास नवीन सरपंचाची निवड होईपर्यंत उपसरपंच याच्या कडे सरपंच पदाची कार्ये येतील अशी तरतूद 2017 मधील सुधारणेत केली आहे मात्र सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पडे एकाच वेळी रिक्त झाल्यास पदभार कोण सांभळणार त्याबाबत स्पश्ट असा उल्लेख 2017 च्या सुधारित आदेशात दिला नाही.केवळ नवीन सरपंच हा 6 महिन्याच्या आत निवडला जावा अशी तरतूद केली आहे.

    • @indianpolitybyprof.v.k.shi7541
      @indianpolitybyprof.v.k.shi7541 2 роки тому +1

      1958 च्या ग्रामपंचायत कायद्यानुसार जर सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे एकच वेळी रक्त झाल्यास जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने नियुक्त केलेला शासकीय अधिकारी सरपंच पदाची जबाबदारी पार पाडतो.

    • @vishh_5494
      @vishh_5494 2 роки тому

      @@indianpolitybyprof.v.k.shi7541 या सारखाच एक लेक्चर थेट नगराध्यक्ष यासाठी बनवा...

  • @omsolanke4279
    @omsolanke4279 2 роки тому

    Sir PPT notes kuthe miltil

  • @shubhamshekhar-patil2684
    @shubhamshekhar-patil2684 Рік тому +3

    जनतेतून सरपंच निवड बंद झाली पाहिजे कारण काही ठिकाणी पुर्ण प्यानेल एका पार्टीचे आणि सरपंच दुसऱ्या पार्टीचा होतो

    • @samadhanzambre2626
      @samadhanzambre2626 Рік тому +1

      जनतेतुनच सरपंच पाहिजे जनतेच्या मनातला माणुस ✌️👍

    • @ashoklawand2092
      @ashoklawand2092 Рік тому

      As kas hoel sarpanch toch hoel jo bahumatane nivdun yenar

  • @swatigarje8827
    @swatigarje8827 2 роки тому

    Boring

    • @indianpolitybyprof.v.k.shi7541
      @indianpolitybyprof.v.k.shi7541 2 роки тому

      तरीही, धन्यवाद मॅम

    • @indianpolitybyprof.v.k.shi7541
      @indianpolitybyprof.v.k.shi7541 2 роки тому

      कारण भारतीय घटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे त्यामुळे मी आपल्या मताचा आदर करतो.

  • @vilasmore1079
    @vilasmore1079 2 роки тому

    Thanks sir

  • @jivangore7836
    @jivangore7836 2 роки тому +2

    Very nice 👍👍👍👍 sir

  • @munirsayyad1153
    @munirsayyad1153 2 роки тому

    Very nice useful lecture sir

  • @mahendraahire354
    @mahendraahire354 2 роки тому

    Thank you Sir

  • @ovhalmagan5222
    @ovhalmagan5222 2 роки тому

    Thanks sir