खास तुमच्यासाठी पहिल्यांदा संजय चे वैयक्तिक मनोगत... नवीन YouTube channel ची माहिती... नक्की बघा🙏🙏🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лип 2021
  • ​ @महंत श्री S.SHIVLAXMI आईसाहेब मनमाडवाले
    Contact For Add Promotion :- 8459126143
    ***Our Other Channel***
    1) लक्ष्मी संजय UA-cam च्यानल :- / @shivlaxmi-
    2) @Marathi Hindi COMBO
    3) SonaShubh :- / @sonashubh
    **Follow AaiSaheb ON Instagram** :-
    invitescon...
    **Follow Channel Director On Instagram** :-
    @shubham.lambat. :- invitescon...

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @manoranjanachavan8537
    @manoranjanachavan8537 3 роки тому +248

    मुली बरोबर सगळेच लग्न करतात पण भावा तु एका तृतीयपंथी ला संसार करण्याच सुख मिळवून दिलस
    भावा तुला माझा सलाम 🙏🙏🙏

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 3 роки тому +11

    प्रवाहा सोबत तर प्रेतही वाहून जातात, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणारी माणसेच जिवंत मनाची असतात, संजय राव आपण केलेल्या धाडसाला सलाम. बाकी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा.

  • @wazkarritesh8149
    @wazkarritesh8149 3 роки тому +4

    खरच तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे. तुम्ही कोणाच्याही बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. लोकांचं कामच आहे दुसर्यांना नाव ठेवायच. कुठुनतरी एखाद्याला त्रास द्यायचा बाकी काही नाही. आयुष्यात असे खूप खूप चांगले वाईट अनुभव अनुभवायला मिळतात. त्यातूनच आपल्याला खूप काही शिकायला मिळते बाकी काही नाही. तुम्ही कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नका. खरच आईसाहेबांप्रमाणे तुम्ही पण खूप कणखर आहात. नवीन चॅनलसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @sonalshukla3155
    @sonalshukla3155 3 роки тому +16

    तुमचा जीवनाचा श्री गणेशा होवो.तुमचा या नवीन जीवनाला हार्दिक शुभेच्छा .तुमची प्रगती होवो हीच प्रार्थना🙏

  • @juliesharad7426
    @juliesharad7426 3 роки тому +42

    Sanjay dada,You are brave and true human.God bless you🙏🙏🙏

  • @sonalimithbavkar5454
    @sonalimithbavkar5454 3 роки тому +60

    🙏 खुप छान जोडी आहे तुमची 🙏 लोक काय बोलणारच तुमच्या जोडीला कोणाची नजर नको लागू दे 👍👍👌👌

  • @sonalipatil9473
    @sonalipatil9473 3 роки тому +1

    ताई तुमच्या रेसीपी खुप छान राहता दादा तुम्ही ही खुप नशीबवान ,,,,आहात तुम्हाला आईसाहेब सारखे जोडीदार मना ले ...👌👌👌🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @vijaymotewrestling
    @vijaymotewrestling 3 роки тому +5

    काही असो पण खूप धाडस केलंस भावा इथं जातीमुळे मुलीसोबत लग्न मोडतात पण तू तर सगळेच बंधन तोडून मोडून टाकलेस आणि तुझा मार्ग निवडलास best luck

  • @manishavispute3018
    @manishavispute3018 3 роки тому +64

    मी चयनलला सबस्क्राईब केल बरका लक्ष्मी आणि संजय...तुम्ही दोघ माझ्या मुलांच्या वयाचे म्हणून तुम्हाला एकेरी भाषेत बोलते..

  • @floriefernandes4588
    @floriefernandes4588 3 роки тому +19

    Bro Sanjay u r a great human being.Wish u all the best and success. Be happy together.God bless

  • @sangitajadhav1108
    @sangitajadhav1108 3 роки тому +1

    हजार लोकांमध्ये सुंदर मुलगी पाहून जर लग्न केलं तरी पण देण्यात घेण्यामुळे किरकोळ गोष्टींमुळे संसारात वाद उभे राहतात आणि तिथं उभा राहतो तो घटस्पोट काय फायदा तुम्ही एका किन्नर ला स्त्री म्हणून तिच्याशी लग्न केलं मी म्हणते तुमच्या इतका महान कोणी नाहीये त्या देवाला पण लाज वाटत असेल की काय दोघं छान संसार करतात असाच संसार जिंदगीभर आयुष्यभर करून दाखवा तुम्हाला तुमच्या संगीताताई कडून मनापासुन खुप खुप शुभेच्छा गणेशवाडी पंचवटी नाशिक

  • @gautambhadarge3321
    @gautambhadarge3321 2 роки тому +2

    जावई तुमच मन फार फार निर्मल आहे हो जीव लाव लेकीला माझ्या जावई बुवा तुमच्या संसाराला कुणाची नजर ना लागो ही आंबाबाई चरणी प्रार्थना

  • @pritamkamble8765
    @pritamkamble8765 3 роки тому +19

    संजय हा खूप सर्जन शील माणूस आहे
    नवी उमेद आहे आपल्या साठी ....नवा बदल घडून अनु इच्छित आहे ...!
    खरा माणूस हाच👍👍👍

  • @sanjaybellale542
    @sanjaybellale542 3 роки тому +25

    शुभ दिन शुभ विचार संजयजी ।। शिवलक्ष्मीजी ची साथ सदैव प्रेरणादायी आहे ।।

  • @infounr5396
    @infounr5396 2 роки тому +2

    एक गोष्ट आहे बाबा तूम्ही आईसाहेबां सारखे मनमोकळे पणाने बोलत नाहीत..माझी बिनधास्त आणि मायाळू आई..😍🤗😇😙

  • @aishwaryadesai3975
    @aishwaryadesai3975 Місяць тому

    मी ऐश्वर्या देसाई हो हे मात्र मला पटले जो व्यक्ती हाताखालचा बाहुला असतो तो दुसऱ्याला नाव ठेवतो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलेच बरे तरच आपण आनंदात जगू शकतो❤

  • @sunandakhavale9579
    @sunandakhavale9579 3 роки тому +37

    श्री स्वामी समर्थ आई साहेब खूप छान🙏🙏❤❤👌👌

    • @rocky.......1079
      @rocky.......1079 3 роки тому +1

      Sri swami samrth

    • @aishwaryamisal1825
      @aishwaryamisal1825 3 роки тому +1

      सलाम संजय दादा...नवीन चैनल काढल्या बद्दल धन्यवाद...

    • @rocky.......1079
      @rocky.......1079 3 роки тому +1

      Ho

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 3 роки тому +88

    दादा तुम्ही लोकांना कडे लक्ष नका देऊ तुमची जोडी खूप छान आहे आणि ताई आज खूप छान दिसत आहे नविन चॅनल खोल्या बंदल अभिनंदन 🙏🙏👍👍👍👍👍🥰🥰

    • @virbhadrappaphakare4814
      @virbhadrappaphakare4814 3 роки тому

      jug jug jiyo.

    • @KiranPatil.9921
      @KiranPatil.9921 3 роки тому

      Nice work

    • @navlefamilyvlogrecipes3130
      @navlefamilyvlogrecipes3130 3 роки тому

      Khup chan

    • @pandurangthite8162
      @pandurangthite8162 3 роки тому +1

      Asha नवीन चॅनल खोल्या काय बोलतेस 😝😝😝😝चॅनल उघडलाय बोल चालू केलाय बोल सुरु केलाय बोल
      अशा राग येऊ देऊ नकु मला हसू आलं ते खोल्या बोल्या मुळे 😝👌👍

    • @vickybagde8218
      @vickybagde8218 3 роки тому

      Ho

  • @ashajadhav6964
    @ashajadhav6964 2 роки тому +1

    खरच संजय साहेब खरच तुम्हाला मानले पाहिजे असेच प्रेम करत रहा मी तुम्हाला सलाम करते खरच तुम्ही लकी आहात आईसाहेबा सारखी बायको. भेटली मस्त तुम्ही कोणाचे काय ऐकत जावू नका वाईट कमेंट केल्या तरी लक्ष देवू नका

  • @anantakambale1503
    @anantakambale1503 2 роки тому +1

    आईसाहेबांना नीट चांगलं सांभाळा हे लोक लहानपणापासूनच आई-बाबा नसल्यासारखे असतात खूप दुःख भोगलेल असत

  • @auspiciouspooja182
    @auspiciouspooja182 3 роки тому +8

    God bless you both 💛💝 khup chhan , waiting for more videos 😀😀❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @user-db4hz1yu2e
      @user-db4hz1yu2e 2 роки тому

      खुपच सुंदर जोडी आहे संजयजी अतिशय चांगला निर्णय घेतला तुम्ही लोकांना
      दाखवुन दिले हम भी..कुछ कम नहीं..
      💕💕🙏🙏👌👌👌🌹🌹🌹🌻🌻🌻

  • @dr.nishu_jadhav
    @dr.nishu_jadhav 3 роки тому +36

    Dada ch मनोगत aikun khup chan watal ✌👍👍

  • @varshakandekar1073
    @varshakandekar1073 3 роки тому +1

    Beautiful couple both of you. God bless you. Stay blessed and happy forever

  • @motivationforall1467
    @motivationforall1467 3 роки тому +1

    You both are great 👍I love ❣you my dear..don't think about society...you both are so beautiful pure soul. God always with you.

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 3 роки тому +3

    अभिनंदन संजय दादा नविन चॅनल केल्याबद्दल खुप खुप शुभेच्छा आमची ताई कशी आहे ठिक आहे ना ओके सदा सुखी रहा

  • @ravindrahajare6072
    @ravindrahajare6072 3 роки тому +3

    Brave man... 👍🏻... With pure soul... 💐🙏🏻

  • @cryptolatest6459
    @cryptolatest6459 2 роки тому

    जगाने तुमच्याकडून शिकलं पाहिजे प्रेम या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून सांगितला आहे आम्हाला माझा मोलाचा सल्ला आहे. फालतू लोक आणि फालतू कमेंट यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही सुंदर आहात आणि सदैव सुंदर राहणारच.

  • @opheliagomes1803
    @opheliagomes1803 3 роки тому +1

    So cute is she. Very respectful. I am proud of you Shiv laxmi🤗

  • @user-so6uq2my5q
    @user-so6uq2my5q 3 роки тому +8

    आइसाहेब वजन कमी करा हा माझा गोड सल्ला आहे 🤗 म ला माहीत आहे तुमी हे करु शकता 👍 वजन कमी करायच्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा💐

  • @Nenobhai
    @Nenobhai 3 роки тому +16

    Far chhan

  • @monikapatil3170
    @monikapatil3170 3 роки тому +1

    Congratulations both of you...stay blessed always...and stay happy.... happy for you☺️💐

  • @poonambhandari4694
    @poonambhandari4694 3 роки тому

    Very inspiration story. God bless you both with lot of happiness.

  • @rituanand3467
    @rituanand3467 3 роки тому +4

    Great bro did is amazing never let yourself down

  • @BhagyashreeKale-xg6su
    @BhagyashreeKale-xg6su 3 роки тому +15

    Tumi pan chan boltat tumchi jodipan chane konachy comments Varun vaeit vatun gheu naka .happy myrread Life.😊😊😊

  • @alkashinde2522
    @alkashinde2522 2 роки тому

    ग्रेट ग्रेट ग्रेट जोडी..
    आपलं दोघांचंही मनःपूर्वक अभिनंदन 🌺🌺🌺 आणि तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा🌺🌺🌺🌺

  • @shivamgawali5298
    @shivamgawali5298 3 роки тому

    तुमची पण लहान पणा पासून ते आईसाहेब च्य प्रेमात ,व का पडले ,कष्या प्रकारे आवड निर्माण झाली .आम्हाला पण आयकच आहे

  • @AnandA-op3kt
    @AnandA-op3kt 3 роки тому +9

    Sanjay tumhee chanach bolat ahe
    Your smile is very nice

  • @bhaleraosuvarna953
    @bhaleraosuvarna953 3 роки тому +12

    आ हो आई बाबा तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका विरोध असायला पाहिजे आपली खुप खुप प्रगती होते आईसाहेबांन सारखं बाबा तुम्ही ही बोलान नक्की आई मिसळ ची रेसिपी खरंच दाखवा लय भारी झाली मिसळ

  • @sonusahil4487
    @sonusahil4487 2 роки тому

    त्या आई साहेब आहेत ..n कायम राहणार...खूप छान आहे तूम्ही दोघे ही...

  • @prafulaunawane4791
    @prafulaunawane4791 3 роки тому +2

    वा बाबा खूप छान मन फार मोठ आहे असा मोठेपणा सर्वा मध्ये पाहिजे

  • @salomismakeover9682
    @salomismakeover9682 3 роки тому +3

    Khup chan vatla vedio baghun ❣️☺️

  • @nk714
    @nk714 3 роки тому +3

    Sanjay Saheb ne ata bolayala pahije king 👑 of your heart.Sanjay Zalte

  • @vaibhavbhingardive5186
    @vaibhavbhingardive5186 3 роки тому

    खूप छान तुमचा दोघांचा संसार आहे. तुमचा दोघांचा जोडा पण खूप सुंदर आहे. कोणाची नजर न लागो तुमच्या संसाराला,मी खूप दिवसापासून तुमचे व्हिडीओ पाहतो. अगदी तुमच्या दोघांच्या लग्नापासून तर तुम्ही दोघे खूप खूप आंनदी राहा.आईसाहेबांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो. हिच आई आंबाबाई चरणी प्रार्थना...🙏

  • @itsallaboutmeandhruviamrut7383
    @itsallaboutmeandhruviamrut7383 3 роки тому +2

    Be happy always lakshmi aapn khup शिकलेल्या वाटतायत बोलण्यावरून vry mature

  • @priyaskitchen6304
    @priyaskitchen6304 3 роки тому +15

    खुप छान ताई व भावजि मला ताई खुप आवडता आनी तू मची जोड़ी सुध्दा ❤❤❤❤❤❤❤

  • @dishapawar9771
    @dishapawar9771 3 роки тому +8

    अरे संजय भाऊ कशाला कमेंट चे तुम्ही टेन्शन घेता कोणी तरी असावे निंदा करणारा त्याशिवाय मजा नाही जगण्याला बाकी तुमची जोडी खूप खूप सुंदर आहे आणि असाच तुमचा संसार खुशाल आणि आनंदाने भरभरून जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sheelanaik7535
    @sheelanaik7535 2 роки тому

    Sanjay hi tumhi khup chhan bolala .kharach khup himmat dakhvali aani shivlakshmi barobar lagana kelet, tumhala ti khup prem karte aani samman hi dete. Kharach sangitale ki jithe aaplyala prem dile jate tithech khari Mane jultat. Khup sukhi raha aani aanandat raha.👍😍

  • @pradnyagodse9621
    @pradnyagodse9621 2 роки тому +2

    तुम्हा दोघांना कोणाची नजर ना लागो ❤️world best couple 😘and life partner 💞god bless you both of u 😘aai ❤️

  • @sharadshewale9958
    @sharadshewale9958 3 роки тому +49

    अभीनंदन संजयभाऊ नवीन चैनल ओपन केल्याबदल्ल

    • @gaurinaik3296
      @gaurinaik3296 3 роки тому

      Khup chan aahe tumchi Jodi odi

    • @ujwalaphadtare94
      @ujwalaphadtare94 2 роки тому

      तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @sonalimandave4012
    @sonalimandave4012 3 роки тому +9

    एक नंबर आईसाहेब आणि बाबा 🥰🥰🥰🤗🤗🤗आम्ही दोघे जण खुश रहा

  • @komalahire8624
    @komalahire8624 3 роки тому

    Great 👌 ❤️you are both awesome sanjay sir tumhal saltue 👋🙏🏻ani लक्ष्मी आई खूप mast ahat tumhi ❤️God bless you both ,be happy 👍

  • @sonalshukla3155
    @sonalshukla3155 3 роки тому

    मला तुमची जोडी खुप आवडली . तुमचा मुळे काही तरी नवीन परिवर्तन जगाला मिळाल. तुमचा आई वडीलांचे अभिनंदन तुमहाल स्विकारल या जगात आपण सगळे सारखे आहोत. खुम सुखी रहा आनंदी रहा 🙏🙏

  • @aishawaryadahiwade8560
    @aishawaryadahiwade8560 3 роки тому +9

    Khup chan couples ahet

  • @subhashmandre3596
    @subhashmandre3596 3 роки тому +4

    तुमचा खूप अभिमान वाटतो तुम्ही जे डेअरिंग केले ते अभिमान वाटतो आशा mandre

  • @pramoddadakoli1028
    @pramoddadakoli1028 3 роки тому

    संजय शिवलक्षमी आपल्या दोघांचा अभिमान वाटतो की आजचे तुमचे एकमेकांवरचे प्रेम पाहून अभिमान वाटतो फार मोठे समाजासमोर तुम्ही उदाहरण ठेवले आहे मानवतेचे

  • @akankshachaudhari8130
    @akankshachaudhari8130 3 роки тому +1

    असेच ektra रहा लोकांकडे लक्ष नका देऊ.made for each other.god blessed both of you

  • @shahiphodni7283
    @shahiphodni7283 3 роки тому +7

    तुमचं दोघांचं हसन 😀😀😀 खूप सुंदर आहे. 👌👌👌👌 असेच आनंदी राहा ❤️❤️

  • @tejashrim8992
    @tejashrim8992 3 роки тому +3

    Khup chan vatal new channel var dhamal disel 🤗🤗🤗me subscribe kel channel

  • @balasahebmohankamble3051
    @balasahebmohankamble3051 3 роки тому +1

    कुणाचं काही ऐकू नका समाज हा असा आहे चांगल पण जगू देत नाहीत आणि वाईट पण जगू देत नाही.
    तुमचं एकमेकावर जे प्रेम आहे ते तसचं राहू द्या.
    खर तर सर्वांनी तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे पण खूप कमी लोक आहेत जे चांगल सांगतात किवा चांगल समजतात.

  • @kalyanidhawale3024
    @kalyanidhawale3024 3 роки тому +1

    Khupch sundar jodi aahe tumchi 🤗purn public,all india tumchya sobat aahe 👍 keep it up, Gbu 🙂

  • @yasminoppo6438
    @yasminoppo6438 3 роки тому +7

    Allah bless you and your family Aameen 💐

  • @snehamanglekar2693
    @snehamanglekar2693 3 роки тому +27

    अति सुंदर

  • @sukanyapatil9672
    @sukanyapatil9672 3 роки тому

    कित्ती गोड आहात तुम्ही दोघं,खूप दुआ आहे तुमच्या साठी❤️❤️🌹

  • @priyankaingale6621
    @priyankaingale6621 3 роки тому

    संजय भाऊ तुमचे विचार खूप छान आहेत व्हिडियो मध्ये जे ऐक वाक्य बोलले तुम्ही बाहुला ,जो दुसऱ्याला म्हणतो तो स्वतः असेल .त्यामुळे असे विचार असतील बोलनाऱ्याचे .100% खरं आहे वाक्य.

  • @shraddha1001
    @shraddha1001 3 роки тому +5

    Chan sunder

  • @sandeepgawade8267
    @sandeepgawade8267 3 роки тому +9

    रब ने बनाई जोडी😍💗💗💗💞💞💞❤

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 3 роки тому +2

    तुमची प्रगती.. अशीच होणार.. संजय भाऊ.. तुम्ही खूप चांगलं पाऊल उचल.. आईच्या.. जीवनात.. आशेचा किरण म्हणून आलात 🙏🙏

    • @sampattayade5353
      @sampattayade5353 3 роки тому

      हालो काहासे यु कावळे

  • @pallviotri4870
    @pallviotri4870 3 роки тому

    Tumhi tumcha sansar changla kara... Jar tumhi negative lokanchya bolnya kade laksh det basal tar aayushya kami padel... Lots of Love for Aai Saheb ❤️❤️❤️❤️ ####Negative people can only infest you with discouragements when they find you around... Just get lost and get saved!🙏🙏

  • @kaminikadu2294
    @kaminikadu2294 3 роки тому +3

    Good thinking 👍🥰

  • @swamisamarthaswamisamartha8255
    @swamisamarthaswamisamartha8255 3 роки тому +15

    Baba keep it up.aani aai tumhi thodas weight kami kara ajun chan disnar tumhi.aani baba tumhi ek new aani changla decision ghetalela aahe. Tumchi ability prove kara. Aai sobat astana kay tension aahe. Tumhi eka jiwala jaganyache khre samadhan dile aahe. Je kaam parmeshwar kartat.kadachit devane tyache thodese kaam tumchyakade dile aahe.god bless you.

  • @anjalisolanki6110
    @anjalisolanki6110 3 роки тому +1

    Khup chan jodi aahe tumchi kharach 👍 tumhii doghe asech raha nehami ... ❤️
    Jalne vale jalte h jalana humara kaam h be happy keep smiling both of you 🙏🏻 bappa bless you..

  • @yogeshborhadedhamangoan6253
    @yogeshborhadedhamangoan6253 3 роки тому +1

    अभिनंदन आहे ह्या गोष्टीच ,,,,,,पण आई वडिलांचा विचार करा काही पाऊलं उचलतानी
    कारण सगळेच आई वडील संजय zaltenchya आई वाडीलांसारके नसतात

  • @Aryankale189
    @Aryankale189 3 роки тому +3

    Nice

  • @ganeshbendre2302
    @ganeshbendre2302 3 роки тому +12

    Sanjay you are really Great........
    Address pathva mag nakki yeto Misal khayla Ani bhetayla

    • @shetkarimitaravikasmaske9641
      @shetkarimitaravikasmaske9641 3 роки тому

      भिकार चोट फक्त पैशासाठी लग्न केलस तू

    • @ganeshbendre2302
      @ganeshbendre2302 3 роки тому

      @@shetkarimitaravikasmaske9641 me kuth kay kelay
      Vikas Bhava ... kay he

  • @sunitas3608
    @sunitas3608 3 роки тому +1

    Konache aiku naka, tumhi je kele , te atee Uttam, kahi tare hatke kele dada, tumhi Aai Saheb la tumchiya hridyat nehmi aishe thewa, tumchi doghanche jodi ek number. All the best for your future. 👍🙏🙏🙏🙏

  • @vidyadongre3515
    @vidyadongre3515 3 роки тому +1

    आईसाहेब तुम्ही खूपच छान बोलता मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात , तुम्ही रेसीपी सुध्दा खूप छान बनवता, खास म्हणजे वाग्याची भाजी, मला खूप आवडली वेगळ्या पद्धतीने बनवली

  • @sandeepgawade8267
    @sandeepgawade8267 3 роки тому +12

    sanjay bhai I support u.

  • @akshaydhule5813
    @akshaydhule5813 3 роки тому +6

    भावा लोकांच्या बोलन्याकड़े तू लक्ष देऊ नको. लोक हासला आहेत.पोसाला नाही. लोक जगून पण नाही देणार आणि मरून पण देणार नाही. अशी लोक आहेत. तुमचा जोड़ा खुप छान आहे.सुखी रहा आनंदी रहा.लोकानाच्या बोलनयाचा मनावर नाही घेयाचा.

    • @sainsana2384
      @sainsana2384 3 роки тому

      Sanjay Dada Mala vaini shi bolayavh aahe

    • @sainsana2384
      @sainsana2384 3 роки тому

      Plzz Mala number dya na

  • @smita964
    @smita964 3 роки тому +2

    Aai tumhi lagnananter khupach chaan disat aahat.. सौदर्याची खाण आईसाहेब आमच्या खूपच छान...

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 3 роки тому

    जय शिवराय तुम्हा दोघांना खुप छान जोडी आहे. तुमची. देवा खुप सुखी व समृद्ध ठेवो या प्रेमळ दाम्पत्याला... खूपच छान व बिंदास बोलले दादा तुम्ही खरच खुप आवडलं...
    धन्यवाद...मी किरण देवरे पाटील malegaokar

  • @Huskyffyt
    @Huskyffyt 3 роки тому +16

    Tumi great ahe aai sati 👍👍👌

  • @samyakthaware6309
    @samyakthaware6309 3 роки тому +8

    Khupch chhan 👍

  • @deepaligothankar5672
    @deepaligothankar5672 3 роки тому

    ताई तुम्ही खूपच छान बोलता.
    ऐकत रहावेसे वाटते.....!!

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 3 роки тому

    Well done,congratulations tai and bhauji for job offers,mast bolalat bhauji👌👌👌kasale bhari rhatay,I am proud of u,love u🙏🙏🙏

  • @pranalisonawane1764
    @pranalisonawane1764 3 роки тому +7

    👌😊

  • @hrushikeshkale4046
    @hrushikeshkale4046 3 роки тому +14

    Nice💞💞💞

  • @yogitadeshmukh12
    @yogitadeshmukh12 3 роки тому

    Tumhi khup great ahat sanjayji, agdi yogya nirnay ghetlay tumhi SHIVLAKSHAMI ji khup premal ahet..

  • @kavitadhamankar9249
    @kavitadhamankar9249 3 роки тому +1

    नमस्कार संजय आणि लक्ष्मी तुम्हाला खूप शुभेच्छा असेच आनंदात राहा तुमचा आनंद तो आमचा आनंद बाय संजय छान बोलला

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 3 роки тому +12

    आपल्या गावच्या भाषेवर अभिमान असला पाहिजे गावची भाषा गोड वाटते.

  • @Jijabairaje
    @Jijabairaje 3 роки тому +6

    कुच भि लोग कहेगे लोगो का काम है कहेना खूप बरं वाटलं संजय तूझै मनोगत ऐकुन

  • @ashwinimake-upartist3272
    @ashwinimake-upartist3272 3 роки тому +2

    Beautiful couple.... made for each other ❤️❤️love from pune

  • @cryptolatest6459
    @cryptolatest6459 2 роки тому

    सर्वात सुंदर जोडी आहे तुमची. तुमच्या व्हिडिओतून खूप काही शिकण्यासारखं असतं

  • @auspiciouspooja182
    @auspiciouspooja182 3 роки тому +6

    💯💯💯💯

  • @snehalbhalerao455
    @snehalbhalerao455 3 роки тому +8

    Very nice 👍

  • @priyankakarpe1262
    @priyankakarpe1262 3 роки тому

    मला पण तुमची जोडी खूप आवडते.आणि तुम्ही एक आदर्श आहात संजय दादा. आणि तुमची जोडी खूप सुंदर दिसते ताई. कायम तुम्ही असेच रहा.

  • @user-pb6gs1tp3j
    @user-pb6gs1tp3j 3 роки тому

    तुम्ही दोघेही खूपच गोड आहात माणसातला
    "मी" कातरला की सर्वच कोडी सुटतात हे तुम्ही सर्वांना पटवून दिलं, तुम्हा दोघांनाही एकमेकांची अशीच साथ लाभो 🙏

  • @akshatamhatre2056
    @akshatamhatre2056 3 роки тому +4

    कोणी काहीही बोलू द्या तुमचं एकमेकांवर प्रेम आहे हे महत्वाचं आहे🙏🙏🙏

  • @rutujadeshmukh8726
    @rutujadeshmukh8726 3 роки тому +12

    Asech raha khush sukhi kayam aai sanajay

  • @nandam2353
    @nandam2353 3 роки тому +1

    God bless you both❤️

  • @manetime2146
    @manetime2146 3 роки тому +1

    God bless you both of you❤️❤️❤️❤️💕