कांदा रोपाला पहिली फवारणी | 7 दिवसाचा कांदा रोपाचा प्लॉट Kanda Ropala Pahili Favarni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 41

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому +7

    नमस्कार मिलिंद भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद जय शिवराय 🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandipdhole5622
    @sandipdhole5622 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिलीत भाऊ 🙏🙏🙏

  • @laximikantragde3257
    @laximikantragde3257 2 роки тому +1

    Good information

  • @sureshnikam4911
    @sureshnikam4911 2 роки тому +1

    जय शिवराय

  • @GreengoldAgri
    @GreengoldAgri 2 роки тому

    मस्त

  • @amolkharade5901
    @amolkharade5901 2 роки тому

    14divs zale favarni chalel ka

  • @GorakshnathRashinkar
    @GorakshnathRashinkar 4 місяці тому +2

    झेलोरा कोठे मिळते

  • @kishorgite525
    @kishorgite525 2 роки тому

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद .आणि अजून एक प्रश्न असा होता की, जर प्रमाण 10 पर्यंत जरी घेतले तर चालेल का।

  • @शिवभक्तअक्षयपाटील

    10 te 12 divsach rop aahe hey

  • @umeshvaidya6976
    @umeshvaidya6976 2 місяці тому

    एक नोव्हेंबरला मी कांदा ची पेरणी केली आज बरोबर बारा दिवस झाले आहे तरी कोणती फवारणी करावी माहित द्यावी

  • @amolpundkare8994
    @amolpundkare8994 2 роки тому +15

    Kahi pan Khot sangu naka. Kanda vapun yenya sathi 15 diwas lagatat Ani tumhi 7 diwas sangat ahat.

    • @shivdasbangal7417
      @shivdasbangal7417 4 місяці тому +1

      रोप पूर्ण उतरून यायला 15 दिवस लागतात ओ.7दिवसाचे हे रोप नाहीये

    • @Tatyavinchu1234
      @Tatyavinchu1234 4 місяці тому +4

      तुमचा गैरसमज आहे हा किंवा तुमची प्रॅक्टीस वेगळी असेल. आमचे सुद्धा 7 दिवसात असेच असते

    • @vishaldhole1399
      @vishaldhole1399 4 місяці тому +1

      तुम्ही रोप टाकल्यावर कांदा रोपकड लवकर जात नसतील म्हणून तुमचं रोप पंधरा दिवसानंतर असं दिसत असेल

    • @luckychavhan1439
      @luckychavhan1439 2 місяці тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @angadthombre1659
    @angadthombre1659 2 роки тому +1

    भाऊ बि टाकल्या नंतर पाणी किती दिवसाने द्यावे नक्की कळवा
    मि नवीन आहे

  • @bapushelke8423
    @bapushelke8423 2 роки тому +1

    मेरी ऑन मारले तर चालेल का किती प्रमाण घ्यावी

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому +1

      एवढ्या लवकर सध्या साध्या बुरशीनाशकांची फवारणी करा दादा विडिओ मध्ये सांगितले ल्या प्रमाणे 🙏🌱❤️

  • @dattatraylandage1812
    @dattatraylandage1812 2 роки тому

    Lavkar sangat Jaa n bhau,,,ugi lengthy

  • @premdeshmukh4431
    @premdeshmukh4431 2 роки тому +2

    उन्हाळा रोपाला ही टेक्निक वापरली तर चालेल का दादा

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      नक्कीच दादा 🙏🌱❤️

  • @padamshelke9142
    @padamshelke9142 3 місяці тому

    रोप टाकल्यानंतर किती दिवसांनी फवारणी करायची

    • @vikasnade6717
      @vikasnade6717 3 місяці тому

      सात दिवसांत

  • @bharatshelke5034
    @bharatshelke5034 2 роки тому +1

    दोन रेन पाईप मधील अंतर किती आहे दादा

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      9 फूट आहे
      मी जरा जवळ जवळ पाईप टाकले आहे

    • @Prdcut
      @Prdcut 2 роки тому

      15 fut

  • @raja-ig1rh
    @raja-ig1rh 2 роки тому +3

    7 diwas zale ajun ugawale nahi

    • @Prdcut
      @Prdcut 2 роки тому

      10 divsanantr

  • @sameerhole8253
    @sameerhole8253 5 місяців тому +2

    सर कांदा रोपाला तणनाशक कितव्या दिवशी मारावे

    • @MilindBhor
      @MilindBhor  5 місяців тому

      @@sameerhole8253 18 ते 21

  • @nandalalsonawane4656
    @nandalalsonawane4656 4 місяці тому

    Kamit kami 10 divs ugayela lagtat

  • @kiranjadhav7506
    @kiranjadhav7506 2 роки тому +2

    कांदा बी टाकून 7 दिवस झालेत का, कांदा रोप उगवल्यावर 7 दिवसांनी करायची फवारणी ,नक्की reply द्या

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      विडिओ तर बघा दादा संपूर्ण

  • @purushottamwaykole4591
    @purushottamwaykole4591 2 роки тому +2

    झेलोरा औषध कुठे मीळेल ते सांगा

  • @somapansambal1568
    @somapansambal1568 3 місяці тому

    दादा मोबाईल नंबर

  • @balasahebsonavane1089
    @balasahebsonavane1089 6 місяців тому

    माझे कांदा रोप 5 दिवसातच् उतरले आहे मी रेडोमील आणि बायॊविटा x हा फवारा 7व्या दिवशी मारला

  • @shashishinde8167
    @shashishinde8167 4 місяці тому

    थोडक्यात माहिती सांगत चला