खूप खूप धन्यवाद साहेब मी अनेक वर्षापासून शेती करत आहे परंतु कांदे मला कधीच परवडले नाही मागच्या वर्षी आपला 28 टनाचा लाईव्ह व्हिडिओ पाहिला तेव्हा मी मल्चिंग पेपरवर कांदा केला मला एकरी 18 टन कांदे आले आतापर्यंत रू.3000 पासून 4500 पर्यंत कांदा विकला 20 क्विंटल कांदा शिल्लक आहे आपल्याच मार्गदर्शनामुळे तसेच दीड एकर मल्चिंग वर यावर्षी कपाशी केलेली आहे 22 क्विंटल कपाशी वेचली गेली आहे अजूनही 15 क्विंटल कपाशी होईल खूप खूप धन्यवाद साहेब .सहा कि.कांदे बी 29/10/24 रोजी उज्वल पध्दत ने टाकले आहे.
सर आपको बहुत बहुत धन्यवाद गांव सोहनगढ़ जिला रतलाम मध्य प्रदेश मेरा नाम रामचंद्रपाटीदार आपका वीडियो देखकर बहुत अच्छा लगता है बहुत अच्छी जानकारी मिलती है हम भी सुधार कर रहे हैं
धन्यवाद सरजी. आपण इतके अभ्यासपूर्ण माहिती देतात. धन्यवाद. शेतकरी साक्षर करण्यासाठी आपले योगदान अतुलनीय आहे. सर मला तुर निघाल्यावर कांदा लागवड करता येईल का? मी रोपे कधी तयार करु?मी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील शेतकरी आहे.
सर आप बहोत बडी जाणकारी देते हो पर क्या होता आप जो कहे रहे का बेसल डोस जो तुमने बताये ओ नाही मिलते तो क्या ऑपशन ओ बताओ की जो बेसल डोस बता रहे हो तो क्षा मिलता हो हमे बताओ ❤❤
मी 8/10/24 रोजी ऊज्वल पद्धतीने बियाने टाकले आहे. ऊगवण फारच छान झाली. परंतू नंतर रोप पिवळी पडून मर होत आहे. परिणामी रोप पातळ झाले. आताही पिवळे पना आहेच. मी आपल्या नंबरवर संबंधित फोटो पाठविले आहेत. कृपया मार्गदर्शन करा.
सर बेलनस न्यूटर्शियन कांदा पिकात कसे वापरावे त्या बद्दल महि ती द्या कारण सर कांद्याला 8ते 10दिवसाला पाणी द्यावे लागते तर बेलंस newtrishiyn चा अचूक वापर कसा करावा त्या बद्दल माहिती द्या
साहेब मराठीतीलच व्हिडिओ मस्त वाटतो
खूप खूप धन्यवाद साहेब मी अनेक वर्षापासून शेती करत आहे परंतु कांदे मला कधीच परवडले नाही मागच्या वर्षी आपला 28 टनाचा लाईव्ह व्हिडिओ पाहिला तेव्हा मी मल्चिंग पेपरवर कांदा केला मला एकरी 18 टन कांदे आले आतापर्यंत रू.3000 पासून 4500 पर्यंत कांदा विकला 20 क्विंटल कांदा शिल्लक आहे आपल्याच मार्गदर्शनामुळे तसेच दीड एकर मल्चिंग वर यावर्षी कपाशी केलेली आहे 22 क्विंटल कपाशी वेचली गेली आहे अजूनही 15 क्विंटल कपाशी होईल खूप खूप धन्यवाद साहेब .सहा कि.कांदे बी 29/10/24 रोजी उज्वल पध्दत ने टाकले आहे.
Varity kutli hoti tumchi
What is ujjval method bro
मल्चिंगवरील कपाशी विषयी माहिती हवी आहे नंबर द्या
तुमचा नंबर पाठवा👏
गाव कोणते तुमचे
कपाशी पाहण्यासाठी
अतिशय अनमोल मार्गदर्शन सर ❤....
फक्त असेच व्हिडिओ मराठी मध्ये करा सर आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समजेल
आदरणीय गुरुजी शत शत प्रणाम खुप शुभेच्छा धन्यवाद 🙏
मनापासून धन्यवाद सर...🙏🙏
सर्वच शेतकरी वर्ग आहे आपल्यासोबत सर...
त्यांना हिंदी समजणे कठीण होत आहे... मराठी ची मागणी करत आहेत शेतकरी
धन्यवाद,
आपको दिपावली कि शुभकामना, शुभेच्छा अभिनंदन
धन्यवाद साहेब
So much informative video
Thanks 👍 very very helpful video for onion farming
Gujarat me direct tractor se bij dalte hai, 72 inch ke kyare banate hai usme 19line krte hai
Gajab jai `Balram`
Seedling date 28-10-24.. method of ujjwal jadhav sir..
Plantation date will be 15-12-24.. Thank you sir for Information..🙏🙏
Khoop sundar sir ❤❤
खूपच छान
Very thank you sir
साहेब मराठी मधून व्हिडिओ केला ते खूप छान होईल, म्हणजे आम्हाला व्यवस्थित समजेल
Nice information sir
२९ /१०/२०२४ ला रोप टाकले आहे व ३ किलो बियाने ५गुन्ठे जागेत टाकले व १० किलो सिंगल सुपर फॉसपेट टाकलय
सर आपको बहुत बहुत धन्यवाद गांव सोहनगढ़ जिला रतलाम मध्य प्रदेश मेरा नाम रामचंद्रपाटीदार आपका वीडियो देखकर बहुत अच्छा लगता है बहुत अच्छी जानकारी मिलती है हम भी सुधार कर रहे हैं
Good uning sir
Bsr 🌧️🌳🌧️
Hindi mai video bnaya thanku
सरजी दवाइयों के नाम बताते हो कम्पनी का साल्ट बताया करो एक दवाई महाराष्ट्र में जिस नाम से बिकती है वो राजस्थान मे अलग नाम से मिलती है
Nice
sir rabi ki direct swing vali pyaj ke upar bhi video bnaye
धन्यवाद सरजी. आपण इतके अभ्यासपूर्ण माहिती देतात. धन्यवाद.
शेतकरी साक्षर करण्यासाठी आपले योगदान अतुलनीय आहे. सर मला तुर निघाल्यावर कांदा लागवड करता येईल का? मी रोपे कधी तयार करु?मी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील शेतकरी आहे.
Thanks sir aapka mp se
Sir ganney key liye bhi aisa vedio banao plz
सर आग्रहाची विनंती मराठी मधुन विडीओ करा
sar.aap.piyaj.ka.bij.khud.banatehe.?bajarche.latehe.bataye.asha.bij.keliye.kyakare.bajar.ka.bij.me.ashi.gthan.nahi.banti.kyakare
Sahab farach sundar asa koni evdha sangat nahi shetkaryala
Sir 🙏👍
Dear sir. Onion farming par vermi compost dal sakta hu kaya
Hi sir
I m in Karnataka
June time me onion ka mulching paper use karneka athahe nahi boliye sir
सर कांदा रोप 45 दिन मे तयार होने के लिए कोनसे खाद्य दे अच्छी तरअसे गाठ सेट होनी चाहिये
सर आप बहोत बडी जाणकारी देते हो पर क्या होता आप जो कहे रहे का बेसल डोस जो तुमने बताये ओ नाही मिलते तो क्या ऑपशन ओ बताओ की जो बेसल डोस बता रहे हो तो क्षा मिलता हो हमे बताओ ❤❤
बारिश के मौसम में प्याज की खेती हो सकती हैं क्या यदि हो सकती हैं तो कैसे करते है
आप तो नामासें मराठी लगते है
हम ही कादे की शेती करते हैं हमे भी समजना चाहिए
Sir abhi bhi daal sakte roop
Kitne foot lambi aur kitne foot chaudi carry honi chahie 3 kilo Bij ke liye
4.5 ×1090
कांदा लागवड करायची आहे बीयनलावाचे.. आहे दिनांक 16.12.2024.लावगड.करायचीआहे.
मी 8/10/24 रोजी ऊज्वल पद्धतीने बियाने टाकले आहे. ऊगवण फारच छान झाली. परंतू नंतर रोप पिवळी पडून मर होत आहे. परिणामी रोप पातळ झाले. आताही पिवळे पना आहेच. मी आपल्या नंबरवर संबंधित फोटो पाठविले आहेत. कृपया मार्गदर्शन करा.
सिलिकॉन व बोर टेक एम ओ चा स्प्रे किती दिवसांनी घेतला पाहिजे
12 October transplanting hua hai
मराठी मधेपण करा हा व्हिडिओ
आम्ही सरांची उज्वल पद्धत काल 29 तारखेला बगितली आणी काल च ऊळे (बी) टाकले आणी कुदळीने गया (रेषा) पाडून हाताने टाकून हातानेच बी बुजले
Hir , pls mark subtitles option language in , english r kannada r Telugu,language, pls help us for onion cultivation
Sir me apne ghar ka beej dalta hu rain pipe se 2 kg me ek ekad aram se pyaj lag jata hai
क्या ये वैरायटी उतर भारत हरियाणा मे लगा सकते है
Kal seeding karga
नमस्कार सर
मानव चलित कांदा सिड ड्रील पेरणी यंत्र कुठे मिळेल मो.नंबर. दीला तर बरे होईल
Silamol and boratak mo spray 30 and 40 day दिवसांनी घेतलं तर चालेल का आणि झिरो बावन चौतीस आणि हे सल्या मॉल 45 व्या दिवशी घेतलं तर चालेल कात्याच्या आधी
20/12/24 लागवड करायची आहे
सर मी उन्हाळ कांदा रोप टाकले आहे 20दिवस झाले आहे स्प्रिंग सारखा झाल आहे
Me is saal 12 disamber ko pyaj ki ropai chalu karunga
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏
सर पावसाने काय होत नाही मी स्वतः अनुभव घेतलाय आदल्या दिवशी पाऊस झाला दुसऱ्या दिवशी कांदा काढला तो कांदा दिवाळीनंतर विकला
Dwa kha milegi
प्रगतशील शेतकरी उज्वल जाधव गाव- अंदरसूल, तालुका- येवला, जिल्हा- नाशिक
sir i want to sow onion seed directly for onion crop.
Janevary mont nati 1acre Sasi order.
कुबेर गोल्ड क्या है सर
12 डिसेंबर रोजी कांदा लागवड करायची आहे.
1 payali 3kg
कांद्याची कांद्याच्या मुळे कुजलेले आहेत अडीच महिन्याचा कांदा आहे
Sr
1 Jan road chopai
Sir machine kuthe milele..contact no dya
सर मै 700grm/gunta
1 janvri
सर बेलनस न्यूटर्शियन कांदा पिकात कसे वापरावे त्या बद्दल महि ती द्या कारण सर कांद्याला 8ते 10दिवसाला पाणी द्यावे लागते तर बेलंस newtrishiyn चा अचूक वापर कसा करावा त्या बद्दल माहिती द्या
00.52.34 किती gram घ्यावे ते सांगा कृपा या
सरजी थँक्यू एक मई को बीच डाल सकते है क्या रोपन तयार करने के लिए
धन्यवाद साहेब
Nice information sir