Khatyal Sasu Nathal Sun - Title Song - Varsha Usgaonkar, Daya Dongre - Marathi Movie
Вставка
- Опубліковано 20 кві 2015
- Khatyal Sasu Nathal Sun - Title Song - Varsha Usgaonkar, Daya Dongre - Marathi Movie. Check out the title song of the super hit Comedy Drama Marathi movie Khatyal Sasu Nathal Sun (1987) starring Laxmikant Berde, Varsha Usgaonkar, Daya Dongre, Prema Kiran, Ruhi Berde, Manoj Joshi & Smita Talwalkar. Directed by N.S Vaidya. Music by Anil Mohile.
Subscribe to this channel and stay tuned:
ua-cam.com/users/subscription_c...
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com/+rajshrimarathi Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com/+rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
मुक्ता बर्वे ची मुलाखत ऐकून कोण कोण या गाण्यामध्ये ती लहान मध्यें मध्यें नाचणारी छोटी मुलगी मुक्ता ला पाहण्यासाठी आले आहे.त्यांनी like करा😂❤
ही comment कोणीतरी नक्कीच केली असणार अस वाटत होत.... म्हणून youtube ला पाहिलं 😅😂
😃
Mi
Mi
मध्ये मध्ये नाचणार ते लहान मुल दुसरं तिसरं कुणी नसुन प्रसिध्द अभिनेत्री मुक्ता बर्वे आहे ❤️
Yess ❤️
Yes
अशी गाणी असे चित्रपट असे कलाकार आणि असे नॅचरल सेट पुन्हा होणे नाही👌👌👍👍👏👏🙏😌
जुनी ची गाणी असायची चित्रपटांमधील त्या प्रत्येक गाण्याच्या शब्दांमध्ये काही ना काही अर्थ निघायचा आणि ते संपूर्ण गाणं आपल्याला काहीतरी शिकवून जायचं👍😌
हल्लीच्या गाण्यांमध्ये असं काहीही वाटत नाही निव्वळ लाईटी फोकस धांगडधिंगा डीजे एवढेच बघायचं🙄
जी गाण्यामध्ये छोटी मुलगी डान्स करत आहे ती अभिनेत्री मुक्ता बर्वे आहेत 👌👍❤🤗☺
मला हा चित्रपट खूप आवडतो आजही जरी लागला टीव्हीवर तरी तितक्याच आनंदाने बघते मी😊
दया डोंगरे मॅम वर्षा उसगावकर मॅम नितीश भारद्वाज सर लक्ष्मीकांत बेर्डे सर स्मिता तळवलकर मॅम मोहन जोशी सर आणि या दोघांचा तो छोटा मुलगा नितीश सरांचे मामा वर्षा उसगावकर यांची चित्रपटातील आई ज्यांनी काहे दिया परदेस या मालिकेत सायली संजीव यांच्या आजीची भूमिका केली होती, लक्ष्मीकांत सरांचे चित्रपटातील आई-वडील आणि बायको
सर्वांच्या भूमिका खरंच खूप खूप छान अप्रतिम होत्या👏👏🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳❤
पूर्वीच्या चित्रपटांमध्ये कलाकारांचे कपडे मेकअप सर्व कसं साधं सिंपल पण ॲट्रॅक्टिव्ह असायचं आणि त्यांचा अभिनय हे सर्व काही लक्ष वेधून घेण्यासारखं होतं ❤👌
मी शितल जाधव🙏
Cutest part about it is that small kid dancing there 😍... That's our Mukta Barve ❤️❤️
किती सुंदर अर्थ पूर्ण गाणे आहे
लक्ष्या चा जॉनर च वेगळा होता मिस यु लक्ष्या❤❤
खरोखर ही गाणी आता ऐकायला मिळतात का? किती स्पष्ट गाणी .आणि किती अर्थपूर्ण गाणी ऐकतांना एकदमच मसनुस स्वतःला हरवून जातो..💐
दया.ङोगरे.वर्षा. उसगावाकर.चांगलाच. आभिनय.केला.आहे.सुरेश.वाङकर.छान. आवाज. आहे.उतम.संगीत.
2:45 Mukta Barve as a child artist 😂
Wow mukta barave khup Chan vatatay Tula pahatana
Tayncha Interview pahuncha mi ya song madhe mukta barve Yana pahil kiti God diste ti❤😂
The guy with cream kurta is my grand father🥺❤ who was singing and dancing
1 नंबर
True song vinod pagare life
❤❤❤❤❤❤❤
Mukta❤
खरच सरल ....उरल सुरल
The great sureshji voice
थेकिउ
नाईस
Aika mardanon khatyal sasu,nathal soon😂😂😂😂👏👏👏👏👏
2.45 spotted mukta barve..Small kid
Yess❤️
I love you daya dongre sir🌹🌹🌹💐🌹🌹🌹
super song really situation
Khup chan aaahe song
2021 marthi song kahaa jaa rahee hai think god we r from 80 eara marthi move and song have meen Today marthi move and song dava vachav rey
Aika Mardano Sureshjincha Mardani Aawaj
1 like lakshmikant berde sathi
my dad sait roll
Dad ch nav kay ahe
Kuthech asha sasu suna nasavyat
1no.
Dilavr tun
plz someone upload best scenes of this movie
😀😀😀👌👌👌
Mukta barve ahe ki rav