ep 274 सत्यकथा एका विठ्ठल भक्ताची

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 232

  • @drrajeshraut8378
    @drrajeshraut8378 3 місяці тому +2

    एकच नंबर सत्यकथा मामाश्री🎉

  • @ShantaramTilve
    @ShantaramTilve 3 місяці тому +27

    साहेब ही गोष्ट एकदम छान आहे सलाम त्या सतीश विठ्ठल भक्तांस व साहेब तुम्हाला पण कारण ही स्टोरी तुम्ही अगदी सरळ आणि सोप्या भाषेत समजून सांगितली. 🌹🙏👍

  • @vaishalishetty3900
    @vaishalishetty3900 Місяць тому +1

    ऐकुन खुप आनंद झाले मामा श्री खुप छान देव तुम्हाला सुखी केवल🙏

  • @madhavdadhale1553
    @madhavdadhale1553 2 місяці тому +1

    वा छान मामा माऊली माऊली खुप छान गायलं ❤❤ राम कृष्ण हरी ❤❤

  • @yogeshshinde4540
    @yogeshshinde4540 3 місяці тому +1

    खुपच अप्रतिम स्टोरी

  • @satyabhamazarekar2245
    @satyabhamazarekar2245 3 місяці тому +32

    दादा आजचया दिवसाचं महणजे आखाडी एकादशीचं सार्थक झालं. ही गोस्ट एकवली आमहांला. खूप छान वाटल मला. धन्यवाद दादा 🙏🙏👍

  • @dipakfatakade3947
    @dipakfatakade3947 3 місяці тому +1

    Kharach khup Chan story hoti tatya

  • @balasahebbharate6141
    @balasahebbharate6141 3 місяці тому +24

    सतिश चया भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा जय विठ्ठल रुक्मिणी जय हारी माऊली

  • @rameshwargaikwad7542
    @rameshwargaikwad7542 3 місяці тому +1

    Ek number story.

  • @KailasChandol-lr2ut
    @KailasChandol-lr2ut 3 місяці тому +11

    सतीश,भाऊ,जे,पुन्य,करे,त्याग,फळ,मिळाल, सतीश, भाऊ,ची,भरभराट,हो

  • @sandippatil881
    @sandippatil881 3 місяці тому +4

    आजची सत्यकथा ऐकून काय बोलावे तेच सुचत नाही सतीशने जे पुण्याचं काम केलं आहे ते एक नंबर राम कृष्ण हरी माऊली🚩🕉🙏

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 3 місяці тому +1

    Jay jay Ram Krishna Hari
    Dhanyawad mama great 🎉🥳

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 Місяць тому +1

    मसत

  • @mrboltgaming4086
    @mrboltgaming4086 3 місяці тому +3

    राम कृष्ण हरी माऊली भाऊ साहेब. सॅल्यूट आहे या भाऊ ला ज्यानं हे शौर्य पणाच काम केल. पुढील जीवन सुखी जाओ या दामपत्याच हीच आज माऊली चरणी प्रार्थना.जय महाराष्ट्र

  • @sandeepdevgude7850
    @sandeepdevgude7850 3 місяці тому +12

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मामा

  • @AshokParbhane-kq8jv
    @AshokParbhane-kq8jv 3 місяці тому +11

    जय हरी माऊली पांडुरंग हरी

  • @balasahebmate2951
    @balasahebmate2951 2 місяці тому +1

    दादा तुमी कथा भारी भारी सांगता माहिती चांगली आहे

  • @venky905
    @venky905 3 місяці тому +1

    Khup Chan story sangitli mama🙏🙏

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 3 місяці тому +4

    शेलार मामा story खरच आवडली राव...त्या पोराच्या नशिबात तिच होती...भक्ति केलेलं फळ शेवटी ...देव कुणाला कोणत्या रूपात देतो ते सांगता येत नाही...राम कृष्ण हरी...👏

  • @rajgargote9134
    @rajgargote9134 3 місяці тому +1

    डोळ्यातून पाणीच आलं राव मामा... सहा महिने वाट पाहिली या गोष्टीसाठी सुद्धा सलाम अशा कहाणीसाठी...

  • @balusangle7687
    @balusangle7687 3 місяці тому +7

    राम कृष्ण हरी माऊली

  • @chandrakantauradi1674
    @chandrakantauradi1674 3 місяці тому +1

    Kaka aaj chi story 1 no hoti, ram krushna Hari😊

  • @rajendra1974jaya
    @rajendra1974jaya 3 місяці тому +6

    मामा राव डोळ्यातुन.पाणी आल की आज .तुमची स्टोरी आयकताना...

  • @dineshthoke7126
    @dineshthoke7126 3 місяці тому +7

    आषाढी एकादशी निमित्त मामा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा श्रीकृष्ण मामा

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 3 місяці тому +1

    Very excellent mama
    You are great

  • @yogeshkajabe7733
    @yogeshkajabe7733 3 місяці тому +9

    राम कृष्ण माऊली

  • @sudhakarmarathe9093
    @sudhakarmarathe9093 3 місяці тому

    Hi story mala khup avdli ashach storya sangt chala bhau tumchi story sangnyachi patdhat mala khup chagli vatate mauli

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 3 місяці тому +2

    Mama ajchi story lay bhari sangitali. Shevati pandurag tyachya pathishee raheela.

  • @somnathtalekar9888
    @somnathtalekar9888 3 місяці тому +1

    Kharach 1 no mama

  • @SatishSable-xo9fb
    @SatishSable-xo9fb 3 місяці тому +2

    दुर्मिळ स्टोरी पांडुरंगाची कृपादृष्टी कायम त्यांचेवर राहो राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @dhanjaysakhare5864
    @dhanjaysakhare5864 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप चांगली स्टोरी संगीता मिरज तुमचे एपिसोड सगळे पाहतो जय हरी माऊली

  • @vishnujadhav1809
    @vishnujadhav1809 3 місяці тому +18

    सांगेन कवा तर म्हणून मामा तुम्ही आता पर्यंत काहीच संगतलेच नाही

  • @AshwaniSalgude
    @AshwaniSalgude 2 місяці тому +1

    🙏mama kupch chan story ,Satish la bhrbhrun aashirwad,,🌹🙌🌹Ram krishn hari

  • @shrinivasbadade2788
    @shrinivasbadade2788 2 місяці тому +1

    मामा साहेब.....
    खरंच माऊलींची च कृपा....
    एवढ्या मोठ्या संकटाला हुल देऊन जाणं म्हणजे सोपं काम नाही.....

  • @crazy_487
    @crazy_487 3 місяці тому +1

    सगळ्यात जास्त आवडलेली स्टोरी

  • @amitnimbolkar1995
    @amitnimbolkar1995 3 місяці тому +1

    Dev taari tyala kon maari ek no story mama...

  • @santoshshinde8208
    @santoshshinde8208 3 місяці тому +2

    Mama Lai bhari stori sangitale, Ram Krishna Hare Mauli

  • @shirsatashok2617
    @shirsatashok2617 3 місяці тому +9

    जय हारी मामा

  • @reaction6756
    @reaction6756 3 місяці тому +1

    Very nice story

  • @bapuavchite7463
    @bapuavchite7463 3 місяці тому +1

    एकच नंबर स्टोरी मामा राम कृष्ण हरी धन्यवाद

  • @vghyertdgj1235
    @vghyertdgj1235 3 місяці тому +3

    मामा आज आपण सुंदर स्टोरी सादर केली याबद्दल मनःपूर्वक नमस्कार
    आषाढी एकादशी निमित्त आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
    परिंद जाधव कर्नाटक राज्य बेळगाव

  • @Rpurve
    @Rpurve 3 місяці тому +1

    Ek no..story mauli👌👌👌

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    रामकृष्ण हरी माऊली स्टोरी फक्त बरीच नाही वाटली तर चांगली भारी वाटली

  • @SubhashIngle-u1j
    @SubhashIngle-u1j 8 днів тому +1

    विठ्ठल विठ्ठल भावबळे आकळेएरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी खऱ्या भक्ताला भगवंत साथ देतो हे या कथेतून निष्पन्न झालं आहे राम कॄष्ण हरी

  • @sanjaybhagat4713
    @sanjaybhagat4713 3 місяці тому +1

    सतीशला खरच खूप खूप धन्यवाद🙏

  • @ffsultangaming4397
    @ffsultangaming4397 3 місяці тому +4

    अनैतिक संबंधामधून बाहेर पडून सुधालेल्या लोकांच्या कथा सांगा

  • @amolchoudhari5262
    @amolchoudhari5262 3 місяці тому +1

    Mama tumhe Chan story sangta jay hare

  • @balasahebbharate6141
    @balasahebbharate6141 3 місяці тому +7

    जय हारी माऊली

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 3 місяці тому +1

    नंबर एक कथा साक्षात पांडुरंगाचाच आशीर्वाद होता म्हणून सगळं ठीक झालं

    • @nehedoctor2196
      @nehedoctor2196 3 місяці тому

      तुमचा नंबर द्या ना मामा प्लिज

  • @anirudhkasare9823
    @anirudhkasare9823 Місяць тому +1

    Editing, सर तुम्ही सांगितलेली सत्य कहानी खूपच छान आहे मी आपल्या सर्वच गोष्टी अगदी मन लावून ऐकत असतो सर या मधून लोकांनी असा बोध घ्यायला पाहिजे सहसा कुणावर घरचे सोडून विश्वास नाही ठेवला पाहिजे आणि त्यातल्या त्यात मुसलमानावर तर मुळीच विश्वास नाही ठेवला पाहिजे कारण मुस्लिम हे मुस्लिमच असतात त्यांचा धर्म वेगळा असतो आपल्या धर्मात ते मिसळून शकत नाहीत हिंदू धर्माच्या मुली किंवा हिंदू धर्माचे मुलं असं कशामुळे करतात समजत नाही सर माझे दोन मित्र आहेत ते ब्लाइंड आहेत परंतु त्यांनी मुसलमानाच्या मुली सोबत लग्न केले आणि ते सध्या सुखी आहेत परंतु मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की मुसलमानाच्या मुली सोबत हिंदूंनी लग्न अजिबात केले नाही पाहिजे आणि मुसलमाना च्या मुलासोबत पण हिंदू धर्माच्या मुलीने लग्न अजिबात केले नाही पाहिजे हिंदू धर्माच्या मुलीने कुठल्याही कास्ट चा असेल तर हरकत नाही परंतु मुसलमानाच्या मुली सोबत कदापी ही लग्न करू नये असे मला वाटत आहे धन्यवाद, Window WhatsApp

  • @anushkasalunkhe5744
    @anushkasalunkhe5744 3 місяці тому +2

    आषाढी एकादशी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा आजची कथा फार सुंदर आणि मनाला एक शिकवून देणारी आहे या जगात कोण म्हणते देव नाही या कथेवरून सिद्ध होते राम कृष्ण हरी मामा,🙏🙏👍

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 3 місяці тому +1

    Good work and u

  • @AshokPanchal-df8zm
    @AshokPanchal-df8zm 3 місяці тому +1

    Dada ekdam real story

  • @swapnilkamthe8141
    @swapnilkamthe8141 3 місяці тому +1

    खूप चांगल काम करत आहे तुम्ही... समाज प्रबधन......❤

  • @ganeshfartade9438
    @ganeshfartade9438 3 місяці тому +9

    आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा 🚩🚩🚩
    राम क्रुष्ण हरी🙏🏻

  • @mahesh.spatilmadhumachhind8453
    @mahesh.spatilmadhumachhind8453 3 місяці тому +3

    राम राम आबा राम कृष्ण हरी. आषाढी एकादशी च्या. आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आबा आपण आज जी स्टोरी सांगितली ती खुप छान वाटली..

  • @rajendraalase8734
    @rajendraalase8734 2 місяці тому +1

    मामासाहेब नमस्कार ङोळ्यातून आपोआपच पाणीच पाणी

  • @01gamear47
    @01gamear47 3 місяці тому +1

    Mama aajchi stori 1 nobar,

  • @santoshrahane757
    @santoshrahane757 3 місяці тому +1

    Ramkrishna Hari Mauli

  • @DipakBagade-qm3es
    @DipakBagade-qm3es 3 місяці тому +9

    नमस्कार मामाश्री अंगावर शहारे आणणारी सत्यकथा सांगितली धन्यवाद

  • @nitinnaik9570
    @nitinnaik9570 3 місяці тому +1

    जय हरी माऊली.लय भारी.❤

  • @maltiturbhe8695
    @maltiturbhe8695 3 місяці тому +2

    खुपच छान माऊली

  • @girjuba8528
    @girjuba8528 3 місяці тому +1

    एक नंबर कथा मामा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मामा

  • @amolambhore2225
    @amolambhore2225 3 місяці тому +1

    जय हरी विठ्ठल जय हरी पांडूरंग

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली लयभारी

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 3 місяці тому +3

    आज आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही सांगीतलेली घटना म्हणजे साक्षात सतिशच्या रुपात पांडुरंग अवतरला आजही अशी सुसंस्कारित मुलं आहेत त्यांचं भावी आयुष्यात पांडुरंगाचा आशिर्वादाने सर्व व्यवस्थित घडो हीच प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤

  • @kishorugale9392
    @kishorugale9392 3 місяці тому +1

    राम राम मामा आजची स्टोरी ऐकून छान वाटलं 🙏

  • @rajaramshitole9680
    @rajaramshitole9680 3 місяці тому +1

    एकच नंबर स्टोरी सांगितली मामा

  • @ashokt905
    @ashokt905 2 місяці тому +1

    चलुदया राम कृष्ण हरी

  • @markaskasbe9079
    @markaskasbe9079 3 місяці тому +3

    Nice story 👍

  • @ganeshjadhav2504
    @ganeshjadhav2504 3 місяці тому +2

    Satishcha mothepana samannjaspana baghun chan vatla

  • @safarwithanujkrishna9193
    @safarwithanujkrishna9193 3 місяці тому +2

    शेलार मामा story खरच खुपच आवडली राव...त्या पोराच्या नशिबात शेवटी तिच माऊली होती...भक्ति केलेलं फळ शेवटी त्याला भेटलं.....इथं ट्रक भरून नातेवाईक असुन पोरगी देत नाही ..त्याची तर किती फरफट झाली असती..नातेवाईक कुणी नाही.....देव कोणत्या रूपात फळ देतो ते सांगता येत नाही...राम कृष्ण हरी...👏👏

  • @BaburavKale-t3h
    @BaburavKale-t3h 3 місяці тому +2

    Ram Krushna Hari Mama❤🙏

  • @nileshnavale9677
    @nileshnavale9677 3 місяці тому +4

    खूप छान स्टोरी ऐकताना अंगावर काटा उभा राहिला ❤

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 3 місяці тому +2

    Mama Shubh sakal Ek nambar Stori Khup Sundar Angavar kata aan nari stori Khup Sundar Samaj prabodhan 👌👌👌👌👌🫡🫡🫡👏👏👏👏👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯🙋🙋🙋🙋🙋

  • @devendrakulkarni2181
    @devendrakulkarni2181 3 місяці тому +1

    रामकृष्णहरि माऊली!!

  • @Notmibutyou888
    @Notmibutyou888 3 місяці тому +1

    आजच्या पवित्र दिवसाची स्टोरी चा शेवट मनाला समाधान देणार होता मामा

  • @vishnujadhav1809
    @vishnujadhav1809 3 місяці тому +3

    Ram Ram mama shree

  • @shobhakulkarni3395
    @shobhakulkarni3395 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी

  • @sanjayparab802
    @sanjayparab802 3 місяці тому +1

    ❤❤ राम राम मामा
    राम कृष्ण हरी माऊली

  • @vitthalpawar1940
    @vitthalpawar1940 3 місяці тому +1

    ॥रामकृष्ण हरि॥

  • @bhausalve3635
    @bhausalve3635 3 місяці тому +1

    Vah❤ khup Sundar

  • @Sopanbansode-wv7bg
    @Sopanbansode-wv7bg 2 місяці тому +1

    मामा प्रत्येकाचा देव सुद्धा आहेच

  • @pramodshinde8788
    @pramodshinde8788 3 місяці тому +1

    रामकृष्ण हरी माऊली मामा नमस्कार

  • @santoshkakade2864
    @santoshkakade2864 Місяць тому +1

    mama ek no

  • @narendranatkar9094
    @narendranatkar9094 3 місяці тому +1

    No.1 chi Story Hoti Mama, Dhanya zalo Ekun aaj...❤

  • @ramdeva3333
    @ramdeva3333 3 місяці тому +1

    Jay Vitthal Mauli

  • @kisanpingle5967
    @kisanpingle5967 3 місяці тому +1

    मामा फारच सुंदर कथा .

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 3 місяці тому +1

    जय हरी विठ्ठल

  • @SleepyBorderCollie-dy9qz
    @SleepyBorderCollie-dy9qz 3 місяці тому +1

    Mama story 1 number

  • @vijayamane2667
    @vijayamane2667 3 місяці тому +2

    Story is very very beautiful and 1 ch number ❤️ 😍. God bless them 🙏 for their future successful lovely life ❤️. Really Mama your story you also very greatest ❤️. I like it 👌.

  • @ShobhaBhandari-ty1wp
    @ShobhaBhandari-ty1wp 3 місяці тому +1

    Good morning sir ❤Ram krishn Hari mauli🙏🙏🙏

  • @चंद्रकांतगायकवाड-ह8ढ

    पांडुरंग माऊली विठ्ठल जय हरी

  • @prabhakaranap878
    @prabhakaranap878 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी !

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 3 місяці тому +1

    🙏🚩💐khup👌ktha tya doghana pn khup khup shubhechha 🙏🚩💐

  • @aaba191
    @aaba191 3 місяці тому +1

    जय महाराष्ट्र मामा श्री 😊

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 3 місяці тому +1

    खूपच छान ❤

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 3 місяці тому +1

    जय श्री राम

  • @VaishnaviWat
    @VaishnaviWat 3 місяці тому +1

    विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला. मामा आषाढी एकादशी निमित्त अनेक शुभेच्छा.

  • @bhanudassthorat473
    @bhanudassthorat473 3 місяці тому +1

    एक नंबर मामा ❤️