सर्व मानसिक समस्यांचा अंत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    • असा आहार घ्या, कधीच आज...

КОМЕНТАРІ • 202

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 2 роки тому +42

    सकारात्मकता... 💯🙌
    Energy... 😊🌺
    प्रत्येक व्हिडिओतून जीवन जगण्याची कला तुम्ही आम्हाला शिकवत आला आहात... 😌😊
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी.. 🙏

    • @drkalekarkalekar7831
      @drkalekarkalekar7831 2 роки тому +2

      🌹🌹🌹🌹🌹🕉🕉🕉🕉🕉🙏🏻🙏🏻🍰🍰

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf 4 місяці тому +5

    माऊली जी खूप तळमळ आहे शिबिर करायची पण आमचं परिवार एकत्र आले पाहिजे आणि असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤

  • @Shambhuraj_sawant
    @Shambhuraj_sawant Рік тому +16

    तुमच्या सारखे लोक आहेत म्हणून तर समाज ठिकून आहे।.व ज्ञान तर खुप वाढते.......अशीच नव.नवीन माहिती देत जावा❤️❤️❤️❤️

  • @smitadhode686
    @smitadhode686 2 роки тому +12

    येस माऊलीजी👍👍
    माझा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप
    चालु असते.खुप छान वाटते मनाला.👏👏

  • @user-vk3tt4ru1i
    @user-vk3tt4ru1i 2 роки тому +58

    आपले शिबिर केल्यापासून माझ्या आयुष्यात आनंदी आनंद फुललेला आहे माझे संपूर्ण कुटुंब आनंदी झाले आहे आमच्या कुटुंबातील सर्वजण आरोग्यदायी जीवन जगत आहे ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळे

  • @jaydipmore655
    @jaydipmore655 2 роки тому +6

    माऊलीजि tumche satsang aikun pahun mn relax and anandan mn bharun yet Jay gurudev mauliji👌👌👌

  • @user-fu6fz3sb6u
    @user-fu6fz3sb6u 2 роки тому +6

    खूप खूप आभार. तुमचा व्हिडिओ पाहून मन शांत होऊन गेले. तुमच्या मध्ये खूप सकारात्मक ऊर्जा आहे जी तुम्ही सतत आम्हाला देत असतात.

  • @techie_tips
    @techie_tips 2 роки тому +13

    खूपच सुंदर माऊली जी... खूप कमी वेळात जीवनाचे मोठ्ठे ज्ञान दिले आपण..!! धन्यवाद..!! जय गुरुदेव.. 🙏🙏🙏🙏🙂🙂

  • @artistsandy11
    @artistsandy11 2 роки тому +15

    Yes Mauliji 🤗,🌹❤️💯😍 मी आनंदी आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे.

  • @rajendra.kshatriya.4563
    @rajendra.kshatriya.4563 2 роки тому +9

    माऊली आपले दर्शन होताच आमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होतो ओम गुरुदेव! जीवन जगण्यासाठी एक अद्भुत प्रकारची ऊर्जा आपल्या दर्शनाने होते!🔱🚩🙏

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 роки тому +7

    खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे माऊली 👏

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 2 роки тому +10

    जय गुरुदेव माऊलीजी
    ज्ञानयोग ध्यान शिबीर म्हणजे जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरं आणि अडचणींवर मार्ग दाखवणारी एक ऊर्जा देणारी पावर बँकच आहे

  • @saigaikwad6967
    @saigaikwad6967 2 роки тому +5

    खूप छान व्हिडिओ
    मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहते मला खूप छान वाटते
    या व्हिडिओतून सगळी नेगेटिव एनर्जी निघून गेली

  • @somnathawale2471
    @somnathawale2471 6 місяців тому +2

    खूप छान व्हिडीओ माऊली जी, तुमचा व्हिडीओ पाहून मन हलक आणि utsahi होते 🙏🏻🙏🏻

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole9491 2 роки тому +12

    Yess, जय गुरुदेव..🙏🌹💯🍀
    ज्ञानयोगासंगे आनंदी आनंद..
    मी आनंदी आहे, मी उत्साही आहे, परमेश्वर, माऊली जी, आणि ज्ञानयोग माझ्या सोबत आहे .yess, मी समाधानी आहे..मी यशस्वी आहे...yess,yess,yess...
    खरयं मन रिकामे ठेवता कामा नये ..
    सकारात्मक आहार हेच शरीर मनाचे निरोगी आरोग्य आहे....yess जय गुरुदेव,🙏🌹💯🍀😀🧘

  • @sharadsagave9433
    @sharadsagave9433 Рік тому +6

    Yes Mauliji 👍
    I think positive.
    I like in present.
    I give my 💯%👍
    I learn new things 👍
    Jai Gurudev Mauliji ❤️🌹🙏
    Thanks alot lot GURUDEV ❤️🌹

  • @priyankanilkanth7229
    @priyankanilkanth7229 2 роки тому +6

    Yess..mi aanandi aahe,mi utsahi aahe,mi strong aahe .. dnyanyogashi jodlyapasun mala dukhach wicharahi yet nahi mi nehmi aanandi aste kitihi dukhat asle tari dagmagat nahi hasat tyala samore jate ..ha confidence mala dnyanyogachya urjemule milala aahe khup aabhar Mauliji..tumchya hya satsangane ajun manala urja milate..Jay gurudev Mauliji 🙏🙏🙏💐

  • @jaylatasakhre1309
    @jaylatasakhre1309 2 роки тому +4

    दररोज आम्ही तुमच्या व्हिडिओज ची वाट पाहत असतो
    कारण ही सकारात्मकता ही ऊर्जा हा आनंद तुमचा व्हिडिओ घेऊन येणार आहे हे आमचे मन आता जाणून आहे

  • @aryadounde9028
    @aryadounde9028 2 роки тому +15

    yess माऊलीची 💯🙌
    ज्ञानयोगाशी जोडल्या गेल्या पासून मन आनंदाने व सकारात्मकतेने भरुन गेले आहे... प्रत्येक वेळी आपल्या सत्संगातुन सकारात्मकता मिळत राहते आणि मनाला शांत आणि संयमी बनवते...😌
    जय गुरुदेव 🙏🏻✨🌸

  • @rupalimusale
    @rupalimusale Рік тому +2

    तुम्ही अगदी माझ्या आवडीचा मन्त्र म्हटला
    मन खरोखर च प्रसन्न झाले
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikantphad7951
    @shrikantphad7951 2 роки тому +7

    आपले शिबीर म्हणजे आरोग्यदायी जीवन प्रदान करणारे एक दैवत आहे
    आपल्या शिबिरामुळे आनंदी जीवन जगण्याची संधी आम्हाला या आयुष्यात प्राप्त झाली
    तुमचे मनापासून आभार लवकरच पुन्हा शिबिराला येऊ

    • @vilaspatil3272
      @vilaspatil3272 8 місяців тому

      कोणते गाव गुरुजजींचे

  • @user-ki7bq4zk5o
    @user-ki7bq4zk5o 2 місяці тому +2

    माऊली खुप खुप धन्यवाद 🙏👏👏

  • @arjunshelkepatil9341
    @arjunshelkepatil9341 2 роки тому +6

    माऊलीजी
    आज जे काही मी जीवनामध्ये उभा आहे तो केवळ आपल्या या प्रत्येक सत्संगा मुळेच

  • @ni3g650
    @ni3g650 2 роки тому +5

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @eknathpatil9860
    @eknathpatil9860 Рік тому +1

    मी तुमचे सगळे व्हिडिओ पहातो आणि तसं करण्याचा प्रयत्न करतो खुप छान समाधान वाटले

  • @kiranborde5415
    @kiranborde5415 2 роки тому +2

    मी फक्त सत्संग एकूणच मझ जीवन अनाधी राहते तेव्हा जर शिबिर केलं ते किती आनंद मिळेल पण ऑनलाईन करेन जय गुरूदेव mauliji परमात्मा आणि तुमची ऊर्जा माझ्या सोबत आहे

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 2 роки тому +12

    श्रीराम जय राम..📿
    जय राम...📿
    जय जय राम..📿
    🙏🙏🌹🌹
    सतत नामस्मरण करते , भजन गुणगुणते... म्हणूनच 'तो ' सोबत आहे... याची जाणीव होते.😌 Enerjetic feel होते भजनाने, ऐकण्याने,meditation होते...
    आणि विचारांच्या माध्यमातून माऊलीजी
    सतत मार्गदर्शन करतात, सदैव!
    म्हणूनच जीवनाचे अनुभव,स्वानुभव घेत आहे... ज्ञानयोग _चैतन्यवन ह्या जीवनात मिळालेला अमूल्य ठेवा आहे. मनाला शांतता मिळण्याचे ठिकाण आहे.
    धन्यवाद माऊलीजी 🙏🙏📿🌹🌹

  • @atharvakolekar949
    @atharvakolekar949 2 роки тому +4

    mauliji tumhi aamche prerna Sthan aahat 🙏🙏🙏jay gurudev

  • @sunitasonawane4489
    @sunitasonawane4489 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ

  • @chetantade41
    @chetantade41 Рік тому +2

    माऊलीजी तुमच्या विचारतून मनाला खूप सकारात्मक ऊर्जा मिळते 🙏🏼 धन्यवाद 💐

  • @manojmalkhede3026
    @manojmalkhede3026 2 роки тому +4

    जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🙏🌹🌹

  • @ushakadam578
    @ushakadam578 Рік тому +1

    खरेच सर मला मानसिक ताण खुप आहे।मी तुमचे शिबीर आयोजित करू इच्छित आहे।
    खुप सुंदर माहिती देता सर,तुमचे शब्द खुपच सुंदर आहेत।👌👌🌹🌹

  • @shrikantshelke5722
    @shrikantshelke5722 Рік тому +2

    खूप आभारी आहे तुमचा .तुमच्या हे संसंग ऐकल्याने एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे मनात tnx

  • @user-zi9en4rb8i
    @user-zi9en4rb8i 2 роки тому +3

    तुम्ही फार मोठे कार्य करत आहात

  • @sachindumbre1453
    @sachindumbre1453 2 роки тому +2

    माऊलीजी,तुम्ही ग्रेट आहात.

  • @shobhaandhare8815
    @shobhaandhare8815 2 роки тому +2

    जय गुरुदेव माऊली जी होय

  • @user-rx1rt7zf2e
    @user-rx1rt7zf2e Місяць тому

    Energetic video

  • @beautifullifenoonesreturn7458
    @beautifullifenoonesreturn7458 Рік тому +2

    Jay gurudev

  • @user-jl5id8en9z
    @user-jl5id8en9z 2 роки тому +7

    माऊलीजी
    का ते माहीत नाही
    परंतु आपल्या प्रत्येक वाक्यातून बदलण्याची प्रेरणाच मिळते आणि पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आपोआपच मिळते

  • @rautbhagyashree2496
    @rautbhagyashree2496 2 роки тому +1

    Jai gurudev, kup chhan vatt aahe mauliji shibir karun ek veglich positive energy milali, thank u so much.🙂

  • @VashuS-ld8yj
    @VashuS-ld8yj 11 місяців тому +2

    Thans sir mi khupch depression madhe hote ky krav tech smjt nvte mla negative thoughts jatch nvte manatun sarv kahi smjt hote ki lwkr yatun baher padle pahij pn te shky hotch nvt. Ha video paun khup bar watl. Positive watat ahe.

  • @user-cd7ve8on6m
    @user-cd7ve8on6m 2 роки тому +2

    धन्यवाद माउली 🙏🙏🙏🙏

  • @BabaMhaske
    @BabaMhaske Місяць тому

    Khup. Chhan mauliji

  • @shiv...-
    @shiv...- Рік тому +1

    खरच माऊली आज तिन दिवस झाले मलारात्री खुप छान झोप लागते हे फक्त तुमचे व्हिडोओ पाहतेय म्हणुन वाईटविचार खुप कमी झाले माझे

    • @SP-du8lq
      @SP-du8lq 7 місяців тому

      Tumhala anxiety hoti ka?yatun 100% baher alat ka?

  • @SudhakarJadhav-gv9wl
    @SudhakarJadhav-gv9wl 2 дні тому

    जय गुरुदेव

  • @pradnya2628
    @pradnya2628 2 роки тому +1

    Khup sundar mauliji amhi he sagal Dnyanyoga sobat jodlya ne janvat ahe

  • @user-tk9gv9jz4z
    @user-tk9gv9jz4z 2 роки тому +2

    खूप छान

  • @user-uv7vv5ci4q
    @user-uv7vv5ci4q 2 роки тому +2

    Ek no. Ahe, he mi anubhawle ahe, pharak padatoy

  • @kundakhobragade5664
    @kundakhobragade5664 Рік тому +1

    धन्यवाद गुरुमाऊली

  • @shailakhedkar5340
    @shailakhedkar5340 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 2 роки тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏😍
    प्रणाम

  • @ashoknipurte1134
    @ashoknipurte1134 20 днів тому

    Ram Krishan Hari

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 2 роки тому +1

    YESS MAULIJI nakkich💯✌️🙇❣️

  • @abhiramiyer4543
    @abhiramiyer4543 2 роки тому +2

    Dhanyawad Guruji 🙏

  • @eknathpatil9860
    @eknathpatil9860 Рік тому +1

    किती छान विचार आहे

  • @rajendrasalvi6197
    @rajendrasalvi6197 2 роки тому +2

    खूप छान गुरुदेव 🙏🙏

  • @uttammahindrakar7724
    @uttammahindrakar7724 2 роки тому

    छान VDO आहे! धन्यवाद माऊली जी!

  • @sureshpandit2472
    @sureshpandit2472 Рік тому +1

    मनात ज्ञानयोगा विषयी आपुलकी निर्माण झाली की आपोआपच जिवनात आनंद, आरोग्य संपन्न, यशस्वी अनुभव आल्याशिवाय राहत नाही.त्या साठी चैतन्य वनातील शिबिर करून आपल्या जीवनात कुठल्याही परिस्थितीत मात करण्यासाठी ऊर्जा मिळते. हा माझा अनुभव आहे.
    जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏

  • @prasadbade558
    @prasadbade558 2 роки тому +2

    jay gurudev mauliji

  • @user-tt8tg6yv4i
    @user-tt8tg6yv4i Рік тому +2

    💓🙏Jay gurudev ❤🙏

  • @milindmahamuni5313
    @milindmahamuni5313 2 роки тому +2

    Jai Gurudev

  • @Rutu_shedge
    @Rutu_shedge Рік тому +1

    Khup khup dhnyavad mauliji

  • @kanchanrathod5041
    @kanchanrathod5041 2 роки тому

    Jai gurudev Pratek video madhun ek positive energy melte ani he energy ek vidyarti jivanat yenarya negative vicharana samore janyas khup madat karte... Thank you

  • @hiramanahire1915
    @hiramanahire1915 2 роки тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी
    श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम,

    • @chhayagaikwad6956
      @chhayagaikwad6956 Рік тому

      मला तुमचे विचार आवडले

  • @kalpanazalte207
    @kalpanazalte207 Рік тому

    खुपच छान मार्गदर्शन माऊली

  • @praveshjadhav1209
    @praveshjadhav1209 9 місяців тому

    धन्यवाद सर खरच खूप चांगली माहिती दिली श्री राम जय राम जय जय राम🙏🌺🌺🙏

  • @sushmam6420
    @sushmam6420 6 місяців тому +1

    खुप छान वाटले ऐकुन.धन्यवाद गुरुदेव 👌🙏🌹🌺

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 2 роки тому +1

    जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺🤗🤗👌

  • @grihinispecial3316
    @grihinispecial3316 2 роки тому +6

    मोबाईल वर तुमच्या सत्संगाचे नोटिफिकेशन यांना म्हणजे आमच्यासाठी आनंदाची कळी फुलेना सारखा आहे
    प्रत्येक व्हिडीओ खूप प्रचंड आनंद सकारात्मकता ऊर्जा देऊन जातो
    तुमचे मनापासून धन्यवाद

  • @shankarthorat6117
    @shankarthorat6117 2 роки тому +1

    Jay gurudev khup Chan

  • @smitadhode686
    @smitadhode686 2 роки тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी👏👏🌹🌹

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 роки тому

    वंदन प.पूज्य गूरूमाऊली 💐💐💐

  • @govindjoshi7131
    @govindjoshi7131 Рік тому

    जय श्री राम सर खूप छान विचार सांगितले खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @sandipkharade8391
    @sandipkharade8391 3 місяці тому

    Dada manapasun thank yuo changla margdarshan kelat

  • @dipalichechar9095
    @dipalichechar9095 2 роки тому +4

    Jay Gurudev,
    Satat positive vichar kelyavar negative vichar mnat yet nahit ,
    Apn apl mn rikham thevla tr negative vichar yetat mnun sarkh mnala positive vicharat busy thevaych ,
    Devach smran krat rehlya ne negetive vichar yet nahi ,
    Satvik ahar gheyava ,
    Roj pranayam ani dhyan kra ,
    Roj sadhna kra,
    Ani dnyanyoga sobt rha 😊💖

  • @spicifykitchen2599
    @spicifykitchen2599 Рік тому

    🙏 नमस्कार माऊली जी ⛳ साधुवाद प्रणाम 🙏

  • @latagurav6798
    @latagurav6798 Рік тому

    Thank you so much, thank you so much Mauli Ji,god bless you 🙏🙏

  • @CityHub_News_Media
    @CityHub_News_Media Рік тому

    धन्यवाद माऊलीजी..जय श्रीराम...

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 2 роки тому +1

    Jai Gurudev Maulijee 🙏🙏🌹🌹

  • @suhasinikamble7940
    @suhasinikamble7940 2 роки тому +2

    🙏जय गुरुदेव 🙏

  • @nareshdanekar3025
    @nareshdanekar3025 2 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद

  • @sachindeshmukh2138
    @sachindeshmukh2138 2 роки тому +1

    कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 2 роки тому

    जय गुरुदेव माऊलीजी🙏
    मी आनंदी आहे, 💯😄😄

  • @jayshreeraut6218
    @jayshreeraut6218 2 роки тому +1

    Shree swami samarth

  • @user-vk3tt4ru1i
    @user-vk3tt4ru1i 2 роки тому +2

    या व्हिडिओ साठी तुमचं मनापासून धन्यवाद आभार

  • @sstotala
    @sstotala 2 роки тому +2

    Jaigurudev

  • @rameshwarchavan7603
    @rameshwarchavan7603 7 місяців тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गुरुदेव माऊली जी

  • @ujwalanikam8228
    @ujwalanikam8228 2 роки тому +1

    जय गुरुदेव 🙏🏻🌺

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 2 роки тому +1

    नमस्कार माऊली जी

  • @Rutu_shedge
    @Rutu_shedge Рік тому +1

    Khup sakaratmk manala shant karnara satsang mi aata pasun swatala busy thevnar devach nam smaran karnar swatala sakaratmk suchna denar mi aandi aahe mi ustahi aahe mala majha vr purn aatmvishwas aahe

  • @rajendramahajan1923
    @rajendramahajan1923 2 роки тому

    जय गुरुदेव माऊलीजी.

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 2 роки тому +1

    जय गुरुदेव 🌹🌹🌹

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 2 роки тому

    जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺🤗

  • @anandjagirdar3251
    @anandjagirdar3251 Рік тому

    खूपच छान वाटलं ऐकून 🙏🙏

  • @marutibhusari2291
    @marutibhusari2291 2 роки тому

    जय गुरुदेव माऊली जी🙏🏼🙏❤️❤️👏👍🌹💯

  • @dailppujari6721
    @dailppujari6721 5 місяців тому

    👌👌👌👌

  • @dipakawathare5401
    @dipakawathare5401 Рік тому

    Very good mauliji

  • @mangalwagh8694
    @mangalwagh8694 Рік тому

    Very powerful video 👍👍👍👍

  • @user-re7ug2oq7p
    @user-re7ug2oq7p 2 роки тому +1

    जय श्री कृष्ण

  • @abhijeetjambhale4550
    @abhijeetjambhale4550 2 роки тому

    Khup chhan Mauliji