Shivam Pratishthan Gharewadi
Shivam Pratishthan Gharewadi
  • 104
  • 1 444 059
Indrajeet Deshmukh Kakaji | Shivam Balsanskar Shibir Murgud 2024 | Samarop
शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान, आयोजित
पालक संजीवनी शिबिर 2024
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
युट्युब: ua-cam.com/users/shivampratishthangharewadi
फेसबुक: shivampratishthangharewadi
टेलेग्राम: t.me/shivampratishthangharewadi
ट्विटर: shivamgharewadi
इंस्टाग्राम: shivampratishthangharewadi
वेबसाईट: shivampratishthan.org
मोबाईल अॅप: play.google.com/store/apps/details?id=com.shivam.shivampratishthanapp
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ShivamPratisthan
#shivam
#shivamgharewadi
#BakashaliYuvaHrudaySamelan
#बलशाली_युवा_हृदय_संमेलन
Переглядів: 1 419

Відео

IT इंजीनियर ते स्नेहवन प्रवास | अशोक देशमाने संस्थापक स्नेहवन #shivampratisthan
Переглядів 22 тис.4 місяці тому
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. अशोक देशमाने विषय -IT इंजीनियर ते स्नेहवनचा प्रवास शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ua-cam.com/users/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratish...
मृत्यू कसा असावा?
Переглядів 1,8 тис.4 місяці тому
वरील व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी ua-cam.com/video/F-To_bu83Uc/v-deo.htmlsi=5dHS9rVZ882ccxGJ या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
Indrajeet Deshmukh Kakaji Speech | Shivam Pratishthan | Maybhu 2024 Chalisgaon
Переглядів 22 тис.4 місяці тому
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित यात्रा बंधुत्वाची.... यात्रा मायभू सेवेची.... दिनांक 14 ते 17 मार्च 2024 शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ua-cam.com/users/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratishthangharewa...
मित्र, भोंगा, प्रेम आणि राजकारण अनंत राऊत यांच्या तूफान कविता #shivampratisthan #anantraut #poem
Переглядів 38 тис.4 місяці тому
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. अनंत राऊत विषय - मी आणि माझ्या कविता शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ua-cam.com/users/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratishthangharewadi ...
डॉ. तात्याराव लहाने | स्वप्न बघा स्वप्न जगा | Dr. Tatyarao Lahane
Переглядів 10 тис.4 місяці тому
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ डॉ. तात्याराव लहाने विषय - स्वप्न बघा स्वप्न जगा शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ua-cam.com/users/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratishthangh...
शाश्वत पर्यटन म्हणजे काय रे भाऊ ? | मा. प्रसाद गावडे | Mr. Prasad Gawade | Sustainable Tourism
Переглядів 7 тис.5 місяців тому
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. प्रसाद गावडे कोंकणी रान माणूस विषय - शाश्वत पर्यटन शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ua-cam.com/users/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratish...
मा. विजय कुलांगे सर | संघर्षाची यशस्वी गाथा | Mr. Vijay Kulange sir | IAS Odisha
Переглядів 3,9 тис.5 місяців тому
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. विजय कुलांगे सर IAS Odisha विषय - संघर्षाची यशस्वी गाथा शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ua-cam.com/users/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampr...
मा. अनघा मोडक | जगण्याचे गाणे होताना | RJ Anagha Modak | Motivational Speech
Переглядів 9 тис.6 місяців тому
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. अनघा मोडक RJ / TV Anchor विषय - जगण्याचे गाणे होताना शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ua-cam.com/users/shivampratishthangharewadi फेसबुक: shivamprati...
मा श्री जयसिंगराव चव्हाण | बीन पंखाची गरुड भरारी | Mr Jaysingrao Chavan Nagpur | Motivational Speech
Переглядів 3,9 тис.6 місяців тому
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. श्री जयसिंगराव चव्हाण विषय - बीन पंखची गरुड भरारी शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ua-cam.com/users/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratisht...
मा. पद्मश्री तात्याराव लहाने येत आहेत बलशाली युवा हृदय संमेलन 2024 ला | तुम्ही येताय ना?
Переглядів 6416 місяців тому
मा. पद्मश्री तात्याराव लहाने येत आहेत बलशाली युवा हृदय संमेलन 2024 ला | तुम्ही येताय ना?
मा. श्रीमती अनघा ताई मोडक या शिवम् बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ ला येत आहेत #shivampratisthan
Переглядів 5286 місяців тому
मा. श्रीमती अनघा ताई मोडक या शिवम् बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ ला येत आहेत #shivampratisthan
ह. भ. प. प्रा. स्वामीराज भिसे - मी येतोय शिवम् बलशाली युवा हृदय संमेलनाला #shivampratisthan #shivam
Переглядів 3246 місяців тому
ह. भ. प. प्रा. स्वामीराज भिसे - मी येतोय शिवम् बलशाली युवा हृदय संमेलनाला #shivampratisthan #shivam
मा. श्री. राजू शेट्टी - मी येतोय बलशाली युवा हृदय संमेलनला | तरुणाईला सकारात्मक दिशा देणारे शिबीर.
Переглядів 2927 місяців тому
मा. श्री. राजू शेट्टी - मी येतोय बलशाली युवा हृदय संमेलनला | तरुणाईला सकारात्मक दिशा देणारे शिबीर.
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग 3 | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
Переглядів 12 тис.7 місяців тому
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग 3 | मा. इंद्रजीत देशमु (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग 2 | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
Переглядів 1,2 тис.7 місяців тому
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग 2 | मा. इंद्रजीत देशमु (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग 1 | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
Переглядів 2,2 тис.7 місяців тому
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग 1 | मा. इंद्रजीत देशमु (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
आपल्या अंतरंगातील दिवाळी कशी असावी? संत काय सांगतत? ऐका मा. इंद्रजीत देशमुख काकाजी यांच्या वाणीतून
Переглядів 4658 місяців тому
आपल्या अंतरंगातील दिवाळी कशी असावी? संत काय सांगतत? ऐका मा. इंद्रजीत देशमु काकाजी यांच्या वाणीतून
गुरु पौर्णिमा २०२३ । मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) । Guru Poornima 2023 | शिवम प्रतिष्ठान घारेवाडी
Переглядів 32 тис.10 місяців тому
गुरु पौर्णिमा २०२३ । मा. इंद्रजीत देशमु (काकाजी) । Guru Poornima 2023 | शिवम प्रतिष्ठान घारेवाडी
तुमची मुलं कशी घडवाल? | मा. इंद्रजीत देशमुख काकाजी | शिवम् पालक संजीवनी शिबीर 2023
Переглядів 23 тис.11 місяців тому
तुमची मुलं कशी घडवाल? | मा. इंद्रजीत देशमु काकाजी | शिवम् पालक संजीवनी शिबीर 2023
शिकणं मुलांचे आणि शिकवणं पालकांच | मा. उमाताई माने | शिवम् पालक संजीवनी शिबीर 2023
Переглядів 114 тис.Рік тому
शिकणं मुलांचे आणि शिकवणं पालकांच | मा. उमाताई माने | शिवम् पालक संजीवनी शिबीर 2023
Mr. Indrajit Deshmukh (Kakaji) Speech | बलशाली युवा हृदय संमेलन 2023 समारोपाचे भाषण
Переглядів 31 тис.Рік тому
Mr. Indrajit Deshmukh (Kakaji) Speech | बलशाली युवा हृदय संमेलन 2023 समारोपाचे भाषण
Mr. Vijay Barse Speech | Inspirational Speech | विजयी भव: | Jhund | slum soccer India
Переглядів 573Рік тому
Mr. Vijay Barse Speech | Inspirational Speech | विजयी भव: | Jhund | slum soccer India
Mr. Pravin Davane sir Speech | तेजाकडून तेजाकडे | मा.प्रवीण दवणे | Swami Vivekanand
Переглядів 2,1 тис.Рік тому
Mr. Pravin Davane sir Speech | तेजाकडून तेजाकडे | मा.प्रवीण दवणे | Swami Vivekanand
Adv. Pravin Nikam Chevening scholarship | अॅड.प्रवीण निकम | शिक्षणाची परिभाषित सीमा ओलांडण्यासाठी...
Переглядів 1,6 тис.Рік тому
Adv. Pravin Nikam Chevening scholarship | अॅड.प्रवीण निकम | शिक्षणाची परिभाषित सीमा ओलांडण्यासाठी...
शेण उचलायला पण अनुभव लागतो | कृषीकन्या श्रद्धा ढवण | Shraddha Dhavan Success Story | Shraddha Farms
Переглядів 1,6 тис.Рік тому
शेण उचलायला पण अनुभव लागतो | कृषीकन्या श्रद्धा ढवण | Shraddha Dhavan Success Story | Shraddha Farms
Mr. Pratap Salunkhe | भारतीय संविधनातील मौनाची भाषा | शिवम् बलशाली युवा हृदय संमेलन २०२३
Переглядів 444Рік тому
Mr. Pratap Salunkhe | भारतीय संविधनातील मौनाची भाषा | शिवम् बलशाली युवा हृदय संमेलन २०२३
Mr. Nitin Sonavane Speech | सत्याची शोधयात्रा ! ५ वर्षात ४७ देश चालत व सायकल वरुण फिरणार अवलिया...
Переглядів 579Рік тому
Mr. Nitin Sonavane Speech | सत्याची शोधयात्रा ! ५ वर्षात ४७ देश चालत व सायकल वरुण फिरणार अवलिया...
Disha Pinki Shaikh Life Story : Part 2 | हसरं दु:ख ... भिडणारं : भाग 2 | Shivam Pratishthan
Переглядів 2,9 тис.Рік тому
Disha Pinki Shaikh Life Story : Part 2 | हसरं दु: ... भिडणारं : भाग 2 | Shivam Pratishthan

КОМЕНТАРІ

  • @shubhamkarwate5454
    @shubhamkarwate5454 6 годин тому

    Kay bolta😂😂😂😂

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 День тому

    अनघा मी ६८ वर्षांची सेवानिवृत्त स्त्री आहे मी तुझी व्याख्याने ऐकते,तुझी व्याख्याने ऐकून आम्हाला विविध प्रकारचे ज्ञान मिळते.वेगळी पुस्तके वाचावी लागत नाही.🎉

  • @user-jt4xv8jv6n
    @user-jt4xv8jv6n 3 дні тому

    आदरणीय गुरुवर्य काकाजी...तुमचे मौलिक उपदेश हे कृतार्थ आयुष्य जगण्याची कला शिकवतात...सहज ,सोप्या व ओघवत्या भाषा शैलीतील आपले व्याख्यान,प्रवचन ऐकणे हे खरंच खूप भाग्याचे म्हटले पाहिजे...तुमच्या रुपाने आम्हाला तेजोमय गुरु भेटले आणि जीवनाचे सोने झाले, अशीच आमची तुमच्यावरील श्रद्धेपोटी प्रांजळ भावना आहे... तुमची सर्व व्याख्याने व प्रवचने मी नियमित ऐकतो...मनाला सुंदर वळण देणारं ते व्यासपीठ आहे...त्याला मनोभावे प्रणाम... जय हो...मंगल हो...

  • @user-jt4xv8jv6n
    @user-jt4xv8jv6n 3 дні тому

    जीवन जगण्याची कला... खूप सुंदर मौलिक उपदेश

  • @bhartipatil6342
    @bhartipatil6342 4 дні тому

    Malahi disat nahi malatumhala bhetaich ahe.

  • @bhartipatil6342
    @bhartipatil6342 4 дні тому

    Sir mala tumhala bhetaich ahe karan malahi dolyane disat nahi.

  • @subhashchavan5783
    @subhashchavan5783 7 днів тому

    sir ati sunder aani prenadayi vaykahayn

  • @arpitathombare1542
    @arpitathombare1542 8 днів тому

    Thank you sir 🙏

  • @deepakwakhle1531
    @deepakwakhle1531 9 днів тому

    शिर! साष्टांग!! नमस्कार!!! 🙏💦🌱🌹🙏..

  • @deepakwakhle1531
    @deepakwakhle1531 9 днів тому

    नमस्कार! आणि प्रासादिक प्रबोधना साठी अनंत हार्दिक धन्यवाद व‌‌ साधुवाद ... 🙏💦🌱🌹...जय! जय!! श्रीरामकृष्ण!!! हरी!!!...🌹🙏...

  • @avinashvasave7912
    @avinashvasave7912 10 днів тому

    Nice sir ji

  • @dhanajimane2681
    @dhanajimane2681 11 днів тому

    🙏माऊली काकाजी ! जय हो ! मंगल हो !!

  • @dipakkhandre5839
    @dipakkhandre5839 11 днів тому

    Masjid ka Prasad khata hai Pakistan jo bolata hai😂

  • @geetanjalikedari466
    @geetanjalikedari466 12 днів тому

    खुप छान

  • @pratibhapande754
    @pratibhapande754 12 днів тому

    2023 che bhashan dakhava

  • @manishapatole2545
    @manishapatole2545 12 днів тому

    गुरू देव कोटी कोटी प्रणाम

  • @bhaskartribhuvan5982
    @bhaskartribhuvan5982 13 днів тому

    गुरुजी आपण जाती/धर्म हे पालन करता काय.

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 13 днів тому

    खूप सुंदर मार्गदर्शन केले.धन्यवाद सर.

  • @pushparainak4014
    @pushparainak4014 13 днів тому

    जय गुरुदेव

  • @ashokzunzunwala6028
    @ashokzunzunwala6028 13 днів тому

    Kub chan sir

  • @rameshgidhade8639
    @rameshgidhade8639 13 днів тому

    राम कृष्ण हरी ...

  • @vilaslahire9423
    @vilaslahire9423 13 днів тому

    खुप छान सर

  • @ashokzunzunwala6028
    @ashokzunzunwala6028 13 днів тому

    Very nice

  • @vandanapatil596
    @vandanapatil596 13 днів тому

    Deshmukh saheb aaple vichar sahaj mantun rudyat utrtat ...aaplyala guru Purnima chya laksh laksh subhechya 🎉🙏

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 13 днів тому

    *भारतातल्या गुरु लोकांनी भारताचे वाटोळे केले* 😮😮😮😮😮 भारत सोडुन जे जगात गुरु राहीले ते खरे गुरु शोभतात. भारतातले गुरु अगदी देवा दिवसांपासून अभ्यासले तर ते गुरुच्या लायकिचे कधीच नव्हते. सारे गुरु स्री लंपट राज लंपट धन लंपट सेवा लंपट आणि भोगलंपट होते. गुरु हा निरपेक्ष भेदभाव विरहीत भौतिक सुखाचा त्याग केलेला अगाध ज्ञानी कारुण्य क्षमा व ममतेने भरलेला शांत संयमी असावा. भारतातले गुरु प्रचंड कोपिष्ट ,नाकावर राग टिच्चुन असलेले महा भयंकर अहंकारी जातीयवादी वर्णवादी विषयासक्त व भोगवादी दिसुन येतात. भारतातील गुरुंनी त्यांचे कडिल ज्ञान कधी ही मुक्त हस्ताने वाटले नाही खाल्ले मात्र मुक्त हस्ताने सगळी सुके मनसोक्त भोगली मात्र दिले काहीच नाही. मात्र हिंदु आणि मुस्लिमेतर गुरुंनी त्यांचे कडील ज्ञान सढळ हस्ते जनतेला दिले हुशार केले ज्ञानवंत केले जनतेचे अज्ञान दुर करण्यासाठी अहोरात्र झटले ज्ञान देताना उचनीच भाव बघितला नाही. त्यामुळे पाश्चिमात्य लोक प्रचंड बुद्धिमान झाले चाणाक्ष झाले जवळपास सगळेच वैज्ञानिक शोध लावु शकले. आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञान संपन्न झाले म्हणुनच आजही जगांवर राज्य करत आहेत. भारताची म्हणे महान गुरु परंपरा आज ही पंचगव्य खात खितपत पडली आहे. स्वतःला ज्ञानी म्हणुन घेणारे ज्ञानी शेण मलमुत्र प्राशन करत आहेत. पाच हजार वर्षे असेच शेण खाल्ले आणि भारतियांना ही खाऊ घातले. हिंदुंच्या चार ही पिठाचे शंकराचार्य आजही शेण खात आहेत. हे कसले गुरु. पंचगव्य खाणे हा काही बांसुदीचा प्रकार नाही. *पंचगव्य म्हणजे दुध दही तुप शेण व गोमुत्र यांचे मिश्रण म्हणजे पंचगव्य* भारतातल्या गुरुंनी सामान्यांना ज्ञान देणे नाकारले लोकांना ज्ञानी होण्यास रोखले अडाणी ठेवले नशिब भारतियांचे इंग्रजांची सत्ता आली त्यांना लोकांना शिकवले आणि माणसांत आणले इंग्रज खरे भारताचे महान गुरु आहेत. त्यांनी पेन अंगठ्याच्या सहाय्याने कसा धरायचा हे शिकवले आणि सुशिक्षित सुसंस्कृत केले. हरामखोर द्रोणाचार्यांनी तर अंगठा च कापुन घेतला होता. भारतियांनो भारतीय कधीच हुशार बुद्धिमान होऊ नयेत या साठी भारतीय तथाकथीत नालायक गुरुंनी मनुस्मृतीचा कायदा आणला होता. भारताला ज्ञानवंत करणारा खरा गुरु कोन आहे कोन मानला पाहिजे तर तो *जान मेकाले* यानेच भारतात शिक्षण सर्वांसाठी खुले केले महात्मा फुले हे भारताचे शिक्षण क्रांती चे महागुरु ठरतात. आज जी प्रगती आहे ती फक्त मेकाले आणि महात्मा फुले यांचे मुळेच फुले नसते तर भारत फुल fool राहीला असता. डॉ आंबेडकर गाडगे महाराज आगरकर लोकहीतवादी छ.शाहु अण्णाभाऊ साठे हे ख-या अर्थाने देशाचे महान गुरु आहेत. त्यांना विनम्र अभिवादन 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 13 днів тому

    तस्मै श्री गुरवै नमः ❤क्ष्री देशमुख सरांना मना पासून ऋनी आहोत ❤

  • @balajimasar1641
    @balajimasar1641 13 днів тому

    ❤ Jay guru dev

  • @keshavpune22
    @keshavpune22 13 днів тому

    तस्मै श्री गुरुवे नमः

  • @balirammore6871
    @balirammore6871 13 днів тому

    Sanmanniy Deshmukh Sir Yanna Gurupornimachya haardik Shubhecha .Jay Hind Jay Bharat Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra .

  • @tryambakawachar3998
    @tryambakawachar3998 13 днів тому

    Khup chyan...Saheb 🙏👌👌

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 13 днів тому

    श्री देशमुख शतश वंदन

  • @prakashkolvankar4671
    @prakashkolvankar4671 13 днів тому

    🙏🏼🙏🏼खूपच छान प्रवचन सुंदर मनापासून भावलं 🙏🏼🙏🏼

  • @user-oe7qe6cd1w
    @user-oe7qe6cd1w 13 днів тому

    Khoob Sundar vichar sir

  • @GaneshdevreDevre-ex1ky
    @GaneshdevreDevre-ex1ky 13 днів тому

    संनमानिय देशमुख साहेब यांना गुरू पोर्णिमा च्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद

  • @tanajiphapale9763
    @tanajiphapale9763 13 днів тому

    राम कृष्ण हरी

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 13 днів тому

    धन्यवाद

  • @aj-cv4fq
    @aj-cv4fq 13 днів тому

    He purn kothe bhetel

  • @sanjaysawant9238
    @sanjaysawant9238 14 днів тому

    धन्यवाद

  • @dilipparab5838
    @dilipparab5838 14 днів тому

    नमस्कार खूप छान व्याख्यान

  • @rajankulkarni1097
    @rajankulkarni1097 14 днів тому

    दादा, आपले या कार्याला शतशः नमन 🙏आपण शिक्षण या पवित्र क्षेत्राची निवड निराधार मुलांसाठी निवड करून फार मोठे कार्य करीत आहात, त्यासाठी शुभेच्छा 🙏

  • @neelimarathwad5216
    @neelimarathwad5216 14 днів тому

    🙏

  • @nandinimestry87
    @nandinimestry87 14 днів тому

    🎉🎉❤अप्रतिम सुंदर!!

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 14 днів тому

    देशमुख साहेब सद्या महाराष्ट्रात संताच्या पालख्या नेते मता करिता उचलत आहेत,ह्या महाराष्ट्रात भरपूर पुरोगामी संत होऊन गेले परंतु अजूनही जाती पती चे विचार समजा मधून गेले नाही ,गाडगे बाबा सारखे ,तुकाराम सारखे तुकडोजी महाराज सारखे संतांनी आपले जीवन खर्ची घालून ही समजा बदल झालेला नाही जर होत असला तरी नेते मंडळी ते होऊ देत नाही,मराठा ओबीसी ,ओबीसी धनगर,धनगर एस सी एस टी, असा वाद निर्माण करून निवडणुका जिंकतात ,असो खूप सुंदर विचार

  • @atuljoshi4839
    @atuljoshi4839 14 днів тому

    गुरू देव दत्त..

  • @mrs.meghapatil2006
    @mrs.meghapatil2006 14 днів тому

    very nice n heart touching 🙏🏻

  • @sanjumaiscreation5696
    @sanjumaiscreation5696 14 днів тому

    Khup chhan margdarshan

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 14 днів тому

    नोकरी sodun जगाला दिव्य ज्ञान शक्ती का करावी हे दिव्य चक्र हे महान् tyagi sir भवनांदनीय आहेत्❤🌞🌝🌜🧐😎🙏🙏🙏

  • @dhananjaysawant1512
    @dhananjaysawant1512 15 днів тому

    ❤ जय गुरूदेव 🙏

  • @jagadishbhamare8999
    @jagadishbhamare8999 15 днів тому

    Jay sadguru

  • @namdeodoifode7896
    @namdeodoifode7896 15 днів тому

    विचाराची गहनता खुप खोल जानवते देशमुख सरजी.