मंथन : अयोध्येच्या निमित्ताने - मराठे आणि धर्मस्थळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • #MarathaHistory #Manthan #Ayodhya
    मराठ्यांची हिंदुस्थानातील प्रमुख धर्मास्थळांच्या विषयी काय भूमिका होती? हा प्रश्न सध्या अयोध्येच्या निमित्ताने अनेकांनी विचारला. समकालीन कागदपत्रातून आपल्याला काय दिसते हे जाणून घेऊया.
    इच्छुक अभ्यासकांना पत्रे इथे मिळतील - raigad.wordpre...
    चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
    १) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on UA-cam - / @marathahistory
    २) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.
    Please subscribe to our channels -
    मराठी चॅनल : / marathahistory
    हिन्दी चॅनल - / virasat
    English Channel - / historiography
    Instagram : / maratha.history
    Facebook : / marathahistory
    Telegram : t.me/marathahi...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Visit our website : www.marathahist...
    All images in the video are for representational purpose only.

КОМЕНТАРІ • 158

  • @sharanyapatane8336
    @sharanyapatane8336 4 роки тому +101

    छत्रपती शिवरायांचे शेवटचे शब्द...
    आम्ही जातो,आमचा काळ झाला,
    तुम्ही सप्तसिंधू,सप्तगंगा मुक्त करा,
    काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा,
    बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा,
    हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका.....!!

  • @mayursalunkhe1413
    @mayursalunkhe1413 4 роки тому +58

    गोव्यात एक मस्जिद पाडुन महाराजांनी महादेवाच्या मंदीराची पुनरस्थापना केली होती व त्याला सप्तकोटीश्वर हे नाव देण्यात आले. हिंदुत्वासाठी मराठ्यांचे योगदान खुप महत्तवाचे आहे पण आजकालचे मराठे हिंदुत्वाबद्दल एवढे निषक्रीय आहेत हे पाहुन निराशाच पदरी पडते

  • @aakashbandal9805
    @aakashbandal9805 4 роки тому +48

    करा मुक्त सिंधू करा मुक्त गंगा।
    करा मुक्त काशी प्रतिज्ञेस जागा।।
    शिवाजी आदेशास ने पूर्णतेला।
    मराठा म्हणावे अशा वाघराला।।
    _भिडे गुरुजी

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 4 роки тому +28

    मराठ्यांचा जन्मच देव... देश आणि धर्माच्या रक्षणासाठी झाला आहे... ज्या मराठ्याला स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटते... त्याला मराठा कसं म्हणायचं...??
    मराठा ही केवळ जात नाही तर ती एक पराक्रमी प्रवृत्ती आहे....
    देव... देश... और धर्म के लिए जो मरा...
    लेकिन... हटा नही... वो...
    मरहट्टा....
    म्हणजेच.... मराठा....

  • @warriorbrat5620
    @warriorbrat5620 4 роки тому +62

    नशीब लागत हिंदू म्हणून जन्म घ्यायला 🚩🚩

  • @prathameshtrimbakkar6498
    @prathameshtrimbakkar6498 4 роки тому +27

    अप्रतिम, नवीन माहिती मिळाली. प्रणव सर आपले शेवटचे वाक्य खूप महत्वाचे आहे

  • @vilasnandi9982
    @vilasnandi9982 4 роки тому +22

    आपल्या पुर्वजानी जिझिया कर भरून हिंदू धर्म जपला व वाढविला व आता आपले कर्तव्य आहे कि पुर्ण भारत व भारता बाहेर वाढवून जतन करण्याची

    • @ketanpatil935
      @ketanpatil935 4 роки тому +4

      Zijya kar bharun nahi talvarichya dharevarun aapn apla dharm tikvala

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому

      @@ketanpatil935 toh marathyanni, bakichya utteretle jizya bharat hote

  • @prafulldeshpande7600
    @prafulldeshpande7600 7 місяців тому

    मंथन मनाला भावणारे आहे.थोरले आबा साहेब तथा छत्रपती श्री शिवाजी महाराज,दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज तीसरे छत्रपती श्री राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांची रणनीती ऐतिहासिक कागद पत्रांचे आधारे मांडली जावीत असे वाटते.राज्य विस्तार,मोडलेली धर्मस्थळे पुन्हा मांडणे, इतिहास घडविणारी युध्दे मोहीमा व राजकारण उलगडणारी माहिती आवश्यक दिली जावी.आपला उपक्रम छान आहे.

  • @textrovert_Shubham
    @textrovert_Shubham 4 роки тому +4

    "इतर धर्माच्या बाबतीत सहिष्णु असून स्वतः च्या धर्माचा अभिमान जागवता आला पाहिजे .. जतन करता आला पाहिजे.".... खूप सुंदर...

  • @swapnilpatil8644
    @swapnilpatil8644 4 роки тому +8

    हे खूपच महत्त्वाचे सागितलं यातून इक हिंदू असल्याचा अभिमान वाटतो

  • @sunildeshmukh9111
    @sunildeshmukh9111 4 роки тому +6

    आपण प्रश्नांची आवर्जून उत्तरे देता हे कौतुकास्पद आहे. धन्यवाद.

  • @ItihasMarg
    @ItihasMarg 4 роки тому +14

    जयतु हिंदूराष्ट्रम्...

  • @TM-wv1zc
    @TM-wv1zc 4 роки тому +21

    SHIVAJI MAHARAJ KI JAI
    HE HINDURASHTRA ZHALECH PAHIJE

  • @prathameshwagh3245
    @prathameshwagh3245 4 роки тому +19

    अतिशय सुंदर माहिती दिली... खुप खुप धन्यवाद ... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा... जयोस्तु शिवशंभू 🚩🚩

  • @Maharashtra_Dharma
    @Maharashtra_Dharma 4 роки тому +15

    राष्ट्र रक्षक मराठे
    धर्मरक्षक मराठे 🚩🚩

  • @shekharrevalkar6252
    @shekharrevalkar6252 4 роки тому +10

    खूपच सुंदर अप्रतिम आणि अचूक वेळेला माहिती दिलीत.आम्ही सगळे आपले आभारी आहोत. परधर्मासहिष्णूता आणि स्वधर्माचा अभिमान असायलाच पाहिजे.अगदी समर्पक.

  • @shriparab8476
    @shriparab8476 4 роки тому +8

    kharach Marathyanmulech jagla aapla hindu dharma!Chhatrapati Shivaji Mahara kee Jay!

  • @80ajit
    @80ajit 4 роки тому +7

    स्तुत्य माहिती👏🏼👏🏼

  • @tejas23pawar
    @tejas23pawar 4 роки тому +9

    i had this doubt for such a long time that why did not the Maratha Forces occupy these pilgrimage places, Thank You very much to your team for solving this doubt. Thanks a lot ! 🙏🏼🚩💪🏼

  • @rohitransubhe6780
    @rohitransubhe6780 4 роки тому +5

    जय श्री राम 🚩🚩
    जय शिवराय🚩🚩

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 4 роки тому +5

    जबरदस्त... एकेका धर्मस्थळांबाबत छोटे छोटे विडिओ बनवा.... नव्या पिढीला हा इतिहास कळू द्या...
    हा विडिओ बनविल्याबद्दल तुमचे अभिनंदन... !!

  • @prashantgite2938
    @prashantgite2938 4 роки тому +3

    जय जिजाऊ 🙏🏻🚩
    जय शिवराय 🙏🏻🚩
    जय शंभु राजे 🙏🏻🚩
    खूप मस्त माहिती मिळाली तुमच्या कडून महाजन दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🤗

  • @vivio3
    @vivio3 4 роки тому +6

    फारच मस्त! अतिशय उत्तम स्पष्टीकरण!

  • @rushikeshkadam7537
    @rushikeshkadam7537 4 роки тому +6

    सर आपण नेहमीच अगदी सखोल माहीती या चॅनेलच्या माध्यमातून आम्हा इतिहास प्रेमींजवळ घेवून येत असता त्याबद्दल आपल्याला खुप खुप धन्यवाद. आपला प्रत्येक व्हिडीओ मी खुप आवर्जून पाहतो.
    सर माझी आपणांस अशी विनंती आहे की कृपया आपण मौर्य कालीन भारत व प्राचीन महाराष्ट्र या विषयांवर व्हिडीओ तयार करावा.ही विनंती.
    ॠषिकेश कदम
    नवी मुंबई

  • @01234567892937
    @01234567892937 4 роки тому +6

    What a timing....
    Jay Shree Ram....

  • @AdvOnkar
    @AdvOnkar 4 роки тому +3

    अप्रतिम !! पुर्णपणे नवीन व दुर्मिळ माहिती. ससंदर्भ ऐतिहासिक गोष्टी कशा सांगाव्यात याच उत्तम उदाहरण म्हणजे आपला हा चॅनल !!

  • @thefact969
    @thefact969 4 роки тому +5

    खूप खूप धन्यवाद,
    खूप छान माहिती दिली...

  • @satyamthakur9481
    @satyamthakur9481 4 роки тому +9

    नमस्कार, महाराष्ट्रातील प्राचीन मंदिर व त्यांचा इतिहास या बद्दल माहिती मिळावी, ही विनंती.🙏🏻

  • @sameerlad967
    @sameerlad967 4 роки тому +3

    Khup Chan information dilet dhanaywad 🙏

  • @atharvthorat3827
    @atharvthorat3827 4 роки тому +11

    Krupya Ahilyabai Holkar yani jirnoddhar kelya mandiran vishayi vegla video banava

  • @control22ganesh
    @control22ganesh 4 роки тому +3

    Nice one . Keep making such informative and documentery based video.

  • @utkarshkale5415
    @utkarshkale5415 4 роки тому +14

    तसेच सध्याच्या काळात शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्या वर काय म्हणाल...??..

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 4 роки тому +1

    Khup khup khup chhan maahiti aahe.👌 yaasathi tumche khup aabhar🙏

  • @markfatman7205
    @markfatman7205 4 роки тому +6

    काशी धर्मस्थळ मुक्त करणे हे थोरल्या महाराजांचं स्वप्न मोदींनी पूर्ण करावं। तसही मोदी - शाह मराठ्यांचं १८व्या शतकात अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्णत्वाला नेत आहेत त्यामुळे चिंता नाही। हे काम निश्चित होणार।

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 4 роки тому +3

    आभारी आहोत!

  • @shri9168
    @shri9168 4 роки тому +26

    Hindutv marathyanni shewt parynt tikawl....ajahi tham ahot.

  • @marathashahi711
    @marathashahi711 4 роки тому +4

    Please make a question answer video again!
    Pls

  • @omkarphapal1675
    @omkarphapal1675 4 роки тому +5

    हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे...

  • @prafullpisal7958
    @prafullpisal7958 4 роки тому +3

    खूप सुंदर दादा.😍🚩🚩🚩

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 4 роки тому +1

    nice vlog khup chan ....information...thank u dada

  • @dattashipalkarspeech5905
    @dattashipalkarspeech5905 3 роки тому +3

    हिंदु धर्मस्थळे जिर्णोद्धारा मध्ये
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा महत्वाचा वाटा आहे.

  • @akshaypawar1126
    @akshaypawar1126 2 роки тому

    जय शिवराय....🚩

  • @vikrantdhanavade8005
    @vikrantdhanavade8005 4 роки тому +2

    प्रत्येक महापुरुष हा त्या त्या काळाचे अपत्य असतो. त्यामुळे जेव्हा एखाद्या महापुरुषाचे मूल्यांकन होते तेव्हा आजच्या काळातल्या तराजूत महापुरुषांना न तोलता त्या त्या काळातील परिस्थिती लक्षात घ्यायला हवी.!

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому

      Mhanunach aajchya kala sarkhe shivrayanna secular nahi kele pahije....

  • @sharadpatil8170
    @sharadpatil8170 4 роки тому

    Thanks for adding more knowledge about maratha empire.god bless you

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal 4 роки тому

    Thanks for yet another awesome Manthan video.🙏🚩

  • @ANK3555
    @ANK3555 4 роки тому +2

    Hello MarathaHistory ,
    I am Marathi Jewish & had always interested in Maratha history last year's i founded some facts documents in London museum about "Khanoji Angra " that British East India Company as well Dutchman Company used to scare & called him Terror of Arabian Sea & Andaman Nicobar island was gifted by Maratha Armar ? Please also make Video Khanoji Angra Naval War .

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому

      Hello - Did you see this one?
      ua-cam.com/video/ZIrs-mc_gdo/v-deo.html

  • @Gaurav-xj9pd
    @Gaurav-xj9pd 4 роки тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏

  • @chiushelke
    @chiushelke 3 роки тому

    👌👌👌

  • @hotesh
    @hotesh 4 роки тому +1

    Nice information

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 4 роки тому

    खुपच महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद 🌹

  • @ameyatanawade
    @ameyatanawade 4 роки тому +1

    छान आहे व्हिडिओ

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 4 роки тому +1

    Jayastu Maratha !!

  • @DK-ik7xr
    @DK-ik7xr 4 роки тому +3

    मथुरा काशी महाराजांची इच्छा म्हणून तरी मुक्त केली पाहिजे

  • @sujitmali2238
    @sujitmali2238 4 роки тому +1

    पुन्हा एकदा स्वराज्याची स्थापना व्हावी

  • @omkarshinde3486
    @omkarshinde3486 4 роки тому

    जय शिवराय

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 3 роки тому

    काशी की कला जाती।मथुरा की मस्दिज होती।। अगर शिवाजी न होते।तो सुन्नत होती सबकी।।-कवी भूषण
    या भूमंडळाचे ठाई।धर्मरक्षी ऐसा नाही।।
    महाराष्ट्रधर्म राहिला काही।तुम्हा कारणे।।-समर्थ रामदास

  • @vishwajeetdhamdhere3210
    @vishwajeetdhamdhere3210 4 роки тому +7

    ata punha ek marathi manus ala(RSS- Mohan Bhagwatji) aani ayodhya aapli zhali!
    atha thanjvur, tatha peshwar.... Shreencha Rajya!

  • @jayeshsapat5720
    @jayeshsapat5720 4 роки тому +1

    Jay sri ram

  • @atharvthorat3827
    @atharvthorat3827 4 роки тому +8

    Tumhi Ahilyabai Holkar yani 1780 chyaa aspaas Kashi Vishwanath cha jirnoddhar karun atache mandir bandhle ahe hain ka naahi namud kele ? Shivay Malharrao Holkar hain 1742 madhyech Kashi la Mandir bandhnaar hote hai ka nahai namud kele?

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому +9

      अगदी बरोबर, मल्हारराव होळकर तर निघालेच होते मशिद पाडायला १७४२ मधे....

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 4 роки тому +1

      @@Maharashtra_Dharma वाह
      काही माहिती वाचायला किंवा व्हीडिओ link असल्यास जरूर पाठवा

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому +3

      @@yogeshjog6072 ho

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому +3

      @@yogeshjog6072 archive.org/details/in.ernet.dli.2015.32142/page/n384/mode/1up?q=Kashi
      पृ ३६३ पाहा...

  • @SachinJadhav-oo2kq
    @SachinJadhav-oo2kq 4 роки тому +8

    जर मराठी राज्य कर्त्या मध्ये एवढी धार्मिक भावना प्रबळ होती तर मग पुण्यात असलेल्या थोरला आणि धाकटा शेखसारला दर्गा का मुक्त केला नसावा.
    पुणे जे मराठ्यांच्या / पेशव्यांच्या (राजधानीचे) शहर होते तिथे ते हे सहज करू शकले असते?
    मग हे का झाले नसावे.
    हा प्रश्न मला नेहमी पडतो कृपया मला सांगा.

    • @nishantshelke7058
      @nishantshelke7058 4 роки тому +4

      सविस्तर माहिती मिळेल का

    • @prasadpotdar8280
      @prasadpotdar8280 4 роки тому +1

      ते काय तीर्थस्थळ आहेत काय हिंदूच

    • @markfatman7205
      @markfatman7205 4 роки тому

      सदर दर्गा कोणतं मंदिर पाडून बांधण्यात आला आहे का? हिंदूंसाठी ती जागा पवित्र आहे का जशी की राम जन्मभूमी?

    • @swapnilpatil8644
      @swapnilpatil8644 4 роки тому +3

      हिंदू काय कोणा ची पण धार्मिक स्थळे पडणारी नाही ये अहमला फक्त आमची मंदिरे आणि आमचे हक्क हवे बस

  • @tanayraoshinde4601
    @tanayraoshinde4601 2 роки тому

    HAR HAR MAHADEV ⚔️😎🤙

  • @nishantshelke7058
    @nishantshelke7058 4 роки тому +9

    पुण्यश्लोक अहिल्यादेवींबद्दल बोलायला इतकी साधन असताना निव्वळ 2 वाक्यात संपवला हा विषय।।

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +15

      200 वर्षे 10 मिनिटात कव्हर करायची होती. त्यांच्या धार्मिक कृत्यांवर आणि पुण्यश्लोक कामावर बोलण्यास संपूर्ण आयुष्याही पुरणार नाही एवढे त्यांचे कर्तुत्व मोठे आहे.

    • @nishantshelke7058
      @nishantshelke7058 4 роки тому +4

      @@MarathaHistory सर गैरसमज नसावा पण आपण शिवकाळाच्या पलीकडे इतिहासात डोकवल पाहिजे असं अनेक सोशल प्लॅटफॉर्म वरून वाचतो,ऐकतो,पण त्यात पेशवे घराण्यासह शिंदे,होळकर आणि इतर घराण्यांची पण माहिती यायला हवी असं मला वाटत ..प

    • @pranavdeshmukh7460
      @pranavdeshmukh7460 Рік тому +1

      @@MarathaHistory तुळजापूर कधी स्वराज्यत आलते का ???

  • @rohitastrofpv7975
    @rohitastrofpv7975 4 роки тому +6

    Where can we find these letters? Also, wanted to request a video about the current locations of important historical documents, relics etc .. so that more people can check our history out in person. Thank you

    • @rohitastrofpv7975
      @rohitastrofpv7975 4 роки тому +1

      Also, important places in Maharashtra + in rest of the India ..would be really helpful..

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +7

      Letters are posted on our blog. These are published letters available in reference books on Maratha history.
      There are numerous archives through out India. Pune, Maheshwar, Bikaner, Jaipur, Delhi, Kolkata, Mumbai, Madras, Thanjavur are some of the prominent ones.

    • @rohitastrofpv7975
      @rohitastrofpv7975 4 роки тому +2

      @@MarathaHistory thank you from California 🙂

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +4

      Mail your number to padmadurg(at)gmail(.)com. We'll talk.

  • @satishsomase8559
    @satishsomase8559 4 роки тому

    Nice video sir 😍

  • @sourabh4528
    @sourabh4528 4 роки тому

    Jay shivaji raje

  • @surajdeshmukh9575
    @surajdeshmukh9575 4 роки тому

    First view and first like🚩🚩

  • @anandphadke5553
    @anandphadke5553 4 роки тому +1

    प्रस्तुत पत्र नक्की कुठे उपलब्ध आहेत अथवा कोणत्या पुस्तकात?

  • @darkknight4313
    @darkknight4313 4 роки тому +1

    छान

  • @adityajadhav6223
    @adityajadhav6223 2 роки тому

    Ha video pl Hindit kara. Mhanje ha akkhya bharatatlya lokanni baghayla havay.

  • @vilassose8452
    @vilassose8452 4 роки тому +1

    ही पत्रे सर्वांना कशी पाहता येतील

  • @mohangaikwad3806
    @mohangaikwad3806 4 роки тому +3

    Tipu sultanachya kalat marathyani kanchichya shankaracharyancha math lootalela ase sangitale jate he Khare aahe ka ?

    • @gtspeak
      @gtspeak 4 роки тому +7

      मराठी सैन्यातील काही तुकड्यांनी मठाची लूट केली होती. त्यात कुठल्याही सरदाराचा हात अथवा पाठिंबा नव्हता. ही बातमी पुण्याला कळली तेव्हा नाना फडणवीसांनी पटवर्धनांना पत्र पाठवले होते की झाले ते बरे नाही. त्यावर उत्तर आले की ज्या लोकांनी हे केले त्यांचा पाठलाग चालू आहे. काही ऐवज हाती लागला आहे व बाकी लवकरच मिळेल. शंकराचार्यांची स्वत: भेट घेणार आहे.
      मूळात मठातील जी संपत्ती लूटली, ती बहुदा टिपूचाच खजीना असावा जो मठाच्या सुरक्षेत ठेवला असावा. कारण त्याचे सर्वात मोठे व बलाढ्य शत्रू हे मराठे व ते मठा सारखी पवित्र जागा लूटणार नाहीत ह्याची खात्री.

    • @mohangaikwad3806
      @mohangaikwad3806 4 роки тому +1

      धन्यवाद गौरव

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому +4

      अगदी बरोबर माधवराव पेशव्यांनी सुद्धा पटवर्धन यांना सांगितले होते जे झाले ते बरोबर नाही झाले... लगेच मठाला देणग्या देण्यात आल्या... आणि मठ लुटायला कोणत्याही मराठा सरदाराने आदेश दिले नव्हते....

    • @ketanpatil935
      @ketanpatil935 4 роки тому +3

      Marathyanchya evdhya mothya history madhe fakt ek ghatna ghadli ani ti punha punha oardun sangitli jate fakt nav kharab karnyasathi

  • @amitdangase3368
    @amitdangase3368 4 роки тому

    Santaji nntr ch rajkarnat ky bdl jhala to thoda sanga br

  • @sumedh6211
    @sumedh6211 2 роки тому

    हिंदुधर्म राहिला काही तुम्हा करणे

  • @rahulyewale9238
    @rahulyewale9238 4 роки тому

    मी नशीबवान आहे

  • @prasadnarode8081
    @prasadnarode8081 4 роки тому

    First to comment

  • @Smiling-Monk
    @Smiling-Monk 4 роки тому

    1000 वर्षांत किती मंदिर पाडली ? किती ठिकाणी किती लोकांना मारल किती जनांनी जबरण धर्मपरीवर्तन केलं? यावर पण video banava
    Secularism किर्तनं karnyapeksha sampurn इतिहास सांगा कधीतरी

  • @utkarshkale5415
    @utkarshkale5415 4 роки тому +1

    टिपू सुलतानाच्या काळात मराठ्यांनी तिरुपतीचे मंदिर लुटले आणि नंतर टिपूने त्याच्या जिर्णोद्धारासाठी मदत केली असे काही आधुनिक पुरोगामी इतिहासकार म्हणतात,हे किती खरे आहे...????

  • @amolkunjir7358
    @amolkunjir7358 4 роки тому

    Pranavji apla no milel ka

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому

      Please reach out to padmadurg(at)gmail(dot)com

  • @madhavbedekar171
    @madhavbedekar171 4 роки тому +1

    पण शाहूमहाराजांनी कृती बरोबर उलटी होती...... त्यांना मोगलांचा पूर्ण पराभव करण्याची इच्छाच नव्हती नाहीतर बाजीरावाने त्यांना दिल्लीपती कधीच बनविले असते.

    • @abhishekbartakke5858
      @abhishekbartakke5858 3 роки тому +2

      का इच्छा नव्हती सांगाल का

  • @johnreese5230
    @johnreese5230 4 роки тому

    Gaya he buddhist mandir hota na? mag peshwyanni te ka sodvun ghetle?

    • @legendboy5399
      @legendboy5399 3 роки тому +1

      Buddh vishuncha avatar manto Ami hindu

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 роки тому

      2 Gaya ahet. Gaya ani buddh Gaya. Ekmekapasun javalach ahet.

  • @narendrathatte175
    @narendrathatte175 4 роки тому

    Maratha had power, then why did not confisticate these places and rebuild the temples?

  • @akashvyawahare_
    @akashvyawahare_ 4 роки тому +1

    Sir Aurangabad chi history vr pan video banva....... Aurangabad la fakt Mughal ani Nijam chya vyatirikt itihas nahi ahe ka....

    • @dakhanicenter3258
      @dakhanicenter3258 4 роки тому

      औरंगाबाद जिल्हा म्हणजे महाराष्ट्राची सतत ची राजधानी ,उपराजधानी ,महाराष्ट्राचे केंद्र याच अवस्थेत होते थोड़े नाही तब्बल 2200 वर्षे ,
      ईसवी सन 1800 नन्तर महत्व कमी होत गेले , सर्व प्राचीन महाराष्ट्रीय राजानी नर्मदा ते तुंगभद्रा मजबूत राज्य उभे केले , मग उत्तर जिंकली , दुर्दैवाने महाराष्ट्राच्या या केंद्र भागाचे 18 व्या शतकात मराठी शासकानी दुर्लक्ष केले , महाराष्ट्रा च्या पोटात निजाम जपला, दिल्ली च्या आधी दौलताबाद वर नियंत्रण कराव्यास हवे होते

  • @chinmaydeshpande2438
    @chinmaydeshpande2438 4 роки тому

    Ayodhyya kadhi Maratha samrajyyat ala nai ka ?

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +9

      संपूर्ण सत्ता नाही. काही वेळा काही वर्षांसाठी महसूल आणि इतर अधिकार मिळाले होते.

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 4 роки тому +3

      @@MarathaHistory अयोध्येत काशी सारखे काही झाल्याचे त्या काळात ज्ञात नसावे का?
      (8:00 काशी विश्वेश्वर मंदिर हजार वर्षे तिथे असल्याचे सर्वज्ञात आहे म्हणतात नाना फडणवीस, तिथेच मशीद झाली आहे असे ठाम म्हणतात)
      (रामचरीतमानस मध्ये ही उल्लेख नाही असे case वेळी वाचनात आले)

  • @amarkopra7881
    @amarkopra7881 4 роки тому

    Sanatanyani maharajana panyat pahile hote.

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 роки тому +1

      पुरावे द्या बघू आपण इथे.....

    • @ketanpatil935
      @ketanpatil935 4 роки тому +6

      Maharaj swatah sanatani hote

  • @rajendralondhe6016
    @rajendralondhe6016 4 роки тому

    पेशव्यांच्या धर्मांधपणावर एक video काढावा.