शाब्बास कारंडे सर आपण खरे शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे सत्यवादी पत्रकार शिलेदार आहात आपले मनःपूर्वक अभिनंदन पत्रकारीतेतला खरा हिरा आज सामान्य लोकांना समजला..
कारंडे सर अतिशय स्पष्ट भूमिकेबाबत अभिनंदन. देवेंद्र फडणवीस यांना उत्तम संधी आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देऊन देवेंद्र फडणवीस आपली प्रतिमा मराठा समाजात सुधारू शकता.
अहो, वरमाईच लबाड आहे हे लक्षात घ्या..🙏🙏 अभिजित सर, खरोखर जर यांना लोकांनी निवडून दिले असेल तर ते लोकही या घटनेला जबाबदार आहेत 🙏 "मुंबई Tak" ला लाख लाख सलाम...👌👍🙏👊
माननीय सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणावर मुंबई तकणे जाहीरपणे प्रकाश टाकल्याबद्दल प्रकरण उघड केल्याबद्दल यांचे सकल मराठा समाजातर्फे जाहीर आभार
सुप्रिया सुळे धंनजय मुंडे हा तुमचा कार्यकर्ता होता तुम्ही खतपाणी देवून मोठे केल दोन वर्षात धंनजय मुंडे मोठा झाला महाराष्टा ला सर्व माहीत आहे सुप्रिया जी
कारंडे सर सलाम करतो अपनास
अजित दादा यांच्या वक्तव्यावर आपन आवाज ऊठवलात त्या बद्दल पुनश्च सलाम आपल्या पत्रकारितेला
तुमच्या दोघांच्याही विष्लेशनाला सलाम आणि प्रामाणिक पत्रकारीतेच्या चौथ्या स्तंभासाठी आपण खरोखर पात्र आहात.आपले मनःपूर्वक अभिनंदन
सलाम आहे तुमच्या पत्रकारितेला तुम्ही असच आवाज उठवला तर नक्की सामान्य जनतेला न्याय मिळेल तुमचा मी खूप आभारी आहे एक सामान्य नागरिक म्हणून
अगदीच बरोबर सर.धन्यवाद
फक्त आपलाच चैनल रिआलिटी वेळोवेळी मांडत आहे . आपले धन्यवाद
शाब्बास कारंडे सर आपण खरे शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे सत्यवादी पत्रकार शिलेदार आहात आपले मनःपूर्वक अभिनंदन पत्रकारीतेतला खरा हिरा आज सामान्य लोकांना समजला..
कारंडे सर अतिशय स्पष्ट भूमिकेबाबत अभिनंदन. देवेंद्र फडणवीस यांना उत्तम संधी आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देऊन देवेंद्र फडणवीस आपली प्रतिमा मराठा समाजात सुधारू शकता.
झुंड शाही चे राज्य बाकी काय सांगणार जनता.यांच्या पेक्षा इंग्रज बरे होते अशी वेळआली आहे.😢😢😢😢
सलाम... सडेतोड भुमिका..
अहो, वरमाईच लबाड आहे हे लक्षात घ्या..🙏🙏
अभिजित सर, खरोखर जर यांना लोकांनी निवडून दिले असेल तर ते लोकही या घटनेला जबाबदार आहेत 🙏
"मुंबई Tak" ला लाख लाख सलाम...👌👍🙏👊
मुंबई tak1💯💐
अभिजीत आणि ओंकार खरच कौतुकास्पद कार्य खूप खूप धन्यवाद
अभिजित सर खुप छान रीपोटिंग करता ग्रेट मुंबई तक ग्रेट आहे
तुम्ही दोघांनी पुर्ण कच्चा चीट्टा खोलून ठेवलाय.
🎉 सलाम तुम्हा दोघांना 🎉
डिबेट मध्ये आशे लोकं पाहिजेत . ज्यांना विषयाचं गांभीर्य कळाल पाहिजे..
चॅनल ची लेडी ने तिचाच बहिणी च नवर्याने च पायावर गोळी झाडून अपंगत्व दिलंय . आणि इथे सती सावित्री बनून न्यूज करतेय ..प्रकरणे दाबून ...
Mumbai Tak ला Great Salute. न्याय फक्त Mumbai Tak मुळेच मिळू शकतो.
अभिजित सर तुमच्या पत्रकारिला सलाम आज पण तुमच्या सारखे पत्रकार आहेत. याबद्दल महाराष्टाला अभिमान आहे.. संपूर्ण मुंबई तक च्या पत्रकारांना सलाम ❤️❤️
सर आपण परखड मत मांडलं आणि प्रामाणिक मत मांडल्याबद्दल मी आपला आभारी आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही बोलता ते 100% खर आहे
हे सर्व सर्वसामान्यांना वेड्यात काढण्याचा धंदा आहे
सरकारच बरखास्त करा
माननीय सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणावर मुंबई तकणे जाहीरपणे प्रकाश टाकल्याबद्दल प्रकरण उघड केल्याबद्दल यांचे सकल मराठा समाजातर्फे जाहीर आभार
मुंबई तक... महाराष्ट्रचा फेव्हरेट चॅनेल ❤❤❤
9 अब्ज रुपये आहेत. 1500 कोटी नाही
ओंली मुंबई तक
Abhijit सर बरोबर बोलत आहेत ❤❤
Thanks Sir 👍
Sir khup chhan bole barobar ahe
इडीवर प्रथम कारवाई करायला हवी ! खोट्या कारवाया करतांना तिला लाज वाटत नाही आणि खर्या कारवाया करायला तिला शरम कशी वाटते ?
Very nice sir
सर किरीट सोमय्या याला मुंबई तक च्या चावडीवर बोलवा कुठे शेपूट घालून बसला आहे ईडीचा शिपाई किरीट सोमय्या
Salam karande sar
तूम्ही असे रियालिटी माडता बोलता म्हनून मी तर मुंबई tak पाहतो like this कारंटे सर
मुंबई तक निर्भीड पत्रकारिता
👍👌👌
सरकारने लवकर निर्णय घेतला पाहिजे
💯👍👌
Mumbai Tak no 1 chaynal
❤❤❤❤❤
सरकारच बिगर अब्रच आहे त्यामुळे अब्र जाण्याचा प्रश्नच आहे 😂😂😂😂😂
निर्भीड पत्रकारिता कशी करावी हे Mumbai Tak करून शिकण्यासारखे आहे.
हे पहिलेच प्रकरण आहे सरकार का खूप सावकाश चालवत आहे
दादा इतकेनिर्लज्ज असतील हे माहित नव्हते !
तुम्हाला पण हिशोब करता येणार नाहीं इतका पैसा 🤭🤭🤭🤭😳😳😇🙏
काय करणार ईडी काय नाय करणार त्याच
Karande sir you are great
जोपर्यंत भाजप च्या आश्रय खाली आहेत तोपर्यंत कोणती कारवाई होणार नाहीत असे जनतेला वाटते...
ना खाऊंगा ना खाने दूंगा ते हेच आहेत...
यांच्यात पक्षातला नेता येतो हे काय बोलणार आहे
या सर्व गोष्टी पाहता सरकार स्वतः ची स्वतः च चव घालून घेत आहे
हा धनंजय अनी वाल्मिकी हे चट्टे बट्टे एकच आहेत एकाच माळेचे मनी आहेत. जनता काही मूर्ख नाहीत,जनतेला एवढ अनाडी समजू नका..
हो.झालीच.पाहीजे 33:06
Ek number news channel aahe fakt भाजप ची दलाली करू नये
वाल्मीक,करायची,डी,चौकशि,फडणविसाचयाहातात,आहे,बाकी,कोणाची,गरज,नाही
Abhijit sir tumhi spast ani khar bolta...tumhala tumch news Channel...kadhu shakto...pan tumchya patrakaritela salam. Sahil sarani pan asech patrakarita karavi asi amchi echa ahe
सरकार ला अब्रू आहे का??? 😂😂😂
Karande sir tumachi तळमळ पाहून तुमचा abhiman vatalo pan apalyala shastra takun chalnar nahi,ladhat राहावे लागेल
परफेक्ट पत्रकार,
Ed mokka लावा
सुप्रिया बाई 😂😂😂
भारत सध्या गुंडाराज अनुभवतोय.
जिसकी बैस उसकी लाठी ऐसा चल राहाहै
काही होणार नाही आपण फक्त बोलत राहू
तिरीत तोम्मय्या कुठंय आता...
Ajit dadanchya dokyat Java geliy. To utarvali pahije. He sarva pahanyasathi BJP la mat dile hote Ka? Hya sarva goshtinvar Phadanvis saheb dolezak karat hote ajunparyant. Sarva rajkarani aatun ekameka sahayya karu awaghe dharu dupanth asech aahet hyachi khatri zali aahe. Really feel frustrated. Amit Shah Kay kartayat? Phakta election chya veli hyana lokancha pulka yeto.
मोदी तर डाराडूर झोपले आहेत
Sagale patrakar are ase jhale tar nakkich maharashtra and desh sudharel
Chanlgle vishleshan Mr Karande.
ये बाई सुपारी संपली नाही का आजून... एक महिन्यापासून अडचणी वाढणार ऐकतोयत
😂 झोपले का
अभिजित का झोपलास
tuzya ghari kon zopun jatey tyachi chinta kar latpatya..utpatya😂😂😂
सुप्रिया सुळे धंनजय मुंडे हा तुमचा कार्यकर्ता होता तुम्ही खतपाणी देवून मोठे केल दोन वर्षात धंनजय मुंडे मोठा झाला महाराष्टा ला सर्व माहीत आहे सुप्रिया जी
धनु मुंडे राजश्री मुंडे वाल्मीक कराड यांना जेल मध्ये टाका