अहो दादा मी रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्ट बँकेतला खाता आहे 2100 मला आले नाहीत अजून गरज आहे आम्हाला दादा धन्यवाद पहिले 7000 रुपये मिळाले तर फायदा झाला माझं घर खर्च करताना प्लीज 2100 रुपये लवकर पाठवा
नालासोपारा फेनो बँक अकाउंट आहे मला जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4500 मीळाले बाकी हफ्ते कधी मीळनार न दादा मला दिवाळी बोनस गॅसचे पैसे कधी मिळणार साहेब दादा मला तुम्हाला माजी विनंती साहेब नालासोपारा ईस्ट नगीन दास पाडा आम्ही नालासोपारा येथे भाड्याने राहतो फिनो बँक अकाउंट आहे चालू त्याच्यामध्ये पैसे आले होते 4500बाकीआटोबर नोव्हेंबर डिसेंबर हे पैसे बाकी हफ्ते कधी मिळणार साहेब दादा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नालासोपारा येथे राहते शितल तुमची लाडकी बहीण दादा 🎉🎉
मेहकर तालुक्यातील बुलढाणा जिल्हा लाजून आलें नाहीं लाडकी बहीण योजना वाट पाहत आहे हो साहेब लाडकी बहीण योजना
एकेश्वर हप्ता कधी मिळणार आहे
Sar Parbhani jila madhe kadhi anara hit
बुलढाणा जिल्हा लाडकी बहीण योजना वाट पाहत आहे साहेब
बुलढाणा जिल्हा मेहकर तालुका अपंगाचे पैसे आले नाही
व्हिडिओ टाकणाऱ्या लय जोड्याने माराव पैसे टाकत नाही आणि पैसे टाकले म्हणून सांगते
Chandrapur post bank
अगदी बरोबर लाजा सोडल्या यांनी😂😂😂
Bahini chya bhavna shi khed mandta. Fake news takun..
माझी लाडकी बहिण योजना पैसे 7500पैसैआहे
माझी लाडकी बहिण योजना पैसे 2100नाही
सहावा राहू द्या आधी आगस्ट चे आपरूड फॉर्म बघा आजून एक ही रू आला नाही. मिळणार आहे की नाही.
3100 कधी मिळणार आहे
घोडेगाव,अजून, नाही मीळाले
गॅस चे एकही हप्ता मिळाला नाही भारत गॅस a💪🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻मला लाभ मिळावा
साडे चार वर्षांनी पुढचा हप्ता टाकणार का
परत सत्ताधारी होण्यासाठी
अहो दादा मी रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्ट बँकेतला खाता आहे 2100 मला आले नाहीत अजून गरज आहे आम्हाला दादा धन्यवाद पहिले 7000 रुपये मिळाले तर फायदा झाला माझं घर खर्च करताना प्लीज 2100 रुपये लवकर पाठवा
राष्ट्रीय बँकेचं खात attach करा, नाहीतर डिसेंबर चे पैसे येणार नाहीत.
आम्हाला २१०० रुपये नाही आले
आमच्यासारख्या सामान्य गरजू महिलांना या लाडक्या बहिणीचे मिळणारे पैसे घरखर्चात खूप उपयोगी पडतात. धन्यवाद .
4500 आले नाशिक अजुन कधी येतील पुढचे हफ्ते
12 वाजुन गेले रात्री चे 12 आहेत का 😅😅फसवा फसवी
मला एक रुपया पण आलेला नाही
😢😢😢😢😢😢😢😢😢
Bank of India 🎉
बाकीचे सर्व हप्ते आले आहेत फक्त सहावा हप्ता अजून आला नाही
फक्तं मतदान होण्यापूर्तच होत हे मतदान झालं सगळ सप्ल
लातूर जिलात रहातो
Buldhana jila pise aale nahi
No reply sir
चिपळूण तालुक्यात कधी पैसे येणार आहेत मला एकही हप्ता मिळाला नाही
आज आम्ही खूप खुश आहे
खोट्या बातम्या टाकून आया बहिणींची चेष्टा का करता
कुठे पैसे आले हो काही खोटी बातमी टाकता सर्व कॉमेंट नाही आलेत पैसे म्हणून आहेत
पैसे मिळाला नाही 9200
मला, तर एकही, हप्ता मिळाला नाही साहेब मी एक विधवा आहे मला तर मिळायला हवा,माझे,बंकै,एच, डी एफ सी
माझा, फॉर्म,पेंडिग,ठेवला,आहे,साहेब,मला, योजनेचे पैसे मिळायला पाहिजे
डिसेंबर चा हप्ता मिळणार तरी आहे ना
बीड जिल्ह्यात कधी भेटणार
ज्यांनी उशिरा फॉर्म भरला त्यांना एकही हप्ता मिळाला नाही आहे
मी सरोज म्हात्रे लाडके बहिणीचे पैसे घेतो त्या आधीचे मला हप्ते आले आत्ताच आता नाही आले इंडियन ओव्हरसीस बँक वडाला माधवनगर मुंबई तिन्ही दादांना धन्यवाद
खोट का बोलतो नाशिक ला नाही आले
पुणे जिल्हा महाराष्ट्र बँक विठाबाई कांतू माशेलकर एकवीसशे रुपये नाही आले
आमाला,पहिलया,पासुन,पैशे,मीलाले,नाही
सोलापूर जिल्ह्यातून बोलत आहे पुष्पा दत्तात्रय धोत्रे अकलूज बँक ऑफ इंडिया
खूप छान काम करतातच 💯💯👍👍
Chapa.mag.dya.
मला पण नाही आले पैसे मी छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातुन आहे मला गरज आहे पैशाची
कोल्हापूरला अजुन नाही आले साहेब 🙏
DMR वॉशिंग मशीनचा दुसरा विडियो अजून आला नाही तुमचा.
मी सांगली मधून आहे अजून मला 2100 रुपये जमा झालेलं नाही
दादा डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार मी कोल्हापुरात राहते कॅनरा बँक आहे
डिसेंबर चा हप्ता अजून पर्यंत आला नाही
Sarala.santosh.barde
पंडितांना एकनाथ शिंदे दादा आम्हाला एकही रुपया जुना नाही साडेसात हजार भेटले तेवढेच मी ठाण्यावरून बोलत आहे प्राजक्ता
आमाला,अजून, नाही मीळाले
नगर जिल्ह्यातील सर्व बहिनिना पैसे मिळाले धन्यवाद युट्यूब वालेना फार आभारि आहोत खोटयाबातमि देणारे युट्यूब वालेना
मी अकोल्यामध्ये आहे मला अजून पर्यंत पैसे आले नाही सेंट्रल बँक ऑफ इंडिया मला आतापर्यंत 750 मिळाले
आम्हाला अजून आले नाहीत पैसे ₹2100
Nka like karu
पहिला हापत मिळाला पण दुसर हापत 4500 हाजार मिळाला नाही जिल्हा नंदुरबार
डिंसेबरचे पैसे कधी पडणार आहे, लवकर सागां
मी बीडजिल्ह्यातुन बघत आहे
परभणी जि
परभणी जिल्हा सोनपेठ तालुका मधून सांगते माझे पोस्ट खाते आहे मला अजून एक पण रुपया आलेला नाही
Shahu Bank Beed Maharashtra
कधी 1500 येणार आहे कधी 2100येणार आहे कधी 33000येणार 🤔किती येणार 🤔🤔👑
मी नाशिक मधून राहते माझी बॅंक महाराष्ट्र बॅंक आहे मागचे 3000 नाही आणि आताचे2100 पण नाही आले
आमचा हप्ता अजून आलेला नाही.
सोलापूर जिल्हा कधी पडणार पैसे
Hi
मी कोल्हापूर जिल्ह्यातून आहे माझे बँक ऑफ इंडिया मध्ये खाते आहे
अहमदनगर कोपरगाव
भाऊ मला 2100रु आले नाही. मला खुप गरज आहे मी नाशिक वरून बोलते.
माझी लाडकी बहिण योजना 2100पैसै नाही
गॅस चे एकही हप्त्या
मिळाला नाही केव्हा येणार
Kolhapur Jila ❤
आम्ही सकाळपासून 10-12 मेसेज केला बँकेला
सर नांदेड जिल्ह्यामध्ये कधी येतील लाडक्या भिन्न पाहिजे
8:21 8:30
Bhandara jeela
माझ्या खात्या मध्ये एकही हप्ता आला नाही फॉम वगरे सगळं बँक खाते ओपन करून सुद्धा पैसे आले नाही
बरोबर आहे आमचें पण नाही आले
माझी लाडकी बहिण योजना पैसे नाही
मला अजूनही एक ही हप्ता आलेला नाही ता मिरज जि सांगली खाते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे
Chandrapur
Sher Amala 2100 Ali nahin Parbhani jila hai
नालासोपारा फेनो बँक अकाउंट आहे मला जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4500 मीळाले बाकी हफ्ते कधी मीळनार न दादा मला दिवाळी बोनस गॅसचे पैसे कधी मिळणार साहेब दादा मला तुम्हाला माजी विनंती साहेब नालासोपारा ईस्ट नगीन दास पाडा आम्ही नालासोपारा येथे भाड्याने राहतो फिनो बँक अकाउंट आहे चालू त्याच्यामध्ये पैसे आले होते 4500बाकीआटोबर नोव्हेंबर डिसेंबर हे पैसे बाकी हफ्ते कधी मिळणार साहेब दादा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नालासोपारा येथे राहते शितल तुमची लाडकी बहीण दादा 🎉🎉
Nagpur
Roj Baat Mein icon icon kantala hai
धन्यवाद देवा भाऊ मला 5तारखेला
मी सिंधुदुर्गात राहते मला फक्त आतापर्यंत तीन हाप्ते मिळाले बाकी अजूनही एकही हप्ता मिळाले नाहीत माझे नाव सौ जागृती जयवंत कांबळी आचरा
मी नागपूर मधून आहे आणि युनियन बँक मध्ये खाते आहे
मी रसिका गणेश राठोड कोंडाळा महाली मी वाशिम जिल्ह्यातील आहे दादा माझं अकाउंट ADCC बॅंकेत आहे दादा मला 2100 रुपये आले नाही
आता पर्यंत जेवढे पैसे वाटप करण्यात आला ना लाडकी बहीण योजनेचा हफ्ता त्यातील एकही रुपये आला नाही अजून
पालघर जिल्हा पैसे कधी येतील
पैसे पडल्यावर लाईट करु
मला आले नाही पैसे मी वर्धा जिल्ह्यात राहते 6 हप्ता चे माझं खाते पोस्ट बँक आहे
सर अजून आम्हाला 2100 रुपये आले नाही आणि नाही जिल्हा नाशिक
अहमदनगर यिथून आम्ही हा व्हिडिओ पाहत आहोत
Chhatrapati Sambhaji Nagar😢😢
❤❤❤❤❤
मला 2100 रुपये नाही आले
बीड जिसका तालुका केज मला पण पैसे आले नाही सगळे कागतपत्र निट आहेत
Nahi 8:35
सातारा जिल्ह्यात कधी येणार आहेत
कॅनरा बँक ऑफ इंडिया मध्ये माझे खाते आहे रूपाली धुमाळ पैसे आले नाहीत पुणे जिल्हा
झूट मत बोल
IDBI
मे पाल घर जली एक बार नहीं आया
Good
2100 rs nahi aale. Mumbai. Curry road