Sudharshan Ghule ला अटक केल्यावर मेडिकल चेकअपला आणलं, काय घडतंय? | Walmik Karad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 47

  • @sayajinehe2071
    @sayajinehe2071 17 днів тому +12

    ओमकार तुम्ही जो तपशिल देता तो एकदम मुद्देसुद आहे छान माहिती देता याला खरी पत्रकारिता म्हणतात . तुमच्या कामाला सलाम

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 17 днів тому +30

    😊 सगळा संबंध वाल्मीक कराडशी येतोय याचा खंडणीचा आणि त्याचा

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 17 днів тому +6

      Khandanit Karad aala ki mag Dhanya pan yeil

  • @sanjaydalvi7053
    @sanjaydalvi7053 17 днів тому +4

    ओमकार... तुझ्या पत्रकारितेला सलाम. एकदिवस तुझं स्वतःच न्यूज चॅनेल असेल. निर्भीड पत्रकार.... आता असे पत्रकार क्वचितच दिसतात 👍👍

  • @VitthalbapuraoNirwal
    @VitthalbapuraoNirwal 17 днів тому +11

    तुमचे सर्व पत्रकार is ग्रेट aahe

  • @harishchitale5203
    @harishchitale5203 17 днів тому +7

    पत्रकार ग्रेट ❤❤

  • @RamrawPatil-ou4eu
    @RamrawPatil-ou4eu 17 днів тому +1

    या सर्व आरोपीची नार्को टेस्ट करण्यात आली पाहिजे.

  • @shankarpatil3546
    @shankarpatil3546 17 днів тому +9

    यांना २१ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी

  • @nitinmore8844
    @nitinmore8844 17 днів тому +3

    छान पत्रकारिता 👍 ओमकार

  • @xyz-hy3nr
    @xyz-hy3nr 17 днів тому +7

    सगळे नाटक या गुन्हगारी ग्रुपने सगळे ठरावून एक एक नाटक रचले आहे.. गोलमाल 😂आहे हे पण हे सगळेच गुन्हेगार आहेत.

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 17 днів тому +7

    सगळा संबंध वाल्मिक कराडशी येतोय सगळे फासावर द्या

  • @laxmanmane5182
    @laxmanmane5182 17 днів тому +3

    Thankyou sir

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 17 днів тому +5

    वाल्या च सूत्रधार आहे

  • @shankarpatil3546
    @shankarpatil3546 17 днів тому +13

    वाल्मिक हाच खरा सुत्रधार आहे

    • @rajendragadekar4875
      @rajendragadekar4875 17 днів тому

      Valmik व त्यांच आका आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे ?

  • @ReshmasuryawanshiSuryawanshi
    @ReshmasuryawanshiSuryawanshi 17 днів тому +1

    Great channel

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 17 днів тому +2

    संतोष देशमुख हत्याकांड एकाच जातीच्या व्यक्तीचा एकञ येऊन हत्याकांड करतात आणि आज म्हणतात जातीय वाद करतात मग हत्या करता वेळेस एकाच जातीच्या आरोपींनी हत्या कशी केली

  • @ksinh6243
    @ksinh6243 17 днів тому +2

    बीडचा पत्रकार काय बोलतोय ते कळत नाही..गोल गोल बोलतोय..

  • @sanjay-mk6nh
    @sanjay-mk6nh 16 днів тому +1

    एवढं सगळं घडत आसताना,,केजची आमदार झक मारतीए का...???

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 17 днів тому

    यांना सध्या गाडीत बसून अनावे एवढी vip गाडी काय घेऊन मिरवतात

  • @haridasligade6812
    @haridasligade6812 17 днів тому +2

    खरे जायला पांडुरंग लागायला नको

  • @ranjitsonu9
    @ranjitsonu9 17 днів тому +3

    नक्की तेच आहेत का
    ओळख परेड घ्या
    काळे तोंड केलेच आहे
    मग कापड कशाला लावलं

  • @bhagwatbhad9940
    @bhagwatbhad9940 17 днів тому +2

    Siddharth sonwane ch kay

  • @pappujagdale6546
    @pappujagdale6546 17 днів тому +2

    Khalalas kra mayghlyan la 😊

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 17 днів тому

      Aadhi sagli information tar kadhun ghewu dya… kuthe tari Dhanya ch naav yewu dya mag encounter kara

  • @MegaAcquaintance
    @MegaAcquaintance 17 днів тому +2

    Why Harshada’s voice gets mellow when she’s talking to Omkar!?!?!

  • @jitendrasawant1685
    @jitendrasawant1685 17 днів тому +1

    सिद्धार्थ सोनवणे असणार

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 17 днів тому +4

    छान वाटतंय na आता 🙋‍♀️

  • @anilborkar5570
    @anilborkar5570 17 днів тому +2

    mentalist suhani shah चा suport घ्या नक्कीच मदत होईल 🚨🦯🦯

    • @sonil9194
      @sonil9194 16 днів тому

      As nasat tich khott bolali tr

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 17 днів тому +2

    Sarv gune garage in narco test Kara

  • @bhausahebkapse8505
    @bhausahebkapse8505 17 днів тому +4

    Ar bhau jara smbhlu ATI tha mati