पूजाला आज लय ओरडलो ओढणी घेत नाही म्हणून 😳

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024

КОМЕНТАРІ • 54

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 2 години тому +68

    दादा तुम्ही म्हणता दुसऱ्याच्या बायका बघ किती चांगल चुंगल बनवतात तर दादा दुसऱ्याचे नवरे दिवसात 5-10 वेळेस खायला नाही मागत. दोन टाईम च जेवतात पण चांगल खातात ..तुम्हाला दिवसात 10 वेळेस काय चांगल बनवाव कारण तुम्हाला 10 वेळेस भूक लागते. आणि दुसऱ्याचे नवरे अस खटले घेऊन नाही राहत फक्त बायको ला घेवून राहतात. अस तुलना करू नका पूजाची दुसऱ्याच्या बायका सोबत. मग नवऱ्याची पण तुलना करावी लागेल.
    आई तर सदा पसरलेली असते..आपला मुलगा टेन्शन मध्येअसतो सर्वांचं पाहू पाहू याच काही घेणं देणं नाही. मस्त मजेत बिन फिकीर राहते.

    • @madhavibijjal9525
      @madhavibijjal9525 2 години тому +12

      True, puja sagalya n che khup karate, khup adjust karate. Evadhya lokanche karane easy nahi. Kapade , ghandi, swayampak evadhya lokancha karun ti sudha thakun jat asel. Ti pun manus aahe , kara tichya jagevar rahun vichar kara

    • @madhavibijjal9525
      @madhavibijjal9525 2 години тому +1

      Bhandi mhanayache aahe

    • @sunitharangsubhe
      @sunitharangsubhe Годину тому +6

      अगदी बरोबर आहे

    • @divyanshu3324
      @divyanshu3324 48 хвилин тому

      Bai tula aai vaigare ahe ki nahi vay zalay aai ch he asech mothe zale ka aai ne khup kahi kelay Teva tar ith paryant pohchle tu nahi ka mhatari honar

    • @nilakshigosavi8217
      @nilakshigosavi8217 35 хвилин тому

      Ho pan kam pan karylacha pahija na jar tari oho

  • @sarikadeshmukh3040
    @sarikadeshmukh3040 2 години тому +29

    सारखच बायकोचा अपमान करतो

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 2 години тому +33

    अरे पांडू मी तुझे पाच वर्ष झाले व्हिडिओ बघते तुझ्या आणि पूजाचे डेली ब्लॉक्स बघायला आम्हाला खूप आवडायचं पण आता तू पूजा ची रिस्पेक्ट करत नाही फक्त तिची बदनामी करतो म्हणून तुझा ऑडियन्स तुझ्यापासून लांब जायला लागला आहे तुला अगोदर पासूनच माहिती आहे ती अडाणी आहे आत्ताच या एक वर्षात का तुला दिसायला लागला आहे ते अडाणी आहे म्हणून जशी आहे तशी तिची रिस्पेक्ट कर अजून वेळ गेली नाही आम्हाला खरंच वाटतं तू खूप पुढे जावस काय चुकलं असेल तर सॉरी

    • @MonaliS1968
      @MonaliS1968 2 години тому +7

      बरोबर

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 2 години тому +5

      सोमा आणी पाडू सारखे च आहे बायका ना मान नाही देत त्याना वाटत आपण काम करतो ह्या काही नाही करत

  • @PratikBahirat-nr5li
    @PratikBahirat-nr5li 3 години тому +22

    आर तु व्हिडिओ बनवण्यासाठी काही पण करता आणि एक पण व्हिडिओ खरा नसतो आणि तो व्हिडिओ अठराशे छप्पन सालचा असतो म्हणून तुमचे कोन व्हिडिओ पाहत नाही

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 2 години тому +57

    पूजाची सादगी हीच तिची खरी सुंदरता आहे तू तिच्यावर प्रेम करत नाही निदान रिस्पेक्ट तरी करत जा

  • @rsabale798
    @rsabale798 46 хвилин тому +5

    कदाचित कायम बायकोचा अपमान करणं आणि तिच्याबद्दल सगळ्या लोकांना वाईट गोष्टी सांगणं यातच त्यांना पुरुषार्थ वाटत असेल.आणि मी सगळ्या लोकांसाठी किती करतो पण त्याचबरोबरीने बायको सुद्धा सगळ्यांचं करते हे त्यांना दिसत नाही.मी एका अडाणी बायकोला सांभाळतो ,हा माझा मोठेपणा आहे हेच सगळ्यांना दाखवायचं असतं.

  • @VedantiGamare
    @VedantiGamare 3 години тому +32

    Pooja khup chhan distey pan sadhi ahe re ti

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 2 години тому +12

    टायटल ऐक असतं विषय वेगळा च असतो दादा असं करू नका तुमच्या फँन लोकांशी खोटं बोलू नका नाहीतर तुमच्यावरून विश्वास उडेल

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 2 години тому +4

    Pandu tu kha re ...tujhi pachan shakti चांगली आहे .तुमचं वय आहे खण्याच खा तू .तुझ्या kamayich खातोय लोकांच्या नाही .... Reply bhari dila tu .... Hasat हसत 😊

  • @suchetagavade4144
    @suchetagavade4144 19 хвилин тому +3

    पुजा खुप समजुतदार आहे तिला तुम्ही समजून घेतले पाहिजे

  • @hemadesai9071
    @hemadesai9071 2 години тому +6

    Tumi negative comments varach video ka banvta...sarkh tya pooja la kami lekhta😢

  • @user-pf5rq8iz1e
    @user-pf5rq8iz1e 34 хвилини тому +4

    Tula Poojachi kimat nahi
    Tumala saglyana faqt kamwali disate tichat
    Tila aahe tashi swikara
    Nirmal panyasaralhi aahe
    Tichatale changale gun bagha dusryanbatobar kashala compars karta

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 2 години тому +2

    कांद्याची पात अशी ओपन फ्रिजमध्ये ठेवल्यावर फ्रीजला वास लागतो एखाद्या एअर टाईट डब्यात ठेवावी

  • @rc-tf2nq
    @rc-tf2nq 3 години тому +4

    Pojala kamit kami vachayala tari yayla pahije.. Bhau... Mag tya comment cha upyog hoil.. .. Mag karel sagle thik

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande 2 години тому +2

    खा दादा आपण पोटासाठीच कमावतो पोट भरलेलं असेल तर डोकं चालतं खातें जावं खातें जावं प्रभुका नाम लेते जावं 😂😂😂

  • @kalpanadhotre1540
    @kalpanadhotre1540 Годину тому +1

    पीहू ला काजल लावत्त जा मस्त दिसल वेवस्तत टेवा ज़रा

  • @आव्या
    @आव्या 41 хвилина тому

    तुम्हीच सांगा आत्ता काय भी करा 😅..आम्ही सांगून सांगून दमलो अस ना अस तस म्हणून ती पूजाताई काय ऐकत नसती मग तिला पूजा म्हणतात पूजा काय पूजा वरचा देव जरी आला तरी म्हणल जा बाबा तिकडं माझ काम हाय पहिला करती मग ओढणी घेती जा मला काम करू दे तु काय डोक फिरवायला आलास जा 😂😂😂😂😂😂😂...पूजाताई जिंदाबाद ...❤❤

  • @SubhangiShinde-j2m
    @SubhangiShinde-j2m 2 години тому +2

    पांडू दादा तुम्ही खातेला ब्लोग युट्यूबवर टाकू नका लोकांना बघवत नाही

  • @shubhngisalunkhe4193
    @shubhngisalunkhe4193 10 хвилин тому

    पिहू पिल्लू खूप गोड आहे❤❤

  • @prajaktagunjal6339
    @prajaktagunjal6339 Годину тому +2

    Pooja adhi kiti chaan rahaychi pan diwssn diwas khupach ratali rahate ahe ulat kkalantarane manase sudhartat ulat

    • @MalathiMohanDabade
      @MalathiMohanDabade Годину тому +5

      त्याचं पण एक कारण आहे तिचा नवरा तिचा राहिला नाही तर कोणासाठी नटेल

    • @MalathiMohanDabade
      @MalathiMohanDabade Годину тому +5

      आपण नुसतं व्हिडिओमध्ये बघतो आणि कमेंट करतो पण सत्य परिस्थिती वेगळीच आहे त्या पूजाची पूजाचं खरंच खूप वाईट वाटतं कमेंट करणाऱ्या काही लेडीज पण तिला खूप वाईट कमेंट करतात

  • @आव्या
    @आव्या 3 години тому +2

    Hii ...dada vahini ...good moring ❤

  • @PriyaHawaldar-d1e
    @PriyaHawaldar-d1e 3 години тому +2

    पिहू❤

  • @sunilkamble-c1y
    @sunilkamble-c1y 2 години тому

    Ggggg आहेत आणि ते अस्तित्व आहे आणि ते नऊ ते दुपारी दोन तीन दिवसांनी पाणी येत 😂😂😂 गघ् हे ब्लॉग हा हा म्हणता येत होता आणि आजही एकटाच आहे की

  • @vandanabaviskar9501
    @vandanabaviskar9501 Годину тому +2

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 2 години тому +2

    दादा पुजाकडे माझा नंबर आहे मी जरी रेसिपी सांगितली तरी ती रेसिपी वाचून केली पाहिजे मी मध्यंतरी पास्ता ची रेसिपी टाकली होती पण ती करून दाखवली नाही पुजाने 😊

    • @MalathiMohanDabade
      @MalathiMohanDabade 2 години тому +4

      तिला वाचता येत नाही समजून घ्या

    • @sarikakhade5498
      @sarikakhade5498 Годину тому

      @@MalathiMohanDabade हो माहित आहे मला पुजाला घरातील लोक वाचून दाखवतात मेसेज

  • @amrutasjadhav2559
    @amrutasjadhav2559 3 години тому +2

    Hi dada wahini ❤

  • @purushottamtayade-nv8ip
    @purushottamtayade-nv8ip 3 години тому +1

    छान पिहु 😂😂

  • @goldendongri-dy6ds
    @goldendongri-dy6ds 3 години тому

    Good morning 🌞

  • @vishrantidange2325
    @vishrantidange2325 3 години тому +1

    Hii❤❤

  • @jyotilaxmanlangade6864
    @jyotilaxmanlangade6864 Годину тому

    👍

  • @vijaykarande5809
    @vijaykarande5809 2 години тому

    Hi

  • @विजयमोरे-ख2र
    @विजयमोरे-ख2र Годину тому

    पांडुसर तुम्ही लक्ष देऊ नका, लोकंना चागंल दिसतं नाही,फक्तत हमारी सुनो, राहीला प्रश्न पोटच्यावरती कोणी खातं नाही, काहीपण विचारात सर काय बोल कळतं नाही, तुम्ही लक्ष देऊ नका. प्लिज प्लिज प्लिज

  • @vishrantidange2325
    @vishrantidange2325 3 години тому +1

    ❤❤❤❤❤

  • @yogitasaravad
    @yogitasaravad 2 години тому

    ❤❤❤❤❤

  • @ShahajiNande
    @ShahajiNande 50 хвилин тому

    ❤❤❤❤