येथेच संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला | संत तुकाराम महाराज जन्म स्थान | देहू दर्शन | Dehu Darshan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 85

  • @Paulvata
    @Paulvata 9 місяців тому +6

    जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान खुपचं सहज आणि सुंदर पद्धतीने दाखवले आहे. असा व्हिडिओ पाहिला नव्हता.
    खुप खुप शुभेच्छा पुढील व्हिडीओ साठी.
    राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🙏
    #पाऊलवाटा

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      धन्यवाद पाऊलवाटा टीम 🙏
      हे स्थळ आहेच इतके दैदीप्यमान
      या स्थळाच्या सहवासाने प्रत्येक जीवांमध्ये नवचैतन्य जागृत होते..
      #Samadhanpawarofficial

  • @TVishalJadhao
    @TVishalJadhao 9 місяців тому +1

    Jay Hari mauli 🙏

  • @Business_mind_22
    @Business_mind_22 9 місяців тому +5

    बऱ्याच वेळी देहूला गेलो सगळी कडल दर्शन घेतले परंतु जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचं राहत घर पाहिलं नाही
    तुमचा व्हिडिओ पाहिला आणि काहीतरी विसरल्याची जाणीव झाली.तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे. पुढील वेळी देहूला गेलो की नक्कीच जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचं जन्मथान पाहणार...
    राम कृष्ण हरी 🙏🚩🚩

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      नक्कीच संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ पाहून तुम्ही प्रसन्न व्हाल येथील प्रत्येक गोष्टीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची आठवण आहे. राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
      #Samadhanpawarofficial

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 8 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  8 місяців тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 5 місяців тому +1

    जय जय तुकोबा राया

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  5 місяців тому +1

      🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩
      #समाधानपवार

  • @maharudramaske
    @maharudramaske 9 місяців тому +4

    इतका सुंदर आणि माहितीपुर्ण व्हिडिओ पहिल्यांदा पहिला.
    राम कृष्ण हरी 🚩🙏🚩

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
      #Samadhanpawarofficial

  • @user-zw1wq5ip7k
    @user-zw1wq5ip7k 8 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली 🚩

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  8 місяців тому +1

      राम कृष्ण हरी
      #समाधान पवार

  • @asediting8229
    @asediting8229 9 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली🙏🏻

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
      #Samadhan pawar

  • @laxmikantkamble2964
    @laxmikantkamble2964 8 місяців тому +1

    Ram kruna hari

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  8 місяців тому +1

      राम कृष्ण हरी 🚩
      #samadhanpawar

  • @maharudramaske
    @maharudramaske 9 місяців тому +3

    जय हरी माऊली 🚩🙏🚩

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      जय हरी माऊली 🙏🙏🚩🚩
      #Samadhanpawarofficial

  • @AVMOVIES2336
    @AVMOVIES2336 9 місяців тому +1

    Jay Hari mauli 🚩🚩

  • @SharadKhatal-m9m
    @SharadKhatal-m9m 8 місяців тому +1

    Jay hari mauli

  • @whatnextmotive2706
    @whatnextmotive2706 9 місяців тому +5

    व्हिडिओ पाहून आमचे हे तुकोबारायांचे जन्मस्थळ पाहून झाले. सुंदर माहिती दिलीत दादा 🙏

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      व्हिडिओ पेक्षाही जर तुम्ही देहूला आलात तर या जन्मस्थळाला नक्की भेट द्या येथील प्रत्येक गोष्ट आजही तुकोबारायांची आठवण देऊन जाते. 🙏🚩
      #SamadhanpawarOfficial

    • @Business_mind_22
      @Business_mind_22 9 місяців тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🚩🚩

  • @sudhakarpawar3928
    @sudhakarpawar3928 9 місяців тому +1

    Jay Ram Krishna Hari

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
      #SamadhanPawar

  • @sharadkhatal11
    @sharadkhatal11 8 місяців тому +1

    Ram krushna hari mauli mahiti chan dilit

  • @SurvaseOmkar-p8t
    @SurvaseOmkar-p8t 8 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  8 місяців тому +1

      राम कृष्ण हरी माऊली
      #samadhan pawar

  • @dhananjayasane2730
    @dhananjayasane2730 9 місяців тому +2

    Jagat Guru sant tukaram maharaj Rahat gharache darshan zale man prasann zale 🙏🙏

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому

      Ram Krishna Hari 🙏🙏🚩🚩
      #Samadhanpawarofficial

  • @SurvaseOmkar
    @SurvaseOmkar 9 місяців тому +3

    राम कृष्ण हरी

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
      #Samadhanpawarofficial

  • @rahullobhe728
    @rahullobhe728 9 місяців тому +1

    जतगुरू संत तुकाराम महाराज याच घर पाहून चांगले वाटले
    देहूला गेलो की मी नक्की राहत्या घरी जाणार 🙏🙏

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      संत तुकाराम महाराजांचे घर
      नक्की पहा
      राम कृष्ण हरी
      #Samadhanpawarofficial

  • @atuljadhav1673
    @atuljadhav1673 9 місяців тому +2

    Ram krushna hari❤❤

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому

      राम कृष्ण हरी 🚩🚩🙏

  • @AbhijitPawar-x8q
    @AbhijitPawar-x8q 9 місяців тому +3

    Nice video 👍

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому

      Thank you 🙏
      #samadhanpawarofficial

    • @Business_mind_22
      @Business_mind_22 9 місяців тому

      राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @AniketAmbadT
    @AniketAmbadT 8 місяців тому +1

    Kharc khup chan video ahe

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  8 місяців тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🚩
      #समाधान

  • @AniketAmbadT
    @AniketAmbadT 8 місяців тому +1

    Ram Krishna mauli😊

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  8 місяців тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🚩
      #samadhan

  • @garudzep1
    @garudzep1 9 місяців тому +2

    जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांचे जीवन व कार्य किती व्यापक होते, हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच. त्यांचे बालपण ज्या वास्तूमध्ये गेले. जेथे ते प्रचंड ज्ञानी व समाजप्रबोधन करणारे झाले, तीच ही पवित्र भूमी व वास्तु. सर, तुमच्या माध्यमाने या जन्मभूमीचे दर्शन मिळाले,त्याबद्दल तुमचे अनंत आभार. जय हरी विठ्ठल🚩🙏💐

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे राहतं घर
      नक्कीच पाहण्या सारखं आहे. तेथील प्रत्येक गोष्ट त्यांच्या वास्तव्याची कार्याची आठवण करून देते, आणि घरात लिहिलेल्या आभगाच्या ओळी तर जीवन जगण्याचा सिद्धांत सांगून जातात.
      मला तर आशे वाटते प्रत्येक तरुण तरुणीने या ठिकाणास भेट दिली पाहिजे.

  • @shailajamore7840
    @shailajamore7840 8 місяців тому +1

    फार छान माहिती दिली आहे राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  8 місяців тому +1

      धन्यवाद ताई
      राम कृष्ण हरी 🚩🚩
      #Samadhanpawar

  • @dhananjayasane2730
    @dhananjayasane2730 9 місяців тому +2

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩
      #Samadhanpawarofficial

  • @dattaji6813
    @dattaji6813 9 місяців тому +2

    राम कृष्णा हरी 💐💐💐

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому

      राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @dhananjayasane2730
    @dhananjayasane2730 9 місяців тому +2

    संत तुकाराम महाराज यांचे घर बघून मान प्रस्सान झाले
    राम कृष्ण हरी 🙏

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому

      वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माचे कळस असणारे संत तुकाराम महाराज यांचा राहतं घर पाहून मन प्रसन्न तर नक्कीच होणार
      राम कृष्ण हरी 🙏🚩🚩

    • @Business_mind_22
      @Business_mind_22 9 місяців тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial 9 місяців тому +4

    जय हरी माउली 😊

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      जय हरी माऊली 🙏🙏🚩🚩
      #Samadhanpawarofficial

  • @Business_mind_22
    @Business_mind_22 9 місяців тому +2

    राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
      #samadhanpawar

  • @garudzep1
    @garudzep1 9 місяців тому +2

    सर, आपला हा व्हिडिओ पाहून खूप छान वाटले. संत तुकोबाराय यांची जन्मभूमी पाहून मन अगदी प्रसन्न झालं. असेच नवनवीन व्हिडिओ संत सावता माळी, संत चोखामेळा व संत गोरा कुंभार यांच्या जीवनावरही नक्की बनवावे हीच अपेक्षा. तसेच तुकोबाराय महाराजांचे जीवन व कार्य ऐकायला आवडेल.🙏👌😊जय हरी विठ्ठल. 🚩🙏

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +2

      नक्कीच सर
      महाराष्ट्राची खरी ओळख ही संत भूमी म्हणून आहे
      आणि प्रत्येक संतचे कार्य हे ऊर्जा दाई आहे. व जीवन जगण्याचा खरा अर्थ सांगणारे आहे . परंतु सध्याथिती पहिली तर संप्रदाय ही आणेक संताच्या कर्याना कुठेतरी विसरत चालला आहे. कीर्तनाच्या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून संताच्या कार्य ऐवजी कॉमेडी मनोरंजन यावर जास्त भर दिला जात आहे. हेच दृष्य आपल्याला बदलण्याचा प्रयत्न या माध्यमातून करायचा आहे.
      या प्रयत्नात नक्कीच सर्वांची सोबत राहील यात शंका नाही...
      राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

    • @garudzep1
      @garudzep1 9 місяців тому +2

      ​@@SamadhanOfficialअगदी खरं बोललात सर. मिळुन नक्की प्रयत्न करुया.राम कृष्ण हरि.

  • @Varkari208
    @Varkari208 9 місяців тому +5

    तुकोबाराय यांच्या मंदिरात भरपूर वेळा
    गेलो परंतु राहत्या घरविषाई माहिती नसल्याने जन्मथळी जायचे राहून गेले .
    पुढच्या वेळी नक्की जाणार...🙏🚩🚩

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      तुकोबारायांच्या मंदिराप्रमाणेच त्यांच्या राहत्या घरी ही जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची डोळ्याचे पारणे फेडणारी मुर्ती आहे. आणि येथील शांतता मन प्रसन्न करून जाते या ठिकाणाला अवश्य भेट द्या. 🚩🙏
      #Samadhanpawarofficial

    • @Business_mind_22
      @Business_mind_22 9 місяців тому +1

      राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏

  • @DeepakDeepak-p7s
    @DeepakDeepak-p7s 9 місяців тому +2

    राम कृष्ण हरि 🙏
    संत तुकाराम महाराज राहत घर
    पहन्या सरखे आहे
    Dehu la gelyas nakki bhet denar

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      नक्कीच
      भेट द्या माऊली
      राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
      #samadhan pawar

  • @funmania_
    @funmania_ 9 місяців тому +3

    कोणता गंध म्हणालात? सरळ उभा किंव्हा वारकरी गंध म्हणा की..

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      जय हरी माऊली
      हा गंध उर्धवपुंड्रा गंध आहे
      सोबतच तो सरळ उभा गंध ही आहे
      आणि वारकरी गंध आहे.
      बऱ्याच मंडळींना हे नाव माहीत नाही म्हणून हे नाव उच्चारले आहे .
      जर तुम्हाला या बद्दल काही माहिती आसेल तर
      कमेंट द्वारे नक्की कळवा . 🙏🙏🚩🚩

  • @laxmikantkamble2964
    @laxmikantkamble2964 8 місяців тому +1

    Tukoba rayanche janmthan aadhi kadhi pahile navate

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  8 місяців тому +1

      Dehut gelyas nakki janmasthani ja
      #samadhanpawar

  • @sandiplandge9130
    @sandiplandge9130 8 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  8 місяців тому +1

      🚩🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
      #समाधानपवार

  • @abhasagar3216
    @abhasagar3216 9 місяців тому +2

    Ram kruna hari

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      Ram Krishna Hari 🙏🚩🚩
      #Samadhanpawar

  • @TVishalJadhao
    @TVishalJadhao 9 місяців тому +1

    Jay Hari mauli

  • @pawarabhijit5630
    @pawarabhijit5630 9 місяців тому +3

    राम कृष्ण हरी माऊली ❤

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
      #Samadhanpawarofficial

    • @Business_mind_22
      @Business_mind_22 9 місяців тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🚩🚩🙏

  • @khaby278.
    @khaby278. 9 місяців тому +1

    Jay hari mauli

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  9 місяців тому +1

      जय हरी माऊली 🙏🚩🙏
      #समाधानपवार