प्रियंका आणि पूजा सख्या जावा आहेत पण यांची खरी स्टोरी
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- मित्रांनो प्रियंका आणि पूजा या सख्ख्या जावा जावा आहेत तरी ह्या किती भांडण करतात की नाही या किती हुशार आहेत व यांचे मनोगत काय आहे यांचे विचार काय आहेत यावर थोडक्यात मी हा व्हिडिओ बनवला आहे
भाऊ भाऊ आणि जावा जावा नेहमी असंच frank राहत जा याच्यातच जीवनाच खूप मोठा आनंद आहे, सगळ्या फॅमिली मध्ये मिळून मिसळून राहण्यातच खरं समाधान आहे,
Be happy..all family...
पुजा नेहमी हसरी असते... दुःखात देखील अशी व्यक्ती पाहिलं तरी दुःख जवळ जास्त टाईम नाही राहणार
प्रियांका पहिल्या पासून शांत आहे प्रियांका थोडे तरी बोलायला शिक तुझा चैनल काडला आहे मग तु कसे बोलणार तु बोलायला शिक बोलणे हे गरजेचे आहे नाही बोलले कि लोक वेगवेगळ्या अर्थाने तुला बोलतील म्हणून बोलायचे थोडे फार सर्वांना समाधान .🙏🏻👌🏼❤️
पुजा खुप हसरी आहे👌👌👌
शाबास सोमा भाऊ
प्रियंका ताई तुम्ही पण बोलत जा थोड एकदा सवय झाली की आपोआप बोलता येईल तुम्हाला मनातली भीती काढून टाका आणि मन मोकळे पणाने बोलत जा.. तुम्ही लाजताना खूप छान दिसता असेचं हसत राहा
Priyanka la saglya comments wachayala lavt ja mhnje tichya lxat yeil sagle .. sadya tichi kalji ghya
हा व्हिडिओ पाहून मला छान वाटल
प्रियंका आणि पूजा दोघेपण खूप छान आहेत👌👌💐💐
खुप छान आहे ❤️👍🙏
Mast video 👌👌👌👌👍👍
पुजा ताई आज छान बोलत होत्या
Khup chan 👍🏻👍🏻
छान 🙏🙏🙏🙏
दादा प्रियंका ताईला काय झाले त्या का नाराज असतात हसत का नाहीत हसल्यावर किती छान दिसतात त्या काळजी घ्या त्यांची
हो
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👑👑👑👑👑👑👑👑
सोमनाथ दादा पूजा ताई प्रियंका ताई खूप छान आहेत पांडू दादाच्या व्हिडिओमध्ये त्या दोघींनाच घ्या ना त्या दोघी खूप छान बोलतात फक्त त्यांना एक्टिंग शिकवण्याची गरज आह त्या दोघींना तुम्ही थोडं ट्रेन करा ना घरी बसल्या बसल्या आणि हो असंच आनंदात रहा
प्रियंका पण बोलेल हो ... पूजा ला तरी कुठे येत होत ..
पूजा आता खूप छान बोलतेय ..
प्रियंका पण बोलेल हळूहळू ...
थोड्या दिवसांनी अशी वेळ येईल या दोघीच 2-2 चॅनेल चालवतील . .
तुमच्या दोघांना मागे टाकतील ....
पण खूप मज्जा आली . खूप हसलो 😂😂😂
पूजा ताई चा चेहरा हसरा आहे
आज पूजा किती छान बोलत आहे
पांडू सरांसोबत घाबरते वाटते पूजा
Priyanka tai khup hushar ahet fakt evdhach tyancha thoda lajalu swabhav ahe khup chan swabhav ahe tyancha
Khup chan 👌👌👌👌
Khoup chan ahet dada dogi ani tumi pn khup chan ahot dogajan
प्रियंका ताई बोलत जाना भारी आहे
🌈❤खुप च छान खूपच खास व्हिडिओ ❤🌈
❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤👌🌈
🌈🌹खुप छान खूपच SUPERB पोस्ट 🌈🌹🌈
🌈❤🌈❤🌈❤🌈❤❤🌈❤🌈❤🌈❤
Kharch kup hasalo😁😁😉😉😉😂😂
Puja tai mast haste
Nice
कोणी कोणाची बरोबरी करू नये जो तो आप आपल्या जागेवर ठीक आहे. सगळ्यांना पोट भर हसवणे हेच तुमचे काम आहे.
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
Video mast ch
Priyanka vahini and pooja vahini its very nice and very good love you both of you and god bless you always 😘😘
काय सांगू तुम्हाला दादा लयच भारी
आज हा विडीवो बगितला दादा खुप हसलो आम्ही असेच राहत जा नका भांडन करु
खुप छान आहे फैमिली
प्रियांका पण साधी आहे पण बोलायला सांगा हसायला सांगा भारी वाटतं
Mi pan waghmare...
Hasa ani aush vadava
👌👌
सोमा दादा पांडू दादाला थोडीशी मदत कर तू व्यवस्थित रहा काळजी करू नका तिच्या आयुष्यात आलेले सगळे संकटांना साथ देत मला माहिती आहे भाऊ मला माहिती आहे भाऊ हा कुणाचा नसतात जावा जावा पण खूप छान दिसतात तुमचं कुटुंब असच हसत खेळत रहा
😀😃😄😅😅😅🤣👌👌
😀😀😃😃😃😃😀
पूजा आता बोलायला लागली पण पांडुरंग दादा सोबत असले की जास्त बोलत नाही
Nice comedy 👍
Chan
पुजा बघा
🥰🥰
बाबू दोघी लयच हुशार आहे ते बाबा
Pooja sarl swabhavachi ahe
आम्हाला पण डान्स क्लास शिकायचं येऊ का तुमच्याकडे
Mast
Aardhangini
👌👌👌👌
Dada script lihnyachi kahi opportunity milele ka tumachakadun mala
दादा तुम्हाला अर्धांगिनी म्हणायचं आहे का..😂😂
भावा मस्तच vlog आहे
लई हसवल आज सोमादादा
😂😂👌
नमस्कार दादा
खूप छान विडिओ आहेत
लय लय भारी आहे
धर्म पत्नी . अर्धांगिनी
बाळाचनावकायठेवल
🤩🤩🤣👍
पांडू च्या video मध्ये पूजा एवढी हसताना दिसत नाही 🤔🤔
प्रियंका ताईचा लाजाळू पण दूर करा दादा त्यांना पण पूजा ताई सारखं धाडशी करा 👌👌👍
पूजा ताई आता छान बोलते
😂😂😂
Mast 👌👌👌👌👌
प्रियंका वहिनी खुप गरीब आहेत
पूजा ताई kup हसर्या आहे त
😂😂😂😂😂
Pandu dada mhana mote bhau na tumche
Khupch bhari aahe tumchi family pn tumcha pooja are ture ka bolto pooja mothi aahe na reply me bhai
Mi motha aahe pandu lahan aahe lahanchi mothi aamchyach gharat zali Pooja mhanun savay lagliy
🤣🤣
आर्धानगी म्हणतात
Tumchi bai kayam naraj ka aste Kay problem ahe ka
👍👍👍👍😭😭😭😠😁😁😄😄😄😄
🤣🤣🤣🤣
दादा प्रियका ताई नेहमीच नाराज दिसतात, चेहरा उतरलेला दिसतो. पुजा ताई कशी हासरा चेहरा दिसतो.
👍
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌
दादा मि तुम्हचे विडिओ संपूर्ण बघते. पण तुम्ही रिप्लाय देत नाहीत. मि नाशिक मधुन बोलते विडिओ छान असतात
Thanks 🙏
Aya pooja vahini na lihata vachta yet nahi
पांडुरंग सर गाडी विकायला आहे चर्च किती सत्या।
सत्य आहे का नाही
हो खरं आहे थोडा प्रॉब्लेम आहे
प्रियांकाला जरा हसायला सांगा
Priyanka tai bolat nahi
तुम्ही दादा असं म्हणलं की तुम्ही ह्या दोन्हीला ओळखता का हो आम्ही चांगलेच ओळखतो ना ह्या दोघींना एक तुमची बायको एक पांडू भैया ची बायको बरोबर ना
🤣🤣🤣😄😄😄
Kharch khup hsle....brobr bolala doghanni ajibat baykanch lakshat gyaych nahi..dogh cchan raha ekmatane...gavi rahayla gelyaver aai chya dhakat ky boltil ase...ithe kon ny na tyanna bolayla...aai aslyaver sagl ks ok mdhech kam..tumhala ky tentionch ny
🤣🤣🤣
😀😂😂😂🌅
😂😂😂👌👌
तुमची बायको कायम गंभीर आस्ते हसायला सांगा ना त्यांना थोड
🤣🤣🤣👌👌
😂😂🤣🤣
बायकोला मंडळी म्हणतात
बश्या उडुन जत्यत 😆
😆😆😆😆
😀😀😀🤣
Bolatya tase bhavala supports kara kete tension madhe ahet tyna aevda paisecha problem ahe mag ka car ghetay tynche loan nill kara na
तुम्ही गाडी घताय आणि तुमच्या भाऊ गाडी विकत आहे
तू गाडी विकत आहे म्हणून तर मी प्रियंका च नाव खाली त्यासाठीच गाडी घेत आहे
@@somnathwaghmarecomedian3450 छान 👌
तुमच्या त मोठं कोन आहे
काहींनी नाही कहाणी
🤭🤣🤣😂😂😂😂😂
प्रियांका ताईला पण असंच हसायला पाहिजे