बुवांचा आवाज गोड आहे. तयारी चांगली आहे. सर्व भजने ऐकली. सर्व भजने सुंदर झाली. एक सूचना आहे..जर भजन यूटूबसाठी रेकाॅर्ड होत असेल तर टाळांचा आवाज कमीत कमी ठेवावा. टाळ नसले तरी चालतील कारण टाळांच्या आवाजात भजनाचे शब्द तसेच मृदंगाचे बोल सुध्दा बुडून जात आहेत.
व्वा मस्त 👌👌
धन्यवाद 👍