त्याला पर्याय नाही कारण धातूंच्या किमती सोन्याचे पॉलिश त्या बनवण्याकरता लागणारा खर्च त्याचबरोबर त्याची यथासांग यथाविधी पूजा व सिद्धीकरण शास्त्रशुद्ध निर्मिती सरकारचा जीएसटी या सगळ्यामुळे ची किंमत जास्त आहे कारण सोन्याला सोन्याचा भाव मला द्यावा लागतो ज्या दिवशी या किमती कमी होतील त्या दिवशी निश्चितच वस्तूंच्या किंमतीही कमी होतील
@@prathammogekar2925 त्याला पर्याय नाही कारण धातूंच्या किमती सोन्याचे पॉलिश त्या बनवण्याकरता लागणारा खर्च त्याचबरोबर त्याची यथासांग यथाविधी पूजा व सिद्धीकरण शास्त्रशुद्ध निर्मिती सरकारचा जीएसटी या सगळ्यामुळे ची किंमत जास्त आहे कारण सोन्याला सोन्याचा भाव मला द्यावा लागतो ज्या दिवशी या किमती कमी होतील त्या दिवशी निश्चितच वस्तूंच्या किंमतीही कमी होतील
सर नमस्ते मी सुलोचना यशवंत पाटील रेडे कर माझे घर नेसरी येथे गेली 3 वर्षे झाली बान्दत आहे पुर्ण होत नाही येका जाणकार भट्जी कडुन वस्तू पाया घातला पण खरंच मला त्रास होतोय हे समजले तेव्हा घालचे कं बन्द केले पुर्ण पेसे सैंपल कर्जबाजरी जहाले मला ऊपय सांगा धन्यवाद
Vastu vaparlyane fayada hoil ase aaple mhanane ahe... Tr maza prashna ahe ki Aplya kundali nusar disat aslele dosh Nashta hotat ka Kahi grahasthiti mule paise tikat nahi Tr ya vadtu vaprun dosh jatat ka Pls kalwA......
आम्ही नवीन घर घेतले आहे.1+1 आहे. वरच्या आणि खालच्या दोन्ही रूम मध्ये ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट आले आहे .त्याचा septik tank. पूर्व भिंती कडे साधारण एक फूट अंतर सोडून आहे.बदलणे आवश्यक आहे का? असल्यास कोणत्या दिशेला बनवावे.please मार्गदर्शन करावे.
Sir jar aapn konala Lakshmi Aani ganatiche photo gifts kele tar vait parinam hoto ka mala gift kartana mahiti navate tyaveli ,Aani natar mahiti pdale ki ganpati bappa Aani Lakshmi mata che photo gift karu naye sir plz reply...gift kelyanantar kahi upay asel tar sanga plz🙏🙏
श्री यंत्र तांब्याचे पसरट व त्यावर जाॅमेट्री व्यवस्थीत असेल तरी खुप फरक पडतो फक्त नित्य नियमा प्रमाणे पंचोपचार ने पुजा केली तरी यंत्र प्रभावी होते हा माझा अनुभव आहे.
जय साई राम सर मी आनंदी वास्तू मधून 7 वर्षा पुर्वी श्री यंत्र घेतले आहे. पूर्वी खूप छान अनुभव आले परंतु आत्ता थोडे आर्थिक अडचणी जास्त आहेत .तर श्री यंत्र पुन्हा सिद्ध करावे लागते का प्लीज मार्गदर्शन करावे. धन्यवाद जय साई राम
सर आम्ही नवीन घराचे बांधकाम केले आहे परंतु आमचा शोष खड्डा दक्षिण नेऋत्य आला आहे तो बदले पर्यंत थोड्या दिवसांसाठी काहीतरी उपाय सांगा आम्ही अजून घराची वास्तुशांती केलेली नाही
काही लोक काहीच नेमपाळात नाही तरीपन भरमसाठ पैसा येतच राहोतो तरकाही लोक सर्वकाही करून सुधा काहीच उपयोग होत नाही आसका
सर मी खुप लहानपणापासून तुमचे सर्व कार्यक्रम रेडीओ वर ऐकत आहे आता मी माझ्या मुलांसोबत मोबाईल वर जे हवे ते उपाय पाहते व खूप चांगले अनुभव घेते
सर मी तुमचे विडियो बघते मला खूप आवडतात मला पण या वस्तू पाहिजे पण थोडी किमत कमी झाल्यावर
खूप छान होता 👍👍👍👌👌👌 मस्त 👍👌👍👌
आजच्या काळात बचत हीच खरी श्रीमंती
ओम साई राम सर विश्वकर्मा चालिसा वाचून मला घर मिळते आहे.
धन्यवाद सर 🙏🙏🙏 खूप छान माहिती दिली ओम् साईराम 🙏
kupcha chhan kaka
खुप छान धन्यवाद 🙏🙏
Khup chan information 👌👌
तुमची यंत्र कॉस्टली आहेत । सामान्य माणूस कसा afford करणार ।
हो हे खरे आहे 👆
💐
त्याला पर्याय नाही कारण धातूंच्या किमती सोन्याचे पॉलिश त्या बनवण्याकरता लागणारा खर्च त्याचबरोबर त्याची यथासांग यथाविधी पूजा व सिद्धीकरण शास्त्रशुद्ध निर्मिती सरकारचा जीएसटी या सगळ्यामुळे ची किंमत जास्त आहे कारण सोन्याला सोन्याचा भाव मला द्यावा लागतो ज्या दिवशी या किमती कमी होतील त्या दिवशी निश्चितच वस्तूंच्या किंमतीही कमी होतील
@@prathammogekar2925 त्याला पर्याय नाही कारण धातूंच्या किमती सोन्याचे पॉलिश त्या बनवण्याकरता लागणारा खर्च त्याचबरोबर त्याची यथासांग यथाविधी पूजा व सिद्धीकरण शास्त्रशुद्ध निर्मिती सरकारचा जीएसटी या सगळ्यामुळे ची किंमत जास्त आहे कारण सोन्याला सोन्याचा भाव मला द्यावा लागतो ज्या दिवशी या किमती कमी होतील त्या दिवशी निश्चितच वस्तूंच्या किंमतीही कमी होतील
@@AnandPimpalkarsAnandiVastuOk thanku
Chan mahiti sangitali
Khup chhan mahiti.
Dhanyawad 🙏 🙏
Thank u kaka changli mahiti dilya baddal
Sir tumchi mahiti khup chan ahe.jo salla dila to kharch mast ani yogya ahe. Tnx
Tik aahe kaka. aami naki tumala sagen. oder krun. ghar pohcha hot asel tar nakki sagen
Sir mee tumhi sangitleli mahiti follow karte Chan watat ahe
Khup Chhan Sangitlat Tumhi.. Amch kitchen Uttrela ahe. Room Lahan Aslyamule Kitchen Tithech Thevav lagl ahe. Tyavar kahi upay sanga.
चाळीतल्या दहा बाय बारा च्या खोलीत बरकती साठी पण काही उपाय सांगावे
बाकी ईतर तुमची सर्व माहिती खुप छान आहे
सर तुमचे खुप खुप धन्यवाद
खुप छान
कोटी कोटी प्रणाम
थँक यु सो मच सर खूप खूप छान ओम साई राम 🙏🌷
खुप छान माहिती आहे सर 👍👍
Jay sai ram
Thanks sir farch chane
Sir very nice 🙏amcha ghrala bimb
धन्यवाद सर.... खर्च जिथे खूप आवश्यक आहे तिथे च करायला हवा...
❤ thank you sir ji ❤❤
❤ खूप छान❤❤
Om sai ram.. Mazhkde Aandivastuche Shree yantra aahe ani mala khup fark vatato shree yantra aanlya pasun
Chan sangat ahe
😢धन्यवाद
🌹🙏
Tumach bolan aani awaj khup changala aahe
Thx
Kup chaan mahiti tnxs sir 🙏🙏🙏
सर नमस्ते मी सुलोचना यशवंत पाटील रेडे कर माझे घर नेसरी येथे गेली 3 वर्षे झाली बान्दत आहे पुर्ण होत नाही येका जाणकार भट्जी कडुन वस्तू पाया घातला पण खरंच मला त्रास होतोय हे समजले तेव्हा घालचे कं बन्द केले पुर्ण पेसे सैंपल कर्जबाजरी जहाले मला ऊपय सांगा धन्यवाद
धन्यवाद सर तुम्ही खुपच छान माहिती दिली
Khup khup dhanyavaad gurujii...
Vastu vaparlyane fayada hoil ase aaple mhanane ahe...
Tr maza prashna ahe ki
Aplya kundali nusar disat aslele dosh
Nashta hotat ka
Kahi grahasthiti mule paise tikat nahi
Tr ya vadtu vaprun dosh jatat ka
Pls kalwA......
Sir mala te darvaja vr najar lagu naye mhanun chota chappal lavtat te kontya bajula lavayche aste te sanga plz
जय साई राम 🙏सर तुम्ही इतकी अमूल्य माहिती सतत देत आहात त्यापुढे आमचे आभारी शब्द कमी पडतील. शतशः आभार 🙏
Sir mandirat GAJALAXMI thevli tr chalte ka
खुप छान माहिती
Guruji ghar chalit aahe kapat nerutra dishela aahe jas tumhi sangital .....pan gharacha baher kapata cha magcha baula panyacha sarvjanik nal aahe....tithun lok pani bhartat tar yacha kahi parinam hoto kaa....panya sarkha paisa waya jail ka....mala krupa karun sanga ...utarchi apeksha aahe....
Sir please mala reply dya please
Very good
Sir khup chan mahiti
Aami tumchaya kadun shree yatra ani udta ghoda ghetala ahe khup chagla farak janwtu thanks
Swata cha ghar ghaycha ahe te upay saga
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
Sir amchakade shri yantra ahe pan paisa tikat nahi karan kay sir
Swapnat motha sap disto changle aahe ka
आम्ही नवीन घर घेतले आहे.1+1 आहे. वरच्या आणि खालच्या दोन्ही रूम मध्ये ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट आले आहे .त्याचा septik tank. पूर्व भिंती कडे साधारण एक फूट अंतर सोडून आहे.बदलणे आवश्यक आहे का? असल्यास कोणत्या दिशेला बनवावे.please मार्गदर्शन करावे.
वास्तू शास्त्रानुसार पितळी किंवा चांदीचा कोणाच्या धातूचा बाळकृष्ण, गणपती,आन्नपूरणा असाव्यात यावर लवकर व्हिडिओ बनवा
माझा खर्च घराचा लोन भरायला जातो काम धंदा बंद आहे मला मदत करा प्लीज मी आई स्वीटी आणि मीठु ची मम्मा 🙏🏻🙏🏻
Gadi amhi amchi bhadyane deto tr ticha jastit jast dhanda honyasathi kahi tips sangana
Mast sir ajun video banva
सर खुप छान काम करताय छान माहिती देताय🕉साई राम
Jj
Verry nice information
घरात मोहरीचा दिवा लावावा का आम्हाला एक जणानी एकदिवस लावायला सा़गितला आहे तुमचे विडीओ खूप छान आहे त
जय आई महालक्ष्मी
Thanks sir namaskar
Kamgaar tiknyasayasthi upay sanga
गुरुजी तुमचे व्हिडिओ मीरोज बघते तुमच्या कडच्या वस्तू खुप महाग आहे परवडत नाही पण सांगितलेले उपाय करते जय साई. राम धन्यवाद
Ho karan sone लोखंडाचा भावात कसे मिळणार ना ?
Sarv mhtwachya gosti sangitlya sir apn
Meru yantra gharat kuthe thevave te please sanga. Shree yantra ani meru yantra yatil pharak kay ahe te pls sanga
Sir jar aapn konala Lakshmi Aani ganatiche photo gifts kele tar vait parinam hoto ka mala gift kartana mahiti navate tyaveli ,Aani natar mahiti pdale ki ganpati bappa Aani Lakshmi mata che photo gift karu naye sir plz reply...gift kelyanantar kahi upay asel tar sanga plz🙏🙏
Om Sai Ram khupach Chan sir
Khup chan mahiti sangitali sir 🙏
सर देवघर कोणत्या दिशेला आसावे
Men darwaja sodun ajun dusra darwaja kichan room cha dakshinela kela ter chalto ka
श्री यंत्र तांब्याचे पसरट व त्यावर जाॅमेट्री व्यवस्थीत असेल तरी खुप फरक पडतो फक्त नित्य नियमा प्रमाणे पंचोपचार ने पुजा केली तरी यंत्र प्रभावी होते हा माझा अनुभव आहे.
gajlaxmi gharat asavi ka
जर septik tank आणि पाण्याच्या टाक्या इशान्य दिशेतून हलवता येतं नसेल तर तात्पूरता उपाय आहे का?
Thanks
Thank u sir
Apartment la pan nyruthi dosh asthe ka
Jay Sai Ram,🙏🙏sir वास्तू मध्ये तोड फोड केलेली चालते का कृपया आपण समस्येचे निराकरण करावे.
जय साई राम सर मी आनंदी वास्तू मधून 7 वर्षा पुर्वी श्री यंत्र घेतले आहे. पूर्वी खूप छान अनुभव आले परंतु आत्ता थोडे आर्थिक अडचणी जास्त आहेत .तर श्री यंत्र पुन्हा सिद्ध करावे लागते का प्लीज मार्गदर्शन करावे. धन्यवाद
जय साई राम
True sir🙏🙏🙏🙏 Informative
मला माझ्या घरात तुळसीचे झाड टिकत नाही याच्या वर काय उपाय
Tya var kahi upay sangel ka sir ??
Mazya gharacha darwaza dakshin center la aahes aani kitchen pachim dishes aahe tr mala yogy to uapay suchava
जय माता दी
Nice information,🙏🙏🙏👌👌👌👌
Om Sai Ram guruji
बांधलेल्या घराची तोडफोड नकरता वास्तुदोष दूर करण्याचे उपाय सांगा .
Chhan mahite sangitle
Om Sai ram
छान माहिती सांगितली आहे.
Sir Amcha homecha soskhanda nairutya dishelach ahe ky upay krava plz sunset kra
Jai Bholenath 🙏🙏
गुरुजी छान माहिती दिली. माझंही मत आपल्या मतासी सहमतआहे पण आमचे पती हे विणाकारण वस्तु आणतात आणि मग पैसे कमी पडतात इंदुताई गावंडे अमरावती 🙏🌹
बरोबर
यंत्राची किंमत किती आहे सर? मी attach subscribe केल आहे
छान माहिती दिलीत सर. ओम साई राम
माझे स्यांपाक करताना तोंड उत्तरेला होते काही उपाय सांगाल का
थँक्यू सर 🙏
सर माझ्या बाबतीत असेच काही वेळा घडले पैसा खूप येतो पन हातात काहीच उरत नाही उपाय सांगा
Dhanyavad Guruji Jay Sai Ram
सर मी जे रूम मध्ये राहते ते पण दक्षिण दिशेला आहे जे तुमि बोलत आहेत ते सगळे बरोबर आहे पण मी भाडे तत्त्वात आहे उपाय सांगा plz सर
same problem
सर दक्षिण दिशेला तोंड करून स्वयंपाक होतो असे माझे किचन आहे यावर काही उपाय सांगाल का किचन बदलणे तरी शक्य नाही म्हणून विचारते
सर आम्ही नवीन घराचे बांधकाम केले आहे परंतु आमचा शोष खड्डा दक्षिण नेऋत्य आला आहे तो बदले पर्यंत थोड्या दिवसांसाठी काहीतरी उपाय सांगा आम्ही अजून घराची वास्तुशांती केलेली नाही
Vatvaghul gharat achanak ale tar shubhangi ki ashubh
Om sai ram guruji 🙏🏼khup chaan mahiti detat ani khup faydyachi aste
🙏