शरद पवारांचा नाद नाय करायचा; ते तुमचा कार्यक्रम नक्की करतील; Nitin Gadkari On Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 399

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 Рік тому +144

    महाराष्ट्राचा सुपर man गडकरी साहेब........ इतिहास लिहिला जाईल. असा एक नेता महाराष्ट्रात होता.... दिलदार मनाचा

  • @prembajaj5944
    @prembajaj5944 Рік тому +170

    गडकरी साहेब बरोबर बोलतात भाजप मध्य आसा नेता अजून तरी नाही

    • @raviwankhade9258
      @raviwankhade9258 Рік тому +1

      😂😂

    • @sleepingfactor7205
      @sleepingfactor7205 Рік тому +4

      😂😂 2019 madhe janadeshacha apman karun banavlela 2 ni pakshanche sarkar, 2023 pariyanta aplya astitvachi ladai ladtait😂😂😂...jyani jyani Chidavalela punha yein, Akela Fadnavis kya kar lega tyana tyancha bhashet uttar dilay...ekane paksha gamavlay, dusra 82 varshiparat pausaat bhijayla laglay😂😂😂..

    • @haridate4555
      @haridate4555 2 місяці тому

      😊0😊😊😊😊😊​@@sleepingfactor7205

  • @nandkumarsurve3966
    @nandkumarsurve3966 Рік тому +98

    गडकरी साहेब तुमच्या पक्षामध्ये किती जणांना समजतय? जरा समजावून सांगा ना सगळ्यांना.

  • @bandubirlinge7517
    @bandubirlinge7517 Рік тому +79

    भाजपात फक्त एकच माणुस ठीक आहे। नितीन गडकरी

    • @viraltrendingReactions
      @viraltrendingReactions 3 місяці тому

      Bakiche ..😂

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 8 днів тому

      गडकरी साहेब खरोखर पंतप्रधान व्हायलाच पाहिजे

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 8 днів тому

      एकच नंबर महाराष्ट्रीयन माणूस आहे महाराष्ट्रीयन बच्चा है

  • @vijayashendre1203
    @vijayashendre1203 Рік тому +60

    राजकारणातील एक अनुभवी नेता दुसऱ्या अनुभवी नेत्याची प्रशवसा करत आहे म्हणजे साहेबांनी महाराष्ट्रासाठी खुप काही केले आहे, ग्रेट साहेब

  • @hitendradatar7211
    @hitendradatar7211 Рік тому +134

    गडकरी साहेब तुम्हीच पंतप्रधान होणे आवश्यक आहे

    • @alpeshpandya-ie1jk
      @alpeshpandya-ie1jk Рік тому

      पार्टी ने दहा वर्ष दिले अध्यक्ष पदी काहीच नाही करु शकले

    • @kshirsagarnaganath4925
      @kshirsagarnaganath4925 Рік тому +3

      ​@@alpeshpandya-ie1jkपार्टि संगठित केली वाढवली म्हणुनच आज सरकार आहे

    • @alpeshpandya-ie1jk
      @alpeshpandya-ie1jk 10 місяців тому +1

      क्षमा !! चुकीची माहिती होती माझा कड़े

    • @Dr.JBBora
      @Dr.JBBora 6 місяців тому

      ​@@alpeshpandya-ie1jkI iu

  • @pintufalake6202
    @pintufalake6202 Рік тому +46

    सत्याचे वाली परमेश्वर म्हणजे गडकरी साहेबच खरे मूख्यमंञी तूम्ही आसते तर नकी महाराष्ट्राच भविष्य भारी घडवल आसत साहेब दम लागतो परखड भाषण करायला ते म्हणजे बर्फा सारखा निर्मळ कारभार म्हणजे फक्त तूम्हीच

  • @reshmajadhav7925
    @reshmajadhav7925 Рік тому +125

    गडकरी साहेबांचा नाद करायचा नाही, एकमेव व्यक्ती आहेत जे सर्व पक्षांना धरून ठेवतात. 💪

  • @babajaaniloveindia5057
    @babajaaniloveindia5057 Рік тому +21

    मैं अपनी लाइफ में आदरनिय शरद पवार साहब की इज्जत करता हूं और साहब के बाद मैं अपने लाइफ में
    संमाननीय नितिन जी गडकरी साहेब
    की इज्जत करता हूं और मै दुआ करता हूं आने वाला पंतप्रधान नितिन जी गडकरी साहब ही मिलें
    साहब कोई रिच मैन नहीं हुं लेकिन हमारा हींमत जुनून हमारे
    विदर्भ के लॉयन नितिन जी गडकरी साहब हंम आपके साथ है सर
    जय महाराष्ट्र

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Рік тому +23

    अगदी बरोबर बोललात गडकरी साहेब🎉❤❤❤

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 8 днів тому

      गडकरी साहेब रोखठोक नेते आहेत

  • @parshurampatait7430
    @parshurampatait7430 Рік тому +3

    पवार साहेबांचे मुख्यमंत्री नितीन गडकरी.😂

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Рік тому +12

    काय नाद नाय करायचा एक हाती सत्ता मिळवता आली नाही अजून 😂

    • @NeophyteCounsel
      @NeophyteCounsel 3 місяці тому

      Kontya netyani milavli maharashtrat?? Last one party majority in Maharashtra was Congress with Sharad Pawar as CM.
      NCP jhalya paasun Aaj paryant kontyach pakshyani svabala var satta milavli naahi.

  • @vikasvare9343
    @vikasvare9343 Рік тому +19

    याला म्हणतात राजकारण टोलेबाजी आणि आताचे भंगार नेते

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 Рік тому +39

    शरदराव पवार साहेब आमचा स्वाभिमान जय जगदंब

    • @minfra9904
      @minfra9904 Рік тому

      Are Braman cha nanadh karu lavdaya

    • @shekharshirali8391
      @shekharshirali8391 Рік тому

      Vakdoji Baramatikar Sharad Pawar Chor cha vijay aso

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 10 днів тому

      Jalatach Raha third class ahe ​@@shekharshirali8391

  • @prashantdawari5710
    @prashantdawari5710 Рік тому +10

    गडकरी साहेब दुरदृष्टी असलेले नेतृत्व आहे....

  • @nitink15
    @nitink15 Рік тому +2

    वटवृक्ष शेवटी उन्मळला नाही तर उखडून फेकला गुज्जूभाऊंनी... 😂😂😂

    • @shivrajgore2507
      @shivrajgore2507 3 місяці тому

      10 पैकी 8 विजयी pawar. Power❤❤❤

    • @nitink15
      @nitink15 3 місяці тому +1

      गुज्जूभाऊ तिसऱ्यांदा पंतप्रधान!!🔥🔥🔥

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 Рік тому +4

    म्हंजे अजित दादा च गेम झाला नाही कारण ते त्यांचे सहमतीने झालंय तर😅

  • @kishordevkar2867
    @kishordevkar2867 Рік тому +7

    चुकीच्या पक्ष्यात असलेला योग्य माणूस गडकरी साहेब

  • @AshokPatil-kj2cm
    @AshokPatil-kj2cm Рік тому +9

    गडकरी साहेब खरंच ग्रेट आहेत.....🙏👍❤️

  • @SubhashPawar-vn1jt
    @SubhashPawar-vn1jt Рік тому +3

    बीजेपी मै १ भी नितिन गडकरी जैसा कोई नlही

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 Рік тому +4

    गडकरी साहेब तुमच्या पक्षातील नेत्यांना कधी कळणार पवार साहेब

  • @sharadgaikwad6
    @sharadgaikwad6 Рік тому +1

    GadkariBjpchekaRashtravadiche

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 Рік тому +9

    मा आदरनिय गडकरी साहेब हे भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे महाराष्ट्र चे नाव देशात गाजलं पाहिजे महाराष्ट्राची गरीबी हटाली पाहिजे आणि तरूणांना रोजगार मिळाला पाहिजे धन्यवाद

  • @nivruttikore5626
    @nivruttikore5626 7 місяців тому +1

    पवार साहेब अजून सुद्धा भाजपला डगमगत नाहीत,कारण फक्त बॅलेट मतदान घ्या मग बघा,शरद पवारांची ताकद!

  • @r.d.satara7623
    @r.d.satara7623 Рік тому +1

    खरा चाणक्य कोण आहे...? अमित शहा की शरद पवार?
    NCP 40 आमदार = DCM वित्त + 8 कॅबिनेट मंत्री
    विरोधी पक्षनेते - राष्ट्रवादीचे -jari 13 आमदार
    भाजप 105 आमदार = डीसीएम होम, + 6 कॅबिनेट
    शिवसेनेचे 40 आमदार - मुख्यमंत्री + ग्रामीण शहरी विकास आणि 12 अत्यंत खराब पोर्टफोलिओ🤣🤣🤣🤣
    अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीला शह देतील आणि पक्ष वाढवतील, बाकी सर्व त्यांच्याकडे निधीची याचना करतील 😂😂😂

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 Рік тому +2

    गडकरी साहेब तुम्ही स्वछ आणि निर्मल मणाचे आहेत आणि बिन्धास्त बोलणे हेच तुमचे खर आयुष्य तुमच्या सारखा नेता होणे नाही
    बाळासाहेब ठाकरे नंतर खर आणि बिन्धास्त बोलणारे तुम्ही आहेत
    पण एक खोटे बोलत तुमच्या पक्षात मोदी काय ठरवत नाहीत
    पणासगळे तेच ठरवतात म्हणून देश अधोगतीकडे चालला आहे
    मागच्या टर्मला तुम्ही पंतप्रधान व्हायलाच पाहिजे होते आज देश महासत्ता झाला असता

  • @maheshbhagat616
    @maheshbhagat616 Рік тому +20

    नितीन गडकरी खूप छान नेता👌🙏

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 Рік тому +3

    पवारसाहेब मुखृयमंत्री पद ईतरांना देतात ,घेत नाहीत अनेकांना मंत्रीपदे दिली पण ऊतले सगळे मावळे राहिले सोबत

  • @sunitak404
    @sunitak404 Місяць тому +2

    इतका स्ट्रॉंग नेता आणि इतकं सुंदर भाषण एक अतिशय प्रामाणिक राजनेता म्हणजे गडकरी साहेब

  • @sleepingfactor7205
    @sleepingfactor7205 Рік тому +1

    Thumnail madhe asa lihilay jasa Correct Karyakram Fadnavis cha jhalay...Ithe Pawar Uddhav cha 2019 cha lafdya mule bajar uthavlay😂😂

  • @helendsa7498
    @helendsa7498 Рік тому +9

    Nitin sir genuine person,good human, God bless you sir, India needs person like you to guide,

  • @VishwasRasal-t9b
    @VishwasRasal-t9b Рік тому +5

    आदरणीय गडकरी साहेब आपण जे बोलतात ते दिल खुलास बोलता आणि खरं बोलता. बरं आपण बरं बोलत नाहीत.❤

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 6 місяців тому +1

    गडकरी साहेब, फडणवीस लागला नादाला त्याच काय होईल

  • @somnathraut3639
    @somnathraut3639 14 днів тому +1

    गडकरी साहेब तुम्ही मनापासून खरं बोलतात त्याचा मला मनापासून अभिमान आहे

  • @NileshSuryavanshi
    @NileshSuryavanshi Рік тому +39

    Sharad Pawar and Gadkari Saheb are true leaders of Maharashtra National Politics..If they are not there it will big loss for our Maharashtra.

    • @hanumantsurve3477
      @hanumantsurve3477 Рік тому

      दोघांची पण व्यावसायिक पार्टनरशिप आहे गडकरीचे शेवटचे पद आहे

    • @NileshSuryavanshi
      @NileshSuryavanshi Рік тому

      @@hanumantsurve3477 yes i know.I just put my thought as a Maharashtrian.I dont see anyone after them who is promising for National Politics..If Gadkari Saheb should be CM of Maharashtra,picture coud be different as he has clean image in politics and friend in every party..This is my personal opinion.

  • @mangeshdeshmukh7633
    @mangeshdeshmukh7633 Рік тому +12

    Great Gadkari , he has good Relation with all parties

  • @jitubhosale9470
    @jitubhosale9470 Рік тому +6

    एकच साहेब शरदचंद्र पवार साहेब ❤🙏

  • @aryansinghrules
    @aryansinghrules 3 місяці тому +1

    GADKARI HAD GUTS TO PRAISE OPPOSITION LEADERS NOW OPPOSITION LEADERS ARE BACKING HIM AS PM CONTENDOR TO REPLACE MODI

  • @indian-Rk85
    @indian-Rk85 Рік тому +7

    गडकरी साहेब फक्त पक्षाचे नेते नाहीत तर देशाचे नेते आहेत

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Рік тому +37

    Nitinji Gadkari Saheb is very great &Right speech.
    Jai Maharashtra.

    • @hemlatanaykodi236
      @hemlatanaykodi236 Рік тому

      Nitinji.Gadkari.Saheb.Is.Very.great.And.RightSpeeh.Jay.Maharashtra.

  • @badiuzzamapatel8587
    @badiuzzamapatel8587 5 місяців тому +1

    1 lakh horse power= 1SP
    SP= sharad power, The most powerful, popular, prompt and positive for prosperity politician of india.80 % of policies implemented by the centre are the ideas of Shri Sharad Pawar saheb. He is our icon, hamari shaan

  • @ratanpatole1111
    @ratanpatole1111 Рік тому +15

    NG is very good speech and good thinking more and more beautiful person

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 Рік тому +1

    Gadakari P.M.

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    मा नितीन गडकरी यांनी अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 Рік тому

    गडकरी साहेब तुम्ही नेहमी पक्षांच्या विरोधात बोलत असतात मग तुम्ही मंत्री पदांचा राजीनामा देऊन पक्ष का सोडत नाही येवढ तुम्हाला पक्ष वाईट वाटतो तर

  • @ravindrathakar9283
    @ravindrathakar9283 Рік тому +5

    गडकरी साहेब यांनी फार भाषण करून बोध दिला

  • @vaishalishinde457
    @vaishalishinde457 Рік тому +1

    Niyati konalahi sodat nahi tyacha karykram nit houn jato 😂😂😂😂😂

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Рік тому +3

    गडकरी साहेबांच्या भाषणातून पत्रकारांनी योग्य तो धडा घ्यावा

  • @babupatel-pw2hi
    @babupatel-pw2hi Рік тому +8

    नितीन गडकरी साहेबांच्या सारखा माणुस आजच्या काळात देशाचे पंतप्रधान पाहिजे.देशात रामराज्य आल्याशिवाय रहाणार नाही.धन्यवाद साहेब.

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 Рік тому +1

    पवार कंपनी भाजपाचा कार्यक्रम करेल अस वाटत.

  • @vishwajeet...
    @vishwajeet... Рік тому +2

    वाकड्याचे हेच हाल होणार होते..
    जे पेरल तेच उगवल...
    तुम्ही खंजीर खुपसला होता आता तुम्हाला खंजीर खुपसला..
    तुम्ही घर फोडले आज तुमचे फुटलं

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 Рік тому +5

    फक्त ,,शरद पवार साहेब,,, विकसित महाराष्ट्र चे,, नेते,,, शिल्पकार,,,,, आहेत,,, जय हो

  • @kacharutribhuvan7665
    @kacharutribhuvan7665 Рік тому +3

    तुम चा पश इविएम वर चालतो

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Рік тому +6

    व्वा व्वा साहेब, काय विचार मांडत असता ❤

  • @sureshpawar_marawade
    @sureshpawar_marawade Рік тому +6

    सुंदर भाषण यापेक्षा अधिक चांगले होऊच शकत नाही .
    गडकरी साहेब म्हणजे Right man in rong party ,

  • @annasahebkanade6975
    @annasahebkanade6975 25 днів тому

    भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आजही गरीबी कमी झाली नाही.....
    इंग्रजी शासनच योग्य होते.....
    या लोकशाहीत मंत्रीच हे जनतेचे शोषक बनले आहे.....

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 Рік тому +7

    सच्चा नेता...
    माझ्या आठवणीत... महाराष्ट्रातील समाजसुधारक...
    गडकरी साहेब God bless you.

  • @Dost9921
    @Dost9921 Рік тому +37

    Nitin gadkari great neta ❤️

    • @madhusudanambardekar7284
      @madhusudanambardekar7284 Рік тому +2

      Sarv aamdarana Namrata vinanti ya sankatatatun ya vayat Ghor apmaña pasun vachava

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 Рік тому

      khare nete hech ahet bjp che karan mundhe mahajan wajpaye ani adwani yanchi sangat hoti

    • @ravindramanjulkar441
      @ravindramanjulkar441 Рік тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @MaheshPawar-jj4un
    @MaheshPawar-jj4un 25 днів тому +1

    Gadakari saheba greta ahata tumhi saheba

  • @interestingworld842
    @interestingworld842 4 місяці тому +1

    The great phase of rajneta mananiy nitinji..vilasrao..mundhe saheb..pawar ..mahajan in MH were together❤❤

  • @amjadsheikh8342
    @amjadsheikh8342 10 днів тому

    तुमच्यासारखा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होणं आवश्यक आहे

  • @AslamShalkh
    @AslamShalkh 7 днів тому

    गडकरी साहेब प्रधान मंत्री होना चाहिए,the great man गडकरी जी🎉🎉

  • @pravinmankame4582
    @pravinmankame4582 3 місяці тому

    गडकरी शेवटी मनातल बोलून गेले विद्यार्थी चळवळीत त्यांच्यावर नक्षलवादाचा प्रभाव होता.आणी गडकरी सुरवाती पासून संघाला फॉलो करत आले आहेत. याला काय म्हणावे

  • @bhausokale6018
    @bhausokale6018 Рік тому +12

    मोदींना सांगा पवारांचा नाद करू नका

    • @somkar708
      @somkar708 Рік тому

      😂😂😂😂😂

    • @vishwajeet...
      @vishwajeet... Рік тому

      🤣

    • @hanumantsurve3477
      @hanumantsurve3477 Рік тому

      😂😂😂

    • @pushpadeshpande7983
      @pushpadeshpande7983 Рік тому +1

      राज्या बाहेर काही चालणार नाही आंतरराष्ट्रीय तर नाहीच राज्याच्या राजकारणात ढवळाढवळ

  • @kailasugalmugale2898
    @kailasugalmugale2898 Рік тому

    गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत किरीट सोमय्या राम शिंदे सुधीर मुनगंटीवार 2022/2021/20/19/23आजचे हे भाजपचे नेते ज्यांनी पवार आणि राष्ट्रवादीचे विरोधात संघर्ष केला आणि फायदा फडणवीस यांनी घेतला 19च्या अगोदर मुंढे साहेब आणि सकळ समाज व खडसे माधव भंडारी महाजन कुटूंबातील सदस्य वंजारी समाज यांनी संघर्ष केला पण तेंव्हा आतुन पवारां सोबत दोस्ती केली गडकरी यांनी आणि फायदा घेतला गडकरी आणि फडणवीस यांनी सत्तेचा फायदा घेतला पण जेनी ज्यानी पवार आणि राष्ट्रवादी सोबत संघर्ष केला त्यांचं काय ते राजकारण करून संघर्ष करून पुर्णपणे वाटोळे झाले ना येवढंच प्रेम पवार आणि अजित पवार यांच फडणवीस यांना प्रेम होत तर कसला त्यांच्या सोबत संघर्ष करायला लावला हे लोकांना

  • @deepak.jagtap7288
    @deepak.jagtap7288 6 місяців тому

    दुसऱ्या चे मना पासून कौतुक करणारे नेते कुठलीही भी भाड न ठेवता बोलणारे वक्तीमत्व नितीन गडकरी माणसांच्या मनातील राजा नितीन गडकरी साहेब

  • @shailajachavan1139
    @shailajachavan1139 23 дні тому +1

    आमच्या पवार साहेबांचा खरा अभ्यास केला गडकरी साहेब आपण मानलं आपणास

  • @chandrakantsangle7728
    @chandrakantsangle7728 Рік тому +9

    अतीशय महत्वपूर्ण आणि अभ्यासू वृत्तीने सार्वजनिक जीवनात कार्य करणारे नेते

  • @adityaautade8391
    @adityaautade8391 Рік тому

    भा ज प नेत्यांचं हे एक बरं आहे एकाने थोबाडीत मारायची आणि एकानं गोंजारून स्तुतीसुमने उधळाची नका हो असं करू बिचारे पवार साहेबांचं वय झाले आता नाही सोसवत हे आता वयोमानानुसार योग्य नाही

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Рік тому +1

    आदरणीय गोपनाथ मुंढे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं जसं माझं पुतण्या फुटलाय तसंच तुमच्या साथ सत्ता घडणार घडणार घडणार आणि आज रोजी खरंच तेही सत्य झालं 👌

  • @digamberkukade8453
    @digamberkukade8453 26 днів тому

    पण गडकरी साहेब आज मोदी साहेब मनतील तोच भाजपा चा अध्यक होईल

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 Рік тому +1

    या गडकरी साहेब यांना एकदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केले पाहिजे खरया अर्थाने महाराष्ट्राचं सोनं केल्या शिवाय राहणार नाही हे 💯 टक्के खरं आहे

  • @sachinfunde.9081
    @sachinfunde.9081 Рік тому +1

    Peperla nav yaun 4 varsha zhali thakedar badlan part gharun nahi dyche sachin funde ka he pan dan karu

  • @MadhurkarPahurkar-id1jz
    @MadhurkarPahurkar-id1jz Рік тому +1

    शरद पवार साहेब यांच्या नाद 1:10 करायचा नाही . मुख्य मंत्री उपमुख्यमंत्री साहेब❤

  • @pinoshpatankar8289
    @pinoshpatankar8289 Рік тому

    पु लं च्या भाषेत सांगायच तर , गडकरींच भाषण म्हणजे " सार्वजनिक पुणेरी भाषेचा " उत्तम नमुना .....😂😂😂😂.

  • @hanmantpatil7183
    @hanmantpatil7183 6 місяців тому +1

    भाजप चा एक सच्चा नेता

  • @मेराभारतमहान-ष5प

    महाराष्ट्र पवार खानदानाच्या दावनीला कसा राहील हे जास्त पाहतात.
    लय चाटुगीरी करू नको

  • @gokulgaikwad7101
    @gokulgaikwad7101 Рік тому +3

    गडकरी साहेब १नंबर माणुस सच्या माणूस

  • @dinkarnagargoje2524
    @dinkarnagargoje2524 Рік тому

    Pawar,saheb,ne,hukum,Shahi,Keli,itaki,prasansa,mat,kro,Gadkari,ji,krusi,mantry,rahun,m,h,sathi,kele,tar,nahi,kahi,Ani,kela,to,ghotala,gari,kisan,cha

  • @vinayv9675
    @vinayv9675 Рік тому +6

    Right person to be CM of Maharashtra - Nitin Gadkiri.

  • @vitthqlpatil3113
    @vitthqlpatil3113 Рік тому +3

    Good gadkari sar

  • @anilthopate4522
    @anilthopate4522 Рік тому

    Tu pawara cha manus ahe fgat natak Kartoy bjb bap. Badlu nokoy eknisht raha

  • @tiger....8210
    @tiger....8210 4 місяці тому

    BJP ekach neta jo saglyanchya dilawar raj kartoy nitin gadkari saheb chan manus ahe spastch bolnara

  • @shrikantchandekar9488
    @shrikantchandekar9488 Рік тому +2

    It is surprising that leader like Nitin Gadkari is praising a man who played destabilising role in Maharashtra politics. Only self interest and self image can not be goal of politicians. Such politician who should guide younger generation to better politics openly indulge in caste statement in his public speech. Politicians consider themselves as modern kings who can do and undo things as par wishes.Majority of politicians are in politics to make money and nothing else.

  • @nikilkamble5312
    @nikilkamble5312 Рік тому +2

    Nitin gadkari super ❤❤❤

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 14 днів тому

    भाजपमध्ये एकमेव खरा नेता गडकरी साहेब

  • @shrimantyadav9442
    @shrimantyadav9442 Рік тому +5

    Many politicians say ,he is great ,powerful,wellexperienced leader but I do not understand why his party did win any state assembly election with required majority .

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 Рік тому

      No party can ever score majority in Maharashtra... that's truth!

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Рік тому

      Sir shal jodi mahit ahe na.

  • @viraltrendingReactions
    @viraltrendingReactions 3 місяці тому

    Atta nete rahile kuthe Maharashtra madhe Maharashtra sathi ...fakt gujrat chi chatukarita madhe laglet...

  • @subhashprabhu2068
    @subhashprabhu2068 Рік тому

    Gadkari Pawaranchi evadhi ka lal kartahet?Doghanche satelote ahech na.Amhi tumchi kame karu tumhi amachi kame kara.

  • @subhashprabhu2068
    @subhashprabhu2068 Рік тому

    Shinde ajitdada n Fadanvis will bite dust shortly if speaker goes by rule.

  • @sachinfunde.9081
    @sachinfunde.9081 Рік тому

    Bamhan bolyla lye bhari martyla Herbarycya zhadver cadhavtay agoder maze Paise day mag bhok

  • @hemantnalawade8737
    @hemantnalawade8737 Рік тому

    Gadkari shaheb fekafeki band kara sharad pawar chamache

  • @AmolKoli0143
    @AmolKoli0143 24 дні тому

    मी काँग्रेस समर्थक आहे पण गडकरी चा फॅन आहे❤

  • @mubenalim3076
    @mubenalim3076 Рік тому

    एक वेळ सापावर भरोसा ठेवा पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वर खास करून त्या शरद आणि अजित पवारांवर कधीच भरोसा ठेवायचा नाही.
    म्हणून बी जे पी हा चांगला आणि लोकशाही वाला पक्ष आहे जिथे कोणाला पण पक्ष अध्यक्ष बनण्याची संधी आहे

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 Рік тому

    gadakari saheb tumchyatale 1%gun suddha pawar sahebanchyat nahi

  • @arjunborate6312
    @arjunborate6312 Рік тому

    ह्या मुळेच गडकरी फार काही त्याचे yekayche नाही

  • @dinkarkadam9251
    @dinkarkadam9251 Рік тому +3

    Prime ministar of india

  • @sudhakarbhusare571
    @sudhakarbhusare571 Рік тому +2

    खरोखर सर्व नेते मंडली नी असे काम करावे . गडकरी साहेबा सारखे

  • @baluaware5144
    @baluaware5144 5 днів тому

    Ha anubhav Modi Amit Shaha Fadanivis ya tighana hi Aala hai. Karan mula khupacjh majabut Aahe

  • @omprakashgarad1306
    @omprakashgarad1306 Рік тому +1

    सच्चा नेता गडकरी साहेब.
    हे भाषण कोणत्या वर्षी चे आहे.