सोलापूर | आवाज महाराष्ट्राचा | Solapur | Awaj Maharashtracha | Lok Sabha Election 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 111

  • @prabhakartribhuvan5432
    @prabhakartribhuvan5432 9 місяців тому +3

    हे काँग्रेस वाले निवडून आल्यावर भाजपमधी जातील फक्त वंचित बहुजेन आघाडी विजयी भव जय संविधान जय शिवराय जयभीम

  • @RafikMujavar-rl1jp
    @RafikMujavar-rl1jp 9 місяців тому +8

    काँग्रेस जिंदाबाद ✌️

  • @fitness810
    @fitness810 9 місяців тому +2

    PM Modi ji 400+❤

  • @deepakmahindrakar8000
    @deepakmahindrakar8000 9 місяців тому

    जय श्रीराम

  • @asifmshaikh860
    @asifmshaikh860 9 місяців тому +1

    Only Tai❤

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 9 місяців тому +12

    सोलापूरचे लोकसभेचे उमेदवार तरुण तडफदार, ज्यांचे वडील आमदार खासदार नव्हते मंत्री नव्हते उसतोड कामगाराचा पोरगा असलेला लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते!

  • @SaruDhule-lr5ur
    @SaruDhule-lr5ur 9 місяців тому +8

    Pranitishinde yenar 100takke airport yenar wark plant yenar

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 9 місяців тому +10

    ​​देव,देशविकास, धर्म के लिऐ सिर्फ मोदीजी

    • @जय....1997
      @जय....1997 9 місяців тому +1

      केला मेरा 🤣

    • @SamadhanChavan-by3bq
      @SamadhanChavan-by3bq 9 місяців тому

      वंचित ला पण आम्ही 🍌🍌देनार आहोत 😂😂😂😆😆

  • @shivansh_kate18
    @shivansh_kate18 9 місяців тому +1

    पैसा कामी येत नाही लोकांचे प्रेम कामी येतं आणि मला विश्वास आहे या नेत्यांनी पूर्ण ताकत लावली तर या दोन्ही जागा प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत

  • @vijayhibare9841
    @vijayhibare9841 9 місяців тому

    Excellent speech

  • @siddaramram7721
    @siddaramram7721 9 місяців тому

    Bhandari

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 9 місяців тому +11

    अहो ,महागाई, बेरोजगार, शेतकरीवर्गात असलेला असंतोष, डिझेल, पेट्रोल, गॅस दरवाढ,कांदा,कापूस, सोयाबीन यावर भाजपाने बोलावे

  • @ganeshpiranaik5609
    @ganeshpiranaik5609 9 місяців тому +9

    कॉंग्रेस कडे फक्त उजनी लाईन एकच काम किती वेळा सांगता😂😂😂😂😂

  • @SatishInamder
    @SatishInamder 9 місяців тому +1

    1000% विजय तर आमदार राम सातपुते साहेब यांचा आहे

  • @omjoshi105
    @omjoshi105 9 місяців тому +5

    ​​जय श्री राम जय मोदी जी

  • @sohelnadaf3191
    @sohelnadaf3191 9 місяців тому +1

    9:09 Vikaaas Wow Waar ruka di pappa 😂😂😂

  • @deepakmahindrakar8000
    @deepakmahindrakar8000 9 місяців тому

    Indi मुक्त भारत

  • @balajithakur8945
    @balajithakur8945 9 місяців тому +13

    राम सातपुते च डिपाॕझिट जप्त होईल.

    • @sanjayPatil-xj9rt
      @sanjayPatil-xj9rt 9 місяців тому

      Hana chline satpute la

    • @spore8617
      @spore8617 9 місяців тому

      सोलापूरच्या नागरिकांनो.
      जेंव्हा आपले सुशील कुमार शिंदे (साहेब?😡) मुख्यमंत्री झाले. मी, तुम्ही, आपण सर्वजण खुप खुष झालो.
      सोलापूरचा विकास होईल म्हणून.
      पण विजयसिंह महिते पाटील यांना ते मान्य नव्हते. त्यांनी उघडपणे विरोध केला होता. शिंदे साहेब त्यांच्या पाया पडून होकार मिळवला आणि त्यांना पेढा भरवला.
      साहेब मुख्यमंत्री झाले.
      ( आणि मी सोलापूरचा राहिलो नाही म्हणाले. तो इथे भाग सोडा)
      सोलापुरात लातूरच्या धर्तीवर उड्डाणपूल बांधण्याचा संकल्प सोडला, सगळी महापालिका कामाला लागली.
      विकास होणार म्हणून आम्ही आनंदी.
      उड्डाण पुलाचे सोडा राव, 4 रस्ते केले ते पण टोल बसवून अजूनही देगाव, बार्शी रोड, कुंभारी, साखर कारखाना येथे ते टोल चालू आहेत. आणि सोलापुरातील जनते साठी 2 रुपये पेट्रोलवर जादा कर लावून वसुली केली 26 वर्षे.
      *पण*
      M D शेख नावाच्या माणसाने सोलापुरात मोर्चा काढला.
      का तर अमेरिकेत ख्रिश्चन धर्मगुरुने इस्लाम किंवा पैगंबर बद्दल वाईट उद्गार काढले.
      आणि त्याचा निषेध मोर्चा सोलापुरात.
      शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना.
      आमचे नवरात्री चे उपवास चालू होते. देवी बसलेल्या होत्या. दसरा तोंडावर होता. आम्हीं आमच्या सणात दंग होतो.
      त्या मोर्च्याशी आमचे काहीही देणंघेणं नव्हते.
      मोर्चा मधला मारुती परिसरात आला. आम्हीं आमच्या खरेदीमध्ये व्यस्त.
      मोर्चेकऱ्यांनी अचानक दगडफेक सुरू केली. दुकाने फोडाफोडी केली.
      आमच्या माता भगिनी घाबरून गेल्या.
      आम्हीं प्रतिकार केला.
      दंगल उसळली. सार्वजनिक नवरात्री उत्सवाच्या देवी मूर्ती या मुस्लिम समाज कंटकांनी तोडल्या.
      एक महिन्याच्या वर सोलापुरात कर्फ्यू होता. हिंदू लोकांची हत्त्या झाली.
      आणि हे सुशील कुमार शिंदे अमेरिकेत मजा मारत बसले होते. तिथूनच फोन वर शांततेचं आवाहन करत होते. का? दौरा सोडून आला असता तर सोनिया गांधी रागाला गेली असती का?
      ते आले नाही.
      आले केंव्हा, आम्हीं हिंदूंनी मुस्लीम समाजातील दुकानावर बहिष्कार घातला तेंव्हा मुस्लिम लोकांना उपासमार झाल्यावर. तेंव्हा हिंदू लोकांना समजवायला आले साहेब.
      त्यावेळी शिवसेनेचे नारायण राणे साहेब सोलापुरात येवून दंग्यात ढार झालेल्या हिंदूंच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.
      साहेबांनी दंगेखोरांना मोकळे सोडले.
      नंतर सोलापुरात विविध ठिकाणी बॉम्ब सापडले. बॉम्ब बाळगणाऱ्या टोळीला पण तपास यंत्रणेवर दबाव टाकून विषय दाबून टाकला.
      आणि साहेबांनी हिंदू दहशतवाद म्हणून आमच्या जखमांवर मीठ चोळले.
      त्याच वेळी आम्हाला मोदी नावाचा उगवता तारा साद घालत होता, आम्ही मोदींच्या मागे भक्कम उभे राहून सुशीलकुमार शिंदेचा दोनदा पराभव केला.
      आणि मोदींनी देशाचे नाव साऱ्या जगात मोठे केले.
      जीत्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीं.
      या शिंदेला vote अजिबात देवू नका.
      जय हिंद

  • @SamirKahirnar
    @SamirKahirnar 9 місяців тому +1

    राम सातपुते विजय निश्चित आहे

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 9 місяців тому +3

    मोदी.है.तो. मुमकीन.है

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 9 місяців тому +2

    only shei Modiji

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 9 місяців тому +7

    BJP ऑर काँगेस तो भाई भाई हे देश की कमाई तो दोनो ने खाई है...... ओन्ली वंचित बहुजन आघाडी

    • @shobhaborkar488
      @shobhaborkar488 9 місяців тому

      वंचित निवडून येणार आहे

  • @bhalchandrakumbhar3515
    @bhalchandrakumbhar3515 9 місяців тому

    जेल इन्स्टंट चालू आहे ते नागपूर वरून चालू आहे सोलापुरातील
    सिमेंट खूप चांगले असताना प्लास्टिकचे पेप घालून
    नाही म्हटलं तर दोन ते तीन हायकोर्ट हजार कोटीचा घोटाळा

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 9 місяців тому

    वंचित बहुजन आघाडी

  • @navalbengiri6459
    @navalbengiri6459 9 місяців тому

    जय मोदी जय मोदी

  • @pratiktaywade7
    @pratiktaywade7 9 місяців тому +2

    अबकी बार... 400 पार.... फिर एक बार... मोदी सरकार

  • @PritamMali-zp3ig
    @PritamMali-zp3ig 9 місяців тому

    दादा संभाजीनगर मध्ये तुझ्यासोबत काम करून आणि अभाविप मध्ये तुझी मेहनत स्वतः मी पाहिलेली आहे... सार्थक झालं तुझे श्रम...

  • @komalwagh25
    @komalwagh25 9 місяців тому +2

    राम आये तो मोदीजी और 400+भी आऐंगे

  • @chandrakanthvyankatgiri424
    @chandrakanthvyankatgiri424 9 місяців тому +1

    One and only Modi

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 9 місяців тому +1

    उकिरड्यावर ची वंचित बाकीचे 47 सुद्धा येणार नाही
    फक्त bjp ला मदत वंचित ची

  • @ShriniwasAwar-iz9fr
    @ShriniwasAwar-iz9fr 9 місяців тому +1

    Ram ayenge 🚩🚩🚩🚩🚩

  • @MansiMhatre-h1h
    @MansiMhatre-h1h 9 місяців тому +1

    Modi baba ki jai 🙏🙏🙏🙏 Modi baba jindabad Jai shree Ram Jai shree Hanuman 🚩♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshsaraf6902
    @rajeshsaraf6902 9 місяців тому +3

    Only and only BJP,

  • @nitingaikwad4735
    @nitingaikwad4735 9 місяців тому

    जय वंचित ❤❤❤❤

  • @meredeshkeliye1131
    @meredeshkeliye1131 9 місяців тому +6

    माझा मत १० वर्ष वाया गेला अता नाही एक BJP कार्यकर्ता

  • @user-shivasharma30
    @user-shivasharma30 9 місяців тому +2

    ​​BJP Zindabad

  • @bhausahebsasane6511
    @bhausahebsasane6511 9 місяців тому +1

    Vba powerful श्रीशैल gaikawad

  • @VeerTidke
    @VeerTidke 9 місяців тому +5

    गरीबाच्या घरी पैदा होऊन जनसामान्यांची सेवा करण्यासाठी रामभाऊ मैदानात उतरलाय

    • @indianms1210
      @indianms1210 9 місяців тому

      Rambabu gariba baddal kaahi bollach nahi Mandir Madrasa Baddal aani dharm baddal bolle aahe

  • @rajuingle9971
    @rajuingle9971 9 місяців тому +1

    जेलमध्ये जाण्यापेक्षा बिजेपी बरी. शिंदे.

  • @SudhirkumarDengale
    @SudhirkumarDengale 9 місяців тому +1

    Only VBA

  • @vinodkamble9068
    @vinodkamble9068 9 місяців тому

    रस्ते डेव्हलपमेंटचे काम माननीय नितीन गडकरी साहेबांनी केलेला आहे त्यात भाजपचा काही संबंध नाही नितीन गडकरी साहेबांचं पूर देशांमध्ये राष्ट्रीय विकासाच्या

  • @Ak_358_ak
    @Ak_358_ak 9 місяців тому +1

    शेतकरी पुत्र अतिश बनसोडे चिन्ह शेतकरयांनचि विहीर only VBA 💙

  • @vinodkamble9068
    @vinodkamble9068 9 місяців тому

    माजी खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांनी सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी काही योगदान दिलेलं नाही

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 9 місяців тому +2

    Vote for BJP 🚩🚩 Vote for BJP 🚩🚩 Vote for BJP 🚩🚩 Vote for BJP 🚩🚩 Vote for BJP 🚩🚩 Vote for BJP 🚩🚩 Vote for BJP 🚩🚩

  • @ShridharKesralikar
    @ShridharKesralikar 9 місяців тому

    Only vba

  • @vilastuppad2831
    @vilastuppad2831 9 місяців тому +3

    और एक बार मोदी जी का सरकार 🙏🚩

  • @SumeetAvhaad
    @SumeetAvhaad 9 місяців тому +2

    ​​only modi

  • @amaringale1341
    @amaringale1341 9 місяців тому +2

    Only BJP Rambhau

  • @vinoddalavi3784
    @vinoddalavi3784 9 місяців тому +3

    Only BJP

  • @bhalchandrakumbhar3515
    @bhalchandrakumbhar3515 9 місяців тому

    लोकसभेत बोलायला
    सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार मुख्य
    बहिरे मुके आंधळे असलेच आमदार खासदार

  • @dineshgavali4619
    @dineshgavali4619 9 місяців тому

    आधी गावाकड जाणारं रस्ता कसा आहे हे सांगा

  • @info1576
    @info1576 9 місяців тому

    Solapurat sarvat jast Light Bill any ty kady karnar?

  • @shivachalere7594
    @shivachalere7594 9 місяців тому

    किती दिवस उजनीची पाण्याची सांगतो काका ... किती वर्ष सत्तेत होता मोठमोठे पद भोगलात

  • @shivanandpatil9427
    @shivanandpatil9427 9 місяців тому +1

    Kattar Hindu only BJp

  • @rahuldhawale
    @rahuldhawale 9 місяців тому +2

    Only bjp and bjp

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 9 місяців тому +1

    बीजेपी नाहीतर काँगेस या भूमिकेतून लोकांनी बाहेर पडले पाहिजे...लोकांनी अपक्ष उमेदवारांना प्राधान्य दिले पाहिजे तरच प्रश्न सुटतील

  • @Bobby-eh8mz
    @Bobby-eh8mz 9 місяців тому

    फक्त वंचित 😎

  • @AshokP-yr2yl
    @AshokP-yr2yl 9 місяців тому

    सोलापुरातलाखायला भाकरी आहे का कुठला पक्ष रोजगार दिलाय महागाई किती झाले आहे

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 9 місяців тому

    निवड नुकीनंतर प्रणीति शिंदे बीजेपी त जनार हे नक्की मनून फक्त वंचित

    • @SamadhanChavan-by3bq
      @SamadhanChavan-by3bq 9 місяців тому

      😂😂😂😂आर वंचितच बिजेपीत येनार हाय बग तू दिसेल तुला

  • @rajuphakhare-sq9dv
    @rajuphakhare-sq9dv 9 місяців тому

    Prniti tahai ka thuzhe gharatale Aahet kay.

  • @Jooyedit
    @Jooyedit 9 місяців тому +3

    Only Congress

  • @santoshraut3455
    @santoshraut3455 9 місяців тому

    प्रत्येकाच्या खातेवर 15लाख रुपये टाकून मोदींनी वचनपूर्ती करावी म्हणजे मतदार भरघोस मतदान करतील.

  • @waseemshaikh9160
    @waseemshaikh9160 9 місяців тому

    hallu hallu bola o

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 9 місяців тому +2

    bjp

  • @sohelnadaf3191
    @sohelnadaf3191 9 місяців тому

    9:48 5 varsh mahanagr palika samoril rasta dianosor yeun gelya sarkha hota

  • @info1576
    @info1576 9 місяців тому

    Solapur la Ujani Dharan sarkha (Solapur Dharan)honar ki jumalla mahanon sodanar?

  • @vijayhibare9841
    @vijayhibare9841 9 місяців тому

    Last 60years pass out why Mr Shinde and miss Shinde they do not done nothing boycott congress

  • @dineshgavali4619
    @dineshgavali4619 9 місяців тому

    Haidrabad la kadhi gela hota ka vichara

  • @dineshgavali4619
    @dineshgavali4619 9 місяців тому

    कोणी केलं आहे

  • @AzharoddinBijapure
    @AzharoddinBijapure 9 місяців тому

    Only Praniti Shinde

  • @babasahebamate2065
    @babasahebamate2065 9 місяців тому

    काँग्रेस पक्ष आहे

  • @shivanandpatil9427
    @shivanandpatil9427 9 місяців тому

    Siddheshwar Solapur ka vatlvly

  • @sanjaydhule3298
    @sanjaydhule3298 9 місяців тому

    शेतकरी आणि रोजगार साठी काय केले

  • @mustkimbagwan640
    @mustkimbagwan640 9 місяців тому

    Start la pathantar chanla karun ala hota to...😂😂😂😂

  • @siddaramram7721
    @siddaramram7721 9 місяців тому

    Road accident toll tax Bharti

  • @sanjaydhule3298
    @sanjaydhule3298 9 місяців тому

    शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार काय केलं भाजपने

  • @shivanandpatil9427
    @shivanandpatil9427 9 місяців тому

    Sushitkumar shinde gruhmantri hote solapur sathi Kay kele

  • @AzharoddinBijapure
    @AzharoddinBijapure 9 місяців тому

    Abki baar Feku Bahar

  • @rameshshinde3264
    @rameshshinde3264 9 місяців тому

    Praniti win👍👍

  • @krushnakambale5311
    @krushnakambale5311 9 місяців тому

    Faltuk BJP 10 years 😂

  • @rajuphakhare-sq9dv
    @rajuphakhare-sq9dv 9 місяців тому

    Kahi mhana wumedawar wupars asudya kivha kubada asu dhya mi fakat hindu Aahe mhanun b.j.p. lach mata denar Aani dusaryala sudha samajawun sanganar.

  • @maheshghadage7918
    @maheshghadage7918 9 місяців тому +2

    गाडी क्रमांक 1552 नॉनस्टॉप बीड 😂😂

  • @vishalsontakke1651
    @vishalsontakke1651 9 місяців тому

    Bhot hui mehangai berojgari ki maar abki baar Modi tadipaar

  • @YashwantKhode45
    @YashwantKhode45 9 місяців тому +3

    जय श्री राम जय मोदी जी

  • @AzharoddinBijapure
    @AzharoddinBijapure 9 місяців тому

    Only Congress

  • @AzharoddinBijapure
    @AzharoddinBijapure 9 місяців тому

    Abki baar Feku Bahar

  • @Indiansatyavadi
    @Indiansatyavadi 9 місяців тому +2

    Only congress

  • @firdosanjum3478
    @firdosanjum3478 9 місяців тому

    Only congress