Superstar Rajnikant | Motivational Story | Nitin Banugade Patil | Marathi Speech
Вставка
- Опубліковано 7 бер 2021
- सदर Video व Audio अथवा Videoतील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनप्रसारण किंवा कुठल्याही सोशल मीडियात Edit करून Upload करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर व्हिडीओ आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
A Video & Audio is Protected by Copyright Law from the moment of its creation.
(व्हिडिओ आणि ऑडिओ कॉपीराइट कायद्याद्वारे त्याच्या निर्मितीच्या क्षणापासून संरक्षित आहे)
© Copyright 2021 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
- Official UA-cam Channel of Pro.Nitin Banugade Patil
प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत UA-cam Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Ofiicial Website Of Prof.Nitin Banugade Patil
www.nitinbanugadepatil.com
Please Subscribe UA-cam Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
Official Twitter Handle Of Prof.Nitin Banugade Patil👇👇
/ nitinbanugade
Join this channel to get access to perks:
/ @nitinbanugade
#nitinbangudepatil
#Rajanikant
#NitinBangude
#Shivajirao_Gaikwad - Розваги
तुमच्या सारखी जिवतोडुन सांगणारी माणसं ह्या जगात फार कमी आहे साहेब
धन्यवाद साहेब, जिवनात लक्ष प्राप्ती करण्यासाठी आणी आपल ध्येय्य पुर्ण करण्यासाठी तुमच भाषण खुप प्रेरणादायी आहे.
तुम्ही आहात म्हणून आम्हाला कुठे तरी प्रकाश दिसतोय सर 💝💝👍👍👍 तुम्हाला देव काही कमी पडू देणार नाही 🙏🙏💝💝
..
1१11
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
@@mayurpawar2376 and
Is true
झोपेतुन उठून यशाचा मार्ग दाखवणारे महणजे प्राचार्य नितीन बानगुडे पाटील...
पुणे जिल्ह्यातील "पुरंदर "तालुक्यातील आहेत रजनीकांत ...!
मोरगाव गणपती आणि जेजुरी मध्ये माउडी नावाचे छोटेसे गाव आहे त्या छोट्या गावचे आहेत शिवाजीराव गायकवाड
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
Yesss
बरोबर आहे
सर तुमचा आवाजच एवढा जबरदस्त आहे कोणतीही व्यक्ती झोपेतून उठून ध्येयाचा पाठलाग करेल.all inspiring person u thank you sir 👍🏻👍🏻1st viewer
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
Mast
Ll
👍 nice sir
श्रीमंत होणं, बीझनेस करणे कुना एकाच घराणेशाही नाही.
रजनीकांत💥💥💥💥
अफलातून प्रेरणादायी भाषण.👌
सर तुमच्या मुळे माझे जिवन बदलून गेल सर तुम ही माझे आदरनीय आहे🙏🙏 मि तुमचा मोठा चाहता आहे सर तुमच भाषण मला माझ्या गावात ठेवायची खुप मोठी ईच्छा आहे सर तुमची फिज किती आहे मला सागान का 🙏🙏🙏 पिलीज
Kay badal jalay
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
रजनीकांत गायकवाड हा पुरंदर तालुक्यातील आहे पुणे जिल्ह्यातील
🚨 bhai
सर तुमचा आवाज खतरनाक आहे . आवाज हा बुलंद आहे . तुम्हाला माझा सलाम🙏🏻
नवयूगाचा नवपुरुष म्हणजे मा. नितीन बानगुडे साहेब.
वेळ म्हणतो मी परत नाही येणार काय माहित तुला हसवणार की रडवणार
जे जगायचे तुला ते
या क्षणाला जगून घे
कारण या क्षणाला
मी पुढच्या क्षणापर्यंत
नाही अडवू शकणार
म्हणून नेहमी आनंदी रहा.👍🙂
👌👍
Proud of you 🤠💓💯
Shivajirao gaikwad sir
(❤rajnikant❤).
Love from Pune 📍
Jai jijau jai shivray jai शंभुराजे 🙏🙏
तुम्ही आहात म्हणून तर योग्य दिशा मिळाली आहे सर...खुप विचार बदलवनारे आहात सर तुम्ही...👍👍
तुम्ही माझ्या भाषणातील प्रेरणास्थान आहात. 🙏🚩
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
Kharch sir khup khup khupch bhari😊😊😊🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍
Khup धन्यवाद🙏🙏🙏
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
अविस्मणीय सर ❤️❤️
माणूस कितीही मोठा,श्रीमंत झाला तरी पाय जमिनीवरच ठेवावा लागतो, काय ढगावर नाही
🖕
Example - 🙏रतन टाटा 1 नंबर माणूस 🙏माणूसकीतला माणूस🙏👌
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
@@rowdygamer8998 aaqqQàaaà
सन्माननीय नितीन पाटील सरांनी एकदा दुसऱ्याची कॉपी करणाऱ्यांसाठी माकडाची नवीन गोष्ट सांगितली होती.अप्रतिम होती
सर अरे तुरें नका करत जाऊ ! रजनीकांत सर मोठे आहेत तुमच्यापेक्ष्या.
खरच खुपच सुंदर भाषण सर
Salute shivajirao Gainward aka Rajni sir 🙏..jai maharashtra to bangude Pati.
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
Maze gooru banugde sir very very nice sir tumchya mul mi ahe sir nahi tar kuth tari padun rahilo asato tumche khup khup abhar sir
तुमचे भाषण ऐकत असताना अंगाला काटा येतो🙏💕💕💕
असला विर सातारा जिल्ह्यात जन्माला आला त्यांचे नाव आहे नितीन बानुगडे पाटील सर मी रिटायर्ड वरिष्ठ लिपीक आहे एस टी महामंडळातील तुमच्या डोक्यात एवढे ज्ञानरूपी भांडवल बसलेय तरी कसे तुम्ही बोलताना खाली बघत पण नाही थेट बोलतच असता जसे बाळासाहेब ठाकरे, इंदीरा गांधी, शरदचंद्र पवार साहेब, नरेंद्र मोदी साहेब अटल बिहारी वाजपेयी साहेब बोलतात असला कसला तुमचा आभ्यास सलाम तुमच्या व्यक्तिमत्त्वास
सर तुमच भाषण ऐकल, विचार ऐकल कि खूप ऊर्जा मिळते ❤
तुमचं प्रत्येक भाषण नविन ऊर्जा देत.. आम्हाला..God bless you सर..
Sir ur our motivational speaker 🙏🔥🙏
Mind blowing ...,,, amazing....💥💥😎😎💯😎💯💞💞💞💞✨✨💥🔥🔥🔥🔥
Who is really fan of rajnikant ?
Super speech guruvary 🙏🙏🙏💐
Sir 1nabar
Really 👍🙏
साहेब विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर व्याख्यान द्यावे.हि विनंती
धुक्यातन जस क्षितीज दिसाव तस तुमच विचार पारदर्शक आहेत
Hi sir I love your speeches. Its very inspirational.
रात्र नाही स्वप्न बदलते 👍 दिवा नाही वात बदलते 👍 मनात नेहमी जिंकण्याची ताकद असावी 💯 कारण नशीब बदलो या ना बदलो वेळ माञ नक्कीच बदलते 👍🙏🙏🙏
No.1 sir
Sir tumch bol kanavar padalyavar manus aushyat kevach haar mannar nahi 🙏🙏🙏
Sir aplya avajat jaduch ahe ani khup motivate hot asto 🙏✌
Me too
नितीन जी तुम्हाला देवाने फक्त आमच्यासाठी बनवलय
Super 🌟 RAJANIKANTH 🌟
Jai talaiva superstar RAJINIKANTH
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
No.1 story sir
सर बरोबर आहे . तुमचे भाषण खुप चांगले आहे व देव तुम्हाला किही कमी पडु न देउ
Nice... Motivitional speech 😊
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
Great 👍👍👍👍🙏
पुणे जिल्ह्यातील आहे वा खूप छान
'Chhatrapati Shivaji Maharajanchi' 'Janmabhumi' aani 'Karmabhumi' sudhdha 'Punech' aahe. Ex. 'Chhatrapati Sambhaji Maharaj', 'Santshreshth Sant Tukaram Maharaj', 'Mahatma Jotiba Fule' etc.
Kuch pane ke liye
Kuch khona nhi
Kuch karna padta hai
Mere Dosto 😊😊😊👍👍
Hii
Kaha se ho
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
एकदम ज़बरदस्त सर
Hi friend
That's great speak sir.... don't Shay any other work for you choice....
I will tell you real story of our Thalaivar Rajinikanth. He was interested in acting his friend Bahadur give his fees in madras film Institute he join acting classes. In that acting classes kamal Hassan was also studing. After that K. Balchandran offer him role in movie "apoorva rangangal" His first role was only for 10 minutes. And today for movie "darbar" He took fees of 98 crore. In his childhood days he only have two dresses in diwali his brother ask him that he Only have few rupees from which either he can buy Rajinikanth one pant or two kurta paijama. Rajinikanth instantly said he wants two kurta paijama since than till now he wear Kurt paijama even if he goes to party he wear kurta paijama. In the year 1991 when Rajinikanth was high in his career he said in public meeting that he will donate his all money and property to people he said "I will donate half of my money to Tamil people and half money to raghvendra swami math. All my money is yours not my these who watch my films taking tickets of 50/100 rs these money I will not give to my children I will return to you.
तुमचं भाषण रंगात येते.. अंगात संचारायला लागते.. चेहरा लालबुंद होतो.. रक्त गरम होते.. अंगात बळ यायला लागते.. अन् तेवढ्यात मध्येच जाहिरात येते...
😜🤣
😂😂
😊
Epic comment 👌 😂
Super....
खूप छान सर
Khrch sir KhupCh mst 🙏💯💯👌👌👌
Very nice speech sir. 🙏🌹
प्रेरणादायी मार्गदर्शन
Sir gret aahat aapn🌹
एक नंबर आहे
I love you Superstar Rajnikanth
Kharch sir khup khup khupch bhari
Kdkkk Ho sir
अप्रतिम सर 👍🙏🙏
Great sir 🔥🔥
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
Khup chhan sir........
आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे बानगुडे सर
🤘🤘👌👌👌👌👌👍👍
Khupc Chan sir 🙏
Adolescent Teenagers Age limited FROM:12 TO 19 Still i am counciller.
Sir , you are the one of the best motivational speaker
You inspires everyone
Thank you for your gaudiance and support for our future plans
Keep going
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
👍🏻♥️
Very nice and useful for all peoples 😇😇😇😇😇👋👋🌷🌷🌷🌷 you are great nitin sir 🙏🙏🙏🙏🙏😇😇😇😇😇😇 I am the very biggest fan of you 👋👋👋
Me mshadevacha bhakt ahe pan madev Shivaji Maharaj aahet
Thalaivaaa ❤️
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
Thank you so much sir 😊 mind blowing video 🔥🔥
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
Sir salute you
Ek like
जबरदस्त भाषण सर
👍🏻👍🏻👍🏻👍🏻 very good speech
Khup 👌 dada 🙏❤️👍
Sir tumhi lay khatarnak aahat
heart touching motivation video 👌👌
Legend Sir ❤💯
Best speech sir.
सर. काय सांगू आपला भाषण म्हणजे, मेलेला मुडदा सुद्धा जिवंत होईल, आणि सांगेल कोणत्या देवाची हिम्मत आहें मला एवढ्या लवकर न्यायची, कारण माझ्यात अजून उर्मी आहें. राहिलेले स्वप्न पुरी करण्याची..
GOD OF INDIAN CINEMA 🤙🔥😎😎
ua-cam.com/video/TnppY7oY440/v-deo.html
It's very motivational video for youngsters and all 💯💯💯
Sir very very very nice nice😎 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Sir you are my inspiration ❤
खरच खूप छान आहे
Adhi rajnikant yani ticket kadhli....
Ata lok tyancha movie baghnyasathi ticket kadhtat😎
👌
Great sir
Bhari sir
Love you from karnataka
Yes
फारच सुंदर
Vyare nice sar
Super motivat sir👌👌👌
नितीन सर हेच गुरू
Shandar sir
Kadak
सर तुमचा आवाज ऐवढा जबरदस्त आहे कि तुम्ही बोलत असतांना अंगावर काटा येतो
Jay Maharashtra Jay Maharashtra