स्वस्तात लाखो रुपयाचं पावर विडर एक आगळ वेगळं पावर विडर भारतात एक नंबर वखर बनवणारे शेतकरी पुत्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024

КОМЕНТАРІ • 140

  • @machhindragore8161
    @machhindragore8161 26 днів тому +5

    कैलास भाऊ तुमच्या मशीनची क्वालिटी खूप छान आहे आणि पावर वखर पण खूप छान आहे नक्कीच अवश्य भेट देऊ

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 13 днів тому +2

    3:46 बसवून चालवायची सुविधा निर्माण करा

  • @samadhanmahajan9941
    @samadhanmahajan9941 Місяць тому +7

    कैलास भाऊ, मशीन छान,महीती ही चांगली.आम्ही जरूर घेऊ.

  • @balajikhillare9206
    @balajikhillare9206 Місяць тому +1

    धन्यवाद भाऊ,फार छान बनवले आहे.

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 21 день тому +1

    22:47Basayala Sit Pahij ,Sir

  • @mohanpatil6609
    @mohanpatil6609 Місяць тому +1

    हाईड्रोलीक वख्खर पाहीजे ,खुब छान

  • @dattatrayalandge395
    @dattatrayalandge395 Місяць тому +3

    फारच छान वाह साहेब, किंमत आणि गावचे नाव सांगितले नाही.? यामध्ये इंजिन कोणते आहे?

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  Місяць тому

      धन्यवाद किमतीसाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आहे त्या मदे किंमत

  • @vighnahartaenterprises1734
    @vighnahartaenterprises1734 Місяць тому +2

    Kisan Kraft 8HP ला वखर येईल का, आणि टर्न घेण्यासाठी अडचण येईल का??

  • @niranjagaidhani
    @niranjagaidhani Місяць тому +3

    नाशिक भागात मशीन कुठे दिले आहे का? डेमो बघायला.

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 11 днів тому +1

    Sir , Akola madhe milel ka ?

  • @vitthalganpatumbare1025
    @vitthalganpatumbare1025 Місяць тому +1

    खूप छान आहे मोबाईल साग जी .अ.नगर कोठे आहें

  • @subhashjogekar4444
    @subhashjogekar4444 Місяць тому +1

    Anudan kapun provide karta ka.

  • @anilpatil9982
    @anilpatil9982 Місяць тому +14

    कुठे मिळेल आणि किंमत किती आहे

    • @hanumanraut5550
      @hanumanraut5550 Місяць тому +5

      खोडेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर

    • @UttamraoAatole
      @UttamraoAatole Місяць тому

      ​@@hanumanraut5550😊😮 एक ते जे नक्ष लक्ष ओल

    • @shatrughanpatil158
      @shatrughanpatil158 Місяць тому +2

      kimat kiti aahe.

  • @MangeshDeshmukh-yi3bo
    @MangeshDeshmukh-yi3bo 7 днів тому

    सर आपला संपुर्ण पत्ता पाठवाल आणि याची किंमत किती आहे

  • @yash8413
    @yash8413 17 днів тому

    नमस्कार भाऊ
    मी जळगांव जिल्ह्यात राहतो आपले शोरूम कुठ आहे व हे मशीन किती एच पी मध्ये आहे आणी किंमत किती व सबसिडी किती आहे कृपया कळावे

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 Місяць тому +3

    खूप सुंदर दादा
    किंमत ही सांगीतली आहे.
    धन्यवाद दादा.

  • @SantoshKumbhar-zk3jt
    @SantoshKumbhar-zk3jt 22 дні тому +1

    सर कोल्हापूर मधे कोठे मिळेल
    पत्ता पाठवा

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  20 днів тому

      नाही फक्त संभाजीनगर मदे

  • @specialone.........
    @specialone......... Місяць тому +3

    शेतकराचा कारखाना दाखवा.. कशी कटींग होते, मोल्ड कसे करतात ...हे ही दाखवा.

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому +1

      मशीन चायनीज आहे, मी shrachi 8D6 9hp सेम हीच मशीन घेतली आहे ती ब्रँड्रेड असून सुद्धा मेड इन चायना आहे. Kirloskar चा सुद्धा. वखर हे गुजरात मधून बनून आलेले आहे. लेजर कटिंग, co2 वेल्डिंग हा प्लॅन्ट गुजरात मध्ये आहे

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  Місяць тому

      व्हिडिओ संपूर्ण बघा त्यामध्ये कटिंग वेडिंग वखर बनवण्याचा कारखाना त्याच्याकडे आहे

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  Місяць тому

      Video मदे आहे

    • @bapusahebpatil3684
      @bapusahebpatil3684 Місяць тому

      ❤​@@Aadhunikshetkari974

  • @PralhadNagre-nr6ib
    @PralhadNagre-nr6ib Місяць тому +2

    Praise sanga

  • @sonukhodke24
    @sonukhodke24 Місяць тому

    Evde mahag kon ghenar 2nd hand tractor ghyla purte

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Місяць тому +3

    किती एचपी आहे व यासोबत कोणकोणते अवजार येतील अवजार सोबत किंमत काय आहे

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  Місяць тому +2

      वीडओ सम्पूर्ण बगा आहे त्यात

    • @vilasraut5068
      @vilasraut5068 7 днів тому

      ​@@Aadhunikshetkari9744:13

  • @BabasahebMaske-tb3ni
    @BabasahebMaske-tb3ni Місяць тому +2

    कैलास सर डेमो दाखवा

  • @user-xh5dh3kj1w
    @user-xh5dh3kj1w 20 днів тому

    कुठे भेटेल अनि किमंत किती माहिती सांगा

  • @BalasahebBhujade-b2z
    @BalasahebBhujade-b2z Місяць тому +1

    पलटी नांगर सेटमध्ये आहे का असेल तर व्हिडिओ मध्ये सांगा

  • @bhausahebgote4676
    @bhausahebgote4676 4 дні тому

    Sparx 740 Power tiller ला आपला वखर चालतो का

    • @bhausahebgote4676
      @bhausahebgote4676 День тому

      कैलास भाऊ वखर चालत असेल तर मला रिप्लाय द्या मला वखर पाहिजे आहे

  • @RaosahebSonowane-hh7lm
    @RaosahebSonowane-hh7lm Місяць тому

    Good

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 Місяць тому +1

    किम्मत खूप जास्त सांगत आहेत मशीन ची..

  • @DharmarajJadhav-n6r
    @DharmarajJadhav-n6r Місяць тому +1

    नमस्कार कैलास भाऊ मी पंढरपूरहून बोलतोय मला तुमचं पावर वीडर घ्यायचा आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला पाठवा आणि कुठे भेटेल ते सांगा आमच्या भागात कुठे सोलापूर जिल्ह्यामध्ये तुमचे कुठे एजन्सी आहे का किंवा शोरूम आहे का याची मला माहिती द्या

  • @manishagaikwad2389
    @manishagaikwad2389 15 днів тому

    कैलास भाऊ या पावर विडर वर लोन होईल का ?

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 13 днів тому

    सोयाबीन मध्ये चालतो काय सर ❤❤

  • @aadityadeshmukh8078
    @aadityadeshmukh8078 Місяць тому +1

    Chhan Aahe Bhau...pn Ekhada demo video upload kara kee....

  • @venkatraoshinde2965
    @venkatraoshinde2965 Місяць тому

    किंमत किती आहे व पत्ता कळवा

  • @firojdesai4185
    @firojdesai4185 19 днів тому

    7: 75 एचपी ला चालेल का

  • @mukeshlakkas8131
    @mukeshlakkas8131 Місяць тому

    दोन्ही चाक सोयाबीन मध्ये कीती ईची सरी मध्ये चालतील

  • @becomeayoutuber77
    @becomeayoutuber77 Місяць тому +1

    मित्रांनो या सर्व वस्तू चायनीज असतात हे फक्त येथे असेंबल करतात स्वतः बनवीत नाहीत

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому

      वखर चायनात वापरत नाही, वखर गुजरात मधून बनून येतो

  • @jawaharlalbohara684
    @jawaharlalbohara684 Місяць тому

    Address taka kimat sanga

  • @govindPatil-lq7sn
    @govindPatil-lq7sn Місяць тому +2

    नमस्कार भाऊ तुमचा ऍड्रेस सांगाल का मला पण घ्यायचा आहे तुमचा नंबर पाठवा

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 Місяць тому +1

    कोणती कंपनीचे आहे

  • @VilasBhor-j9i
    @VilasBhor-j9i Місяць тому

    धन्यवाद,किंमत काय‌ आहे.टाकळी हाजी ता ‌ शिरुर जिल्हा पुणे (अवसरीकर).

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  Місяць тому

      धन्यवाद किमतीसाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आहे त्या मदे किंमत

  • @PandurangFhuke
    @PandurangFhuke Місяць тому

    सर आपला घ्यायचा आहे किंमत काय राहील प्लीज रिप्लाय

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  Місяць тому

      Video मदे फोन नंबर दिला आहे फोन करा

  • @RaosahebSonowane-hh7lm
    @RaosahebSonowane-hh7lm Місяць тому

    Dhuliea chop duke taka

  • @balajikhillare9206
    @balajikhillare9206 Місяць тому +2

    कुठे मिळेल आणी किंमत काय आहे.बघायला कुठे यावें.

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  Місяць тому

      धन्यवाद किमतीसाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आहे त्या मदे किंमत गाव खोड़ेगाव तालुका जिला संभाजीनगर

  • @PopatPawar-gh4gn
    @PopatPawar-gh4gn Місяць тому

    💯👌👌👌❤🙏🙏

  • @KiranGavali-iq8iw
    @KiranGavali-iq8iw 19 днів тому

    संभाजीनगर

  • @jivanbawiskar9057
    @jivanbawiskar9057 Місяць тому

    Maza vakhar ek side lagte ani halte mangun duga hote

  • @navanathmujumale1578
    @navanathmujumale1578 Місяць тому

    किंमत किती आहे पुणे मध्ये पाहिजे आपण कुठुन आहात कैलास महाराज?

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  Місяць тому

      लवकरच आपल्याला संपर्क देण्यात येईल

  • @user-fy7rz7ur9p
    @user-fy7rz7ur9p Місяць тому

    छान नकीच घेण्याचा प्रयत्न करू
    या अगोदर भेट दिली होती शेवगाव नगर

  • @dattatraydhamanekar297
    @dattatraydhamanekar297 Місяць тому

    yahci kimat kiti

  • @DnyandeoZirape
    @DnyandeoZirape Місяць тому

    कैलासभाऊ किंमत खूप जास्त आहे

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 Місяць тому

    पलटी नांगर चालेल का ह्या ठिकाणी आहे का

  • @eshtahakpathan9226
    @eshtahakpathan9226 Місяць тому +1

    मशीनी कुटे मिळेल पत्ता सांगा मोबाइल नंबर सांगा

    • @user-vf7ky3gw5s
      @user-vf7ky3gw5s Місяць тому

      मशीन किंमत काय आहे

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  21 день тому

      खोडगावा जी . छ संभाजीनगर

  • @KrishanatTarate
    @KrishanatTarate Місяць тому

    Bhau pratykshik dakhava shetimadhe

  • @vishalkamble5755
    @vishalkamble5755 Місяць тому

    किम्मत खूपच जास्त आहे

  • @rajkumarpatil5194
    @rajkumarpatil5194 Місяць тому

    ऊसासाठी सरी सोडता येत का सांगा भैय्या

  • @user-mt5oy4pk5m
    @user-mt5oy4pk5m Місяць тому

    रीफर बसतोका सहा पातचा पाच लाईन वाला सगळ्याची किंमत सागा

  • @user-ev5yl2fe7q
    @user-ev5yl2fe7q Місяць тому

    Pls make a field demo video

  • @SunilShinde-gn8ud
    @SunilShinde-gn8ud Місяць тому

    Nmskar tache. Kimat keeti. Aaha

  • @YogeshAware-d7b
    @YogeshAware-d7b Місяць тому +1

    भाऊ. वखराची. किंमत. सांगा

  • @SleepyPineTrees-ro7zd
    @SleepyPineTrees-ro7zd Місяць тому

    भाऊ वखरची किंमत सांगा फक्त वखरची

  • @asaramgarje7076
    @asaramgarje7076 Місяць тому

    नगर येथे कोठे कंपनी आहे आणि लोन मिळते का

  • @user-su3ov7kd3x
    @user-su3ov7kd3x Місяць тому +1

    कीती hp आहे सबसीडी आहे का फाईनस सुईधा आहे का

  • @sanketpatil678
    @sanketpatil678 Місяць тому

    अर्धा लिटर मध्ये नाही होत भाऊ माझ्या कडे आहे

    • @user-bz7sf8dl6i
      @user-bz7sf8dl6i Місяць тому

      Spray pamp lsvtha ythe

    • @madhukarselokar6418
      @madhukarselokar6418 Місяць тому

      कोणत्या कंपनीचा आहे तुमच्याकडे चालवताना काही त्रास होतो का

    • @sanketpatil678
      @sanketpatil678 Місяць тому

      ​@@madhukarselokar6418नाही त्रास होत भाऊ

    • @sanketpatil678
      @sanketpatil678 Місяць тому

      ​@@user-bz7sf8dl6iलावता येतो

  • @user-zq4jw1gh9j
    @user-zq4jw1gh9j Місяць тому

    भात शेतात चालतय का

  • @alldigital5377
    @alldigital5377 Місяць тому

    Loan karun मिळेल का

  • @sanjaychavan9532
    @sanjaychavan9532 Місяць тому

    Price

  • @sunilpatil193
    @sunilpatil193 Місяць тому

    रोटर व वखर सहीत किंमत सांगा

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  Місяць тому

      व्हिडिओ संपूर्ण बघा सगळी डिटेल आहे

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому

      157000

  • @kundlikkulat785
    @kundlikkulat785 Місяць тому

    आपले ठिकाण कोठे आहे

  • @yahska434
    @yahska434 Місяць тому

    10 ekar tondacha bata

  • @PopatPawar-gh4gn
    @PopatPawar-gh4gn Місяць тому

    4 फ्ट ची सरी पडते असं सांगा जा

  • @amolshinde6394
    @amolshinde6394 Місяць тому

    बसुन चालवता येते का कैलास राव

  • @shivajichauthe3366
    @shivajichauthe3366 Місяць тому

    बसून चालवू शकतो का

  • @siddhantgavhane2178
    @siddhantgavhane2178 Місяць тому

    Kuthe ahe loketion

  • @dr.sushiljadhav8270
    @dr.sushiljadhav8270 Місяць тому

    सोयाबीन कोळपता येत का

  • @NarendraPatil-zn6im
    @NarendraPatil-zn6im Місяць тому

    5 फुट आंतरामध्य चालनारे वखर मीळेल का

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому

      5 फूट वखर ओढायला मशीन ची ताकत पुरणार नाही, त्या ऐवजी 2.5 फूटी वखर 2 वेळा लागून लागून मारा

  • @sunilpatil193
    @sunilpatil193 Місяць тому

    किंमत कीती आहे

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  Місяць тому

      व्हिडिओ संपूर्ण बघा सगळी डिटेल आहे

  • @UttamGaikawad-fq6ig
    @UttamGaikawad-fq6ig Місяць тому

    तुमचा पत् काय आहे

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  Місяць тому

      खोडेगाव ता. जि. Chhatrapati Sambhaji Nagar

  • @balasahebkolte1562
    @balasahebkolte1562 Місяць тому

    किंमत सांगा की भाऊ

  • @UttamGaikawad-fq6ig
    @UttamGaikawad-fq6ig Місяць тому

    नंबर सांगा

  • @gopalpatil4139
    @gopalpatil4139 Місяць тому

    अरे भाऊ तुझा नंबर टाक

  • @RaosahebSonowane-hh7lm
    @RaosahebSonowane-hh7lm Місяць тому

    Good

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 Місяць тому

    किंमत किती आहे

    • @Aadhunikshetkari974
      @Aadhunikshetkari974  Місяць тому

      धन्यवाद किमतीसाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आहे त्या मदे किंमत

  • @yt_helper_001
    @yt_helper_001 Місяць тому

    किंमत किती आहे