शेत जमीन 10 वर्षा 3 लाख रुपये साठी गहाण ठेवायचे आहे त्यासाठी काय काय नियम आहे, किती खर्च येतो, ती जमीन जर समजा 4 वर्षात परत मागितली तर काय नियम आहेत आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यावर 3 लाख परत मिळतात का त्याचे पेपर कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती द्या विडिओ बनवा.
वडिलांनी पैसे दिल्यामुळे काकाने त्याच्या नावावर असलेल्या जागेवर घर बांधायला तोंडी परवानगी दिली । आता घर नावावर करत नाही । जागा सिटी सर्वेमध्ये नाही । फक्त ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे
1990 चाली रजिस्टर साठेखात केले होते ती जमीन भोगवटादार वर्ग दोन असल्याने मी त्याची परवानगी काढून तुम्हाला लेखी कळवून आणि नंतर खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण करून असे ठरले होते पण आत्ता जमीन मालकाने ती जमीन दुसऱ्याला विकली आहे आणि त्यात जमिनीतील थोडी जमीन त्या मालकाकडे शिल्लक आह
Umesh da ek prb ahe Satekhat zale ahe ani 6 lc cash builder la dili ahe pan builder mothi party ani labad dekhil ahe Mag satekhat cancel karayche ahe ani return money return ghyayche ahet Cancel hot ka satekhat da .... Plz reply
साठेखत केल्यानंतर जी व्यक्ती जमीन देणार आहे ती जर मयत झाली तर त्याच्या वारसांना साठेखता द्वारे झालेला करार लागू होतो का ? वारसांची नावे 7/12 उता-या मध्ये लागले आहे. कृपया उत्तर हवंय. 🙏
सर साठेखत करते वेळी रजिस्टररेशन चे पैसे भरले होते आता या व्यवहाराला दिड वर्षे झाली, आता मी साठे खत रद्द करणार आहे बँक कर्ज मिळत नसल्याने तरी मला स्टँप ड्यूटी चे भरलेले पैसे मिळतील का?
In my flat agreement and in index 2 my flat number is correct but in stamp duty challan receipt it's incorrect.will i face any issues in future.like loan or sell. Flat is under construction
Your videos are very helpful. They give clean and clear idea about the topic. I have one question. If everything ( papers from seller and money from buyer ) are at place, can one directly go for sale deed?
सर खूप छा न माहिती आहे सर जमीन रेजिस्त्री कशी नोंदणी करतात यावर एक डिटेल व्हिडिओ मराठीत तयार करायला पाहिजे कारण UA-cam व र असा व्हिडिओ मराठीत available nahiye
साठे करार नंदिनीचा क्या महत्व है .रजिस्ट्रेशन चे काय गरज आहेआपन दिल्ली माहिती मध्ए साठे करार का रजिस्ट्रेशनज रूरी आहे का.जर रजिस्ट्रेशन नाही झाली तर जागा हस्तांतरित झालेली मनतात का
नमस्कार मी हेमंत 1984 साली सिटी सर्वे झाला त्या वेळी आम्ही नसल्या मुळे आमच्या जागे वर महाराष्ट्र शासन असे नोंद झाले आहे मग आम्ही पुणे येथे अपील 5 वषँ झाली अद्याप काहीही हलचाल त्यांनी केलेली नाही त्यासाठी काय करता येईल ते लवकर सांगा धन्यवाद
Sir amjacha jaminicha pan sate karara. Jhal hae pan jamin ghenara jo ahe tyane je pepar banvle te amala dilecha nahi tar te pepar kashe milvache ha vishay 2014 cha ahe piz riyple sir
You are doing really good job, providing good information, Now a days channel partners, sales companies are doing frauds so people should have all this information , so people can proceed themselves.
साठेकरार १२ वर्षांपूर्वी झालेला आहे.अध्याप खरेदी खत झालेले नाही.जमिन घेणारा हा साठे करार रद्द करण्यासाठी. कोणाकडे दाद मागू शकतो.विकणारा तांत्रीक अडचणींमुळे खरेदीखत करत नाही. योग्य सल्ला द्यावा
खूप उपयुक्त माहिती.. 🙏
उपयुक्त माहिती सर thanku
छान महीती आहे सर 👌👌👌
छान माहिती सर धन्यवाद
खूप छान स्पष्टपणे आणि पूर्णपणे साठेखताची माहिती दिली आहे सर आपण धन्यवाद।।।
Thank you Sir
उत्तम माहिती,
असेच देत रहा 👌👍
Sir, aapan khup cchhan mahiti dili.....
Saathekhat la kharedikhat madhe convert kartaa yete ka.....
Jenekarun 7/12 var nond hoil.....
Pls answer....
Khupach changlya प्रकारचे स्पष्टीकरण dile
साठे खत झालं आहे पण उताऱ्याला आजून मुळ मालकाचे नावं आहे.
शेत जमीन 10 वर्षा 3 लाख रुपये साठी गहाण ठेवायचे आहे त्यासाठी काय काय नियम आहे, किती खर्च येतो, ती जमीन जर समजा 4 वर्षात परत मागितली तर काय नियम आहेत आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यावर 3 लाख परत मिळतात का त्याचे पेपर कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती द्या विडिओ बनवा.
छान माहिती दिलीत आपण धन्यवाद
thank you Pravin Sir
वडिलांनी पैसे दिल्यामुळे काकाने त्याच्या नावावर असलेल्या जागेवर घर बांधायला तोंडी परवानगी दिली । आता घर नावावर करत नाही । जागा सिटी सर्वेमध्ये नाही । फक्त ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे
1990 चाली रजिस्टर साठेखात केले होते ती जमीन भोगवटादार वर्ग दोन असल्याने मी त्याची परवानगी काढून तुम्हाला लेखी कळवून आणि नंतर खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण करून असे ठरले होते पण आत्ता जमीन मालकाने ती जमीन दुसऱ्याला विकली आहे आणि त्यात जमिनीतील थोडी जमीन त्या मालकाकडे शिल्लक आह
Khup chhan mahiti sshr
Thanks
इसार पत्र सुद्धा म्हणतात.
Umesh da ek prb ahe
Satekhat zale ahe ani 6 lc cash builder la dili ahe pan builder mothi party ani labad dekhil ahe
Mag satekhat cancel karayche ahe ani return money return ghyayche ahet
Cancel hot ka satekhat da ....
Plz reply
Mudat kharedi (Condtional sales deed) baddal video banva Sir pls
Sir sate karun denar Jr expired zala tr te cancel hotel ka
थँक्स सर
Sathekat karun denara manus mayat aahe aani satbaravar nave sathekat karun denaranchi varsanchi nave aahet mag satbara var nav nond karnaysathi Kay karave lagel aani thaychi varse karedikat karnaysathi taltayt aani te mantat aamala ka sangitle nahi sathekat kartana sir mahiti sanga
साठेखत केल्यानंतर जी व्यक्ती जमीन देणार आहे ती जर मयत झाली तर त्याच्या वारसांना साठेखता द्वारे झालेला करार लागू होतो का ?
वारसांची नावे 7/12 उता-या मध्ये लागले आहे.
कृपया उत्तर हवंय. 🙏
सर साठेखत व बिन कब्जा सौदा पावती हे एकच आहे ना?
Sathekhat ha taluka mahasulat register karava lagato kay
Direct खरीदी खत होते का plz reply
सर माझ्या बाबांनी १९९७ ला ६००० घेऊन साठे करार केला होता ...ती जमीन अजूनिही आमच्याच नावावर आहे तर त्या जमिनीवर आमचा हक्क आहे का?खरेदी खत नाही केलं ..
Satara baghava lagel
सर साठेखत करते वेळी रजिस्टररेशन चे पैसे भरले होते आता या व्यवहाराला दिड वर्षे झाली, आता मी साठे खत रद्द करणार आहे बँक कर्ज मिळत नसल्याने तरी मला स्टँप ड्यूटी चे भरलेले पैसे मिळतील का?
सर agreement to sale व करारनामा यात काही फरक आहे का
Time period kiti asto 6 month paranyt
Sathe karar kelela aahe tr gharparti bhetel ka
In my flat agreement and in index 2 my flat number is correct but in stamp duty challan receipt it's incorrect.will i face any issues in future.like loan or sell. Flat is under construction
Nice sir
Your videos are very helpful. They give clean and clear idea about the topic.
I have one question. If everything ( papers from seller and money from buyer ) are at place, can one directly go for sale deed?
एकदा साठेखत झाल्या नंतर त्या मध्ये काही बदल करू शकतो का ?
सर खूप छा न माहिती आहे सर जमीन रेजिस्त्री कशी नोंदणी करतात यावर एक डिटेल व्हिडिओ मराठीत तयार करायला पाहिजे कारण UA-cam व र असा व्हिडिओ मराठीत available nahiye
साठेखत आणि विसार पावती यातील फरक सांगा?
Sathe khat 7/12 var etar hakkat nod karu shakato ka
chan
स्टाँम्प पेपर दोघानाही घ्यावे लागतात का ?
प्लाट खरेदी पत्रामध्ये झालेल्या मापाची चूक दुरुस्ती करण्याची पद्धत कशी आहे?
साठे करार नंदिनीचा क्या महत्व है .रजिस्ट्रेशन चे काय गरज आहेआपन दिल्ली माहिती मध्ए साठे करार का रजिस्ट्रेशनज रूरी आहे का.जर रजिस्ट्रेशन नाही झाली तर जागा हस्तांतरित झालेली मनतात का
सर सातबारा वर दोन नावे असतील व त्यामधील एक व्यक्ती काही कारणास्तव उपलब्ध नसेल तर आपण त्यामधील एका व्यक्तीच्या नावाने साठे खत करू शकतो का?
nahi
नमस्कार मी हेमंत 1984 साली सिटी सर्वे झाला त्या वेळी आम्ही नसल्या मुळे आमच्या जागे वर महाराष्ट्र शासन असे नोंद झाले आहे मग आम्ही पुणे येथे अपील 5 वषँ झाली अद्याप काहीही हलचाल त्यांनी केलेली नाही त्यासाठी काय करता येईल ते लवकर सांगा धन्यवाद
Adv.S.M.Shaikh
Mobile no 9822083347
रजिस्टर साठेखत रद्द करता येते का?
Ho
Adv.S.M.Shaikh
Mobile no 9822083347
Sir amjacha jaminicha pan sate karara. Jhal hae pan jamin ghenara jo ahe tyane je pepar banvle te amala dilecha nahi tar te pepar kashe milvache ha vishay 2014 cha ahe piz riyple sir
Sub..register office madhun certified bhetate..
@@vandanatarange4974 pan kes no nahi na mahit mym
@@vikasgaikwad8146 tri search gheu shkata property no. And and party name nusar
@@vandanatarange4974 thanks mym
1994 la jamin kharedi Keke ahe ajun 7/12 la intry nahi zali inteary cancel zali ahe
तहसीलदार च्या नावे अर्ज व दस्त ची झेरॉक्स प्रत जोडून द्यावी काम होईल
I'm your new subscriber
Welcome
You are doing really good job, providing good information, Now a days channel partners, sales companies are doing frauds so people should have all this information , so people can proceed themselves.
साठे खत झाले असेल तर ते आपल्याला डाऊनलोड करता येईल का व ते कसे करावे
good
Mudatkharedi cha video taka pls
Hello Sir
खुप छान माहिती आहे सर पण साठे खत आणि साईन ऑफ अथॉरिटी केल्यावर आपण स्वतः खरेदी खत करू शकतो का? आणि किती दिवसा मध्ये करू शकतो....
Important
साठेकरार १२ वर्षांपूर्वी झालेला आहे.अध्याप खरेदी खत झालेले नाही.जमिन घेणारा हा साठे करार रद्द करण्यासाठी. कोणाकडे दाद मागू शकतो.विकणारा तांत्रीक अडचणींमुळे खरेदीखत करत नाही. योग्य सल्ला द्यावा
42 k akrushik aakarani bdal mahiti havi hoti
ईसार पावती म्हणजे साठे खत काय
pls tumcha num dya, maza jaminicha dispute ahe tya badl bolyche
Adv.S.M.Shaikh
Mobile no 9822083347
समजा साठेखत बनून सुध्दा जर जमीन मालकाने जमीन देण्यास मना/रोखले किंवा पैसे ही वापस देण्यास मना कले तर त्यासाठी उपाय काय
Sathekat karun jar to det nasel ter mag paise dhyla pahijet
Yevdhay simple way ne konataych youtube video madhe samjavun sangitalele nahi
thank you so much for appreciation
1996 साली साठेखत केले आहे & कुठे मिळते
Adv.S.M.Shaikh
Mobile no 9822083347
Khup chaan mahiti sir..