जीवनविद्या मिशन आयोजीत "दिव्यत्वाच स्मरण कृतज्ञतेची आठवण " योगी सभागृह दादर, मुंबई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 тра 2024
  • जीवनविद्या मिशन आयोजित "दिव्यत्वाचं स्मरण कृतज्ञतेची आठवण"
    आपल्यासारख्या अनेकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश ज्यांनी आणला, अनेकांच्या जीवनाला यशस्वी, सुखी करण्याचं तत्वज्ञान ज्यांनी जगासमोर मांडलं सर्वेश्वरात एकेश्वर-परमेश्वर म्हणून सर्वांचा विचार करायला लावणारी आणि प्रत्येकाच्या मनाला व्यापक करणारी अशी विश्वप्रार्थना लाखोंच्या मुखात-मनात ज्यांनी वसवली, असे सदगुरु श्री वामनराव पै यांचा १० वा पुण्यस्मरण दिन .
    या दिवशी मला गाण्याची संधी मिळाली हे माझ परम भाग्य
    ही संगीत सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण 🙏🙏🙏
    सर्व जीवनविद्या मिशन ट्रस्टी तसेच ज्यांनी ही संधी दिली यांची मनापासून कृतज्ञता 🙏🙏
    हा संपूर्ण कार्यक्रम खालील लिंकवर जरूर पहा 👇👇
    ua-cam.com/users/liveT2L3QkIM...
    गीताचे बोल - ममतेची माय वातसलेची गाय
    गीतकार : प्रसाद नारायण पाटील
    संगीतकार : सुरेश सरमळकर
    गायिका : श्रृती सरमळकर
    साथ संगत : हार्मोनियम : सुबोध सावंत तसेच प्रवीण बांदकर
    तबला : येजुवेंद्र बांदकर तसेच अरुण कुंडेकर
    lyrics : ममतेची माय वात्सल्येची गाय
    सुखाची ती छाय पै सद्गुरु ॥ धृ ॥
    ज्ञानाचा सागर सुखाचा आगर
    कीर्तीचा डोंगर पै सद्गुरू ॥ 1 ॥
    धरतीचा मंदार स्वरूपाचा अंबर
    साक्षात्कारी केदार पै सद्गुरू ॥ 2 ॥
    नामाचा धारक गुरुचा साधक
    शिष्याचा तारक पै सद्गुरू ॥ 3 ॥
    सद्गुरुचरणज
    - प्रसाद नारायण पाटील

КОМЕНТАРІ • 32

  • @ashagingine6265
    @ashagingine6265 2 місяці тому +2

    खुप सुंदर , आलाप तर अप्रतिम
    Satguru Bless You Always 🌹🙏🙏

  • @user-ih4hb4vy7c
    @user-ih4hb4vy7c 4 дні тому +1

    🎉

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 2 місяці тому +2

    Sundar👌👌👌👌

  • @bhushangosavi3197
    @bhushangosavi3197 2 місяці тому +2

    सुंदर.

    • @Shrutikeswar
      @Shrutikeswar  2 місяці тому

      Thank you so much Bhushan dada... tumachya mule mala he itaki mothi Sandhi milali dada ..... Khup khup thank you bhushan dada .... Ashich sandhi Sarvanna milat raho 🙏🙏🙏🙏 Satguru mai bless you

  • @khandugend5410
    @khandugend5410 2 місяці тому +2

    अप्रतिम 👌👌👌🙏🙏🙏

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 2 місяці тому +2

    खुप सुंदर...

    • @Shrutikeswar
      @Shrutikeswar  2 місяці тому

      Thank you so much ...tumhi itak sundar Gaan lihilat mhanun Itak sundar Gaan mala Gayla milal tumachi manapasun khup khup krutadnyata

  • @AMKL342
    @AMKL342 Місяць тому +2

    Apratim❤

  • @parvatibhat8214
    @parvatibhat8214 2 місяці тому +2

    Super keep it up God blessed u

  • @renukasarmalkar4738
    @renukasarmalkar4738 2 місяці тому +2

    Khupach chhan❤

  • @surekhayadav9642
    @surekhayadav9642 21 день тому +1

    खूप छान

  • @rameshmatele4967
    @rameshmatele4967 14 днів тому +1

    अप्रतीम मनाला आनंद दिला

  • @ankushsatam2747
    @ankushsatam2747 17 днів тому +1

    अप्रतिम 🙏

  • @AshaviniGhadage
    @AshaviniGhadage 22 дні тому +1

    Khup Chan

  • @chintamaniparkar6312
    @chintamaniparkar6312 2 місяці тому +2

    अप्रतिम... पुन्हा पुन्हा ऐकवे असे खूप सुंदर..अतिशय गोड आवाजात गाईले आहे ऐकताना मन भरून येते.. Thank you so much... Sadguru mauli always bless you ❤❤

    • @Shrutikeswar
      @Shrutikeswar  2 місяці тому

      Thank you so much chintamani kaka means a lot .... Satguru mai bless you always

    • @SavitaWadwal
      @SavitaWadwal 15 днів тому

      ❤a ​@@Shrutikeswar

  • @indianusmarathi5259
    @indianusmarathi5259 2 місяці тому +4

    सुंदर गायन माझ्या बहिणीचे. मला अभिमान आहे आमच्या कुटुंबात एक सुंदर गायिका जन्माला आली.

  • @dhanu9507
    @dhanu9507 2 місяці тому +2

    👌🙌🫶❤️