पसंतीचे सिडको घर : घरांच्या किंमती व लॉटरीची तारीख का जाहीर केली नाही? Why cidco not announced cost.
Вставка
- Опубліковано 24 лис 2024
- पसंतीचे सिडको घर : घरांच्या किंमती व लॉटरीची तारीख का जाहीर केली नाही? Why cidco not announced flat cost.
@RKPropertyNews
सिडको लॉटरी साठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
cidcohomes.com/
सिडको लॉटरी साठी आवश्यक कागदपत्रे.
• सिडको योजनेसाठी आवश्यक...
म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to apply to Mhada Konkan FCFS.
• म्हाडा प्रथम येणाऱ्यास...
सिडको: EWS गटातील व्यक्ती LIG साठी अर्ज करू शकते का? म्हाडाचा लाभ घेतला तर सिडको साठी अर्ज करू शकते?
• सिडको: EWS गटातील व्यक...
सिडको पसंतीचे घरासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to apply for the Preferred Cidco Home Scheme.
• सिडको पसंतीचे घरासाठी ...
सिडको योजना: पात्रता निकष आणि सर्वसाधारण अटी. Eligibility for the Cidco Scheme.
• सिडको योजना: पात्रता न...
सिडकोची वाशी आणि खारघर येथेही घरे पहा साविस्तर माहिती. Select My Cidco Home Scheme Details.
• सिडको घरांच्या किंमती ...
सिडकोची 26000 घरांची जाहिरात आली. पहा तपशील. Cidco published add for 26000 flats in Navi Mumbai.
• सिडकोची 26000 घरांची ज...
सिलेक्ट माय सिडको होम : कोणत्या ठिकाणी किती घरे. Select my cidco home total flats in the scheme.
• सिलेक्ट माय सिडको होम ...
खारघर येथे दोन हजार घरे सिलेक्ट माय सिडको होम. Select My Cidco Home 2000 flats in Kharghar.
• खारघर येथे नवीन दोन हज...
सिलेक्ट माय सिडको होम: नेमकी घरे कोणत्या ठिकाणी? Select My Cidco Home.
• सिलेक्ट माय सिडको होम:...
सिलेक्ट माय सिडको होम 1BHK आणि 2BHK सविस्तर तपशील. Select My Cidco Home 1BHK & 2BHK details.
• सिलेक्ट माय सिडको होम ...
सिलेक्ट माय सिडको होम ट्रेलर पाहिलात का? Cidco Select My Cidco Home Trailer.
• सिलेक्ट माय सिडको होम ...
सिलेक्ट माय सिडको होम किमतीचा सस्पेन्स कायम. Cidco till not finalized prices of the flats.
• सिलेक्ट माय सिडको होम ...
म्हाडाची कोंकण आणि पुणे लॉटरी लवकरच. Mhada will announce the lottery for Konkan & Pune.
• म्हाडाची कोंकण आणि पुण...
सिलेक्ट माय सिडको होम आज महत्वाचा पाहणी दौरा. Select My Cidco Home Today Visit to Projects.
• सिलेक्ट माय सिडको होम ...
सिडको स्वप्नपूर्ती आणि व्हॅलीशिल्प खारघर संपूर्ण माहिती. Cidco 2024 Swapnapurti & Valleyshilp.
• सिडको स्वप्नपूर्ती आणि...
सिलेक्ट माय सिडको होम पात्रता व कागदपत्रे. Select My Cidco Home Eligibility & Documents.
• सिलेक्ट माय सिडको होम ...
सिलेक्ट माय सिडको होम कोणत्या ठिकाणी किती घरे? Select my cidco home total flats constructed.
• सिलेक्ट माय सिडको होम ...
सिडको लॉटरीचा मुहूर्त दसरा नव्हे तर हा आहे..! Ciddo Lottery will be announced before Dusshera.
• सिडको लॉटरीचा मुहूर्त ...
म्हाडा मुंबई: कोणत्या गटासाठी किती अर्ज? Mhada Mumbai: Applications received.
• म्हाडा मुंबई: कोणत्या ...
सिडकोच्या 40 हजार घरांची किंमत 10 टक्क्यांनी कमी होणार. Cidco will decrease prices by 10%.
• सिडकोच्या 40 हजार घरां...
सिडकोचा चाळीस हजार घरांचा धमाका लवकरच. Cidco will come with a 40K flats Scheme soon.
• सिडकोचा चाळीस हजार घरा...
शिवधाम मालाड सँपल फ्लॅट पाहिलात का? Shivdham Malad Sample Flat.
• शिवधाम मालाड सँपल फ्लॅ...
स्वानंद कुर्ला येथील घरांच्या किमती का वाढल्या? Why Swanand Kurla Project prices increased?
• स्वानंद कुर्ला येथील घ...
म्हाडा मुंबई अत्यल्प गट टॉप 5 लोकेशन्स. Mhada Mumbai EWS top 5 locations.
• म्हाडा मुंबई अत्यल्प ग...
• मध्यम गटासाठी म्हाडाचा...
म्हाडा मुंबई पर्णकुटीर चेंबूर 2BHK सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती. Mhada Mumbai Parnkutir CHS Chembur.
• म्हाडा मुंबई पर्णकुटी ...
अर्ध्या किंमतीत म्हाडाचा 2BHK प्राईम लोकेशन शिवधाम. Mhada Shivdham Site Visit.
• अर्ध्या किंमतीत म्हाडा...
8
म्हाडाच्या कोणत्या घरांच्या किंमती किती लाखांनी कमी? Mhada Mumbai: Which Flats cost reduces.
• म्हाडाच्या कोणत्या घरा...
कुर्ला स्टेशनजवळ प्राईम लोकेशनमध्ये म्हाडाचा 1BHK 43 लाखांत. Mhada 1BHK near Kurla station.
• कुर्ला स्टेशनजवळ प्राई...
कुर्ला स्टेशन जवळ 29 लाखांत म्हाडाचा 1BHK. Mhada Lottery 1BHK flat near Kurla Station.
• कुर्ला स्टेशन जवळ 29 ल...
म्हाडाचे स्वस्त आणि प्रशस्त घर विक्रोळीमध्ये. Mhada's cheapest 1BHK flat in Vikhroli.
• म्हाडाचे स्वस्त आणि प्...
म्हाडा मुंबई: 40 लाखांपेक्षा कमी किमतीची घरे. Mhada flats below 40K.
• म्हाडा मुंबई: 40 लाखां...
म्हाडा मुंबई उत्तम लोकेशन उत्तम कनेक्टिव्हिटी. Mhada Mumbai Best Location.
• म्हाडा मुंबई उत्तम लोक...
म्हाडा मुंबई लॉटरी 2024 टॉप 5 लोकेशन्स. Mhada Mumbai lottery top 5 locations.
• म्हाडा मुंबई लॉटरी टॉप...
म्हाडा मुंबई: 474 विक्रोळी 2BHK सँपल फ्लॅट. Mhada Mumbai: 474 Vikhroli 2BHK Sample flat.
• म्हाडा मुंबई: 474 विक्...
म्हाडाचे एक नंबर लोकेशन पहाडी गोरेगाव 1BHK सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती. Best location Mhada Mumbai.
• म्हाडाचे एक नंबर लोकेश...
अल्प गटासाठी चांगला पर्याय : दिंडोशी 1BHK आणि 2BHK. LIG income group good choice.
• अल्प गटासाठी चांगला पर...
म्हाडा मुंबई: 475 विक्रोळी 1BHK सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती. Mhada Mumbai: Vikhroli 475 Sample flat.
• म्हाडा मुंबई: 475 विक्...
कशी आहेत विक्रोळी येथील 2BHK घरे? साईट विजीट. Mhada Mumbai Vikhroli.
• कशी आहेत विक्रोळी येथी...
म्हाडा मुंबई अत्यल्प गट संपूर्ण माहिती. Mhada Mumbai Lottery EWS income group all details.
• म्हाडा मुंबई अत्यल्प ग...
#cidcolottery
#pmay
#cidco
अर्ज भरायच्या अगोदर खुप प्रॉब्लेम आहेत 🙏लोकं खूप पैसे खर्च करून, डोमिसाईल, उत्पन्न दाखले, IT RETURN FILE, STAMP PAPER, AFFIDAVIT साठी खर्च, महा ई सेवा केंद्र आणि इतर दलाल खुप पैसे लुटत आहेत.... सामान्य जनता हतबल आहे....
अजून किमती ठरलेल्या नसताना पण एवढ्या लोकांनी फॉर्म कसा काय भरला जेवढे जास्त फॉर्म भराल तेवढे जास्त किमती सिडको वाढवणार जनतेने प्रश्न केले पाहिजे होते अगोदर किमती जाहीर करा स्टॅम्प पेपरवर पण कशाला लिहून घेतात अजून घर लागले नसताना पण
अद्याप कोणीही फॉर्म भरलेला नाही सध्यस्थितीमध्ये फक्त रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे. 12 नोव्हेंबर पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होईल.
रजिस्ट्रेशन साठी पण गरज नव्हती स्टॅम्प पेपर किंवा नोटरी ची
@@sachinadhatrao7903 बरोब्बर
रमेश सरानं सारख्या हुशार व्यक्तीची सिडको प्रशासन मध्ये असणे गरजेचं आहे ....
सर तुमच्या घराचं इंटिरियर खूप सुंदर आहे
Clg che mule pan register kart aahe me savth ni pahila.....te kuthun kay karnar aahe?.....jyana garaj asel tyana ghar dya....nahi tar mhada srkha honar jashe 500 ghar tyanche vyarth gele
Maharashtra government has banned 100 & 200 rs stamp papers as there is no money after laadki bahin joyna.
Hence to compensate for the loss government is doing such business.
Correct Observation.
Ladki bahin la paise dile..dusri Kadun kadhun ghet ahet .. registration karun, faltu stamp paper karun🤣
@Rk Property. EWS and LIG donhikade ekach velea apply karu shakato ka.
Khupch Chan mude mandalet tumi pan sarkarne vichar karava
मला वाटतं हे सगळे पैसे घेऊन इलेक्शन साठी वापर करून घेतील...
जनतेने फॉर्म्स भरूच नयेत, मग कळेल या सिडको वाल्यांना
Maz ITR 4.95L ahe mi bharu shakto ka pmay sathi form panvel municipal mde jaun offline ? Or 3 lpa chya khali pahije income ?
सिडको चे मार्केटिंग खाते बंद करून, सिडकोची घरे प्रायव्हेट मार्केटिंग ला दिले.
आगीतून सुटून फोफात्यात पडल्यासारखे.
यांच्या कडे म्हाडा सारखे सोपे, कमी छळणारे नियम नाहित का.
किमती सांगितल्या नाहित, टोटल रजिस्ट्रेशन पाहून किंमत ठरविणार?
म्हणजे गिरायिक पाहून पुडी उघडणार?
सिडकोचा नवनिर्वाचित अध्यक्ष काय झोपा काढत होता. बाता तर खूप मोठ्या मोठ्या मारत होता.
Me CIDCO la call karun vicharla hote cast certificate badal... mala sangitla gele ki cast certificate varati barcode nasale tari chalel....
Chalel?
@@Pgavare123 Tari tumi call karun confirm kara... call recording karun theva... pudhe aapan to purava mhanun vaaparu shakto...
@@vinayvrajputmala pan tech sangitla
@@Pgavare123 call records karun thevla ahe na ???
@@vinayvrajput ho pan mail kela ahe reply madhe pan yeil
Registration che 236 fukat janar if prices are out of budget
Stamp paper cha kharch waste
Govt cha mahsul increase karayachi idea...mhanun prices declared nahit ...may be 11 Nov nantar declare hotil after last date
He compensation of money by govt(ladki bahin etc) je chalu ahe re samjun pan yet nahi lokana...cidco lottey declared keli boltat ani lottery registration madhun ch paise kadhat ahet
Stamp paper kase karayche aahe nemke jara sangal ka ?
@@yo.m_7795 mi nahi kele...ichha pan hot nahi...flat lagla ki ghyayache documents tar aadhich nako ti procedure... literally C... giri
Maz ITR 4.95L ahe mi bharu shakto ka pmay sathi form panvel municipal mde jaun offline ? Or 3 lpa chya khali pahije income ?
@@dnyaneshwartak8625 4.95 gross ki net ki taxable
@@Pgavare123 4.95 is total income mentioned baki kas karaych check net, gross ?
Great 👍
Pmay che Ragistration lotary laglyavar ghene yogya pahilech ka karayache
Sir mazyakade old cast certificate ahe chalel ka
Make a video on pune lottery..which is best location to apply
Panvel नगरपालिकेत PMAY चे registeration chalu ahe k
Please reply koni sadhya kel asel tr
Chalu aahe
Documents kay pahije ya sathi
पनवेल महा नगर पालिका..... जवळ उर्दू शाळा, त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लागणारी कागदपत्रे - आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, किंवा कॅन्सल चेक, वारसदार ( नॉमिनी ) आधार कार्ड, आणि विहित नमुन्यातील अर्ज.... इत्यादी 🙏
Timming ky ahe titlaa
बरोबर बोलता सर तुम्ही
Sir konkan cha vedio banva please location samjt nahiye
Vashi juinagar sanpada hyanchi lottery kadhi nighnar
Income,pan aadhar,domecel he aahe pan caste certificate ka pahije, caste baghun Ghar denar ka
Mumbai lottery chi EMD refund aali ka? Maza refund ajun nahi aala aahe
Hyala kai online form mhantat kai,
Hychya peksha mag lokana postanech form pathvayla sangayche na CIDCO ,
BANK LOAN DETANA 4-5 DOCUMENTS MADHE LAKHO RUPYECH KARJA DETE, ANI CIDCO LA EVDHE DOCUMENT LAGTAYET,
Can we reapload document after registration?
Notary chi kai garaj ahe ITR upload kele var
सगळा भोंगळ कारभार आहे.
सगळे अनाडी आहे भरले सिडको मध्ये
भोंगळ कारभार नाहीये, भ्रष्टाचार आहे, गरिबांना लुटायचे धंदे आहेत
मी बागेत सांगितलं आहे सिलेक्ट माय होम मध्ये वाशी जुईनगर सानपाडा खारघर मध्ये कोणी फॉर्म भरू नका ऑलरेडी सेटिंग 50 50 लाख रुपयाची लागलेली आहे पण सिडकोला बोलून काही उपयोग नाहीये लोक मूर्ख आहेत
Sagla gondhal ahe.... कोणात्याच गोष्टी मध्य clarification नाही आहे...Price, Barcode wale documents, stamp paper not available of १००rs, GST amount not refundable..EWS lig sathi konat income consider karayach..etc khup goshi gondhal ahe
@@IndianBoy77kharch
तीन वर्षाचं इन्कम complusrry आहे काय ..की एका वर्षाचं चालेल
इलेक्शन साठी सामान्य जनतेकडून फंड गोळा करत आहेत की काय असच एकंदरीत वाटत आहे
Good video 👌👍
100 che stamp paper milat nahi ahet ...Kay karave
Pmay he garjech ahe ka ..?
मुंबई लॉटरी का सरेंडर किया उसका वीडियो बताइए सर ?
सर, मी जानेवारी 2024 च्या लॉटरी मध्ये विनर झालो आहे. सध्या document verification kartana cidco valyanni ghol kela aahe document neet upload nahi kele.. aani mhnt aahet तुमचा फॉर्म reject jhala aahe. plz help
Sir lig top 5 location video plz
आणखी एक धक्का म्हणजे अमानत रक्कम वर GST घेणार? म्हणजे ७५००० चे १८% GST १३५००?
अजून एक धक्का ghya मग आता की तो GST return भेटनार naahi आहे 😅😂
Sarvani objection ghetla pahije ..2 lac che tar 36000 hotat...evadhe fukat govt ka dyayache
price range ky asel sadharan 🤔🤔
Cidco lottery dates kay aahe??
Last date kdhi parayant aahe
ITR मधील taxable income आणि gross income यापैकी कोणते income पकडायचे आहे.
Gross
236? Loss
10 lack fom
Sir 2019 che Domicile chalel ka ?
Ho 2018 kinva tya pudhil chalel, fakta barcode pahije tya varti
ITR वर असलेला बारकोड नं वीस अंकी नं कोठे असतो, जो पंधरा नं आहे तो नं अपलोड होत नाही
Cast certificate ला barcode compulsory नाही. Domicile ला barcode compulsory नाही..
Vicharal ka call karun
Domicile चा बारकोड Compulsory आहे, तो टायपिंग करायचा आहे 🙏
@@OnlineESevaKendraMahaESevaKend aani caste certificate ch?
@@Pgavare123 caste certificate old चालतो... Without Barcode
@@OnlineESevaKendraMahaESevaKend ok thanks because advertisement madhe caste and domicile both barcode compulsory asa dil ahe
PMAY che registration kuthe/kse krave
Online band jhale ahe, Panvel la milel
पनवेल महा नगर पालिका
@@OnlineESevaKendraMahaESevaKend kay documents gheun jayala lagtil ani lagech hoil ka
किमती declared केल्या असत्या तर रेजिस्ट्रेशन झाले नसते
Tech tar...hyana paise gola karayache ahet aaplya Kadun...it's simple and very clear...nahi tar prices declare karun registration kel asat
ITR upload kartana barcode number taka he yogya ahe ka
Barcode number not compulsory...tumhi no karun fuday jau shakta
स्टॅम्प पेपर बिझनेस 😅
Good Information 👍
Good Night Sir 🌃🌉😴🥱
सर माझ जात प्रमाणपत्र 2002 साली काढलेले आहे व्हॅलिडिटी 2012 साली केलेली आहे काय केले पाहीजे
26000 पेक्षा जास्त फॉर्म आले तर मग काय होणार
Sir cast certificate nasel tar
100 आणि 200 स्टॅम्प पेपर बंद झाले आहेत. ₹500 चा स्टॅम्प पेपर लवकर मिळत नाही तुटवडा आहे. त्यात नोटरी करणारे ₹500 घेतात. असे नोटरी करण्यासाठी एकूण एक हजार रुपये लागत आहेत. खूप मनस्ताप होत आहे. एवढे डॉक्युमेंट्स गोळा करताना लूट होत आहे.
Registration 236
Stamp paper che 1000(500 che 2)
Notary che 1000(2 paper che)
Prices declared nahit
Ghar laglya sarkh documents ghet ahet
Govt chi tijori bharat ahet
घर घेताना स्टॅम्प दिला तरी चालतो
पसंती दर्शविल्यानंतर बुकिंग रक्कम + GST हा काय प्रकार आहे ते ही नीट क्लिअर सांगितले नाही. Gst ही शासनाला जाते ती non refund असते 200000 वर 1 टक्का gst 2000 रुपये होते आणि जर का सोडत lottery द्वारे केली आणि त्यात काही लोकांना non winner असा reply आला तर ते gst ची रक्कम काशी परत करणार हा एक प्रश्नच आहे
जर एक अर्ज केला तर त्या करीत जवळ जवळ 2700 ते 2800 खर्च येइल 200000 बुकिंग साठी
Bapare...mag he pan paise GST che hyana ch...har evadhe paise ghet ahat tar confirm flat dya
आज मी सिडको हेल्पलाइन ला कॉल केला होता
बुकिंग अमाऊंट वरती जीएसटी लागणार आहे ती जीएसटी अमाऊंट जर फ्लॅट लागला नाही तर रिफंड होणार का विचारायला
तर त्यांना सांगितलं की जीएसटी अमाऊंट रिफंड नाही होणार
@@prashantgaikwad1105 😱 Yevadhe paise lokanche govt ghenar measn... registration che 236+ he GST
लोकांना काय कळतं नाय कोणी फॉम भरले नाय पाहिजे होते
अंदाजे कधीपर्यंत किमती जाहीर करतील....
sir please tumcha nunber dya ..mala ek mhada lottery madhye ghar lagle ahe ..thodi mahiti hawi ahe
Mala vicharu shakta
The recent revision of CIDCO's flat layout for LIG and EWS 1 BHK units is quite disappointing. Despite being meant for different income groups, both flats have a similar area of 322 sqft, making them nearly identical. The new design, where the kitchen opens directly into the living area, sacrifices practicality and convenience. The previous layout, with rooms arranged in a single row, felt more spacious and functional. In contrast, the new design resembles a cramped chawl system. Additionally, the wash basin is placed very close to the living area, which is neither hygienic nor practical. The lack of a partition between the kitchen and the hall further compromises privacy. The removal of the dedicated wardrobe space in the living area has also reduced overall convenience for residents. Multiple videos uploaded by UA-camrs of the sample flats showcase these shortcomings, highlighting how this new layout feels like a step backward in terms of comfort and livability.
सिडकोने डॉक्युमेंट साठी व्हेरिफाय केलेले डॉक्युमेंट खूप आहेत आणि त्यांनी अजून अमाऊंट डिक्लेअर केलेली नाही तरी
आणखी एक धक्का म्हणजे अमानत रक्कम वर GST घेणार? पण किती GST घेणार हे नाही सांगितले, पण अमानत रक्कमवर GST ची गरज काय? म्हाडा नाही घेत अमानत रक्कमवर GST, प्रत्येक लॉटरी मध्ये सिडकोचे असेच प्रॉब्लेम असतात
Income 6 lakh peksha jast ahe tr EWS sathi apply karu shakto ka?
No
सर, सिडको ची ओरिजनल वेब साईट वर या लॉटरी ची अपडेट का नाही आहे ... वेगळी लिंक का दिली गेली आहे ??? आणि १०० rs च स्टॅम्प बंद झाला आहे आता काय करायचे??
Evadh pan cidco update Deu shakat nahi aahe...100rs stamp paper ch..nusti faltugiri ahe
100 cha stamp paper bhetla tari chalel..Kahi adchan nahi...500 cha pan chalel
सर माझे वडील यांचं वय 96 आहे तर अर्ज करू शकतो का
😂😂😂😂
Ho
सर कॅम्पुटर मधले सिस्टम बरोबर नाही त्यांची माझा पगार 60,000 पेक्षा जास्त आहे आणि माझा ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म सबमिट केलेला आहे
काही नाही सगळे फेक वाटते. स्टॅम्प पेपर 500 रुपये आणि 236 रेजिस्ट्रेशन फी म्हणजे 736 रुपये प्रति आप्लिकेन्ट cidco कडे जमा होणार.
Aani emd amount, means booking amount var pan GST laganar aani flat nhi lagla tar GST nhi bhetnar
सर मी म्हाडा मुंबई लॉटरी साठी फॉर्म भरला होता तेव्हा अनामत रक्कम भरली होती आता लॉटरी तर लागली नाही पैसे कधी पर्यंत मिळतील काही अंदाज
जात वैधता पडताळणी झाली असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. केवळ बारकोड नाही या कारणास्तव अर्ज नाकारता येणार नाही.
Tech tar... caste validity asel tar he kon ajun verify karnare
@@Pgavare123 रजिस्ट्रेशन करताना तो ऑप्शन तुम्ही वगळू शकता आणि नंतर कागदपत्रांसह ते प्रमाणपत्र सादर करू शकता
मी अविवाहित आहे आणि एकटा राहत असेल तर सह अर्जदार नाव कसे देता येईल?
अविवाहित असणाऱ्यांसाठी वेगळा फॉर्म भरून अपलोड करावा लागतो.
सह अर्जदार म्हणून आई ला ठेवू शकता.
अविहाहीत साठी परत Affidavit आहे. Form F तो नोटरी करावा लागतो.
Barobar boltat tumhi falt aahe only 26000
stamp paper stati
Rs 400 *2,50,000 application Rs 10,00,00,000 Total waste of money
हे सर्व भोगस आहे कारभार
Stamp paper scam,abdul karim shinde fadnvis😂
फ्रॉम भरायला हेल्प करता का
NOTARY chi process kashi kraychi koni explain krel ka plzz @Rk property news
Tithey website var sample ahe format cha ...donhi ews ani lig cha...tumhi jya income slab madhay basta...tey same format ghya Ani 100rs chya bond paper var print kara....mg purna bond paper full kara Ani mg tyavar notary stamp ghya advocate karun....last final tey pic kaadun upload website var.
@@rohitbrijwasi5790 advocate kiti fees gheil ?
@@rohitbrijwasi5790 thank you so much..
Sir मी EWS मधून रजिस्ट्रेशन केले. आहे माझा गट ews हा आहे पण मला LIG madhe घर appliyed करायचे आहे तर मी करू शकतो का please सांगा मला हे कन्फ्युजन आहे
करू शकता
हो पण मी LIG गट वर टिक केली नाही तरी सुधा करू शकतो का @@RKPropertyNews
100 rs stamp paper Band zala ahe
आज मी सिडको हेल्पलाइन ला कॉल केला होता
बुकिंग अमाऊंट वरती जीएसटी लागणार आहे ती जीएसटी अमाऊंट जर फ्लॅट लागला नाही तर रिफंड होणार का विचारायला
तर त्यांना सांगितलं की जीएसटी अमाऊंट रिफंड नाही होणार
Objection ghetla pahije sarvani...2 lac che tar 36000 asech fukat..govt la dyayache ka
प्रधामन्त्री आवास योजना ची पावती आतच घ्यायची गरच नव्हती जेव्हा घर भेटेल तेव्हा पाहिजे होत
सिडकोच्या घरांची किमती कधी कळणार
सर्व सामान्य लोका साठी घरे म्हणत आहेत..आणि फॉर्म फी ७५००००, १५००००, आणि ५०००००...है काही योग्य नाही..
मुंबई म्हाडा आणि सिडको यात फरक आहे..सिडको लॉटरी नंतर ही पैसे बरेच दिवस अडकून ठेवतात..
पुढील वर्षी समजेल
Income 6 lakh peksha jast ahe tr EWS sathi apply karu shakto ka?
Income 6 lakh peksha jast ahe tr EWS sathi apply karu shakto ka?
Income 6 lakh peksha jast ahe tr EWS sathi apply karu shakto ka?
Income 6 lakh peksha jast ahe tr EWS sathi apply karu shakto ka?
Income 6 lakh peksha jast ahe tr EWS sathi apply karu shakto ka?
Income 6 lakh peksha jast ahe tr EWS sathi apply karu shakto ka?
Income 6 lakh peksha jast ahe tr EWS sathi apply karu shakto ka?
Income 6 lakh peksha jast ahe tr EWS sathi apply karu shakto ka?
Income 6 lakh peksha jast ahe tr EWS sathi apply karu shakto ka?
Income 6 lakh peksha jast ahe tr EWS sathi apply karu shakto ka?