माऊली अन तनु helicopter बसले 🚁| helicopter |helicopters | helicopter video |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025
  • नमस्कार मित्रांनो,
    मी मधुकर कुटे एक ग्रामीण भागात राहणारा साधासुधा माणूस. यु ट्युब वर माझा मधुकर कुटे या नावाने यु ट्युब चॅनेल आहे. आपल्या या चॅनेलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हीडिओ मी टाकत असतो आणि तुमच्या साठी मनोरंजन करण्याचे सातत्याने प्रयत्न करत असतो. तुम्ही आमचे व्हीडिओ बघावे अशी अपेक्षा असते. आमचं काही चुकत असल्यास मोठ्या मनाने माफ करा.
    आम्ही5 दिवस शिमला - कुलू-मनाली ट्रिप साठी गेलो होतो. खूप आनंद घेतला आणि बरेच व्हीडिओ बनवले आहेत तरी तुम्हाला ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
    --------------------------------------------------^
    आमचे कुठलेही व्हीडिओ डाउनलोड करून कुठल्याही सोशल मीडियावर(facebook- इंस्टाग्राम) टाकू नये.
    #madhukarkute
    #travelvlog
    #helicopter
    #helikopter
    #vlog
    #vlogs
    #vlogging
    #vlogvideo
    #dailivlog
    माऊली हेलिकॉप्टरमध्ये बसून मनाली फिरायला गेला

КОМЕНТАРІ •