मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • अभिनव फिल्म्स नवनविन आई जन्म देते, सांभाळ करते, प्रेम देते म्हणून ती जवळची होते. पण खऱ्या अर्थाने जगणं शिकवतो.. तो बाप. आयुष्याच्या प्रत्येक मोठ्या वळणावर आपल्या मुलांचं भलं व्हावं यासाठी खस्ता खातो.. तो बाप. मुलांच्या मागे खंबीरपणे उभा राहतो.. तो बाप.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा! आ्ई वडिलांपेक्षा मोठा देव नाही आणि त्यांचे ऋण फेडण्याइतपत धनवान मी नाही. मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाहीत. मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... असंख्य लोक मिळतील या जगात पण बाबा.. बाप हा बापच असतो 🎂💝वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.

КОМЕНТАРІ •