खरबा मासेमारी | एक अनोखा मासेमारीचा प्रकार | Mud Skipper | जागेवर बसून केली एक अनोखी मासेमारी
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- खरबा || जागेवर बसून केली एक अनोखी मासेमारी || उत्तम पद्धतीने फ्राय केली मच्छी |Recipes | Ganesh koli
#fishing
#cooking
#aagrikoli
आज आपन या वीडियो मध्ये एक अनोखी मच्छी मारी पाहणार आहोत हात गालाच्या साह्याने पकडले जाणारे मच्छिमारी आज या विडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. खरबा एक मच्छीचा प्रकार आहे जो बिळात राहतो आणि पाणी भरल्यानंतर तो पाण्यात होतो एक दोन हात लांब धागा लावून गल तयार केला जातो आणि तो खाडीच्या कडेलाच जवळच फेकला जातो त्याला गल असतात, अतिशय वेगळी मच्छीमारी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आम्ही दाखवत आहोत अशी मच्छिमारी आपण कधी पाहिला नसेल. - Розваги
खर्बी 1 नंबर खायला जेव्हढा मोठी तेव्हडी भारी,,1 नंबर व्हिडीओ
तुझा नवीन प्रयोग मज्जा येतय बघायला..कड़क
Thanks bhava
Kam.kelay kharbyancha dada brobr ek no Kam 25 kharbi cha bav pn mst ast fray krun ek no Dada video jam bhari 👌 👌 👌 👌 👌 👌
Bhavacha kaam ch bhari h
Thanks bhava
मित्रा, तुला मासेमारीचा खूप अनुभव आहे, तू इतके चांगले ब्लॉक्स बनवतोस, तुझा व्हिडीओ पाहून मला तुझी कंपनी द्यावीशी वाटते. No.1 Mi Belpadkar👍God bless you 😊
😍😍🙆🙏
Thanku so much 😍🙏
तुझे व्हिडिओ पाहून मला माझे लहान पण आठवते. मस्तच
1 no.
Thanks 🙏
Ek nm bhava ...
Thanks 🙏
व्हिडिओ बघायला खूप मज्जा येते भाऊ
Bhau mala pn bolav day la macchi pakdayla ekdatari
२ दिवसात ये
गणेश भाऊ खूप छान व्हिडिओ आहे. एक दिवस तुझ्यासोबत मच्ची पकडुन खायची इच्छा आहे.
Thanku so much 😍🙏🙏
Superb.... Live...... Khooop maja aali.... Aata nevtya fishing kadhi?
Thanks
२ दिवसात निवट्या ची व्हिडिओ येईल
मस्त जाम भारी
Thanks 🙏
1no bhava
Thanks bhava
कडक काम 25
Thanks bhava 😍
भावा लाईव्ह 🎣 फिशिंग बघून भरपूर मजा आली ❤️❤️❤️
Thanku so much 🙏
मस्त मित्रा
मी कोकणातला आहे (दाभोळखाडी) म्हणून आम्ही ही खरबे पकडतो. खुप छान वाटत पण मी मात्र एका बारीक काठीला तंदूस पण गरी मात्र खूपच लहान.० नं ईतकी घेतो. पण ते पकडून मी live bait म्हणून मोठे मासे जसे तांबोस, कोंमटा, पालू पकडायला लावतो आणि हे १००℅ काम होत . पण चांद खरबे पाहीजेत जे तू पकडतोय. यामध्ये मी automatic fishing hook लावून सोडून देतो. 1नं काम ☺😊🙏🤝👍
Thanks bhava
ठीक ठिकाणी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहेत आम्ही तंबोशी आणि पाळू साठी वेगळी पद्धत वापरतो.
Ek number super duper 👏👏👏👏👏
Thanku so much 😍
Dada jaam bhari kharb bhetla aaaaj ani ajacha location khup bhari hota....🥳🥳🥳🥳🥳
Thanks bhava 😍🙏
❤
Thanks
Dada yek number live fishing 🎣 Bharich 🤗❤️👌👌👌
Thanks bhava 😍🙏
1 nabar वाटलीव्हिडिओ dafa
Tujya sagalya video jam bhari astan
Nice video
Thanks 🙏
Baba Engineer hav re Tumi fishing che🎣😍🐟
Thanks bhava 😍
Ek number fishing Ganesh bhaus♥️😀 jaam aavadla video 😊
Thanks bhava 😍🙏
Bhai kharbya viktan ka tumche kr Nehmi ... aamche aakhr vrshanshi ekda bhetlya t bhettan
आमचं कडे कडे पण अचानक जातात पण भेटतात आणि जास्त असल्या की विकतात
👌🏻
बापरे किती खरब्या 😋
हो खुप भेटल्या
Kam 25 bhai
हो भाई
Amhi pan pakadtav amchya gavan murud janjira la
Thanks bhava 😍
आम्ही पालघर मासवन गावात खरब्या या माशाची fishing करतो
,,,राहुल पवार,,,
लय भारी 👍
Thanks 🙏
तुझी जुनी व्हिडिओ पण मी बघितली आहे
Thanks
Tumhi tar सगळ्याच व्हिडिओ बगताव😍🙏🙏
Nice
Bhai khadi che macchi madhe mala pn fakta kharbya ch aavadtan
लागतात पण भारी
भावा आम्ही भूसा टाकून पण पकडतो.
Kharbyanche pahile video la 12k te 15k subscribers hote vatat
Ho १० k chya आत होते
Kadak 🤩🔥🔥
Thanks bhava
hii
तुझा नाद च नाय र करू शकत भावा......
जाम भारी मज्जा येते तुझ्या व्हिडिओ बघायला....
आणि मी गव्हाणकर chya video पण जाम भारी असतात
Both are hardworking creator on UA-cam channel 😊 I also like them
Thanks bhava 😍🙏
Thanku so much 🙏😍
Mast
Mi pakadto mase live khraba
Mast Full dhamal
Aas ky ahe
Fish
Kam 25
Thanks Bhai 🥰
Lavkarch 50k subscribers
Dada tuzi family dekho na
Dada Family sobat ahet video channal madhe
🙏🙏❤️❤️🙏🥰🥰🥰🙏🙏❤️❤️🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🥰❤️❤️❤️🥰🥰🙏🙏🙏🥰🥰
जाम भारी खरबा
Thanks bhava 😍
hii
😍🙏