झीटान घुसुन काढल्या चिंबोऱ्या आणि वाटन पिठ भरून बनवल्या भरलेल्या चिंबोऱ्या, GIANT MUD CRAB, Cooking

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лют 2022
  • झीटान घुसुन काढल्या चिंबोऱ्या आणि वाटन पिठ भरून बनवल्या भरलेल्या चिंबोऱ्या, GIANT MUD CRAB Catching and Cooking
    #crab
    #fishing
    #cooking
    नमस्कार मित्रांनो मी गणेश कोली मी आपल्या सर्वांचा आपल्या चैनल मध्ये स्वागत करतो
    मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चिंबोरे पकडण्याची आणि बनवण्याची पद्धत चिंबोऱ्या पकडताना पण भरपूर वेळा आपले व्हिडिओ पाहिले असेल तसाच एक अनुभव आज आपण पाहणार आहोत त्यासोबतच चिंबोरे भरलेले नसतील तर त्यापासून कशी रेसिपी बनवायची याचे उत्तम उदाहरण या व्हिडिओमध्ये आज मिळणार आहे. मित्रांनो व्हिडिओ बघत राहा कारण तुम्हाला व्हिडिओ बघायला मजा येईल कारण या व्हिडिओ मध्ये आपण एक चिंबोरी बनवायची नवीन पद्धत पिठात भरल्याची चिंबोर्‍या त्या बनवायची पद्धत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    आगरी कोळी स्पेशल चिंबोरी बनवण्याची पद्धत

КОМЕНТАРІ • 114