ज्ञानाच्या सागरात शिष्य तुमचा छोटा | गुरुपौर्णिमा निमित्त खास गीत | DYANACHYA SAGARAT SHISHAY CHOTA
Вставка
- Опубліковано 25 сер 2024
- खास गुरुपौर्णिमा निमित्त माझं गुरू प्रति गीत | ज्ञानाच्या सागरात शिष्य तुमचा छोटा |
निर्माता :- सुरेश साठे
प्रस्तुतकर्ता :- विशाल साठे
गीत :- सोनु साठे / संजु शेगर
संगीत / गायक :- सोनु साठे
संगीत संयोजक :- सोनु अजमेरी
PRODUCER :- SURESH SATHE
PRESENT :- VISHAL SATHE
LYRICS :- SONU SATHE & SANJU SHEGAR
MUSIC / SINGER :- SONU SATHE
MUSIC ARRANGE :- SONU AJMERI
SUBSCRIBE TO MORE UPDATED SONU SATHE / @sonusathe
गुरुपौर्णिमा निमित्त चंदन कांबळे यांच्या राहत्या घरी सेवा सादर करताना
• महाराष्ट्रचे महागायक च... नक्की संपुर्ण व्हिडिओ बघा ☺️
#SONUSATHE #CHANDANKAMBLE #VISHALSATHE
CONTACT NUMBER
9552125525
8888938930
UA-cam CHANNEL LINK - / sonusathe
FACEBOOK PAGE LINK - www.facebook.c...
INSTAGRAM ID FOLLOW - www.instagram....
गेल्या जन्माच पुुण्य आल फळाला
किती भाग्यवान मी गुरू सोनु मिळाला
Kaaaadk ch
खुप छान सोनू दादा एकचं नंबर 👏👏👏👏👌👌👍👍👍. गुरूजी ना माझे कोटी कोटो प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सोनू दादा
Hi
सोनु भाऊ एकदम जबरदस्त तुमच्या आवाजात का जादू आहे सलाम तुमच्या लेखणीला 🎤🎤👌👌
निशब्द झालो आहे गुरुजी मी काय लिहावं सुचत नाही, खरच मी खूप भाग्यवान आहे की माझे गुरु तुम्ही आहेत.
1नंबर
एक नंबर सोनू दादा एक नंबर गुरु शिष्य चा नात खरोखर आहे
नंबर एक गुरुजी सोनू साठे
लय भारी एक नबंर गुरू विना कही नाही🙏🙏
ज्ञानाच्या सागरात शिष्य तुमचा छोटा
गायनाचा बादशाह सोनू दादा मोठा..
👌👌👌👌👌
🌹🌹🌹
गुरुची कृपा आणि शिष्या ची तळमळ सलाम आपल्या प्रेमाला आणि लेखनीला खूप छान अप्रतिम
Layach bhari dada bhannat gaan no1 dada
सोनु भाऊ तुमच्या लेखनीला सलाम
करच गुरू मुळेच शिष्य आहे .🙏🙏 साेनु गुरूजी तुमचे शब्दात किती गोड आहे👌👌
सुपर सोनु
सोनु दादा तुमच प्रत्येक गाण मनाला आणि माणसाला वेड लाऊन जात.... तुमच्या प्रतेक गाण्यांमध्ये आम्हाला नविन शब्द नविन चाली आणि नविनच रिदम ऐकलं मिळतो.खूपच छान दादा.... जय महाकाल...🙏🙏
Supar sonu dada
खरचं सोनू भाऊ हे गाणं आयकून डोळ्यात पाणी आले राव असेच गात रहा आणि चंदन गूरजी आणि तुमचे अशेच नाते राहुद्या
खुपचछान भाऊ
Dada tumchi lekhni mahan ahe ,tumcha sangit chan ahe,tumchya avajacha amhala abhiman ahe.
ज्ञानाच्या सागरात शिष्य जरी असेल छोटा पण पण सोनुदादा मनाने आणि विचारांनी खुप मोठा..
Nice sonu dada
लव यु सोनु दा
खूप छान ❤
सर तुम्हीं कधिही कलेचा गरव करत नाही हाच तुमचा महोटेपना आहे
Kadkkkkk Sonu shate
Nice song Dada 👌👌👌
Mast sonu sir
एकच नंबर पपा
Suparrr sonu dada tumcha avaj khup chan ahe 🙏🙏🙏🙏
1च नंबर सोनु भाऊ
ज्ञानाच्या सागरात शिष्य तुमचा छोटा काय बोल आहेत सोनु दादा १👍👌
Sup......
सोनू दादा लय भारी
Dada
Dada....man bharun aale....
Abhitak 57 times suna hai ....Mind blowing ......Very nice sonu ji .......Very heart touching.....I don't have any special word to express a proud for u......
क्या बात है सोनू दादा ❤
लव यू पा 🙏 ❤ 🌹
खरच सोनू साठे तूम्ही मातंग समाज्याचि शान आहात 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
1 no
Khup mast Nagesh nanavare beed
Super
किती तरी दुनियात झाली तुझी वा वा पण शेवटी करावा लागतो गुरूचाच धावा खुप सुंदर सोनु दादा
खूप सुंदर शब्द आहे
He. Laych bhari Sonu dada
Super 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup chan song....sonu pavan ....guru ha guru cha asto 1 cha no... kadakkk song.........jay lahuji
Tumch 1 hi gan as nahi ki mala avadat nahi tumche sarv song mala avdatat khup chan song asatat
Kya bat he Sonu sathe
आमची सकाळ हे गाणं ऐकून होते. शब्द, सूर, लय यांचा सुरेख संगम👌🏻👌🏻👌🏻👍🌹🙏
छान अप्रतिम गीत ,,,शब्द नाहीत माझ्या कडे hits of kadakkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
Kharach mala ata guruchi kimmat kalali khup shan song ahe
Super song Dada ❤️❤️❤️
Nice
Nice
एकच नंबर सोनु भाऊ
Superrr💗💗💗💗
Mastttttt
खूप छान लेखनी आणि आवाज ही खूप सुंदर आहे
मझ्या कडे शब्द चनाही सोनू दादा
राम कृष्ण हरी 🙏🚩 माऊली 🚩 सुंदर 👌 एक नंबर 👌🙏
कडक सोनु
भाऊ
Om gurudev
खूप सुंदर गीत आहे दादा तुम्हाला आणी तुमच्या गुरु ला उदंड आयुष देवो हिच आई लखाबाई चरणी प्रार्थना
भाऊ तुझ्यासारख कोणालाच नाही जमणार
(घोडेगाव brand सोनू भाऊ साठे)
Thanks
Kdkkkk
मस्त सोनु भाऊ
Kadakkk bhau
खूप छान सर
Jay lahuji bhau🙏nice songs
सोनू भाऊ खरचं गुरू पेक्षा मोठं कोणी नाही 🙏
लय भारी काव्य रचना केली आहे.
Khupch sundar sonu sir 😍😍🙏
Sonu bhau kharach khup sundar likhan ani khup chaan gayan guru shishaa chya natyacha 1jiv dakhavun dila 👌👌🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
Nad khula tod nay ganyala 1no song
खूप छान सोनू दादा 👌👌🙏🙏🙏
एकच.नंबर
खरं आहे सोनू भाऊ गुरू तो गुरू असतो🙏
Kadakkk bhava
🙏🙏कडक आहे गान सर मला खुप आवडल👌👌👍👏
1 no gan ekun khoop chan vatat
Very nice song......
एकच नंबर गाणं आहे
👌👌👌👌👌👌👌👌
खरचं दादा तुमचे बोल खरे आहेत काळंजालं लागणारं गित आहे आति सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kdk sonu dada
कडकक सोनु दादा
Super sonu dada
Nice video
👌👌👌👌
Sonu bhau kharach khup mast gan ahe o hai Nagesh nanavare beed
खुप खुप छान
जीवनात जो पर्यंत जीवंत आहे तोपर्यंत हे गाणे ऐकेल आणि तुम्हाला एकदा तरी भेट घेणार
सोनू दादा तुमच गुण गाव तेवढ थोडं आहे ....खुप भारी आहे तुम्ही 🙏 ❤
Sonu sir
Brand is always brand
Kai bhari song aahe.......................👍👌👌
एक नंबर सोनु भाऊ
खरज गान भारी आहे
आज माझा कडून दोम दोम नावाचा जय
पपा नाद खुळा
kadakk nice
Khup sundar shabd rachna... Very nice sonuji.
खूप छान सोनू दादा अंतःकरातून गायले आहे गीत मस्त 🌹❤🌹👍सुंदर
Bhau khupch tumche upkar ahet amhala 😊tumhi amchya sathi rattr ratrr jagun gane .lihita kharch tumhi mhanje suresh kaka ani chandn Gurujinch nav ch kamvl ....te tumchya sathi mothi ani amchya sathi tumhi ......kharch tumchya sarkha ch mulga tyanna shobhto 👍👌.
Thanks 👍
Sonu lai bhari...
Yaar aagdi kaljala bhidl raav
super sonu dada
Nice आवाज खुप छान सोनु साठे @साजन
1 no guruji mala tumcha yaad lagly guruji me omkar chougule
लय भारी विषय🌹🌹🌹🌹🌱🙏🙏👍👍
सोनू भाऊ तुमची एकच झलक पण सबसे अलग