# ह्यांच्या लेकाच गुण दिसत नाय का ह्यांना मी बोलल्याल दिसल आधी आपल दापायच मग मला बोलायच😡😡

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • पुनम तुपे आमच भगुल हाय#

КОМЕНТАРІ • 134

  • @KWM...
    @KWM... 3 місяці тому +50

    ये mad... स्वतः तापट स्वभावाची आहेस.. न..तू. काम करताना कशाला शेपटीवर पाय देते..तू भलती..धसाचा. रस काढून रायली .. कशाला भांडण उफाळून काढते.... पुढे तुला हिशोब दाखवतील तुझे जावई.... एवढी मस्ती बरी नाही .... बाई च्या जातीला...संजय एक ओली फोकी घे.. हातात...

    • @radhiiiiikaaaa
      @radhiiiiikaaaa 3 місяці тому +9

      Right

    • @shilpapatil1468
      @shilpapatil1468 3 місяці тому +12

      तिला विवूझ वाढवायचे आहेत, म्हणून मुद्दाम भांडण करते 🤣

    • @yam668
      @yam668 3 місяці тому +2

      Ekdam barobar hicha mhatarpani sarva hishob honar Karan hi sarvanach tras dete.

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 3 місяці тому +42

    तूमच्या गावात काम धंदा नाही तर दाजी काय करणार कुठे कामाला जाणार घरात तर काम करतात धूसर कोणी कामाला लावलें असतें तर कीर्ती पैसे गेले असते म्हणून पुनम तु खूप बोलते एवढं पण नवऱ्याला कमीपणा दाखवाच नाही

  • @suvarnakarande5738
    @suvarnakarande5738 3 місяці тому +82

    खूपच आ ती बोलते पूनम

    • @sujatakaranjikar7629
      @sujatakaranjikar7629 3 місяці тому +14

      खरं आहे ताई तुमचं खूप बोलते पुनम

    • @PANIPUR
      @PANIPUR 3 місяці тому +9

      हो

  • @LeelaShirole
    @LeelaShirole 3 місяці тому +48

    खूपच अति करते तू आती बोलतीये

  • @ashwinisalunkhe4786
    @ashwinisalunkhe4786 3 місяці тому +39

    हिला खूप गर्व झालाय

  • @shailaghavate3891
    @shailaghavate3891 3 місяці тому +33

    पोरीनला दिसतय कोन चुकतय पुने

  • @nirmalasonawane3385
    @nirmalasonawane3385 3 місяці тому +78

    गर्व नको करू नवरयाला हलके समजती काम करतो तरी बडबड

    • @yam668
      @yam668 3 місяці тому

      Hila mhashila basun khayala pahije Navaryala gadi mhanun ghari thevala hibe fakt do veleche Jevan dyayache Navaryala te pan tondachi bad bad jarun

  • @RahulJadhav-wp2ms
    @RahulJadhav-wp2ms 3 місяці тому +19

    सगळ चालू आहे, पण मोबाईल हातातून काही सुटणार नाही, लाईक कसे मिळणार, अरे हिला unfollwo करा कालीला

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 3 місяці тому +66

    पब्लिक समोर नवऱ्याची किंमत कमी करू नका परत व्हिडिओचे लाईक कमी होतील

  • @sunitasonawane6039
    @sunitasonawane6039 3 місяці тому +38

    नवीन bussiness बंद पडला वाटतं

  • @बाईकाईप्रकारपागलझालयकाय

    मागचा माणूस मस्त मजा घेतोय 😂😂😂😂😂😂😂😂 काय एक दिवस विकावं लागणार 😡😡🤬 तुम्हाला माज आलाय बाकी काही नाही

  • @trishainnocentgirl.970
    @trishainnocentgirl.970 3 місяці тому +25

    40/50% mark padtat study cha patta nahi ani mothi mothi swapn fakt fukatchi bghtyat hya pori. 8/9 wi la sudha changle marks nahit ashi sahajch milte ka nokri

    • @trishainnocentgirl.970
      @trishainnocentgirl.970 3 місяці тому +1

      @@jayhind478-h8o ata jast merit cha farak nahi padat . Khup study karawa lagto.

  • @patilakshata2230
    @patilakshata2230 3 місяці тому +17

    अग ये पिया नोकरी ला लागायला दोडे लावलेत का कटावर पास झाली आणि नोकरी म्हणे आम्ही 1लाख रू महिना कमवून पण घरातली सगळी कामं करतो ..जास्त चुरूचुरू बोलायला लागली ही जरा दाबा ताई तेव्हा ठेकानावर येईल

  • @khushalbendale2118
    @khushalbendale2118 3 місяці тому +18

    UA-cam aahe mnun agau karte tai jara baher kam karun bagh

  • @chhayamohite6347
    @chhayamohite6347 3 місяці тому +5

    बाई केमेरा समोर एव्हडं बोलतेस तर मागे काय करत असशील.कमाल आहे रे बाबा. कामं करून जर एव्हडं तर कामं न करता तर संज्याची हयगयच नाही.

  • @shwetaghone5129
    @shwetaghone5129 3 місяці тому +27

    Video sure zalyapasun tai tuch aavaj chlu ahe

    • @AshaKadam-cu2ln
      @AshaKadam-cu2ln 3 місяці тому +9

      Tila kahi farak padat nahhi

    • @patilakshata2230
      @patilakshata2230 3 місяці тому +2

      पहिली गोष्ट तो कामाला जात nhi ha problem ahe he घरचे कमा करणं म्हणजे काय काम असता का 3मुली आहे नुसता यूट्यूब वर depend राहतोय खुशाल

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 3 місяці тому +23

    अग तुमच्या ह्या भांडणामुळे पूनम तुझे लाईक कमी झाले ग पहिले कसे व्हिडिओ काढत होती दाजी आणि तू किती चांगली राहत होते आत्ता चांगले दिवस आले पैसे पण आहे मग चांगल रहा

  • @anuradhawaghmare2217
    @anuradhawaghmare2217 3 місяці тому +21

    किती बोलताय ताई एवढं अफाट

  • @shailaghavate3891
    @shailaghavate3891 3 місяці тому +14

    हाता खालून काड एकदा दाजी

  • @amoldongare5367
    @amoldongare5367 3 місяці тому +54

    पूनी खुप माजली.....नुसती त्या संजय ल अपमान करते... you tube च्या जिवावर माज आलाय ...कशी बोलते

    • @yam668
      @yam668 3 місяці тому +1

      Hi ek divas Lakava houn thikanavar basanar hich karm tasach aahe thode divas mahj kar hishob honar hicha.

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 3 місяці тому +10

    Ag bai tu detes chaha pn nusta apman karun detes he br nave

  • @tanujakanthe2553
    @tanujakanthe2553 3 місяці тому +10

    व्हिडिओ मध्ये आम्ही हे भांडण बघायचे का

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 3 місяці тому +11

    Bolyach te bolte an mi ek hi shabd bolt nahi mhnte

    • @Aartidhond
      @Aartidhond 3 місяці тому

      नवर्याच जगण मुश्कील केले आहे.ह्या सहन करणार्या वाटतात का?मी खूप सहन केले बोलत असते.

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 3 місяці тому +17

    पोरी बिचारे सूटटी मध्ये आली आहेत 😮 वर्ष तुण कशाला उगीच भांडण करतात दोघं चां गले नाही शावाटत😢

  • @nirmalasonawane3385
    @nirmalasonawane3385 3 місяці тому +14

    पोरी मोठया झालया आता त्या चयासमोर काहीच अर्थ नाही

  • @KVplayer-gk4rd
    @KVplayer-gk4rd 3 місяці тому +16

    मुलांनी आई वडीलांच्या भांडणात पडू नये

  • @khushalbendale2118
    @khushalbendale2118 3 місяці тому +10

    Hi bai shvta khup hushyar sMjte

  • @khushalbendale2118
    @khushalbendale2118 3 місяці тому +15

    He bai shvtach zagda karte

  • @StelaUmap
    @StelaUmap 3 місяці тому +12

    Pilu jastc bolti bapa javl ray mhna khyla nhi bhetnar

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 3 місяці тому +7

    Hi hichya navryala chirdila ante ani mg to kahi mnla na mg maxa navra bara nahi mhnte

  • @anuradhawaghmare2217
    @anuradhawaghmare2217 3 місяці тому +10

    शोभत नाही तुम्हाला

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 3 місяці тому +24

    किती माज आहे ह्या माणसाला ,माळकरी माणूस आणि अन्न फेकून देतो

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 3 місяці тому +5

    Ah tuzyakade kunitari aly tynchyasamor kiti boltes mg tyana rag yeil na gapp bs na Poonam

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 3 місяці тому +5

    Ha hicha navra pn kiti nalahak ahe kiti bolun gheto social media vr yala kay laj ahe ki nahi

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 3 місяці тому +17

    ताई लोकान पुढे नको बोलू

  • @hareshrakholiya2717
    @hareshrakholiya2717 3 місяці тому +15

    पुनम‌ताई पीलीला दापा अपीला‌ पण दापा पोरी लय अगाऊ झाल्या आताच दापा नंतर आवरायचया नाही

    • @SlayerArtz
      @SlayerArtz 3 місяці тому +2

      पोरींला मारलं कि तुम्ही आनंदी का... पोरी चांगलंच सांगतात.. गप बसा.. त्यात काय आगाऊ पणा....

    • @hareshrakholiya2717
      @hareshrakholiya2717 3 місяці тому +1

      @@SlayerArtz ये बाये गप की तुला काय वाटत करतया आईला काहीही बोलायच नुसतयाच गप बस नाही मनत सामोरच पनबोलते तु वीडीआओ बघुन कमेंट कर आली तोंड वर करून लाबडायला तुला काय वाटत पोंरींनी पुनम‌ताई ला अप शब्द बोलावा तुलामजा येईल बघायला दलींदर

    • @hareshrakholiya2717
      @hareshrakholiya2717 3 місяці тому +1

      @@SlayerArtz कोन आहे तू बाई मानुस लाईक आहे ‌माझया कमेंटवर फक्त मी नाही तर15 लोकांना पन हेच तुला मजा वाटते मुलगी आईला बोललेली आमाला नाही कारण आईची कोणीच घेवु शशकत नाही जा ़झोप जा थंडा पालव घेऊन तु अशीच बोलत असशील तुझा आईला

    • @geetapatil2386
      @geetapatil2386 3 місяці тому

      आई किती लायकीत नवऱ्याला बोलते ते तुम्हाला दिसत नाही वाटतं आईचे संस्कार मुलीवर झालेत​@@hareshrakholiya2717

  • @chhayamohite6347
    @chhayamohite6347 3 місяці тому +2

    बघ स्वतःच्या मुली पण बरोबर काय चूक काय सांगतात. संज्या ला नको नको करतेस ग बाई. आता ही सुरवात आहे भांडणाची.

  • @AshaKadam-cu2ln
    @AshaKadam-cu2ln 3 місяці тому +19

    Pilu hostela gelya pasun jada bolayla lagli

    • @user-ir2wo8oo3x
      @user-ir2wo8oo3x 3 місяці тому +4

      चुकीच काय बोलतेय तिला समजतंय चुक बरोबर ....

    • @sindhujapawar9410
      @sindhujapawar9410 3 місяці тому +9

      Ti barobr bolte ti bhandan mitvayach baghte

    • @soniyakadam3016
      @soniyakadam3016 3 місяці тому

      अजून पिलूच आहे का ती😂😂😂😂

  • @SlayerArtz
    @SlayerArtz 3 місяці тому +2

    अगं पोरी आहेत तंवर तरी गप बसा... त्यांना काय वाटत असेल... वातावरण आवडत नाही मुलींना... रोज नाय बर वाटत... त्याला गोड बोलून कामं करून घे... सारखं त्या नवऱ्यासोर भून भुन.. केली कि नवरे जे करतायत ते पण नाही करत... त्या संज्याने... दुर्लक्ष करून कुठंतरी कामं करावं.. म्हणजे..डोकं शांत राहील... तसंही नवऱ्याने कामं करायला चं लागत... पण शांत बोलून बघा... प्रश्न सुटतील.......

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 місяці тому +11

    दाजी तूझया बदल आता काहीचं बोलंत नाही

  • @aishwaryaahire4719
    @aishwaryaahire4719 3 місяці тому +3

    कशी बोलते ग अस नको बोलत जाऊ नवरा आहे ग तो

  • @SwapnyachiSumi
    @SwapnyachiSumi 3 місяці тому +10

    Muli aagau zalyayat.... Velich aawarl nahis tar dokyavarun pani janare

    • @PoojaPawar-sn6je
      @PoojaPawar-sn6je 3 місяці тому +7

      आई बाप आगाऊ आहेत मनल्यावर पोरी पण तश्याच असणार ना

    • @aathvanvlog7491
      @aathvanvlog7491 3 місяці тому +4

      Aapan video pahato muli pratyaksh pahatat,..

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 3 місяці тому +4

    Ag bai tyach khan pin kadhu nako

  • @RohiniDeshpande-le3fq
    @RohiniDeshpande-le3fq 3 місяці тому +2

    पुनम तू जास्तच बोलतेस पोरी समोर तुझी काहीच इज्जत राहिली नाही

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 3 місяці тому +8

    पोरी सोणया सारखं आहे ताई खरंच खूप खूप छान मस्त आहे पोरी तूझ्या 🎉 नको भांडत जाऊ दाजी शी 😮 खुप खुप कामं करत आहेत ते पण कशाला उगीच लोकांना तमाशा दाखवलं पाहिजे 😮 लोकांना तेच पाहिजे दूसरे का य 😮

  • @madhavibijjal9525
    @madhavibijjal9525 3 місяці тому +2

    Mulin samor kiti navarya la bolate. Tyanna chuk konachi aahe te kalate

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 3 місяці тому +18

    पुनम दोन कानाखाली ओढ ,किरणच्या

  • @madhavibijjal9525
    @madhavibijjal9525 3 місяці тому +2

    Muli kadun jara shik g bai. Kiti badabad karate. Mulinna suddha tuzya var prem nahi

  • @aniketdhawade2910
    @aniketdhawade2910 3 місяці тому +1

    ईतक बोल्यावर कसा चहा जाईल दाजीला जरा जास्तच करती ही बाई नवर्याला ईज्जत देतनाही

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b 3 місяці тому +6

    आती बोलु नाही

  • @mayapawarpawar1543
    @mayapawarpawar1543 3 місяці тому +4

    एवढे भांडू नका एवढं केलेले करिअर बरबाद होईल

  • @vandanajadhav2585
    @vandanajadhav2585 3 місяці тому +2

    Kathi ge hatat mag gap basel

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 3 місяці тому +4

    Ag Bai mulinchya samor as bolu nako tyana bapabaddal sanman rahnar nahi

    • @yam668
      @yam668 3 місяці тому +1

      Muli samajun aahet Aai kay layakichi aahe te mulich hichi jiravabar thode divas thamna.

  • @khushalbendale2118
    @khushalbendale2118 3 місяці тому +5

    Te manisha tai suvarna tai kiti karte

  • @chhayachakane8788
    @chhayachakane8788 3 місяці тому +5

    Aag tyana cha peun det nahi aag

  • @vandanajadhav2585
    @vandanajadhav2585 3 місяці тому +1

    Tya dajila kay kalat nahi kam karun sawtakaval paisa theun bagvayche paise aanun deto baykola hi sagte mi kele

  • @rekhamagar631
    @rekhamagar631 3 місяці тому +3

    मुलींवर काय संस्कार होईल

  • @vandanajadhav2585
    @vandanajadhav2585 3 місяці тому +2

    Hila phatke pahijet

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 2 місяці тому

    पूनम ताई कानात किती भरून ठेवले ते सूया घे पोथ घे सारखे दिसते आणि कमी बोलत जा नवऱ्याला

  • @StelaUmap
    @StelaUmap 3 місяці тому +5

    Tai kiti karti ti porgi bapc baju gheti

  • @SanjaySanjay-tq1kr
    @SanjaySanjay-tq1kr 3 місяці тому +3

    पुनम उदयास काळजाचा आहे हबैल दलिदर

  • @adityashivaraman9tha656
    @adityashivaraman9tha656 3 місяці тому +1

    Saglayana hasaila yet aahe natak chalu aahe

  • @vandanajadhav2585
    @vandanajadhav2585 3 місяці тому +1

    Khaun kaun pugli nusti

  • @tilottamapote9350
    @tilottamapote9350 3 місяці тому +1

    Aag bai tos nhi tost

  • @MangalWaghmare-qb5hy
    @MangalWaghmare-qb5hy 3 місяці тому

    Punam jaude navryachi jat aasicha aste mhanunshanta bas tras karun gheu nako

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 місяці тому +4

    अंग लोकांना खूप आनंद मीळतो गप बाई

  • @AshwiniGHADAGE-dr9zc
    @AshwiniGHADAGE-dr9zc 3 місяці тому +1

    Ekdm khar vatal bolan

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 3 місяці тому +3

    भाडु नको ताई 🙏🙏🙏🙏

  • @AshaKadam-cu2ln
    @AshaKadam-cu2ln 3 місяці тому +1

    Tuchuk tuchuk tuchuk

  • @vandanajadhav2585
    @vandanajadhav2585 3 місяці тому +1

    Pori brobar boltat

  • @vandanajadhav2585
    @vandanajadhav2585 3 місяці тому +1

    Bavlat bai

  • @aniketdhawade2910
    @aniketdhawade2910 3 місяці тому

    आशानी जाईल कुटतरी निघुन दाजी

  • @user-mz1pg1cj8j
    @user-mz1pg1cj8j 3 місяці тому +1

    🙊🙊🙊🙊🙊🙊🙊🙊🙊🙊🙊

  • @krishnasvlogs2917
    @krishnasvlogs2917 3 місяці тому +2

    आई वडीलांच्या भांडणात मुली का बोलतात त्या लहान आहेत

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 3 місяці тому +5

    भाडन नका करू हाळु हाळू भाडन वाढत चालय

    • @AshaKadam-cu2ln
      @AshaKadam-cu2ln 3 місяці тому +4

      Bhandan dhakun hila kay sadya karaych ahe hila , hicya ashya bolnaneh navras asa vagto

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 місяці тому +5

    अहो दाजी समजून घया तीला मुलींच टेन्शन येतय

  • @vandanajadhav2585
    @vandanajadhav2585 3 місяці тому +1

    Thonafd band kar

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 місяці тому +1

    एकदम छान चाले होते कोणीतरी काय बोले वाटतं ताईला

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 місяці тому +2

    दाजीला जीव लावलया शीवाय का 15 वरश काढली

  • @pravinbhagat9181
    @pravinbhagat9181 3 місяці тому

    आग पुणे तू लै येडिय

  • @madhavisavaratkar
    @madhavisavaratkar 3 місяці тому +1

    पूनम पण खूप कस्ट करते.

  • @madhavisavaratkar
    @madhavisavaratkar 3 місяці тому +1

    पूनम बरोबर बोलते.

  • @madhavibijjal9525
    @madhavibijjal9525 3 місяці тому +2

    Tu etaki badbad karate to kasa chaha pinar

  • @madhavisavaratkar
    @madhavisavaratkar 3 місяці тому +1

    पूनम तूझ्या मुलगी जास्तच बोलते.