# सगळ्यांना नेल जाता जाता हाटीलात जेवायला कस वाटल हाटीलातल जेवन👌🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 46

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 5 місяців тому +34

    मला ह्या ढोल्या ला बघितलं तरी राग येतो
    धेडस आहे.

  • @shraddhagiri8719
    @shraddhagiri8719 5 місяців тому +27

    त्यांना शुगरचा त्रास होत असेल तर बटाटा तेलकट भाज्या भात देऊ नका त्यांना भाकर आणि कमी तेलाच्या भाज्या द्या

  • @DhanshriPalde
    @DhanshriPalde 5 місяців тому +58

    आई ल नील चांगलं झालं हॉटेल मधी त्या कधी जाणार त्यांना कोणी नील नसत त्यासाठी 1 लाईक

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 5 місяців тому +26

    Yogi angol keyli nahi pan full ghatali Kay bolava

  • @kumudpawar753
    @kumudpawar753 5 місяців тому +48

    म्हातारी कशी मारकया म्हहशीवानी बघते😅

    • @vrushaligharat9344
      @vrushaligharat9344 5 місяців тому +2

      😂

    • @pranalirane3291
      @pranalirane3291 5 місяців тому +6

      ती नेहमीच तशीच बघते.हसण्याची ॲलर्जी आहे तिला.नेहमीच सुतकी चेहरा.😅

  • @nagarkedgaonrecipesandother
    @nagarkedgaonrecipesandother 5 місяців тому +4

    दाजी स्वत: व्हिडीओ काढताना किती कंट्रोल करतात नेहमीच खायला , तरी पूनम , लोक नाव ठेवतात काय काम करत नाय.पूनम चे सर्व व्हिडिओ दाजी काढतात. दाजी तुम्ही कॅमेरामन आहे हाच तुमचं रोजचेच काम आहे.

  • @shraddhagiri8719
    @shraddhagiri8719 5 місяців тому +15

    पुनम ताई आईला बरं नसताना असं तेलकट जेवण देऊ नका त्यांना

  • @malinidhawade3268
    @malinidhawade3268 5 місяців тому +5

    सगळी कशी गुट गुटीत आहेत जाव ई सोडुन सजाला सागा आईलाव बापाला पण ने वडा पाव

  • @snehaldabare2841
    @snehaldabare2841 5 місяців тому +5

    आई साठी एक लाईक फक्त आई आणि आई❤❤❤❤❤

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 5 місяців тому +10

    पूनम ताई तीच्या परीने माहेरच्या माणसांन साठी खूप करते पुनम ताई रार आला तर बोलते पण खूप प्रेमळ दयाळू आहे

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 5 місяців тому +9

    पूनम तुला यांचा सगळ्याचा आशीर्वाद लागेल❤❤

  • @latakadam7143
    @latakadam7143 Місяць тому

    संघाचे काय मालक सांगते तेच करायचं तो पण मॅडमच्या जिवावरचा .नवर्याच्या अगोदर बायको खाते घरी बाहेर याच कारण मॅडम बिल देत आसते म्हणून

  • @jayakalpande2733
    @jayakalpande2733 5 місяців тому +9

    मुलींचे कौतुक करावे काकू थोडे हसून बोलून राहावे

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 5 місяців тому +10

      तीच थोबाड 12 महिने पडलेलं
      पोरींच सुख पण ती पाहू शकत नाही

    • @pranalirane3291
      @pranalirane3291 5 місяців тому

      ​@@tanujagaikar4093अगदी बरोबर आहे.आई नावाला-------

  • @ashu_rp
    @ashu_rp 5 місяців тому +5

    या वेळी आई बीच्यारी वाटत आहे दोन्ही भावांना म्हणावं आई ला जीव लावा आई आहे तोपर्यंत माया आहे आई सारखी माया कोणी करत नाही तेव्हा आहेत तेव्हा काळजी घ्या सगळ्या नी आणि खुष रहा हासत रहा ❤❤

    • @vaishalikumbhar5650
      @vaishalikumbhar5650 5 місяців тому +2

      आईने पण दोन्ही लेकरांना समान धरावं त्या राज्याला किती शिव्या देते ती

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 5 місяців тому +3

    Aai pudha cha month alla hafata rahila ki ya radat poonam yogi karat Bharti te lok hafata mag hasel ya jadya la Kam nako enjoyment pahije Ani tyachi aai ahe tyala posa mahanun ajari padate

  • @बाईकाईप्रकारपागलझालयकाय

    सज्या काय यांना खाऊ देत नाही नीट😂😂😂😂 शांताबाई हत्तीला ला इशारे कशी करते
    याला नाष्टा बोलतात आणि त्या पेपर वर😂😂😂😂😂 अरे काय 😡😡🤬🤬 खाता पिता व्हिडीओ नीट खा जरा माणसा सारख 😂😂

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 5 місяців тому +1

    हे पटलं बाबा आपल्याला कशी बी असुद्यात शेवटी रक्ताचे नातेत आपल्या घरी आल्यावर या बसा खात्या हॉटेलमध्ये नेलस बरं वाटलं बरं वाटलं एवढं कमवती चांगलं काम केलं नेलं असतं त्यांना मी थोडा आईला बरं वाटलं तुझ्या आईला हॉटेलमध्ये नेऊन गेलीस बहिणीला घेऊन गेली मला तर चांगलं वाटलं बाबा काल सहकारी हे असतात कसे असू दे आपले आई ही आईच असते तिने नाही नीट बोलू द्या नितीन नाही नीट करू द्या ठीक आहे ते हसत नाही त्यांचा चेहरा कसा आहे आपण लक्ष द्यायचं नाही चुकल्यावर टोक नाच माझा पण स्वभाव तसाच आहे पुनम तू पण चुकल्यावर टोपली आणि वेळेला सर्व काही करतेस योग्य आजचं लाईक त्यासाठी

  • @Its_gaming_video
    @Its_gaming_video 5 місяців тому +3

    Msat .. असेच खुश रहा

  • @Rajini-f3g
    @Rajini-f3g 5 місяців тому

    God bless you Punam

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 5 місяців тому +4

    Yogita che husband pan chagale ahet helpful ahet

  • @SavitaHade-ou7hu
    @SavitaHade-ou7hu 5 місяців тому +2

    पावसाळा आहे की हिवाळा मलातर समजेनासे झाले 😢

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 5 місяців тому +1

    Khup chan punam tai tumi karta mala tar aaila vapis aanay pahije hot tumi as vatat hot Antal pan nahi aaila jaycha manlavar kay jauda mag

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 5 місяців тому +1

    Very good 👍

  • @santoshpawar2334
    @santoshpawar2334 5 місяців тому +2

    खुप छान👏✊👍

  • @VarshaKamble-i6i
    @VarshaKamble-i6i 5 місяців тому +1

    मुलाने मुलीनो बोला आजीबाई😅😊😊

  • @pranalirane3291
    @pranalirane3291 5 місяців тому +2

    तो बकासुर पहील आईला ताट दयायच स्वतः च खायला सुरुवात केली.

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 5 місяців тому

    Yethun pude tyachi far kalji ghya angala Seater khane time to time golya velich aushadh Payat chappal ch la Foot care zop aaram veli jevan tekat kmi sakhar ni Palebhaji kandya bit baher 😊😊😊

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 5 місяців тому +3

      वांगी भाजी शिवाय काही खात नाही😅😅😅

  • @dodothepug
    @dodothepug 5 місяців тому +2

    Chaan

  • @vandanapawar8928
    @vandanapawar8928 5 місяців тому +4

    पुनम ताई रडून नकोस आईला पैसे दे

  • @sopanpatil8083
    @sopanpatil8083 5 місяців тому

    Aavya od 5chi

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 5 місяців тому +1

    👍👍👍👍

  • @ishwarahire2941
    @ishwarahire2941 5 місяців тому +2

    Very nice

  • @ManoharSonavane-f3u
    @ManoharSonavane-f3u 5 місяців тому +3

    बे च व

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 5 місяців тому +1

    👌🏻👌🏻👌🏻👍🏻