आजपर्यंत मी कधी कॅमेट केली पण पहिल्यादा कॅमेट करतो आपल्या ज्योतिष ज्ञानाबद्दल आपण सखोल अभ्यास अप्रतिम आहे,8 अंकबद्दल आता पर्यंत एवढे तपशीलवार आणि खरं कोणी सांगितले नाही, simply great
सर,आपले मनापासून आभार,तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद,मी एक प्रामाणिक प्रयत्न केला ,मी माध्यम आहे फक्त.आपल्या शास्त्रांची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे. धन्यवाद.,
इतका तंतोतंत सत्य आज पर्यंत मी कुणाकडूनच ऐकलं नव्हतं जी माहिती दिली ती सर्व अगदी खरी आहे माझं आयुष्य असंच संघर्षमय आहे त्यातून मार्ग काढत मी आज पर्यंतचे आयुष्य जगत आहे पण मी आज पर्यंत कधीच हार मानलेली नाही कारण मी अजून जिंकलेली नाही कारण माझ्यासाठी जीवन हा संघर्ष आहे व तो मी करणार आहे
you are absolutely right.. im born on 8th March n I can very well co relate whatever you said. 1. I like classical music 2. I m introvert 3. I like flowers 4. I dont like showing off 5. Adachani ani vilamb 6. Unexpressed love 7. Being worried 8. Im too possessive about my daughter etc etc
आपण जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे, माझी जन्म तारीख १७ आहे, मी कुणा साठी कितीही त्याग केला तरी त्या व्यक्ती ला माझ्या बद्दल काहीच वाटत नाही, उलट अहेसान फरमोश होऊन मला च वाईट म्हणतो असं का?🤔😢
Sir majhi birth date 17, majhya husband chi 8 ani muli chi 26 ahe thode family ani job business madhe issues yet ahet saglyani shani chi upasna keli tar chalel ka . Ajun kay upay.
Ho sir maze friends khup limited aahet and I am not so dependent on them ,and same ki mala from my childhood what ever i got mala tyasathi khup wait karava lagto so mala tr savay zaliy.and me khup over thinking krte
Sir really very well said .I also like flowers very much...also suffering from Depression...ryt explained My birth date 26 and each and every suits me..
खूप छान सर ! अगदी बरोबर माहिती दिली आहे. मी लेखिका आहे. आणि खूप व्हिडीओ पहाते युटूबवर पण माझा हा पहिला विडिओ आहे कि ज्यावर मी पहिल्यांदा कमेंट्स करते आहे.
@@prashantgorle2270 Virgo don't have patience and saturn is delay, Mercury is youth and saturn is old person, It means tug of war is there, war between new generation vs old generation, quickness vs patience.
100%बरोबर आहे दादा अचुक माहिती दिली आहे मकर राशी आहे पती कुंभ राशी आहे दादा मकर राशी ला चांगले दिवस येतील का कधी लहानपणापासून मला कष्ट खुप सहन करावा लागला वैवाहिक जीवनात पण सहन करते उपाय सांगा 🙏🙏🙏🙏
नमस्कार सर माझा जन्मदिवस १७ सप्टेंबर १९८८ आहे पण आता पर्यंत माझा भाग्योदय कधी झालाच नाही नुसत्या अडचणीचं अडचणी आल्या आहेत उर्वरित आयुष्य तरी चांगल जाईल का नाही याची पण शाश्वती नाही माझी रास वृश्चिक आहे प्लिज सर भविष्यात काही चांगले होईल का प्लिज सांगा.
आजपर्यंत मी कधी कॅमेट केली पण पहिल्यादा कॅमेट करतो आपल्या ज्योतिष ज्ञानाबद्दल आपण सखोल अभ्यास अप्रतिम आहे,8 अंकबद्दल आता पर्यंत एवढे तपशीलवार आणि खरं कोणी सांगितले नाही, simply great
सर,आपले मनापासून आभार,तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद,मी एक प्रामाणिक प्रयत्न केला ,मी माध्यम आहे फक्त.आपल्या शास्त्रांची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे.
धन्यवाद.,
Simply Great
आजपर्यंत मी कमेंट केली नही पण पहिल्यांदा कमेंट करीत आहे कही चुकल्यास मला माफ करा तुमचे बोलने मला पटत आहे
Thanks
Thanks
इतका तंतोतंत सत्य आज पर्यंत मी कुणाकडूनच ऐकलं नव्हतं जी माहिती दिली ती सर्व अगदी खरी आहे माझं आयुष्य असंच संघर्षमय आहे त्यातून मार्ग काढत मी आज पर्यंतचे आयुष्य जगत आहे पण मी आज पर्यंत कधीच हार मानलेली नाही कारण मी अजून जिंकलेली नाही कारण माझ्यासाठी जीवन हा संघर्ष आहे व तो मी करणार आहे
अगदी तंतोतंत स्वभाव सांगितला तुम्ही 8 मूलांक असलेल्या व्यक्तीचा,,, ऐकतांना असं वाटलं की मी माझ्याच बाबतीत ऐकतोय!!,,, ग्रेट सर!!
खूप खूप आभार, धन्यवाद
आपण दिलेली माहिती 90% जुळत आहे 🙏धन्यवाद श्रीमानजी 🌹❤🌺👋👌
Yes , All Information is Absolutely Right
Thanks
हे सर्व तुम्ही माझ्या बद्दल सांगत आहात असे मला वाटत आहे. सर्व तंतोतंत 100% खर आहे.
you are absolutely right.. im born on 8th March n I can very well co relate whatever you said.
1. I like classical music 2. I m introvert 3. I like flowers 4. I dont like showing off 5. Adachani ani vilamb 6. Unexpressed love 7. Being worried 8. Im too possessive about my daughter etc etc
Thanks for your valuable comment
Me 8 march
Thanks 😊
I also 8 March
:¹
अगदी बरोबर सागितलं एकही गोष्ट खोटी नाही तुम्हाला माझा सलाम आपला खूप अभ्यास आहे
Khup Khup abhari ahe 🌹🙏
अगदी बरोबर... अडचण आणि विलंब पाचवी ला पुजलेलं आहे. त्या मुळेच निराशावाद मनात जन्माला येतो आणि स्वतः ला समाजा पासून लांब ठेवून जगावं वाटत.
जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकरात्मक ठेवा .अडचणी येणार हे गृहीत धरून त्यावर मात करण्याची तयारी ठेवा.निराश व्हायचं नाही.जीवन खूप छान आहे.
धन्यवाद
शनी महाराज Delay करतात पण denied नाही.
@@cityonwheels7118 right
अगदी बरोबर😁
Dhanyvad, abhari ahe
खुप छान👌👌 मार्गदर्शन आणी माहिती दिली,गुरुजी।। उपासना कशी ,कोणती , कोणाची करावी कृपया मार्गदर्शन करावे । ।
धन्यवाद 😊🙏
अभ्यासू व्यक्तीच आम्हाला समजु शकते सर .8 मूलांक खरोखर खुप खडतर आहे. रीडिंग अगदी बरोबर आहे.धन्यवाद.
खूप खूप आभार, धन्यवाद
नमस्कार.
Right Sir
Thanks
तुम्ही खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर
खूपच छान व सत्य माहिती. जीवनातील बरेच अनुभव ऐकायला मिळाले. खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा.
खूप खूप आभार, धन्यवाद
नमस्कार सर.आमच्या घरात मी व माझा मुलगा 8 मूलांक वाले आहोत तुम्ही जे सागितले 💯 barobar aahy लाईफ पार्टनर म्हणून कोणते no suitable असतात यांना🙏
नमस्कार सर.खूपच छान माहिती दिलीत.आणि हे सत्य आहे .🙏
Thanks 😊
आपण जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे, माझी जन्म तारीख १७ आहे, मी कुणा साठी कितीही त्याग केला तरी त्या व्यक्ती ला माझ्या बद्दल काहीच वाटत नाही, उलट अहेसान फरमोश होऊन मला च वाईट म्हणतो असं का?🤔😢
माझी पण 17 आहे 😥
Thanks
Ya tarkheche asech ahe tyag karun tyache kuni nav kadht nahi.
same birthdate aahe aapli
माझ्या आयुष्यात अनेकदा असे अनुभव आलेत.......अनेकदा म्हणण्यापेक्षा प्रत्येकवेळी असा अनुभव येतो की कुणासाठी कितीही मनापासून केले तरी उलट च अनुभव येतो
Namskar, farach uttam Mahiti dili tya baddal tumhache khup khup aabhar, 💐👌✌️👍🙏
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
101% Right sir.. born on 17th October, pratek shabda khara ahe❤🙏
Thanks
माहिती फार छान होती फक्त माहीती अजून हवी आहे ह्या व्यक्तींचे लग्नासाठी कोणते अंक हवे ज्याच्या बरोबर संसार नी ट होईल 🙏🙏
Very Very true sir rightly said . Will our life change though in a better way
Thanks
एकदम बरोबर आहे सर. आणि जे पाहिजे ते खूप मेहनतीने मिळते. क्वचितच सहज मिळते.
Thanks a lot 🙏
Sir majhi birth date 17, majhya husband chi 8 ani muli chi 26 ahe thode family ani job business madhe issues yet ahet saglyani shani chi upasna keli tar chalel ka . Ajun kay upay.
जरूर करा भाग्यांक काढून बघा.काय येतात त्याच्या ग्रहाची पणं उपासना करा,धन्यवाद
@@GRAHAVEDH thanku sir pun grah kase kaltat
सर माझ्या बाबतीतआपण सांगितलेली एकूण- एक गोष्ट खरी आहे..🙏😊🙏 खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद..
Thanks a lot
Ekun ek shabd khara aahe...dev karo aajar yeu de nako...thanx bhau.🙏
Hmm
नमस्कार, छान लेख संपादित केलात.माझा मुलयंक 8 आहे.
Nice..in depth.. explanation sir and superb communication style
Thanks a lot
Majhya pappancha no. 8 aahe. 80℅ correct hota tumcha. Pn majhe pappa kadhich dhir gambhir nastat. Te asle ki sagle khup hastat enjoy kartat. Tyanchyashivay outing apurna asta. Tyancha chalna hi fast aahe. Prem hi te mukta pane vyakta kartat but tension kadhich dakhvat nahit.
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Hello... Sir what ever you said 101% ryt my frd is same... Smile about joke same as you say... Hats off sir.. Definitely I will contact you
Thanks a lot,u can contact me
Bilkul sahi....
Thanks a lot
@@GRAHAVEDH
जग.जसं
@@GRAHAVEDH ख ख ग ख ज ग ग ख ग छ ग ख ख ग ग ग गजल ग छ छ छ ख ग छ ग ग छ गजल ख ग ग ग गजल जग जजछछछग जग गजल ग जग जजछछछग जजछछछग ग जग छछग u8 u8 8 u 8 uuuuuuuuu u8 ucu certified u8 8 uu8 8 8 8 u u8 uuuu8 8 uu8 8 uu8 8 u8 u 8 8 ucu 8uuu8 you 8
धन्यवाद सर खुप छान माहिती सांगितली
Thanks
My birthdate is 26 August. I not at all like to live near nature. Also I rarely become serious. I laugh more than remaining serious.
My birthdate is also 26 August 😁
How true तुम्हाला एवढं परफेक्ट कस काय माहित hats of to you
Thanks 😊
Numrology ती
Sir ekdam accurate bollat tumi mazi date 08 dec ahe.
Mazi pn birthday 8 dec ahe.......😍
Same
Sir, tumchya Kadun sangitleli Mahiti mazhya babatit 100 % khari tharleli aahet pan mazhya kutumbatil lokanni mala vedyat Jama kele aahe geli 15/20 varsh
Asu dya tumhi sangitlech aahe tyapramanech zhale aahe
Pan mala mrutyu agodar aaj tumchya Kadun majhi grahvedh janm dasha kalali jivan sarthak zhale mi chukicha navhato Aani nahiye Aani kadhich nasnar
Bas jivanacha ha Anmol video mazhya pandurangane mala tumchya marfat dakhavila aahe
Sir mazhya aayushyat mi God Allah Bhagvan he aaj anubhavlet tumchya madhyamatun
Sir, aapko sadar pranam
Ho sir maze friends khup limited aahet and I am not so dependent on them ,and same ki mala from my childhood what ever i got mala tyasathi khup wait karava lagto so mala tr savay zaliy.and me khup over thinking krte
Thanks
धन्यवाद सर serv reality sangetla 🙏🙏🙏
Thanks
💯 correct sir.... Thank you sir 🙏
Thanks
खूपच वास्तव आणि अगदी तंतोतंत विवेचन...
आपणास सलाम
Thanks 😊
Super prediction👍👍👍
Thanks
एकदम सुंदर व योग्य माहिती .
Thanks 😊
Sir
Why?I like that ! I don't know.
But, you are jeniou.
Thanks dear lot of thanks and God bless you and your family
सर माझ्या जन्मतारखे मध्ये तीन आठ येतात .उपाय सुचवा .थँक्यू सो मच. 90% योग्य वर्णन केले आहे तुम्ही
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹 dhanyvad 🌹
Shani upasna ani matra karava
Perfect
Sir really very well said .I also like flowers very much...also suffering from Depression...ryt explained
My birth date 26 and each and every suits me..
Thank you so much
Sir my birthday date 17/12/92 ahe. Sir mla mzya carrier nd health badal saga plz
For consulting pls contact whatsapp 8237220886
खूप छान सर ! अगदी बरोबर माहिती दिली आहे. मी लेखिका आहे. आणि खूप व्हिडीओ पहाते युटूबवर पण माझा हा पहिला विडिओ आहे कि ज्यावर मी पहिल्यांदा कमेंट्स करते आहे.
आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार, धन्यवाद, आणि आपण आवर्जून अभिप्राय नोंदविला.त्या बद्दल आपला खूप खूप आभारी आहे.धन्यवाद 🌹🙏
Sir maze 8 March ahe pan me khup chidachida karate please sir ky karav ?
जन्म वेळ तारीख आणि ठिकाण 8237220886 whatsapp kara
Ok
Jar stree ani purush dohni ekach mulayankache astil tar.sambhavna kay astil ani tyavarcupay kay karavet
Sir,माझ कोणतच काम मार्ग लागत नाहीत काय करू. १७/०७/१९९० उपाय सुचवा pls
Mulank 8 shani upasna kara yash milel
Correct Aahe. mazi Date of birth Aahe 26/05/1987 putraprapti nahi. Upay sangal
Same here
सर तुमचा whataapp nu द्या plz
8.2.1982 Birthdath
8237220886,whatsapp, thanks
Jai Sri Yadhava guruji please tell about driver nos 17 conductors nos 01
Ekdam correct sir...
Thanks
@@GRAHAVEDH sir please reply me
Sir kharch tumi sagal kahar sangitalat thanku
Nice explained sir❤️
Thanks a lot
Pls tell about which career is suitable
Totally resonate👍
Thanks
👍
Thanks
साहेब,खुपच छान माहिती.धन्यवाद
Thanks
That's true 💯
Thanks
That's not true
छान सांगता सर खुप नविन माहीती मिळीली धन्यवाद
Thanks
नंबर 8 आणि कन्या राशी 😁😂 Deadly combination
Y so... ? Its me 😅😅
@@prashantgorle2270 me too
@@cityonwheels7118 but y its deadly combination... I jst wanna knw...
@@prashantgorle2270 Virgo don't have patience and saturn is delay,
Mercury is youth and saturn is old person,
It means tug of war is there, war between new generation vs old generation, quickness vs patience.
@@cityonwheels7118 exactly man... Its all abt my life... Hope u also facing same things ...
माझा पण मूलांक पण 8 आहे तुम्ही जे सांगितलं ते सर्व अगदी बरोबरच आहे फ्कत एकच मला खूप हसायला येते आणि तुम्ही म्हणाता की ही लोक हसत नाही
Je 8 waale lok saangitale, tya
Paiki barech lok, aawadiche.
Majhya life madhe kharch asch hote ho sir
Thanks
खूपच छान माहिती सांगितले सर
Thanks a lot
Sir all correct...🙂🙂
Thanks
खूप सत्य आहे. जे आपण सागितले त्यातील दोन ते गोष्टी सोडल्या तर बाकी तंतो तत सत्य आहे.
खूप खूप आभार, धन्यवाद
100% सर thanks
Thanks
Aap ne sab right kaha hea
Mere life me aise turn aaya hea thank you so much batane ke liye
Thanks
Most welcome
Spot on👍
Thanks
सगळी माहिती बरोबर तंतोतंत सांगितले.❤
धन्यवाद 🌹
Ho khre ahe... Missing my those days😭
Thanks
Which days
@@pritamvanarase when I was in college... 😄
Sir mulyank 8 wale vyakti sati health changle honya sati konta khada Ghalva pls sanga
Queens are born in December 😍😍🥰🥰
Yes ,thanks 🙂
Sir majha mulank pn 8 j aahe & tumhi je Kahi sangitla te aagdi brobr sangitla khup aadchni yetat life mdhe perfectly said sir I like it
Thanks for your valuable comment
Sir, tumi ....lgnache ....latter sangitle nhi ....?
Pls sir I really want your advice ...pls reply me ..
95 % 👌
Thanks
100%बरोबर आहे दादा अचुक माहिती दिली आहे मकर राशी आहे पती कुंभ राशी आहे दादा मकर राशी ला चांगले दिवस येतील का कधी लहानपणापासून मला कष्ट खुप सहन करावा लागला वैवाहिक जीवनात पण सहन करते उपाय सांगा 🙏🙏🙏🙏
Tyana arthik madat koni karat nahi tyamule te katkasri astat
बरोबर आहे.धन्यवाद
Kharch sir tumcha abhyas khup changla ahe . Hat's of you
Khup Khup abhari ahe 🌹
अगदी बरोबर मुद्दे सांगितले सर
Thanks
Sir plz sanga maz mulyank 8 ahe mla makeup artist vhaychy success hoil ka
एकदम बरोबर माहिती सांगितली sir
Yes yes same same kami vayat jasti shampan i am 100 agree and khup sare turning points aale itake unexpected
Thanks
अगदी बरोबर सांगितले तुम्ही सर.. माझी जन्मतारीख 08-oct आहे. माझा स्वभाव ही असाच आहे.💯
Thanks a lot
खुपच छान माहिती
10001% true information guruji-.........!!
Thanks a lot 🙏
माझा मुलांक आठ आहे व गुरूजी आपण एकदम खरं सांगितलं आभारी आहे
Thanks
अगदी खरं सांगितलं मी आभारी आहे🙏🙏🙏🙏
Earphones ghalun eiktana right side sound yet nhi tumchya video ch durayche yetet tumchya video mdi problem aahe
sar majya misterana kutlyahi kamat yash milat nahi upay sanga please....
Very nice
Sir ha sathi upay kay sanga
Sir mazya mulachi birth date १७-५-२०१७ ahe tumhi sangitlele sarv barobar aahe . aani to lavakar hast nahi aani tyala khup rag yeto.kahi margdarshan upay sanga sir🙏
Sir, my dob is 17th, nehami financially, struggle karave lagate, pratyek gosthit adathale. Obstacles yetat,,yavar kahi upay sanga
Pls contact whatsapp 8237220886,thanks
Books read kra finance che simple
Or 50 30 20 rule
Mazi pn same 17 Ch aahe.. same problems..
@@ahertushar03 what us 50 30 20 rule?
Very great sir
Thanks
माझ्याबाबतीत100%बरोबर yes absolutely true
नमस्कार सर माझा जन्मदिवस १७ सप्टेंबर १९८८ आहे पण आता पर्यंत माझा भाग्योदय कधी झालाच नाही नुसत्या अडचणीचं अडचणी आल्या आहेत उर्वरित आयुष्य तरी चांगल जाईल का नाही याची पण शाश्वती नाही माझी रास वृश्चिक आहे प्लिज सर भविष्यात काही चांगले होईल का प्लिज सांगा.
एक एक शब्द खरा आहे तुमचा, खुप use करतात लोकं
Thanks
Sir... Your prediction is perfect about 8. Can you please tell me what kind of Gem stone to be weared.
Pls contact whatsapp 8237220886
pati patni doghe 8 mulank asnare astil tr kahi problem yetat ka
आपण जे काही सांगीतलं ते तंतोतंत खर आहे .खरच पटलं
Thanks 😊
भाग्यांक आणि राशी यांचे भविष्य सारखं असंत का?