तूर लागवडीच्या पद्धती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @user-fq1sf6zo2h
    @user-fq1sf6zo2h 4 дні тому

    खूप छान माहिती मिळाली असंच कार्य करत राहा खूप खूप शुभेच्छा अंकिता मॅडम तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला समजेल असे सांगता धन्यवाद🎉

  • @AmolBhosale-bc1uz
    @AmolBhosale-bc1uz 9 днів тому +1

    छान मॅडम🎉🎉🎉🎉

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 12 днів тому

    खुप छान माहिती दिली👍👍👍

  • @rajechhatrapati
    @rajechhatrapati 12 днів тому

    खूप छान 👍👍

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade1234 11 днів тому

    खुप छान माहिती दिली आहे ताई.
    धन्यवाद 👌🌹👏

  • @mangalpatil5809
    @mangalpatil5809 12 днів тому +1

    खूप छान माहिती दिली ताई आपण

  • @ashishdeshmukh5899
    @ashishdeshmukh5899 12 днів тому

    खूप खूप छान माहिती दिलीत धन्यवाद ताई...

  • @KhanduKumkar
    @KhanduKumkar 12 днів тому +1

    धन्यवाद ताई

  • @SainathBarkade
    @SainathBarkade 11 днів тому

    खुप छान ताई

  • @vishwajitrajput844
    @vishwajitrajput844 12 днів тому +5

    तूर व मूग मिश्र पीक साठी तन नाशक pre emergenc herbicide कोणता

  • @MaheshDongre-nc8me
    @MaheshDongre-nc8me 12 днів тому

    सर पावसाचि माहिती दिया 😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 днів тому

      नमस्कार दादा , १७ जून नंतर विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात मान्सून पोहचेल

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 12 днів тому

    Mi 8x1 bdn 716 hi tur lavli aahe 1 bi takli aahe kase rahil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 днів тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @user-fo4bq6ux9e
    @user-fo4bq6ux9e 12 днів тому

    🙏 धन्यवाद

  • @urjaorganics
    @urjaorganics 10 днів тому

    तूर + उडीद तन नाशक आहे का ?? Pre emergence & post emergence??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 днів тому +2

      नमस्कार दादा , प्री इमर्जन्स मध्ये अमोनी तणनाशक आणि पोस्ट इमर्जन्स मध्ये शाकेद परशूट ओडिसी या पैकी एक कोणतेही वापरू शकता

  • @pintuvyawhare879
    @pintuvyawhare879 12 днів тому

    दोन ओळीतील आंतर जर 7 फूट ठेवले तर एकरी बियाणे किती वापरायचे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 днів тому

      नमस्कार दादा , एकरी १ किलो बियाणे लागेल

  • @dnyaneshwarshinde5294
    @dnyaneshwarshinde5294 10 днів тому

    सर पोटॅश आणि म्याग्निशियम सल्फेट किती ढोसला टाकायचं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 днів тому

      नमस्कार दादा , तुरीला खत एकदाच द्यावे

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad 12 днів тому

    हवामान लाईव टाका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 днів тому

      नमस्कार दादा , सोमवारी माहिती देऊ

  • @Samarth_mote_10k
    @Samarth_mote_10k 12 днів тому

    मी गोदावरी BDN 2013 - 4 1 ही तुर एका ओळतील अंतर 4 x 4 x 8 x 4 x 4 x 8 या पद्धतीत केली आहे अंतरपीक मुग आहे

  • @dineshagham9603
    @dineshagham9603 11 днів тому

    सर, तुर ‌‌सोयाबीन पिक पेरत आहे. पेरणी नंतर तन नाषक कोनते द्यावे या बाबत माहिती द्यावी...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 днів тому

      नमस्कार दादा , पेरणी नंतर ७२ तासाच्या आत अमोनी १२.४ ग्रॅम एकरी प्रमाण

  • @djanka8652
    @djanka8652 12 днів тому

    हलकी व मुरमाड जमिनीत सोयाबीन व तूर कोणती वरायटी लागवड करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 днів тому

      नमस्कार दादा , बूस्टर त्र्यंबक जात घ्यावी

  • @maheshlambhade4251
    @maheshlambhade4251 11 днів тому

    ताई खत कोणत द्यावं मी गोदावरी 2013/41 बियाण लावत आहे एकदाच खत देऊ शकतो तर कोणत खत द्यावं अंतर पीक घेणार नाही 6 by 2 अशी लागवड करत आहे खताच तेवढं सांगा जमीन मध्यम स्वरूपाची आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 днів тому

      नमस्कार दादा , तुरीला DAP , १२:३२:१६ , १४:३५:१४ या पैकी एक कोणते हि हि खात देऊ शकता

    • @maheshlambhade4251
      @maheshlambhade4251 10 днів тому

      @@whitegoldtrust एकरी प्रमाण एक बॅग दिली तर चालेल का

  • @sagarmali7594
    @sagarmali7594 12 днів тому

    👍

  • @RajivKisve-ik9sz
    @RajivKisve-ik9sz 11 днів тому

    9 फणी यंत्र असेल तर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 днів тому

      नमस्कार दादा, पेरणी यंत्राच्या सविस्तर माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करून माहिती घ्या

  • @nageshkambale4417
    @nageshkambale4417 11 днів тому

    मोहोळ जि.सोलापूर मध्ये बूस्टर कंपनी च बियाणे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 днів тому

      नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143