Barobar ahe sir sanvindhan he pratyek vyaktine wachun ani samjun ghetle pahije fakt exam sathi mhanun nahi tar aplya rojchya pratyek issue war tyat solution ahe
सर मराठी व्याकरण continue करा ना plz....तुमचे लेक्चर बघितले आणि त्याचे नोट्स काढले की revision करण्याची पण गरज पडत नाही....सगळं लक्षात राहत आपोआप....सर तुम्ही मराठी व्याकरण 33 videos chi जी playlist बनवली आहे मी ती सर्व बघितली आहे....आता मराठी व्याकरण चे पुढचे videos लवकर टाका ना सर...plz तुमचे खूप आभार होतील. 🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
13:41 घटनेचा अंमल २६ जानेवारी,१९५० पासून सुरू झाला.( हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे डिसेंबर , १९२९ च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पुर्ण स्वराज्य ठरावानुसार २६ जानेवारी १९३० हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता...) हे कारण पुस्तकामध्ये देऊन आहे सर,आणि ( तुम्ही रावी नदीचा तसेच झेंडा फडकवल्याचा उल्लेख सांगत आहे)......
सर तुमच्या aap च्या फी किती आहे । online च्या हिशोबाने खूप आहे । तुम्ही त आता जस जसे वर जात आहे तस तसे तुमची value वाढत आहे। अचानक मध्ये तुम्ही मुख्यमंत्री झाले त आम्हला विसरून जाल । अशी वेळ दिसून रायली सर .................अस चालत असेल तर यावर आम्हला विचार करावा लागेल🤔🤔🤔🤔🤔 काही समजून नाही रायल तुमचं
Sir mpsc industrial inspector notification madhe diploma eligible dakhavla ahe pn form bhartana not eligible dakhavatay ..bakichya academic saranna vicharl pn konala kahich sangata yeina plz tevadh bgha .....Karale sir
Dear Sir माझे दोन प्रश्न आहेत जर मसुदा समिती 29 आगस्ट 1947 ला स्थापन झाली व 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान लिहून पूर्ण झालं तर total दिवस होतात 2 वर्षे 2 महिने 26 दिवस मग आपण नेहमी अस का म्हणतो की संविधान लिहायला 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले ,??? आणि बाकी 292 (299-7 ) सदस्य जे संविधान सभेत होते त्यांची भूमिका काय होती ???? कृपया स्पष्टीकरण करावे
सर मशुदा समितीची इलेक्शन किती वेळा झाले. प्रथम भंडारा जील्हातून डॅक्ट बाब साहेब पराजित झालेत का nanater पश्चिम बंगाल मधून निवडून आले मी यात कन्फिउज आहे.
Abe tu 4-5 bar fail huaa aur dusre ko gyaan chod raah.... Agar tujhe Kuch bhi knowledge rehta to kuch na kuch post rehta tera... Ethar book me se padhai kar ke koi bhi sikhaye
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्रीवार अभिवादन💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
आतुरता फक्त तुमच्या विडिओ ची 🤗🤗🤗
जगाच्या पाठीवरील सर्वात ज्ञानी व्यक्ती महत्त्व म्हणजे महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर
खुप विस्तृत माहिती दिल्याबद्दल सर आपले आभार 🙏
Barobar ahe sir sanvindhan he pratyek vyaktine wachun ani samjun ghetle pahije fakt exam sathi mhanun nahi tar aplya rojchya pratyek issue war tyat solution ahe
शिकवण्याची पद्धत गमतीशीर आहे.मुलांना असेच शिक्षक आवडतात
Jay bhim hoooooo sir....
Jai bhim🇪🇺🙏🇪🇺
Thank you Sir
सर मराठी व्याकरण continue करा ना plz....तुमचे लेक्चर बघितले आणि त्याचे नोट्स काढले की revision करण्याची पण गरज पडत नाही....सगळं लक्षात राहत आपोआप....सर तुम्ही मराठी व्याकरण 33 videos chi जी playlist बनवली आहे मी ती सर्व बघितली आहे....आता मराठी व्याकरण चे पुढचे videos लवकर टाका ना सर...plz तुमचे खूप आभार होतील. 🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
13:41 घटनेचा अंमल २६ जानेवारी,१९५० पासून सुरू झाला.( हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे डिसेंबर , १९२९ च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पुर्ण स्वराज्य ठरावानुसार २६ जानेवारी १९३० हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता...) हे कारण पुस्तकामध्ये देऊन आहे सर,आणि ( तुम्ही रावी नदीचा तसेच झेंडा फडकवल्याचा उल्लेख सांगत आहे)......
Absolutely Right
खुपच छान विचार मांडले आहेत सर
एकच नंबर सर ✨️👌🏻👌🏻
🙏🏻💐🙏🏻जय भिम 🙏🏻💐🙏🏻जय संविधान 🙏🏻💐🙏🏻
Jai bhim ..Sir...
Great sir of mine 🙏
Khatrnaak sir 🙏
लय भारी सर जी 👌👌🌷🌷
खूप छान सर
खूप महत्वाची माहिती सांगितली खूप खूप आभारी आहे सर 🙏🙏
फुकट व्हिडिओ टाकत आहात सर धन्यवाद 🙏🙏
Sir Jai Jawan Jai kisan
मास्तरया गुड जाॅब 🙏👍
Very nice sir
🙏🙏
Ekach raja bhimrao majha
Jay bhim sir
Very nice sir
Thank u so much sir👌👌👌
स ला म स र
जय महाराष्ट्र
Jaibheem sir
sir tumhi आमदार zalel baghayach....vidhan bhavanatil lectures baghayach...tumch..mg bagh sirkar kas dhyanavr yeil...🙏💐💐👍👍👍
Jay bhim sirji
Nice Sir 👍👍👌👌
Jay bhim
💙💙💙
Khupch छान माहिती दिली सर thank you 🙏🙏💐💐💐
Great Great method . Very confident & convinience even most Interested Presentation Karalesaheb.!! Thank you very much..
Marathi tun vislesn far chagl ahe karale Sir Jay bhim🌹🌹🌹
Sir please make guidance video on mpsc combined group c exam.
खुप छान स्पष्टीकरण
सर तुमच्या aap च्या फी किती आहे । online च्या हिशोबाने खूप आहे । तुम्ही त आता जस जसे वर जात आहे तस तसे तुमची value वाढत आहे। अचानक मध्ये तुम्ही मुख्यमंत्री झाले त आम्हला विसरून जाल । अशी वेळ दिसून रायली सर .................अस चालत असेल तर यावर आम्हला विचार करावा लागेल🤔🤔🤔🤔🤔 काही समजून नाही रायल तुमचं
पिल्झ हा मससेज सर पर्यन्त पाठवा किंवा मला सर चा नो सेंड करा
@Laxmikant Bagde नाही आहे रे दादा
Video madhech ahe na
@@pramodturale2655 तुझ्या काढे असेल त दे न भाऊ पिल्झ
Good mornig sir ji
Sir polity पूर्ण सिलॅबस नुसार gya
खुप छान सर
Mnpurvk dhnyvad sir
🙏
पुणे करार वर एक व्हिडिओ घा
Zoplela manus tumca class pahtho💐💐
🙏🙏🙏🙏🙏🙏
👍👍👍👍👍👍 very nice sir 👍
लय भारी सर
Grey, babashaheb, abedakarshahab
Sir जम्मू काश्मीर आणि article 370 बद्दल एक video बनवा
Live online batch polity chalu kra n sir plz
Ye balaya
सैनिक कुल परिक्षाओं की माहिती बताओ
Nice 👌👌👌
Nice
🙏🙏🙏🇮🇳🇮🇳
11:06 141 divas
Sir mpsc industrial inspector notification madhe diploma eligible dakhavla ahe pn form bhartana not eligible dakhavatay ..bakichya academic saranna vicharl pn konala kahich sangata yeina plz tevadh bgha .....Karale sir
Sir Rajyaghatanetil Mulbhut hakk & Mulbhut Kartavya yavar video banava
Dear Sir
माझे दोन प्रश्न आहेत
जर मसुदा समिती 29 आगस्ट 1947 ला स्थापन झाली व 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान लिहून पूर्ण झालं तर total दिवस होतात 2 वर्षे 2 महिने 26 दिवस
मग आपण नेहमी अस का म्हणतो की संविधान लिहायला 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले ,???
आणि बाकी 292 (299-7 ) सदस्य जे संविधान सभेत होते त्यांची भूमिका काय होती ????
कृपया स्पष्टीकरण करावे
२ वर्षे ११ महिने १८ दिवस हा संविधान सभेचा पूर्ण कार्यकाळ आहे. आणि तुम्ही जो सांगत आहात ते मसुदा समितीचे प्रत्यक्ष लेखन कामाचे दिवस आहेत.
सर मशुदा समितीची इलेक्शन किती वेळा झाले.
प्रथम भंडारा जील्हातून डॅक्ट बाब साहेब पराजित झालेत का nanater पश्चिम बंगाल मधून निवडून आले मी यात कन्फिउज आहे.
Jai hind 🇮🇳
First viewer
Sir current affairs ghya sir polity ch kahich waitage nahi
👌😂😂🙏🙏
राष्ट्रगीत की राष्ट्रगान sir कारण आपन English मध्ये national anthem असा उच्चआऽ र करतो
Angikrut 26 nove sir jiii
Ye balaya kon Aahe 😜
Good morning sir
सर मंत्रिमंडळा मध्ये उपसमिती केव्हा नेमतात आणि त्याचा कार्यकाळ किती दिवसाचा असतो plz rly
Sir phoenix academy wardha app download hot nhiye
Sir combine chi live batch kadi suru honar ahe
Mpsc group c baddal mhiti dya sir
Sar aaple academy madhe CET exam class course aahe ka...online
Nahi Only MPSC
नमस्कार सर
Kya bol rhe ho kuch smj nhii aarha ☹️
Abe ye khud fail hai
Abe tu 4-5 bar fail huaa aur dusre ko gyaan chod raah.... Agar tujhe Kuch bhi knowledge rehta to kuch na kuch post rehta tera... Ethar book me se padhai kar ke koi bhi sikhaye
Tu pad n mg nivad chottya gosti t koni pn heplte
Nice