बीजेपी जर शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री द्यायला तयार नव्हते तर शिंदे आणि अजित पवार ला ते मुख्यमंत्री सहजा साहजिकच देणार नाही, आत्ता शिंदेला दिले आहे ते फक्त उद्धव साहेबांना दाखवण्यासाठी बाकी बीजेपी पासून सर्वांनी सावधान
या महाराष्ट्रात बीजेपीची एकट्याने लढण्याची कुवतच नाही हा इतिहास २०१४ पासून सांगतो आहे. आणि २ वर्षापूर्वी तर त्यानी अतिशय चुकीच्या पद्धतीने ठाकरेंचे सरकार पाडले. इतका नीच प्रकार महाराष्ट्रात या बीजेपीने केला हे जनतेला मुळीच आवडले नाही म्हणून तर ४०० पारचा नारा बेंबीच्या देठापासूनओरडणारे लोकसभेला चांगलेच तोंडावर आपटले आणि २४० येऊन थांबले.हे काय गप्पा मारताहेत स्वबळाच्या ना-याचा.यापुढे या महाराष्ट्रात बीजेपीच्या नावापुढे फुल्ली येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩🚩🚩
अति विश्वासाने भाजपला २३/वरून ९/वर आले तरी देखील खुमखुमी कमी झालेली नाही.शिंदेंची वाढलेली ताकत फक्त मीडिया वाल्यांना दिसते परंतु तसे नसून झाडावर अडकलेले ऐक वटवाघूळ . जय महाराष्ट्र.
भाजपला सांगितले पाहिजे, कोकणाच्या जिवावर उडू नका, कारण लोकसभा आणि विधानसभा यामध्ये फरक पडतो, बाळासाहेबांच्या ओरीजनल शिवसैनिकांना माहीत आहे की विधानसभेला कुणाला मतदान करायचं याच प्रशिक्षण देण्याची गरज नाही.
कितीही हिंदुत्वाचा पुनरुच्चार करुद्या लोकांना भाजपा नकोय, आता त्यांना राज्य माता गाय आठवली, रोज कीती गाय कत्तलखान्यात नेल्या जातात याचा आकडा गृहमंत्री यांच्याकडे आहे काय?
भाजप एकटा २८८ जागा लढला तर नक्कीच १३० ते १४० जागा जिंकू शकतो. शिंदे आणि अजितदादांच्या बरोबर लढले तर भाजपच्या वाटय़ाला कमी जागा येतील. त्यामुळे साहजिकच कमी म्हणजे साधारण ७० ते ८० जागा जिंकतील.
अमित शहांचे महाराष्ट्रातील दौरे जीतके वाटतील तेवढी भाजपाची मतं कमी होतील.भाजपा जर एकटी लढली तर भाजपाच्या आमदारांची संख्या एक अंकावर येऊ शकते . एवढा राग भाजपा बद्दल महाराष्ट्रात आहे.
अनुजा, त्या साहील जोशीचं वय झालंय! बिनअकलेचं नाचायला बॉलीवूड सारखे पर्याय उपलब्ध आहेतच.... याचाच गुरु राजदीप तर संन्यास घेणार बोललेला. वेळीच सकारात्मक मार्ग निवड नाहीतर बरखा दत्त करुन घेशील स्वतःची😂
साहिल सर एक सिक्रेट आणि ब्रेकिंग न्यूज अशी आहे सुनील टिंगरे चे तिकीट कॅन्सल झालं आणि जगदीश भाऊ मुळीक यांना भाजप तर्फे उभी करण्यात येत आहे अत्यंत खात्रीलायक बातमी आहे
Independant bjp maharashtra madhye सत्तेत येणार नाही,शेवटी गितेत सांगितले आहे, यदा यदा हि dharmasth......,. जुमला जास्त काळ चालत नाही,सत्य पारेषण होता है लेकीन मिटा नाही जाता.
भ्रष्टाचारी घेऊन भाजपने काय साध्य केले,वरिष्टानी महाराष्ट्राच्या नेत्यांना पार शिंदेचे व अजित पवारांचे पाय चाटायला लावले,याच साठी शतप्रतिशत भाजपा केल होत का?मी भाजपाचा कार्यकर्ता या वेळेस भाजपाला मतदान नाही,असे माझ्या सारखे लाखो कार्यकर्ते आहेत,भाजप विधानसभे नंतर बॅकफूटवर जाणार
2029 नव्हे आगामी निवडणूक देखील स्व बळावर लढविणे गरजेचे आहे सत्ता मिळाली नाही तरी चालेल,, वोटर बेस आश्वासि त होणे आवश्यक आहे. शिवसेना नेतृत्व वा ने अरे क्षण आंदोलनची साथ घेत आपले नेतृत्व बळकट केले.
प्रतेक पक्षाने स्व बळावर लढल्यास खरी जनमत कळून येतील यात घराणेशाही संपुष्टात येईल असे दिसुन येते आणि जातीयवाद हा कारणीभुत होऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Right decision if BJP is contesting alone all seats.In 2014 they got 122 seats another 25 seats is not very difficult.Many deserving deserving people will get tickets
भाजप मध्ये तेवढी ताकद नाही. त्यांना ठाकरे साहेब पुरवून उरलेले आहे. जय महाराष्ट्र
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून उतरलेला पक्ष भाजप
Only BJP work for development
Development of self and blame on other.@@atulpendharkar8446
@@atulpendharkar8446ho but bjp is not capable. They have no workers that's why they want others lol😅 which means people like you r useless
बीजेपी जर शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री द्यायला तयार नव्हते तर शिंदे आणि अजित पवार ला ते मुख्यमंत्री सहजा साहजिकच देणार नाही, आत्ता शिंदेला दिले आहे ते फक्त उद्धव साहेबांना दाखवण्यासाठी बाकी बीजेपी पासून सर्वांनी सावधान
भाजप महाराष्ट्र तुन एकदम कमी जागा येतील
भाजप नी स्वबळावर निवडणूक लढवावी
Correct. BJP can be in power with alone.
भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करा आणि भष्टाचार करा आम्ही बघु तुम्हाला ईडी बीडी काही करणार नाही
आमित शहा यांनी आसं विधान करून खुप मोठी चूक केली आहे .
Mhnje 2024 la Mahayuti sattet yenaar nahi… bahutek
भा ज पा हरणार आहे हे निश्चित झाले आहे
भाजप हा पक्ष कोणाचाच मित्र पक्ष होऊ शकणार नाही, भाजपचा स्वार्थ आहे तो पर्यंत ते इतर पक्षांना वापरून घेतात ही त्यांची नीती आहे
यांचा अजून माज उतरला नाही वाटत
देव करो खाजपा देशातुन हद्दपार झाली पाहिजे 😅😅
मराठा मतदान bjp ला लोकसभे प्रमाणे विधानसभेतही मिळणार नाही म्हणून स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी
Kuthe neun thevala Jativ vadyani politicans ni
भाजप केंव्हाही स्वबळावर निवडणून येउ शकत नाही.
कस होणार या दोघांचे, तरीही हे म्हणतील आम्ही ऐकले नाही, काय अवस्था करुण ठेवली.. गुलामी करावी तर अशी.
या महाराष्ट्रात बीजेपीची एकट्याने लढण्याची कुवतच नाही हा इतिहास २०१४ पासून सांगतो आहे. आणि २ वर्षापूर्वी तर त्यानी अतिशय चुकीच्या पद्धतीने ठाकरेंचे सरकार पाडले. इतका नीच प्रकार महाराष्ट्रात या बीजेपीने केला हे जनतेला मुळीच आवडले नाही म्हणून तर ४०० पारचा नारा बेंबीच्या देठापासूनओरडणारे लोकसभेला चांगलेच तोंडावर आपटले आणि २४० येऊन थांबले.हे काय गप्पा मारताहेत स्वबळाच्या ना-याचा.यापुढे या महाराष्ट्रात बीजेपीच्या नावापुढे फुल्ली येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩🚩🚩
शहा ला फक्त महाराष्ट्राच्या पब्लिक समोर नमस्कार बोलायला सांगा🚩
अति विश्वासाने भाजपला २३/वरून ९/वर आले तरी देखील खुमखुमी कमी झालेली नाही.शिंदेंची वाढलेली ताकत फक्त मीडिया वाल्यांना दिसते परंतु तसे नसून झाडावर अडकलेले ऐक वटवाघूळ . जय महाराष्ट्र.
गददारों की हालत पतली है
पक्ष फोड़ने वाली पार्टी को सबक सिखाएंगे महाराष्ट्र के नागरिक
Pawar is master of all dirty politics to break parties.
आतापर्यंत जनतेला गाजर दाखविलं आता खुद्द आपल्याच कार्यकर्त्यांना गाजर दाखवतायत 😂🤣
Tyanchyakade karyakarte ahet ka?
एकनाथ शिंदे आणि अजित पवार बीजेपी ची गेम करणार...
निकाल लागल्यानंतर पहा...
बरोबर
Sahil असे सांगून यश मिळत नाही
नरेंद्र मोदी हा जनतेचा पंतप्रधान नाही तो उद्योगपतीचा भागीदार आहे.
Wel come in #Anujaexpress..
पुढील. पाच.वष॔. शिंदे. व.अजित. दादा. यांनी. भाजपचे. बाहु.तेल. लावून. मालिश. करावे. नंतर. दोघांना. ठोके.देवून. बाहेर. काढतील
पन्नास चा आकडा गाठला तरी खूप झाले.
भाजपला सांगितले पाहिजे, कोकणाच्या जिवावर उडू नका, कारण लोकसभा आणि विधानसभा यामध्ये फरक पडतो, बाळासाहेबांच्या ओरीजनल शिवसैनिकांना माहीत आहे की विधानसभेला कुणाला मतदान करायचं याच प्रशिक्षण देण्याची गरज नाही.
😆😆🤭🤭 वापरा व फेका
कितीही हिंदुत्वाचा पुनरुच्चार करुद्या लोकांना भाजपा नकोय, आता त्यांना राज्य माता गाय आठवली, रोज कीती गाय कत्तलखान्यात नेल्या जातात याचा आकडा गृहमंत्री यांच्याकडे आहे काय?
गोमातेच रक्षण झालचं पाहिजे, पण येथे सरकार, गृह खातं भाजप कडे असतानाही देवनार कत्तल खाना का बंद होत नाही, म्हणजे दुटप्पी भुमिका दिसून येते.
हे होणारच होते
मात्र भाजपा महाराष्ट्र मधून हद्दपार होणार,
Amit shaha bolnar aani. Gujrathi mar khanar
गर्वाचे घर खाली होणार ते आता भाजीपाला च होणार
काहि केल तरी बिजेपी चा अंत काळ आला आहे.
मिंध्या दिल्लीच्या हाशच्या पायावर पडून रडायला चालू करेल, अस करू नका म्हणून 😂 लवकरच
तरीपण भाजपा आपले गुण दाखवणारच
भाजीपाला न निवडणूक न लढवलेली बरच आहे
आता 2022 विसरून जावे
अण्णाजी पंत चा कडेलोट नकी होणार
Get well soon from jatiyvadi soch which politicans started
एकनाथ शिंदे..... भाजप ने सोडले तर भाजप संपेल..... अक्षय सारखा बीजेपी च एन्काऊंटर करणार शिंदे... ....
😂😂😂
😂😂😂😂
यांना उध्दव ठाकरे शिवाय यांना जमणार नाही.याना मुंबई मध्ये एक चार आमदार येतील.फक्त उध्दव ठाकरे
२०२९ ला शिंदे अजित पवार राहतिल च असे काही नाही, प्रत्येक निवडणुकीत परिस्थिती वेगवेगळी असते
भाजप एकटा २८८ जागा लढला तर नक्कीच १३० ते १४० जागा जिंकू शकतो. शिंदे आणि अजितदादांच्या बरोबर लढले तर भाजपच्या वाटय़ाला कमी जागा येतील. त्यामुळे साहजिकच कमी म्हणजे साधारण ७० ते ८० जागा जिंकतील.
Agree
नाही BJP संपणार मग
2029 पर्यंत भाजप मुक्त महाराष्ट्र नक्कीच होईल.
महाराष्ट्रात फक्त काॅग्रेस ने एकहाती सत्ता अनेक वेळा आणली, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी इतर पक्षांना शक्य झाले नाही
महाराष्ट्र भाजपला भविष्यात कधीच निवडून देणार नाही
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य मध्ये बाकी दिल्ली गुजरात मुघल सम्राट आणि त्याचे गुजरात चा चरणी लोळ nare पेड चाकर नाहीच
नक्कीच हार मान्य केली आहें
Majja yeil
भाजप 2024 लाच 50 वर येणार आहे , 2029 la 25.. dead-end.. स्वतः बळ विसरून जा..
146 जागा भाजपाच्या एकट्याने निवडणुन आणुच शकत नाही .. लोकसभेत सुध्दा ९ पैकी ५ जागा शिंदे गटामुळे निवडुन आल्या आहेत …
Abki bar Devendra Sarkar
लोकं कंठाळले आहेत सर्व राजकीय पक्षांना.......
Thakre ❤
2024 चॅ निवडणूकीत भाजप
घसरणार 😢😢😢😢😢
Future of Maharashtra uddav saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
साहील सर मी रोज कंमेट टाकतो पण कधीही तुम्ही चर्चा करत नाही?
भा जे पा ला
.मोठे पवार साहेब आणि ठाकरे साहेब हेच त्यांची जागा दाखवून देणार.
लोकशाही मध्ये धर्माच्या परंपरेने किंवा संस्कृतीने निवडणुका राबवने ते घेने प्रचार करणे आणि सरकार चालवने किती योग्य आहे.
महाराष्ट्रातील जनतेने उपड्याला डोक्यावर पाडलं पाहिजे! डोक्यावर एक पण केस ठेऊ नका, म्हणजे आपल्या ला वाटेल ही गेलेली केस आहे.
बीजेपी चे धोरण वापरा आणि फेकून द्या हेच बीजेपी चे नेहमी धोरण राहिले आहे. हे शिंदे आणि अजित दादांनी लक्षात घ्यावे.
काहीही होवो मस्त टाईमपास होतोय ,,,नो कॉमेंट,,,,
तडिपार गृहमंत्री आणि अनपढ पंतप्रधान यांच्यामुळे महाराष्ट्रात भाजपाची वाट लागली आहे
होय भाजप ने राज्य विधानसभा निवडणुक स्व बळावर लढावी, कारण भाजप या वेळेस कमीत कमी ११० ते १२० जागा जिंकून शकतो, नाहीतर तीन तीगाडा आणि काम बिगाडा होऊ शकतो
अमित शहांचे महाराष्ट्रातील दौरे जीतके वाटतील तेवढी भाजपाची मतं कमी होतील.भाजपा जर एकटी लढली तर भाजपाच्या आमदारांची संख्या एक अंकावर येऊ शकते . एवढा राग भाजपा बद्दल महाराष्ट्रात आहे.
या दोघांची वाजवणार
अनुजा, त्या साहील जोशीचं वय झालंय! बिनअकलेचं नाचायला बॉलीवूड सारखे पर्याय उपलब्ध आहेतच.... याचाच गुरु राजदीप तर संन्यास घेणार बोललेला. वेळीच सकारात्मक मार्ग निवड नाहीतर बरखा दत्त करुन घेशील स्वतःची😂
एकटे लढावेच 😄👍
लढणारे नाही,
साहिल सर एक सिक्रेट आणि ब्रेकिंग न्यूज अशी आहे सुनील टिंगरे चे तिकीट कॅन्सल झालं आणि जगदीश भाऊ मुळीक यांना भाजप तर्फे उभी करण्यात येत आहे अत्यंत खात्रीलायक बातमी आहे
तक तक च नरेटिव बेस प्रचार सुरू झाला
Independant bjp maharashtra madhye सत्तेत येणार नाही,शेवटी गितेत सांगितले आहे, यदा यदा हि dharmasth......,. जुमला जास्त काळ चालत नाही,सत्य पारेषण होता है लेकीन मिटा नाही जाता.
भाजपने 288 जागा लढवाव्या
२०२९ ला स्वबळावर लढण्यासाठी पक्षात बळ असाव लागते. २०२४ च्या विधानसभेतच निवडणूकीत भाजपात बळच उरणार नाही. कायमसाठी हद्दपार .
भ्रष्टाचारी घेऊन भाजपने काय साध्य केले,वरिष्टानी महाराष्ट्राच्या नेत्यांना पार शिंदेचे व अजित पवारांचे पाय चाटायला लावले,याच साठी शतप्रतिशत भाजपा केल होत का?मी भाजपाचा कार्यकर्ता या वेळेस भाजपाला मतदान नाही,असे माझ्या सारखे लाखो कार्यकर्ते आहेत,भाजप विधानसभे नंतर बॅकफूटवर जाणार
2029 नव्हे आगामी निवडणूक देखील स्व बळावर लढविणे गरजेचे आहे सत्ता मिळाली नाही तरी चालेल,, वोटर बेस आश्वासि त होणे आवश्यक आहे. शिवसेना नेतृत्व वा ने अरे क्षण आंदोलनची साथ घेत आपले नेतृत्व बळकट केले.
प्रतेक पक्षाने स्व बळावर लढल्यास खरी जनमत कळून येतील यात घराणेशाही संपुष्टात येईल असे दिसुन येते आणि जातीयवाद हा कारणीभुत होऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमित शहा यांच्या वक्तव्यावरून असे दिसते की भविष्या एकनाथ शिंदे गेम व अजित पवार यांची टोळी यांना यापुढे कमळ हे चिन्ह घेऊन वाटचाल करावी लागेल
Yes bjp Ekla chalo
अहो, पत्रकार देशाचा गृहमंत्री त्यांच काम सोडून असं पक्षाच काम करणे, हे आपणास योग्य वाटत का??? यावर एखादा कार्यक्रम घ्या...
भाजप वेगळी लढत असेल तर चांगलेच आहे.
शिंदेची शिवसेना आणि मनसेनी युती करावी आणि विधानसभेला सामोरे जावं.
BJP❤❤❤
एकाला चलो BJP साठी फायद्याचे ठरेल
स्वबळा वर भाजपने लढावे.
Mumbai plus Navi Mumbai Plus Pune plus Hinjewadi
भजपा अकेले लड़ी तो 50 से कम सीट आ सकती है
Mam tell abt 24
चाटुपत्रकारिता बस् झाले आता थांबा जनता सुज्ञ आहे.
लोकशाहीचे चारही स्तंभ भा ज.पा बाजूने आहे . तरीही इतरांची गरज का भासते.
Bjp ne dhamak asel tar hee nivdunuk स्वबळावर लढवावी
Ho
बीजेपी एक्टि लढावि... वाट बघू 😄👍
All party vegla ladnar
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
Right decision if BJP is contesting alone all seats.In 2014 they got 122 seats another 25 seats is not very difficult.Many deserving deserving people will get tickets
भाजपने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी.
BJP is the largest and party for development
Bjp. Had par
BJP साठी योग्य निर्णय ठरेल. नक्कीच जास्त जागा येतील
2029 la BJP ektich rahnar